No video

प्रकाश आंबेडकर स्वत म्हणाले लाव ते गाण Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi New Song 2024

  Рет қаралды 319,759

Aakash Salve Official

Aakash Salve Official

Күн бұрын

प्रकाश आंबेडकर स्वत म्हणाले लाव ते गाण Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi New Song 2024
#PrakashAmbedkarlive
#NewBhimgeetTrending
#SwarTambeNewSong
#SwarTambeViralvideo
#AnandShindeNewsong
#AnandShindeNewlivevideo
#AnandShindesongs
#AnandShindeBhimgeetVideo
#TrainingJaybhimSong
#ViralBhimGeetVideo

Пікірлер: 551
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 4 ай бұрын
अकोल्यात प्रकाश आंबेडकर जी विजयी होणारं
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
दोन लाख मतांनी दणदणीत पराभव होणार लिहून ठेव 😁😂😀😁😂😀😁😂😀😁
@sumedhraut5319
@sumedhraut5319 4 ай бұрын
​@@vishwastripure6010 bhau bavishvani krtu ka tu tujh bavishya aandarat dist ahe 😂😂😂
@dhammapalumale4884
@dhammapalumale4884 4 ай бұрын
बघू 💪💪🙏🏻👍🏻 only vba
@sachinkamble6876
@sachinkamble6876 4 ай бұрын
एक है टायगर ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब झिंदाबाद पॉवर फुल्ल
@shahadevjawale7245
@shahadevjawale7245 4 ай бұрын
मनवादी वृत्तीच्या लोकांच्या कमेंट कडे आम्ही लक्ष देत नाहीत फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर 👍
@shilwantgaikwad5200
@shilwantgaikwad5200 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी मधील सर्व कार्यकर्ते नेते पुढारी सह आमचं काळीज आदरणिय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपणास खुप खूप शुभेच्छा आहेत.
@VijayKamble68785
@VijayKamble68785 4 ай бұрын
गरज आहे महाराष्ट्राला परिवर्तनाची आणि प्रामाणिकपणाची आणि सच्चा माणसाची महापुरुषाच्या खरा अनुयायी फक्त श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर आहेत आपलं मत फक्त वंचित बहुजन आघाडीला द्यबरका
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 4 ай бұрын
मग नून्नु चे थोडेसे पुढचे टोक छाटायचे, सोने की चिडीया,म्हणून बोट दाखवून छटकन कार्यक्रम संपला, सर्वात छान परिवर्तन..! मला नकोय,सुकी भाकरी पत्करेल पण, हे आंबेडकर आणि आंबेडकरवादी,अजिबात आवडत नाही, कारण धर्मांतरण करताना, हिन्दु-हिंदुत्व विरोधक सारख्या, आराध्य दैवत आणि पवित्र सणानिमित्त हलकट पणाची हदपार करून घेल्या जाणार्या,,"22" प्रतिज्ञा, प्रकाश आंबेडकर,प्रकाश टाका आणि मगच हिन्दु जवळ मत मांगा, जोड्याने हाणतील, बरोबर आहे,एका बाजूला हिन्दु-हिंदुत्व विरोधक "22" प्रतिज्ञा घेता, दुसरी कडे हिन्दु जवळ मत मांगता, भीक मांगायची घाण परंपरागत व्यवसाय अजूनही..? जय श्रीराम.!
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 4 ай бұрын
बाळासाहेबांना निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
@arvindkharat4069
@arvindkharat4069 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@suniljadhav8047
@suniljadhav8047 4 ай бұрын
इथूनच श्रध्येय स्वाभिमानी बाळासाहेब यांच्या विजयाच्या नांदीला सुरवात!बाळासाहेब आपल्यासाठी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीसाठी अगणित मंगलमय शुभेच्छा 🪷🪷🪷🪷🪷
@dkjadhav8826
@dkjadhav8826 4 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची विजया slami. जयभीम, हार्दीक शुभकामना.
@gautamihiwrale
@gautamihiwrale 4 ай бұрын
वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद
@BhagwanAhire-vw6pz
@BhagwanAhire-vw6pz 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयभीम
@anantatayade9511
@anantatayade9511 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो 🎉🎉
@SamratDipke
@SamratDipke 4 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 4 ай бұрын
राष्ट्रीय नेते,,? मुर्ख आहे की काय,? फक्त महाराष्ट्रात बेडूक उड्या मारत आहे,फक्त मुंबई पुरता,जिथ जिथ घाण डबके आहेत तिथेच.. जय श्रीराम..!
@vinodbhise6068
@vinodbhise6068 4 ай бұрын
आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💯 होणार आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 💯❤️🙏
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 4 ай бұрын
मग हिन्दु-हिंदुत्व चा एवढा मोठा,श्रीराम चा जयघोष,मंदिर नवनिर्माण,उगाचच नव्हता,, सत्य स्वीकारून बसा,आता ढिम्म ढाम्म,,बुध्धु,गुड्डु,वगैर वगैर काहीच अर्थ उरत नाही, भारत श्री राममय,रामतल्लीन झाला आहे की ! फक्त जय श्रीराम..!
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 3 ай бұрын
​@@user-jq8iu1zs5hnice joke😂 war rukwa di paw paw😂
@anilgade6866
@anilgade6866 4 ай бұрын
🙏💯 श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांना संसदेत खासदार म्हणून निवडून अकोले कर पाठवणार 💯🙏
@siddharthbansode7190
@siddharthbansode7190 4 ай бұрын
आम्ही फक्त वंचित चे मतदार !!! भिमा कोरेगांव लढाई जिंकलो !! आता बढो संसंद की ओर ,आता आम्ही संसदेत बसणार "वंचित चे खासदार "" म्हणून !!! जयभिमजयभिमजयभिम
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 4 ай бұрын
Kay aahe beema korgaon
@nandkumarkale3810
@nandkumarkale3810 4 ай бұрын
कोरेगाव हे वगैरे काही सध्या भावा निवडणूक आहे तर कोणत्याच प्रश्न मांडू नका
@tushardixit2402
@tushardixit2402 4 ай бұрын
Tu bharatat rhte ki pakistan madhe ?​@@sudhirchavan9932
@ganu2947
@ganu2947 4 ай бұрын
Bhima koregaon ch tun tun sodun dusar kai hati nai yenar tumchya😂😂😂
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 4 ай бұрын
​@@sudhirchavan9932 ब्रिटिश फौजेतील. महार सैनिकांचा स्वदेशा साठी लढण्यारा फक्त सतरा मराठ्यांनी खुर्दा केला होता 😂
@archanakamble5043
@archanakamble5043 4 ай бұрын
आपल्या बहुजन आघाडीचा विजय् असो आणि विजय नक्की होनारच्
@prakashpatekar22
@prakashpatekar22 4 ай бұрын
बाळासाहेब बरोबर बोलतात बोलत आलो आहोत आता प्रत्यक्ष मतदान महत्वाचे
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 4 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर याचा विजय निश्चित होणार.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
दोन लाख मतांनी दणदणीत पराभव होणार लिहून ठेव 😂😂😀😁😂😀😁😂😀😁
@ShashikantKharat-ud1fv
@ShashikantKharat-ud1fv 4 ай бұрын
❤बहुजनांचे हृदयसम्राट आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब ❤आमचं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी लाच ❤
@vishrantibagde8274
@vishrantibagde8274 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🌹🙏🌹
@sunilvaidya4844
@sunilvaidya4844 4 ай бұрын
व्हि. बी. ए. म्हणजे विजयी बाळासाहेब आंबेडकर....आणि सगळे भावी खासदार!
@ShrawanThool-bi7em
@ShrawanThool-bi7em 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। जयभीम जय संविधान
@suryawanshisunil1122
@suryawanshisunil1122 4 ай бұрын
संकेत बहुजन आघाडीचा विजय असो
@gautambhamare391
@gautambhamare391 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो जय संविधान जय संविधान जय संविधान 🎉🎉🎉 कोटी कोटी शुभेच्छा
@prakashkadam2233
@prakashkadam2233 4 ай бұрын
हा आवाज आता लोकसभेत घुमनार
@shripadgangawate5482
@shripadgangawate5482 4 ай бұрын
Swapnat😂
@bhimgirikamble2193
@bhimgirikamble2193 4 ай бұрын
विजयी सभाच समजावी वंचीतची...👍
@bharatkamble3067
@bharatkamble3067 4 ай бұрын
साहेब यावेळी विजय गुलाल आपला आहे हे नक्की
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
कधीच गुलाल लावायची वेळ येणार नाही 😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀😁
@pradeepambhore572
@pradeepambhore572 4 ай бұрын
अबकी बार आंबेडकर सरकार
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 4 ай бұрын
गांवात एकांदा सरपंच आहे का..? वंछीत,वंछीत करून लज्जित होणार 100%
@pranitakale8031
@pranitakale8031 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो🎉🎉🎉
@kirangaikwad8030
@kirangaikwad8030 4 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब शंभर टक्के निवडुन येणार आहे यात तिळमात्र शंका नाही
@user-so3wo4gv5f
@user-so3wo4gv5f 4 ай бұрын
मी माझी FAMILY आणि माझे 100 मित्र बाळासाहेब यांना vote करणार...... आणि VBA साठी आजुन, आजुन 101% प्रयत्न करणार. Jay VBA.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
मि मात्र मरेपर्यंत भाजपला मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार 😂😂😀😀😀😀😀😂😂😂😂😂😂😂😂
@tushardixit2402
@tushardixit2402 4 ай бұрын
​@@vishwastripure6010karun tu andubhkt ah ..ani tula bjpch mrnr ah
@omkartorane821
@omkartorane821 4 ай бұрын
​@@vishwastripure6010चड्डी गँग
@rohitkakade0729
@rohitkakade0729 4 ай бұрын
​@@vishwastripure6010tri mahanl ajun manuwadyachi comment kashi ny disli tumala pahila pn babasaheb c hote ani ata pn tech tumchi jiravnar bala....manuwadi kutrya
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
@@tushardixit2402 आणी तु रक्त भक्त आहेस 😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀
@samadhanborade5385
@samadhanborade5385 4 ай бұрын
एक एक मत फक्त वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार आणि बहुजनांचा श्वास ऍड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांना साथ द्या.जय शिवराय जय भीम...
@SamratDipke
@SamratDipke 4 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@sondasganvir
@sondasganvir 4 ай бұрын
अकोला वासियानि बाळासाहेब आंबेडकर ान निवडून ध्यावे 2:53
@balawantkamble5926
@balawantkamble5926 4 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी ❤❤
@user-kv6zn1fr5s
@user-kv6zn1fr5s 4 ай бұрын
ईकडे तीकडे पाहू नका वळू ही नका सरळ सरळ प्रकाश जी अंबेडकर जय भीम जय जय जय भीम जय संविधान 🙏
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 4 ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे विविध जातिधर्मातील जे बंधू भगिनी प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या लाभार्थी आहेत त्यांनी ख़ालेल्या मिठाला जागुन चळवळीचे खरे वारसदार अड़. बाळासाहेब आम्बेडकरlना व पक्षाला मतांचे रिकॉर्ड ब्रेक दान केले पाहिजे. Wish You ALL THE BEST SirjJi 👍 and record break success in this election to you specially and all other VBA Candidates.
@AashishSonone-kt5tz
@AashishSonone-kt5tz 4 ай бұрын
Man bharun aal saheb only vba🥰🥰🥰
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
@sanjaynikam979
@sanjaynikam979 4 ай бұрын
VBA Jay Jijau Jay Shivray Jay Bhim 💙💚❤
@samcreationvideos734
@samcreationvideos734 4 ай бұрын
किती साधे पणा बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि अंजली माई यांचा खरंच आपण सौभग्यवण आहोत की आपणास असे नेते लाभले माझ मतदान बाळासाहेबांना ❤ love VBA
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
बरं बरं 😀😀😀😀😀😀😀😀😀
@ajaymane2224
@ajaymane2224 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो❤❤❤
@bomkarj
@bomkarj 4 ай бұрын
प्रचंड बहुमताने वंचित चे उमेदवार निवडून द्या...सर्व भेदभाव विसरून...लोकशाहीची नवीन पहाट उजडू द्या..जयहिंद, जयभीम, जय शिवराय, जय सेवालाल , जय एकलव्य, जय ओबीसी...या अनेक घोषणा द्या..पण ऐकच लक्षात ठेवा...जय वंचित ❤❤❤❤❤
@balukamble2729
@balukamble2729 4 ай бұрын
Jay brim saheb only vanchit ❤
@vishalbhingare5086
@vishalbhingare5086 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चां विजय असो, ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🙏🙏✌️🔥💥✌️🔥💥✌️🔥💥✌️🔥💥✌️🔥💥✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@vikas.dhaktode6012
@vikas.dhaktode6012 4 ай бұрын
साहेब विजय हा वंचितांना च भेटणार सर्व श्रेय बाळासाहेब आंबेडकर आपणास आहे आपले खूप खूप धन्यवाद आपण सर्व जाती जमातींना सोबत घेऊन सत्ता स्थापन करत आहेत घराणे शाही बंद करणार मेसेज आहे हा सर अभिनंदन विजय आपलाच साहेब
@kkumar1988
@kkumar1988 4 ай бұрын
नाद करा पण आंबेडकरांचा नाही only VBA✌️✌️✌️✌️
@vishrantibagde8274
@vishrantibagde8274 4 ай бұрын
आत्ता फक्त नी फक्त वंचित बहुजन आघाडी
@ashamagar9855
@ashamagar9855 4 ай бұрын
2024 चे बाळासाहेब आंबेडकर खासदार,
@pirshinde
@pirshinde 4 ай бұрын
Vijay honar 💯 namo Buddha jaibhim Jai savidhan ❤
@jyotidethe4729
@jyotidethe4729 4 ай бұрын
जय भीम विजय असो
@sanjaynehere2797
@sanjaynehere2797 4 ай бұрын
वंचितची सुपरफास्ट दिल्लीला जोमात निघाली आहे. इंद्रप्रस्थ नगरी आपल्या स्वागतास सज्ज आहे.आंबेडकर साहेब,शुभेच्छा. आम्ही नाशिककर.
@kokancashew247
@kokancashew247 4 ай бұрын
Only प्रकाश जी तुमचा आवाज पार्लमेंट मद्ये घुमायला हवाच
@virendrabirhade356
@virendrabirhade356 4 ай бұрын
Me Maratha asun fakt balasaheb ambedkar yanchya sobat 🚩🚩🚩✅
@Fuikhfg
@Fuikhfg 4 ай бұрын
👌👌👌👌👌 कडक जय शिवराय जय भिम फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी चा विजय असो एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी चा विजय असो 💐💐💐
@user-kf6fc5pl9y
@user-kf6fc5pl9y 4 ай бұрын
सविनय जयभीम नमो बुद्धाय आता कुठ आपल्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होण्याची वेल आली आहे प्रकाशराव आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाड़ी ला संपूर्ण जनतेचा जाहिर पाठींबा विजयी भव
@mahendratambe3145
@mahendratambe3145 4 ай бұрын
Only prakash ambedkar saheb and Only vanchit bahujan aagghadi zindabad ❤🎉😂😅
@pradnyagaikwad247
@pradnyagaikwad247 4 ай бұрын
Ni swarthi amcha Raja and niswarthi tynchi janta kadak jai bhim
@popatpachakudve277
@popatpachakudve277 4 ай бұрын
जय भीम जय संविधान
@VIJAYKUMARKAMBLE-ov6dl
@VIJAYKUMARKAMBLE-ov6dl 4 ай бұрын
माझं मत फक्त वंचित बहुजन आघाडीला
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
मि मात्र मरेपर्यंत भाजपला मतदान करणार
@pavankamble7999
@pavankamble7999 4 ай бұрын
@@vishwastripure6010 तुझ्या बहिणीच्या पुच्चीत पाय घातला 😂😂😂😂
@sandhyashegokar6071
@sandhyashegokar6071 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो हार्दिक शुभेच्छा 🎉
@NarayanMeshram-cr6kj
@NarayanMeshram-cr6kj 4 ай бұрын
भगवान बुद्ध धम्म संघास धम्म करुन सांगतो की नेहरू,जी, गांधीजी मोदीजी,या सर्वांचे राजकारण सतेत आल्यावर पाहीले पण आता वंचित आघाडी चे राजकारण पहायेचे आहे आपले मुळ निवासी यांचे सांसदेत पाठवुन खरे संविधान काय आहे तेच बघायचेय आहे ह्या करीता वंचित आघाडी चे सर्व उमेदवार निवडुण आणणे अती जरुर आहे तरी देश बांध वांनो जागृत होऊन सांसदीय राज्यकर्ते होने साठी बहुजन आघाडीला पाठिंबा देऊनच वंचित आघाडीला निवडुंग आणणे जरुर आहे हे विसरता कामा नये जयभिम जयभारत धन्यवाद
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
ग्रामपंचायत कार्यकर्ते व्हा अगोदर 😂😂😂😂😂
@karanhiwarale70
@karanhiwarale70 4 ай бұрын
​@@vishwastripure6010tuza bapp tuza maiche navre he मोदी shaha ch ahe bc mc
@karanhiwarale70
@karanhiwarale70 4 ай бұрын
​@@vishwastripure6010 tuz aaaich Navratri asalch grampanchyt check adhikari bc
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
@@karanhiwarale70 चंद्र 🌙 सुर्य असेपर्यंत भिमटयांची सत्ता येणार नाही 😀😀😁😁😁😂😂😂😂😂😀😀😁😁
@navnathbhailume14
@navnathbhailume14 4 ай бұрын
चंद्र सूर्य कशाला तुमच्यासारखे शिक्षीत लाळगाळू अंधभक्त असेपर्यंत......
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 4 ай бұрын
Only. Balashaheb. Ambedker. King.
@prashantjagtap8220
@prashantjagtap8220 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो..👑💥👑🖊️📚👏👏👏
@samratbansode2750
@samratbansode2750 4 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सोनियाचे दिन आले!!मातानो भगिनींनो ,भीम , फुले शाहू, आंबेडकरवादयानो उपकार फेडण्याचे दिन आले..... वंचितांच्या आपल्या बाबांच्या नातवाला संसदेत पाठवा पैशाला भूलू नका मतदार राजा आहे हे विसरू नका बाबांच्या कष्टामुळं चाखत आहात गोड फळं आपल्या प्रकाशजींना द्या मतदानचं बळं रमाई विश्वरत्नचा शोभे नातू यशवंत मीराताईचा प्रकाश ❤❤ पाठिशी उभे वंचित आकाश!!! Good luck, All the best 🙏👍 prof.bansode Suvarna Mahadeo Baramati Maharashtra
@inspirearmy9006
@inspirearmy9006 4 ай бұрын
🤩🤩
@user-oo1km4sz4x
@user-oo1km4sz4x 4 ай бұрын
श्रधेय बालासाहेब आंबेडरांना माझा खुप खुप आपुलकीचा जय भिम प्रकाश आंबेडकर साहेब जी आगे बढो हम आपके साथ है
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 4 ай бұрын
ज्या ज्या गायकांनी बाळासाहेबांच्या कार्यावरती आजपर्यंत गीत गायले आहे त्या सर्वानी आपल्या टिमसहित किंवा रिकॉर्डिंग्स चा वापर करुण महाराष्ट्रभर गावोगावीं लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीत प्रचार करावा. कलाकारांचे एक गाने दहा भाषाणांची बरोबरी करू शकतात. बाळासाहेब सतेमध्ये येताच कलाकlरांचे प्रश्न नक्कीच सोडवातील.
@ramchandrakamble6563
@ramchandrakamble6563 4 ай бұрын
VBA ❤❤
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 4 ай бұрын
आताचा युग श्रीराम चा जयघोष चा आहे,हो भीमभाम गीत,बेवड्यांना नाचवून मजे साठी, बाकी श्रीराम चा युग आहे... जय श्रीराम..!
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 4 ай бұрын
@@user-jq8iu1zs5h आताचा युग हा साइंस आणि टेक्नोलॉजी चा युग आहे. आजारी पडल्यानंतर हॉस्पीटलमध्ये न जाता मंदिरात जाउन स्वताला बरे करुण घेता येईल का? ते आधी बघावे व नंतरच भक्तिमार्गाला लागावे.
@dipakdipak529
@dipakdipak529 3 ай бұрын
​@@user-jq8iu1zs5hMg bhim geet aaikun tuzya ganidla mirchya zombtat ka re lavadya
@user-cc6bu7le5p
@user-cc6bu7le5p 4 ай бұрын
बाळासाहेबांचा विजय असो.
@user-qz9nz7nc5g
@user-qz9nz7nc5g 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद,,, बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद फक्त VBA❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajkumargaikwad221
@rajkumargaikwad221 4 ай бұрын
देशाला गरज आहे दूरदृष्टी नेते आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकरांची.दिर से जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योतीबा जय सावित्री माई जयभिम जय संविधान जय वंचित
@user-si9yb1tu1y
@user-si9yb1tu1y 4 ай бұрын
Maratha samajane Aadarniy Aambedkar Sahebana madat karavi.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-hb7ko8fc4v
@user-hb7ko8fc4v 4 ай бұрын
Patolya. Ha. Manu. Vicarsarnica. Manus. Tyala. Dhada. Sikuya! Jay- bhim.
@satishahire1277
@satishahire1277 4 ай бұрын
Aayega VBA 🎉🎉❤❤
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 4 ай бұрын
साहेब खासदार होणारचं ✌🏻✌🏻✌🏻 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
@rahulchaurpagar2621
@rahulchaurpagar2621 4 ай бұрын
फक्त वंचित लावा ताकद ....💯
@sumangalravindraahire3500
@sumangalravindraahire3500 4 ай бұрын
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हेच निवडून येतील ही खात्री आहे....
@user-gr6ij2th5h
@user-gr6ij2th5h 4 ай бұрын
झूकायचं नाही साथ शेवट पर्यंत आपल्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच राहणार 🙏🙏🙏🙏
@vaibhavgaikwad7634
@vaibhavgaikwad7634 4 ай бұрын
VBA balasaheb ambedkar saheb jindabad VBA balasaheb ambedkar saheb jindabad VBA balasaheb ambedkar saheb jindabad.
@gordonjohnson6013
@gordonjohnson6013 4 ай бұрын
I am proud of Dr Prakash Ambedkar.god give him success.
@DadajiPawar-nl4mb
@DadajiPawar-nl4mb 4 ай бұрын
बाळा साहेब आपला विजय नक्की आहे जय भीम जय संविधान ❤🎉🎉🎉🎉🎉
@DhammaDan_tv
@DhammaDan_tv 4 ай бұрын
☸️🇮🇳👉🏻आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी हे सत्य स्पष्ट सांगितले हे खरे आहे 100%टक्के मेहनत घेऊया वंचितला साथ देऊया हक्क अधिकाराने मतदान करून मुख्यमंत्री होण्यासाठी तयार राहावे सर्वाना हिच विनंती माझ्या सर्व st sc obc vjnt ntb या बहुजन समाजाला ☸️🇮🇳👌🏻
@user-xy2du4bv7y
@user-xy2du4bv7y 4 ай бұрын
खरोखर बाबासाहेबांचं वारसा अकोले करांना लाभला संधी दवडू नका. सर्व अकोले करांना मानाचा त्रिवार जयभिम जय स..वि..धा..न...
@dipakpatil2146
@dipakpatil2146 4 ай бұрын
Prakash ambedkar saheb aaj ch vijayi jhalet ase vatatey
@kirangaikwad-go5yz
@kirangaikwad-go5yz 4 ай бұрын
Ya veles VBA 🙏💪💯🔥👑💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Only BALASAHEB AMBEDKAR 💪🔥🙏
@ujjwaltechnology
@ujjwaltechnology 4 ай бұрын
Jay Bhim Baba तुम्ही उभे राहावे आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@user-jy4ko9ue1y
@user-jy4ko9ue1y 4 ай бұрын
अबकी बार फक्त आंबेडकर सरकार
@user-xo3wz5iq9c
@user-xo3wz5iq9c 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ..
@ashokbhagat1690
@ashokbhagat1690 4 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो 🙏🏼👍🏻👌🌹
@user-bc1yv7ij7h
@user-bc1yv7ij7h 4 ай бұрын
वंचित.बहुजन.आघाडीचा.विजय.असो
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 4 ай бұрын
Jaybhim jay वंचित
@kautikushir3556
@kautikushir3556 4 ай бұрын
सर्व अकोले करांना विनंती आहे एक दा बाळासाहेबाना साथ द्या प्रस्थापितांचे राजकारण आपण बघीतले आहे.सर्व समाज शेतमजूर घेऊन चालणारे नेते आहेत. तर विचार करा फक्त वं ब. आ. जय शिवराय जयभीम❤❤❤❤
@rahulwarghat826
@rahulwarghat826 4 ай бұрын
Jai Bhim saheb ❤
@user-py4qj5vj9p
@user-py4qj5vj9p 4 ай бұрын
जय हो
@umawaghmare2267
@umawaghmare2267 4 ай бұрын
❤❤❤❤😊 😊 you are our proud. Please take care of your health 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-wy4om2lr9y
@user-wy4om2lr9y 4 ай бұрын
बाळासाहेब आम्बेडकर विजय असो
@yuvrajjadhav8137
@yuvrajjadhav8137 4 ай бұрын
आता फक्त भिमाचं रक्त. आदरणीय श्रध्देय खासदार बाळासाहेब(प्रकाश) यशवंत आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद..
@gangadharlandge3636
@gangadharlandge3636 4 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar
@sureshsagare-sj8oq
@sureshsagare-sj8oq 4 ай бұрын
Adaraniy ad.Prakash Ambedkar Yana khup khup shubhechha VBA jindabad JAYBHIM
@janumhaske7868
@janumhaske7868 4 ай бұрын
साहेब सत्ता आपली च आहे जय भीम
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
झोपेत का 😀😀😀😁😂😀😁😂😀
@pavankamble7999
@pavankamble7999 4 ай бұрын
@@vishwastripure6010 तुझ्या बहिणीवर आमच्या शेतातला रेडा चढवला 🤣🤣🤣🤣🤣
@pavankamble7999
@pavankamble7999 4 ай бұрын
@@vishwastripure6010 तुझ्या बहिणीवर झोपेत चढू का? 🤣🤣🤣🤣🤣
@alkasonawane1420
@alkasonawane1420 4 ай бұрын
जय भीम जय संविधान जय प्रकाश आंबेडकर
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 83 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН