Prakash ambedkar: मी तळवे चाटणारा गुलाम होणार नाही | Vanchit | Mva | Ubt | Congress | Bjp |
Пікірлер: 128
@user-qr6cz4tg1p11 күн бұрын
बौद्ध बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देणे काळाची गरज आहे,
@laxmanhemnar198811 күн бұрын
. Te kashsathi te sang
@sujatamore77111 күн бұрын
@@laxmanhemnar1988 का साथ द्यायची नाही ते तूम्ही सांगा आधी. जय वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤❤❤🙏जयभिम , नमो बुद्धाय🙏
@manojgawai368011 күн бұрын
ka
@prashantm758711 күн бұрын
बौद्धांनो अजुन पण वेळ गेलेली नाही. जागरुक व्हा व एकत्र या. आमचा एकच नेता, बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" 💪💪💪💪💪💪💪
@dilipchigadule733811 күн бұрын
काँग्रेस व भाजप यांना स्वतःचा मतदार नाही. ते आपल्याच बहुजनाचा वापर करतात.
@ramchandramore805311 күн бұрын
या विचारामुळेच तर अभिमान वाटतो बाळासाहेब आंबेडकर यांचा जयभीम जय संविधान
@dilipshinde678611 күн бұрын
अगदी बरोबर साहेब हे स्वाभिमानी नेते आहेत. चाटूगिरी करणारे नाहीत. मानाचा जयभीम🙏
@pravintelmore683611 күн бұрын
ओन्ली बाळासाहेब, vba जिंदाबाद, जय भीम,
@pavankamble799911 күн бұрын
काहीही झालं तरी मरेपर्यंत आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहणार! जय भीम 🙏🙏🙏🙏
@sujatamore77111 күн бұрын
येस 100% आम्ही सुद्धा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@user-ov2zb8ky8i11 күн бұрын
योग्य विश्लेषण मी vanchitacha पाईक.
@vishramkharat175411 күн бұрын
बौद्ध बांधवांनो अजुनही वेळ गेलेली नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि एक एक शब्द समजून घ्या आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे एक नवीन क्रांती जरुर घडेल जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@prembhatkar269411 күн бұрын
सवाल ही पैदा नहीं होता. आपला स्वाभिमान हा आम्हा प्राणापेक्षा प्रिय आहे.
@TanmayPatre-fh7np11 күн бұрын
Manacha hakhadar bhau Jay Bheem.
@fitnesswithsushilingle700711 күн бұрын
दादा EVM या मनुस्मृती मशीन चा बिमोड झाला पाहिजे
@dilipsomwanshi759111 күн бұрын
मतदारांनो स्वतःला विकून घेवू नका, जिवन सुंदर आहे, धोरणात्मक विचाराच्या पाठीशी रहा, स्वभामान जागा ठेवा, ED चौकशी तुमची नाही होणारं तेव्हा सावधान
@kamblebaburao406611 күн бұрын
अगदी सत्य आहे
@dharmendrabhalerao040111 күн бұрын
अजूनही वेळ गेलेली नाही वंचित समुदाय जागे व्हा संघर्ष करा सत्तेचा धागा हो वंचिताच्या कल्याणासाठी मा बाळासाहेब आंबेडकर यांस साथ दया जयभिम जयसंविधान जय भारत जय महाराष्ट्र जय वंचित
जर वंचित बहुजन समाज चा विचार केला तर त्यांच्या उसात कोण राबणार त्यांच्I ऊस कोण तोडणार तो समाज म्हणजे SC/ST/OBC आता यांनी ठारवायच बाकी आपली मर्जी जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय DR अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@rajendrabawaskar54711 күн бұрын
बाळासाहेब स्वाभिमानी आहेत ते पदासाठी तडजोड करणार नाहीत
@rajeshbhosale963611 күн бұрын
गुलाम कधीच सहन करू नका, स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी रोज संघर्ष करत रहा
@prajawatiacharya199911 күн бұрын
आगदी बरोबर सर.
@dinkarrokde848211 күн бұрын
गेरेट बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आबेडकर
@ashokshinge886611 күн бұрын
अगदी बारोब्र Aahe ❤
@digambarmanwar707111 күн бұрын
Satye Paristhiti Vishad keli. VBA Zindabad.
@user-vw3zt7tr4u11 күн бұрын
खरोखर सत्य सांगितले.
@siddharthamedhe734811 күн бұрын
बाळासाहेब ना महारांनीच धोका दिला आणि देतील.
@sangeetakharat723811 күн бұрын
Tula jast kalat ,akkal aslya sarkha bolu nakoos amhi Buddha ahot he pahily da lakshat ghe ani tumcha bagha Kay chal le ahe te koni tari panda sagnar tase tumhi vagnar mva Shivsena zale na2 paksha mag atta basa boblat ani amhi fact ani fact prakash Ambedkar ji yanchech yakto ani ya pudhe hi yeknar VBA jidabad
@gurukulcommerceclasses414611 күн бұрын
बाळासाहेब यांना महार यांनीच मोठं केलं obc ने धोका देला
@user-vg9rl7ch5e11 күн бұрын
@@sangeetakharat7238je tumchya sarkhe astil tech dhoka detil baki nahi .potbhare .aani pad bhognare ch dhoka detil baki shewatchya raktacha themb ase paryant balasaheba sobat ch rahtil .
@siddharthamedhe734811 күн бұрын
@@sangeetakharat7238 मी फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्याचा कार्यकर्ता आहे आणि मरेपर्यंत तिथेच असणार. दुसरी गोष्ट vba ला 40 लक्ष च्या वर मतदान होत. आपली संख्या महाराष्ट्र त जास्त आहे. मग एवढं मत गेलं कुठे. शेवटी घातच केला नं. बाबासाहेब यांनाही पडणारे आपणच. मग नातू काय लागणारं. सध्या चाटू, दलाल आणि सतरंज्या उचलणारे जास्त आणि स्वाभिमानी लोक खूप कमी आहे. मग काय म्हणू यांना आता.
@vinodkamble247611 күн бұрын
VBA❤
@satishmedhe568011 күн бұрын
फक्त बाळासाहेब
@deepaksable784111 күн бұрын
Only VBA
@sunilwankhade-cd9gh11 күн бұрын
Jay Bhim Jay Vba
@pradeepadsule861211 күн бұрын
Great balasaheb ambedkar.. Only VBA jai savidhan jai bheem🙏🙏🙏🙏
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आहेत परंतु निवडणूक आली की त्यांची भुमिका एकला चलो ची असते आणि त्यामुळे आपला समाज सुध्दा त्यांच्यापासून दूर जात आहे यांना हे कसे समजत नाही की देशातील सर्वात बलाढ्य पक्ष बीजेपी आणि कांग्रेस सुध्दा युती आघाड्या करून निवडणूक लढवितो आणि आपण एकला चलो.
@trymbakkacharupunwatkar351711 күн бұрын
जयभीम🙏
@user-qx7xf2vr4w11 күн бұрын
Great Balasaheb, proud of you respect ed person
@SamratDipke9 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
@TanmayPatre-fh7np11 күн бұрын
Mazya khambhir netyan pani chakhl talyach ❤ tyani jivachya palyad kel rakhan malyach ❤ one and only balasaheb Ambedkar 🎉🎉🎉🎉
@deepaksable784111 күн бұрын
Jay Bhim Namo Buddhay Jay Bharat Jay Savidhan
@MansaSuryabhanTaywade-x7j11 күн бұрын
Agdi barobar, Jaibheem Namobudhhay.
@sahebraonitnaware208211 күн бұрын
you are Great Sir .
@user-bb4xc1xy2m5 күн бұрын
बरोबर साहेब
@bharteemore491011 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. ❤❤❤❤❤❤❤❤ Jay Savidhan Jay Bharat Long live democracy of India.💯💯💯💯✅✅✅
@virendrabirhade35610 күн бұрын
All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@chhayagadkari268511 күн бұрын
अगदी बरोबर आहे 🙏🙏
@rajkumarmoon647011 күн бұрын
Self respect is much more important than materils gains....
@ashabelkhede833711 күн бұрын
🎉 Jay Bhim Balasaheb Prakash Ambedakar is a greater man
@ambarsingchavan934911 күн бұрын
वंचितांनो आपण सारे एक होऊ! सत्ता आपल्या हाती घेऊ!!
@SamratDipke9 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय नेते सर्व धर्म समभाव मानणारे आहेत, ❤❤❤
@AnilWahane-y1y11 күн бұрын
खरोखरच बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्य बाजू मांडली.मी फक्त आणि फक्त बाळासाहेब यांंनाच आपला नेता मानतो.
@SamratDipke9 күн бұрын
❤❤❤onliy on v b a ❤❤❤
@user-gd6md9pp4t11 күн бұрын
बरोबर आहे
@rameshgedam260111 күн бұрын
Right Jaybhim 🙏
@NilkanthRamteke-vu8cs11 күн бұрын
Jay.Bhim
@SamratDipke9 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@SujataWasnik-id6eu10 күн бұрын
Jaybhim
@AshokKamble-nh7ge11 күн бұрын
Jay bhim namobudhay Jay vanchit bahujan.jay sanvidhan
@premdasmeshram335811 күн бұрын
जयभीम
@vijaykamble296511 күн бұрын
जयभिम जय सविधान जय शिवराय.
@samadhansurdakar106111 күн бұрын
जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.
@sameerbhoir181611 күн бұрын
JAY BHEEM! VBA. ZINDABAD!
@arunsuryawanshi396111 күн бұрын
🎉🎉🎉
@sudhirkhaire501011 күн бұрын
❤❤❤
@rasikaghogare572111 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@vickysuryawanshi167111 күн бұрын
Aamhi sadaiva VBA sobat
@ambarsingchavan934911 күн бұрын
वंचितांना, आरक्षण वाद्यांना, विस्थापितांना, विमुक्त भटक्यांना, आलुतेदार बलुतेदार, ओबीसी अल्पसंख्याक, एस सी, एस टी, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, सैनिक, तृतीय पंथी, कर्मचारी अधिकारी,रयतेला न्याय फक्त आणि फक्त आंबेडकर च देऊ शकतात.
@GautamjondhaleGautamjond-mj1mg11 күн бұрын
Only vba
@vijayhate694711 күн бұрын
तुम्ही तळवे चाटू नका, असेच रहा.
@user-eh9dq7px5p11 күн бұрын
VBA only ❤❤
@anandsgawali14111 күн бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@milindpatil207211 күн бұрын
जय भीम नमो बुध्दाय 🙏🏻
@dharmvirshinde77411 күн бұрын
Only VANCHIT BAHUJAN AAGHADI.
@samadhantayade.690111 күн бұрын
बौद्ध समाजात बरेच चमचे आहेत. लोकसभा निवडणुकीत बौद्ध विचारवंत लोक काँग्रेससोबत होते, वंचितसोबत नव्हते.
@user-no1rz7py9c11 күн бұрын
Bap.to.bap.rahega.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashsonkusare374111 күн бұрын
प्रकाश साहेब आठवले बघा मागील कित्येक सालापासून कसे सत्तेचे तळावे चाटून आपलाच विकास करीत आहे.
@santoshtambe991311 күн бұрын
स्वाभिमानी नेता आता तरी जागे व्हा
@MohanDhuldhwaj9 күн бұрын
ONLY V B A. वंचित बहुजन समाजाने एकत्र यावे..........😂
@sunilmoon908611 күн бұрын
Amhi blasahebansobata ahot sdhava
@MiddayMarathi11 күн бұрын
प्रकाश आंबेडकर हे दलितांचे राजकारण संपविणार ...वंचित समूहाचे मतदान वाया जाणार...मिलींद एकबोटे चा शिष्य वसंत मोरे आज शिवसेनेत गेला...म्हणून उठसुठ कोणालाही पाठींबा देऊ नका... मोजक्याच जागा लढा आणि जिंकून या...
@BluePanther35811 күн бұрын
💯👍🤞
@ambarsingchavan934911 күн бұрын
वंचितांनो आपण ही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास आत्मसन्मान आणि गौरव अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितामध्ये निर्माण केला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात वंचितांना सर्वाधिक प्रतिनिधित्व देऊन कृतीतून सिद्ध केले आहे.
@ashokm332511 күн бұрын
Respected Balasaheb says about the fact.
@baka792611 күн бұрын
Aagdi barobar bolalet
@bhauraomeshram941711 күн бұрын
Mva la zatka dya BJP sobat jaun jaybhim
@rajeshdahat386211 күн бұрын
Prakash ji ne BJP Barobar jayala pahije Tas te ekate ladle tar BJP la fayada ho mag aplahi fayada karun ghenyat Kai adchan ahe
@baka792611 күн бұрын
@@rajeshdahat3862 julam nahi vayche
@TanmayPatre-fh7np11 күн бұрын
Jo koni balasahebana virod karil tyala na babasaheba kalale na balasaheb kalale
आम्ही आजही बाळासाहेब प्रकाश आंबेडकर ची आपल्या सोबत आहोत पण आपण वंचित ची चळवळ करण्यापेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा जर पुनरुज्जीवन केलं तर फार बरं होईल कारण तो आपल्या आजोबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि आपण त्यालाच मोठं करावं हे असं एक प्रामाणिक बौद्धांचं मत आहे कदाचित आमच्यापेक्षा आपण समजूतदार आहात आणि आपण या गोष्टी समजून घ्याल अशी अपेक्षा
@ajaygaikwad351911 күн бұрын
❤
@MohanDhuldhwaj9 күн бұрын
B कोण व c कोण ते विधानसभा निवडणुकीत, कळेल प्रस्थापित पक्षाला क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचं मतदान हवं असतं,तिनं पक्ष एकत्र येऊन आंबेडकर यांना पाडण्यासाठी एकत्र येतात...... जयभीम जय संविधान!😅
@vijayingle22098 күн бұрын
विधान सभेत संविधान हा मुद्दा नसणार तेव्हा वंचीत मतदारांनी केवळ वांचीतच्या उमेदवाराला मतदान करा, भलेही तो कोणत्याही जातीचा असो,वांचितच्या झेंड्याखाली ऐकत्र येऊन मतदान करू.
@user-vm1kg1dh8o11 күн бұрын
मग माझा हाच प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांना आहे कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असताना वंचित बहुजन आघाडीची स्थापना का केली.. त्यावेळेस नाही का तुम्ही स्वतःच्या झोपडीला आग लावून नवीन झोपडी तयार केली..
@user-vg9rl7ch5e11 күн бұрын
Replican pakshyache 52 tukde aahet mhanun tyani bahujanana sobat ghewun vanchit aaghadi kadhali babasaheb jari. Aste Tari tyani naw change kel astch .Prabodh bharat hya pakshikach naw Kay hot Yacha itihas bgha jara .
@user-vm1kg1dh8o11 күн бұрын
@@user-vg9rl7ch5e.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ध्येय आणि उद्देश जर तुम्ही वाचले असते तर कदाचित तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला असता.. आपण आधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ध्येय आणि उद्देश्य वाचावे आणि त्यानंतर पुढे काय करायचे ते सुचवावे.. उगाच विषयाला कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणजे माणसांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हे तुमच्या सारख्या लोकांना चांगल्या प्रकारे येतं.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जरी 52 तुकडे झाले असले.. तरी आमचे स्पष्ट मत आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शीच एकनिष्ठ राहू... आणि मी एक माझा स्पष्ट मत व्यक्त करतो ही वंचित बहुजन आघाडी एक दिवस किंचित बहुजन आघाडी राहिल्याशिवाय राहणार नाही.. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना तीनांजली देऊन जर तुम्ही तुमचं अस्तित्व उभा करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही.. भारताला प्रबुद्ध भारत बनवण्यासाठी फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च पुनरुज्जीवन होणे अत्यंत गरजच आहे.. बाकी सगळ्या कल्पना फोल आहेत व्यर्थ आहेत.. बर अजून काही भाष्य करण्याची मला तरी गरज वाटत नाही..
@user-vm1kg1dh8o11 күн бұрын
वंचितांचा राजकारण करण्यापेक्षा वंचितांनाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा घटक बनवून घ्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि पुन्हा नव्याने प्रबुद्ध भारताची मेक आपण रोवावी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना पुरती कडे नेण्याचा प्रयत्न करावा
@Sinecty123411 күн бұрын
He saglech khare ahe pan rajkiya hetu adyap sadhya hot nahi. Yat rajkaran successfully handle zale pahije.ambedkar movement ektrit asli pahije ata tyasathi ladhale pahije.vikhurlelya vichar ani sanghatna yamule rajkaran yashvi hotana disat nahi.dusare kay kartat to apla mudda nahi. Vel pahun kadhitari sadhyahi kele pahije ase mata ahe
@sandipjadhav259211 күн бұрын
परंतु तुम्ही मेल्यानंतर, समाजाचे फायदे करणार का,,..सत्तेशिवाय बाळासाहेब आंबेडकर काहीच करु शकत नाही,, फक्त आंदोलने करू शकता,या पलीकडे काहीच नाही.।
@user-ws2yf1oj2t10 күн бұрын
Prakash ambedakar sahebana vinanti aahe ki, Tumhala congres wale boltat ki tumhi bjp chi 'B' teem aahat. Tumhala sobat ghet nahit. Tari tumhi aata congress wale yana dakhaun dya ki , aamhi bjp chi 'B ' aahe aani bjp sobat yuti karun 25 jaga ladhava. 15 jaga tumhala havyat tya ghya aani 10 jaga bjp deil tya ghya. Congress, sharad pawarsaheb aani uddhav sahebana dakhaun dya tumchi takad. Jay bhim, jay Maharashtra, jay bharat
@rajendrabansode772411 күн бұрын
अरेभावा कधी कधी बीजेपी विरुद्ध तरी दोन शब्द बोला
@vijaykulkarni764611 күн бұрын
B j p balasahebala kadhich b team mhanale nahi Balasaheb swabhimani nete aahe
@rahulubale133611 күн бұрын
Babasaheb congress chya mantrimandalat hote ka navte
@PritishSarwade9 күн бұрын
Pan balasaheb...dalit kontya paristiti ahe he Baga
@Deligh38811 күн бұрын
Vasant More ni Vanchit sodli atta khup loss honar.