आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो . जय वंचीत बहुजन आघाडी जय ओबीसी
@arunsukhade9301 Жыл бұрын
बाळासाहेबांना विनंती आहे की,आता महाराष्ट्रात सविधान सभा झाली .हे खूपच चांगली गोष्ट आहे.आता बाळासाहेब यांनी देश व्यापी संविधान रॅली आ करावी
@ambarsingchavan9349 Жыл бұрын
देशात सदैव बंधु भाव, सलोखा व एकात्मता कायम राहावी यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.
@rupeshkarande1312 Жыл бұрын
देशाच नेतृत्व आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या हाती देण्याची गरज आहे.🙏
@kundlikparihar2986 Жыл бұрын
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तथागत भगवान बुद्धाचे घोष वाक्य मनात घेऊन वाटचाल करणारे बाळासाहेब आंबेडकर जी🙏
@anilmohite9821 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो ❤❤❤
@sachinP1451 Жыл бұрын
पत्रकारांनी अभ्यास करून आणि इतिहास वाचून प्रश्न विचारावे हे मा. आंबेडकर साहेबाचे विधान बरोबर आहे...
@DadaSatputeSatpute Жыл бұрын
आंबेडकर साहेब म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सहमत आहोत. जय महाराष्ट्र. जय वंचित बहुजन.
@ultravires2473 Жыл бұрын
बहुजनांनो , होवून जाऊ द्या एकदा जोरात, "जय ज्योती,,,,,,,,,,
@dadugaikwad9052 Жыл бұрын
Jai Jyoti jai bhim jai shiray
@pravingaikwad9392 Жыл бұрын
जय शिवराय जय भीम
@ambarsingchavan9349 Жыл бұрын
इस्त्रायल व पॅलेस्टाईन बाबत अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका देश हितासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मानवता वादी, शांतता वादी धोरण आवश्यक आहे. अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भुमिके ला आमचा पाठिंबा आहे.
@AkashDighe-tg2bo Жыл бұрын
अतिशय स्पष्ट व सत्य बोलनारे गैरराजकारणी व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर सर 🎉🎉
@sudipsakpal7205 Жыл бұрын
बाबा साहेबांचे नातू आहेत ते देशाचा विचार करतात तुमच्या सारखा गल्लीतल्या विचार करीत नाही
@pramodkadam9213 Жыл бұрын
खर आहे पत्रकारिता करताना इतिहास जाणून घेण जरूरी याचे उत्तर मंडळ आयोगात सापडले असे चित्र दिसते..
@vikramhandore9682 Жыл бұрын
Kup hushar manus aahe.... Prakash aambedkar... great sir
@ambarsingchavan9349 Жыл бұрын
भारताचे परराष्ट्र धोरण हे नेहमीच मानवता वादी, बंधुभाव वादी म्हणून च राहिले आहे. अँड बाळासाहेब आंबेडकर साहेबांची भुमिका अत्यंत स्तुत्य व देश हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@ravikumarnawghare2888 Жыл бұрын
Good sir.jay.bhim. only. V.b.a.
@RajeshGaikwad-bc9yl Жыл бұрын
Mumbai tak che dhanyawad...💙💙♥️💙💙 Only Ambedkar
@Preamble1950 Жыл бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढे हम तुम्हारे साथ हैं...
@kiraningole6978 Жыл бұрын
Only prakash ambedkar sir 💪💪
@digital.manthan Жыл бұрын
तार्किक आणि वास्तविक विश्लेषण केले सरांनी,ह्या विचाराची देशाला गरज आहे.
@mahadevgole8428 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनचे विचार ज्वलंत ठेवणारा नातू 👌👍
@gajendragaikwad8846 Жыл бұрын
गर्व आहे मला.आमचा नेता पावर फुल
@RahulKankute-up8mb Жыл бұрын
🎉🎉only VBA जय शिवराय जय भीम जय ज्योती
@subhashmandale4610 Жыл бұрын
आगदी बरोबर सर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@sanjaypankade4898 Жыл бұрын
Intelligence is there , speak very balance . Very clear on his stand . He should be given opportunity in time ahead . How many possibilities in Maharashtra
@ganeshshejul5563 Жыл бұрын
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान प्रकाश आंबेडकर जिंदाबाद मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@sandippunde7219 Жыл бұрын
मी मराठी कुणबी असून सुद्धा साहेब तुमच्या विचाराला सॅल्यूट करतो तुमच्या सारखं विचार सर्व लोकांनी करावे ही अपेक्षा
@tushardukare7002 Жыл бұрын
Mag me kon ahe
@ajaysuryawanshi2443 Жыл бұрын
100 true ❤❤❤ प्रकाश आबेडकर साहेब jay bhim jay shivray
@vijaywaghmare4779 Жыл бұрын
फार हुशार व्यक्तीमत्व आहे...
@jpat8549 Жыл бұрын
Ambedkarji is a very knowledgeable leader
@vandanabisandre9778 Жыл бұрын
Absolutely right statement, we support Balasaheb Ambedkar .Jay Bhim
@ravimate8106 Жыл бұрын
One person india intellectual person
@amitbudhewar8672 Жыл бұрын
Only Prakash Ambedka Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Ttsk7246 Жыл бұрын
Maharashtra is with you!
@ShekharIngle-qh3yr Жыл бұрын
VBA Jay bhim💙💙💙
@jayanandsalvi2856 Жыл бұрын
आमचा नेता लई पॉवर्फुल हाय....जय भीम जय संविधान साहेबांचा विजय असो....
@NagsenBhosale Жыл бұрын
Intellectual person of India
@vilaskhaire361711 ай бұрын
श्रद्धैय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम आपके साथ है
@gatha3377 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@sachinbhogade2327 Жыл бұрын
❤
@ashokjoshi185 Жыл бұрын
खूपच कमी षष्ठी केली मा. बाळासाहेबांनी पत्रकारांची!!!
@prashantsingru7459 Жыл бұрын
3 डिसेंबर नंतर देशात नरसंहार होणार आहे या आपण दिलेल्या माहिती मुळे देशात अनेकांची फाटली आहे.
@kuntamadan6169 Жыл бұрын
मराठा समाजाला OBC मधून आरक्षणाला विरोध कशासाठी...? 1) मराठा समाज आरक्षण कुणाकडे मागतो- शासनाकडे. 2) आरक्षण देण्यासाठी अभ्यास कोण करत आहे- शिंदे समिती (मागासवर्गीय आयोग) 3) आरक्षण वैध आहे की अवैध याची चाचपणी कोण करणार- न्यायव्यवस्था. 3) कोणत्याही समाजाने काय मागणी करायची याचा अधिकार कुणी दिला - संविधानाने. 4) समाजाला कोणत्याही प्रवर्गात घेऊ नका असे म्हणण्याचा संविधानिक अधिकार आहे का - नाही. 5) मनोज जरांगे हे ओबीसी समाजाची दिशाभूल करणाऱ्या कुठल्याही एखाद्या नेत्याकडे गेले का आरक्षण द्या म्हणून - नाही. आमची मागणी रास्त असेल तर पुराव्यानिशी आम्हाला शासन आरक्षण देईल किंवा देणार नाही पण असं निरर्थक, अभ्यासाशिवाय आरक्षण लढ्याला किंवा मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना नेमकं काय साधायचं आहे..?
@hahahahaqwe Жыл бұрын
Vastav aani achuk saheb
@suhasyelwe5793 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..
@nachiketlathi7683 Жыл бұрын
Good analysis. Teach lesson to Fadnvis and his friends bhujbal.
@NileshZimbal Жыл бұрын
Atishay barobar saheb . Jay mhallar
@sonaljadhav8942 Жыл бұрын
Leader.... Ambedkar साहेब ❤
@ronakkuwar2339 Жыл бұрын
Jay bhim
@bhagyashrijayarjunpaikra Жыл бұрын
सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारे नेते
@pramodgaikwad9426 Жыл бұрын
आभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर
@sushmapawar363710 ай бұрын
आतिशय उत्तम प्रतिउत्तर
@RajeshGaikwad-bc9yl Жыл бұрын
Balasahebanni tynchi takat ekdach vaparli hoti ani aata vel ali aahe punha saheb tech karnar ambedkar pratek jatichya samajachya dharmachya vanchit ghatakanna nyaya detil je sobat aale tyanche swagat nahi aale tari ambedkari janta aata eka vicharane balasheban barober aahe...💙💙♥️💙💙
@NG24775 Жыл бұрын
Bap manus ❤ maze SAHEB❤❤❤
@chanduvathar3316 Жыл бұрын
Jaybhim jayshivray
@SandeshJadhav-s8d Жыл бұрын
अभिमान वाटतो मला मी बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पक्षातून काम करतो
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
विचारवंत, दूरदृष्टी असणारे नेतृत्व!
@kalapanaahireahirekalapana2420 Жыл бұрын
जयभीम साहेब ❤❤❤
@ajaysuryawanshi2443 Жыл бұрын
Jay bhim jay shivray❤❤❤❤
@aarsirsath Жыл бұрын
ग्रेट साहेब
@manikwathore9675 Жыл бұрын
Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤
@omprakashmandeshwar7539 Жыл бұрын
Prakash Ambedkar ki Jai .
@rahuladhav4555 Жыл бұрын
जनतेला कधी कळणार आंबेडकर
@PeanutAfton Жыл бұрын
आपल्या भारत देशाचे नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान बाळासाहेब आंबेडकर व्हावेत तरच देशात बदल होईल.
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
साहेब। ❤
@narayanp9270 Жыл бұрын
Perfect dressing down to Marathi media by Shri.Balasaheb Ambedkar.
@PardipdeshmukhPardipdesh-se6is Жыл бұрын
जय वंचित ऐक मसाठा लाख मराठा
@Sandeshcreation12 Жыл бұрын
Prakash ambedkar saheb is true leader...
@sunilmalgave7667 Жыл бұрын
पॅलेस्टाईन प्रश्नाविषयी भारतामध्ये मोर्चा निदर्शनास किंवा सभा घेणे हे सर्वथा चुकीचे आहे. आपण आधी आपल्या समस्या सोडवू या.
@pappurajpagare1153 Жыл бұрын
प्रकाश आंबेडकर मोठी ताकद आहे , उद्या ओबीसी व मराठ्यांमध्ये यादवी युद्धे झालीत तर ती थांबवण्याची ताकद एकट्या आंबेडकरांकडे आहे पूर्ण जगात. आंबेडकर शांतिदूत आहेत.
@gajendragaikwad8846 Жыл бұрын
Giret sir only balasaheb ambedkar..jaybim
@Ttsk7246 Жыл бұрын
Jai bhim Jai Shiv 🇮🇳
@mahajanbhosale8298 Жыл бұрын
अब की बार ओन्ली फक्तं आणि फक्तं आंबेडकर जरांगे पाटील सरकार 🚩🚩 एक मराठा लाख कोटी मराठा
@girishdabholkar7375 Жыл бұрын
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद....
@secular-noiamnot.....4622 Жыл бұрын
सनातन समीक्षा 😎 एक अकेला सब पर भारी......
@nitinjain2089 Жыл бұрын
*सुपारीबाज पत्रकारांना चपराक..well read leader, Well said Prakash ji....उथळ पत्रकारीता*
@manishjadhav8874 Жыл бұрын
Only VBA 💪
@sushilsirsat3796 Жыл бұрын
Jai bhim
@balirammadan7531 Жыл бұрын
Only Saheb ❤❤
@sushilsirsat3796 Жыл бұрын
Prakash ambedkar is great
@anantcharkhe2649 Жыл бұрын
गोदी मीडिया को धो धो धो डाला गोदी मीडिया ला सर्व नेता नी जर आसे च उत्तर दिले तर नक्किच सुधारना होइल
@शिवाजी-छ2व Жыл бұрын
धोबी आहेत का?😂😂
@adityavalanju7395 Жыл бұрын
Savidhan Rakshan Aapla krtvya
@vaibhavbhosale2118 Жыл бұрын
जरांगे पत्रकारांना असे असे जबाब द्यायला आंबेडकरांन कडून शिकलं पाहिजे
@swapnilbhise5630 Жыл бұрын
जरांगे ची आणी साहेबांची नाही कधीच बरोबरी होऊ शकत.साहेब बॅरिस्टर आहेत लंडन युनिव्हर्सिटी मधून
@Chitrasanu Жыл бұрын
5 vi fail. Aahe to. 😛
@MangeshDikkar Жыл бұрын
सबको साद मानवतावाद
@sangramshinde7263 Жыл бұрын
Nidarpana mhanjech ambedkarwad...jay bhim saheb 🙏
@MRDADDY24 Жыл бұрын
💙🙏💯
@Shubham_maindkar Жыл бұрын
VBA💙🦁
@baluramteke1943 Жыл бұрын
Jay bhim Jay samvidhan Jay Maharashtra
@AnantYatri-lh1zb Жыл бұрын
अरक्षणावर जगणारे किती बोलतात , फायद्या साठी अरक्षणा साठी धर्म बदलनारे , जर सर्वच आरक्षण रद्द केले तर हे मंदबुध्दु व अरक्षण धर्मी परत हे ९९% लोक धर्म वापसी करतीन...
@vishalwalke2284 Жыл бұрын
VBA💖
@SagarWankhede-m5i Жыл бұрын
जय भीम साहेब 💙🙏💪👍👑🇺🇳🔥🔥🔥👏👏👏
@Roshansurywanshi111 Жыл бұрын
Abki bar #Ambedkar ki sarkar 💙🔥
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
जिथपर्यंत घटने मधून आणि सरकारी कागदापासून जातीचा उल्लेख जात नाही तिथपर्यंत वाद राहणार आणि भेदभाव राहणार. सरकारी कागदपत्रातून जात काढून टाका असे बाळासाहेबांनी लोकसत्तेच्या मुलाखतीत काही वर्षापूर्वी सांगितले आहे
@Sanketrj Жыл бұрын
पत्रकार बांधव मुद्दाम भुजळबांवरती प्रश्न विचारुन वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच बुमरँग झालं...😂
@rupeshkarande1312 Жыл бұрын
Kingg🙏Maker
@vaibhavdhage-e3b Жыл бұрын
Vba❤
@krishnaakhade9297 Жыл бұрын
फडणवीस कधी खरे बोलले तर त्यांच्यावर जनतेनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा..
@anupwankhade9023 Жыл бұрын
Great #Saheb
@surajwaghmare9769 Жыл бұрын
Only VBA ❤
@akolerakesh8955 Жыл бұрын
औरंगजेब विचार देशाला घातक आहे हे विसरुन कस चालेल
@RamdasGaikwad-br7ih Жыл бұрын
दोन्ही समाज एकत्र येतोय त्यातच आनंद आहे आजपर्यंत राजकारणासाठी मराठा दलित समाजाचा वापर झाला आता त्याची पोहच मतदार येत्या विधानसभा मधे कदाचित मतदार देणार