खूप दिवसांनी राजकारणा व्यतिरिक्त उत्तम विषय घेतला सर्व टीम चे अभिनंदन
@pallavikulkarni12926 ай бұрын
खूप छान आणि अतिशय संवेदनशील विषयावर ABP माझाने चर्चा आयोजित केली त्याबद्दल Abpमाझाचे खूप खूप आभार, धन्यवाद अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली.
@jyotichiplunkar26545 ай бұрын
ABP चे खुप आभार हा विषय घेऊन आम्हाला जागरुकत आणली आणि डॉ रांचे आकाशा एवढे आभार एवढी मेहनत करून हे एज्युकेशन व शोध घेऊन त्याचा वापर व उपचार करून आजार दूर होऊन जीवनदान देता .खूप खूप आभार 🎉🎉🎉🎉
@dhanvantarihealthcare60845 ай бұрын
आदरणीय सरांचे व ए. बी. पि माजाचे मनःपूर्वक अभिनंदन! दर आठवड्याला अशीच निरंतर आरोग्य विज्ञान शिक्षणमाला वेगवेगळ्या विषयांवार आपण घेत जावी ही विनंती. स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ परिवार (कुटुंब ), स्वस्थ गांव (शहर, राज्य ), स्वस्थ भारत, समृद्ध भारत, बलशाली भारत यासाठी चालू राहणे काळाची गरज आहे. (सर्वांसाठी आरोग्य, आरोग्ग्यासाठी सर्व हे शासनाचे उदिष्ट साध्य होईल )
@simaselukar16345 ай бұрын
खूप छान चर्चा 👍👌👍👌
@madhusudanpatole76625 ай бұрын
उत्तम विषय व कार्यक्रम, असेच जीवन सुसह्य करणारे व आनंद देणारे विषय निवडा. धन्यवाद एबीपी माझा.
उघडले डौळे. कठिणच आहे सर्व सामान्यांसाठी. पण खूपच छान माहीती मिळाली. प्रत्येक गोष्टींत समतोल वागायला हवे हेच खरे. डॉक्टरांचे व एबीपी माझाचे मन:पूर्वक धन्यवाद.
@shreerambhalerao65395 ай бұрын
Very useful information Thanks to ABP MAZA
@dnyandagangurde14695 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद 🙏🙏
@takkutantarpale52036 ай бұрын
Chan mahiti dili 🙏🙏🙏
@sadhanabokil23456 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@babaraodhawse72105 ай бұрын
लय भारी प्रश्न विचारले सर तुम्ही..Thank you sir
@MeenasKitchen-so5rh6 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@santoshingle39896 ай бұрын
Excellent episode
@anantyuvabharat58745 ай бұрын
Upyukta❤
@ulhaspatil42985 ай бұрын
खूप चांगली माहिती डॉक्टर 🎉
@sayali98175 ай бұрын
Khup chan. Knowlajeble show.
@ajay8181006 ай бұрын
खुप छान माहिती 🙏
@sulabhabhide22955 ай бұрын
Life style सुधारणे हा ॲापरेशन टाळण्याचा उपाय असू शकतो.
@jayaramdurgude41875 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन...व महत्वपूर्ण, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, प्रथम आजाराची व उपचाराची गंभीरता जाणीव होणे व त्याचे उपचार कसे करता येतील? (संपर्क व पद्धत).. घरोघरी व शाळेतही अभ्यासक्रमात - संस्कारात याविषयी समावेश होणे काळाची गरज आहे.धन्यवाद 1:18:29
@user-pv4fr8qz5e6 ай бұрын
Superb and highly educative session. Very insightful. Thank you doctor and ABP Maza.
@dipeshpatankar55395 ай бұрын
wa Borude sir mastach
@SanjeevKumar-v4x6k5 ай бұрын
Useful information...
@rameshgodbole26076 ай бұрын
Khupch chhan...maritime milaliy... Upkram bhari
@smrutideo80325 ай бұрын
dr. khup khup aabhar.ek madat aanakhi kara, tumache shakya tevadhe operation che anubhava marathi madhye u tube var dya.shakyato english shabd kami vapara.halli he madhyam far vaparale jate.mi gujarat madhye rahate.ek stree roga tadnya Dr.shard thakar he khup varsha pasun tyanche anubhav dainik pepar madye ravivar bhudhavar lekh detat.sadhya anek Dr. eka vyasapithavar bhadhan detat tevideo aamhi baghato.tar marathi madhyama aani vishesh Dr. milun asa upkram suru karava.khup madat hoil. Dhanyavad.
@NileshJadhav-kt2et5 ай бұрын
informative Katta, thanks sir 🙏
@amritamarunmale67816 ай бұрын
Nice information
@pushparokade6365 ай бұрын
माझा नातू पण 2 वर्षाचा आहे अजून साखर ची टेस्ट माहीत nahi choklet बिस्कीट सगळ्या पासून दूर आहे
@sanjaysakhalkar38134 ай бұрын
Very good
@list-gk6 ай бұрын
खूप छान माहिती... सगळ्यांनी आवर्जून बघावे
@happynature4u5 ай бұрын
सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर and ABP माझा कट्टा ❤
@TejasD616 ай бұрын
excellent podcast...very informative..thank you dr.
@saksheevasudev70146 ай бұрын
ढेरी वाढन वेगळ व लठ्ठपणा वेगळा हे महत्वाचे आहे ढेरी कमी करता येईल येते पण लठ्ठपणा फार कठीण आहे हे
@digambarthakare74965 ай бұрын
राजकीय नेत्यांच्या चर्चा ठेऊच नका असे abp माझा ला सांगने आहे, अशा प्रकारच्या सर्वच क्षेत्रातील success लोकांच्या चर्चा माझा कट्टा वर पहायला आवडेल.
Ha raj thakrencha vyahi mhanun ithe bolavla otherwise ashe 1000 doctors aahet n those are much knowledgeable.....
@mmk20444 ай бұрын
जोशी कुलकर्णी पैकी नाही का हा. त्यामुळे तू नाराज झाला?
@sanjayantarkar52324 ай бұрын
Manya lai upasana karoto lukada zala Tala latta kara taya sati saga sir
@milupatadiya.72054 ай бұрын
❤❤❤❤ જ્ઞાણદા ❤❤❤❤❤
@rasikangan93635 ай бұрын
The Broken News या वेबसिरीज ची स्टार कास्ट आणि डिरेक्टर ला बोलवा पुढच्या कट्ट्यावर.
@cookingnishasstyle8155 ай бұрын
How much it costs ? How long is surgery?
@shobhaambekar64465 ай бұрын
खूप छान माहिती. माझा नातू 14वर्ष वजन 75 उंची 5.4" काय करता येईल.
@sanjaysakhalkar38135 ай бұрын
Dr चां सल्ला घ्या.खायला कमी करा, रोज एक तास जलद गतीने चालणे excercise gym चालु करा.
@sanjaysakhalkar38135 ай бұрын
खाण्याचे लाड करण्यापेक्षा व्यायाम शाळेत घेऊन जा बरोबर
@mmk20444 ай бұрын
भात, पोळी भाकरी चे प्रमाण अर्धे करा. भाजी चे प्रमाण दुप्पट करा. तळलेले व पाकात केलेले पदार्थ टाळा.
@divakarpedgaonkar98135 ай бұрын
I kpt this vdo on my 3mobiles status
@pradnyamarathe54115 ай бұрын
छान विषय निवडल्य. पण पालक मोबाईल आहार विहार यांचा परिणाम होतोय.
@MeenasKitchen-so5rh6 ай бұрын
शेवट पर्यंत अंदाजे cost किती येते ते सांगितलेच नाही
@टिरंजननकले5 ай бұрын
दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर ह्या हाय फाय एरियात त्यांचे हॉस्पिटल आहे. बहुतांशी पेशंट्स उच्चभ्रू, श्रीमंत आहेत.
@teravya13015 ай бұрын
खरंच की मीडिया पर्सन म्हणाऊन घेणाऱ्या एकालाही हा प्रश्न रेटून नेता आला नाही. नक्की काय कारण असावं खर्च अंदाज न देण्याचं 🤔
@DIYmay-jo-jo-jo4 ай бұрын
The host is terrible. Instead of asking the doctor in detail about the procedures & after effects, why is he only emphasising on phone & junk food and repeating the same damn thing! He’s a specialist doctor, ask him questions about his methods , his surgery, surgery in adults too as many above 20’s 30’s are suffering equally or even more. The host literally doesn’t ask any important questions at all.
@aabachatajakalam55965 ай бұрын
डॉ साहेब आतड्याची लांबी सांगण्यात चुकला आहात कृपया तपासून पहावे
@hrishikeshmhatre31125 ай бұрын
Doctor na pan bolu dya na..😂😂😂
@sulabhabhide22955 ай бұрын
डाएट करून जठराचा आकार लहान होऊ शकत असेल ?
@hemangic8505 ай бұрын
Chan mahiti Dr mob num dya
@maheshgosavi30974 ай бұрын
माझा कट्टा पहावयास mobile वापरावाच लागतो.
@dg37175 ай бұрын
अँकर मॅडम यांना रामाची मुर्ती बघितल्यावर रडू कोसळले होते , परंतु मणिपुर च्या घटनेवर अश्रु दिसले नाहीत .????
@MP-ek6vo5 ай бұрын
Host should be knowledgeable. You got such a great person to interview but host knowledge is lacking way behind. Very funny thing is host asks the doctor if he see him as obese 😅 It is surprising to see how this channel does not care about to whom to allow the discussion May be host holds a top position in the channel 😢
@radhikamandrupkar5955 ай бұрын
डॉक्टर तुम्ही अधून मधून इंग्लिश बोललात तरी चालेल खप वेळ जातोय तुमचा आठवून बोलताना त्यामुळे बोअरिंग होतंय माहिती ओघवती आणि सुटसुटीत ऐकायला मजा येते
@amrutashinde70695 ай бұрын
हया dr ना कसा संपर्क करावा??
@pratibhakulkarni515 ай бұрын
टक्कल न पडण्यावर काही रिसर्च होत आहेत का हो? .... सहज सोपे.. स्वस्त असे पुरूषांसाठी उपचार आहेत का? ....🙏🙏
@sanjaysakhalkar38134 ай бұрын
Harmonal imbalance, ब्रह्मचारी राहण्याची आवश्यकता 😂😂