Prakash Ambedkar यांचा Vanchit Bahujan Aghadi शेवटच्या घटका मोजतोय? Maharashtra Assembly Election

  Рет қаралды 29,246

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 457
@RaviKhade-m6k
@RaviKhade-m6k 25 күн бұрын
हा फक्त पक्ष नाही तर आंबेडकर वादी विचार आहे.❤
@vishalwalke2284
@vishalwalke2284 25 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर आमच्या साठी राजकारना च्या पलीकडचा विषय आहे.. ❤वंचित बहुजन आघाडी किंगमेकर 🔥✌️
@siddharthshahare65
@siddharthshahare65 25 күн бұрын
Jamanati japt hotat n king maker mhanto ka.....ashi astanachi paristhiti ahe....jaybhim
@narwadevilas
@narwadevilas 24 күн бұрын
​@@siddharthshahare65Dr. बाबासाहेब आंबेडकर निवडूण कधीही आले नाहीत. पण देश त्यांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर चालतो. ते king maker नाहीत का ?घटनेतूनच लोकशाहीचा राजा जन्माला येतो आणि बाबासाहेबानंतरही येत aahet. निवडूण येणे म्हणजे काही दिवस किंग, पडल्यानंतर किंग कुठे jato?
@annawagh1470
@annawagh1470 25 күн бұрын
कोणाचाही पाठींबा न घेता स्वतंत्र लढणे हे काही कमी झाले का माझ्या नादान भावा.
@siddharthshahare65
@siddharthshahare65 25 күн бұрын
Vanchit sampli......Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim
@narwadevilas
@narwadevilas 24 күн бұрын
@@siddharthshahare65 वंचितचीच एवढी चिंता का ?
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 24 күн бұрын
कारण vba विकला गेला जिथे १०० मत् मिळत नाही तिथे ही उमेदवार देता म्ह्णजे bjp ने सांगने तुम्ही एकन
@narwadevilas
@narwadevilas 24 күн бұрын
@@SubhashPawar-vn1jt बीजेपी सोबत शिवसेना, राष्ट्रवादी हे सुध्दा तुमच्या म्हणण्यानुसार विकलेलेच किंवा बीजेपी सोबत..... ?
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 23 күн бұрын
@@narwadevilas ho sarv viklet
@rajukhandait7392
@rajukhandait7392 25 күн бұрын
सर्व सोशल मीडिया वंचित बहुजन आघाडी वर व्हीडीओ बनवतात यावरूनच वंचित बहुजन आघाडीचा दरारा किती आहे हे समजते़
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 25 күн бұрын
😂😂😂😂😂
@gangadharnarwade
@gangadharnarwade 25 күн бұрын
महाशय ८३ जागी उमेदवार त्या पैकी ४०ते४५ऊमेदवार हमखास निवडुन येतील तेव्हा तुम्ही ज्या पक्ष्यांची गुलामगिरी करीत आहात त्याना सांगा
@bhushansomkuwar5339
@bhushansomkuwar5339 24 күн бұрын
सत्तेत असल्याने दरारा असते भाऊ. खूप लहान विचार ठेवले आपण
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 24 күн бұрын
दरारा कसला vba मिडीआ चा टl इम पास रोझ चlले मायवती सlर्कि पोलिटीक्स कारायला काय झाले ४ वेळा आपटले हि up नाही ती ४ वेल् चि CM पन् खरी आम्बेडकर् वादी आहे ना BJP ला भाऊ देत ना congress ला
@wearemovielovers717
@wearemovielovers717 24 күн бұрын
भ्रमात राहू नका वंचित बहुजन आघाडी संपून जाईल तेव्हा कळलं ....
@liberation9773
@liberation9773 25 күн бұрын
अरे भाऊ, आंबेडकर व बहुजन चळवळ, आंदोलने, मोर्चा, हे एक आंबेडकरी वादळ आहे. आणि हे वादळ राज्यात खंबीर महार सांभाळत आहे आणि जब तक सुरज चांद है. तब तक महार लढता राहिल. हे लक्ष्यात ठेवा.
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t 25 күн бұрын
हे काहीही बोलू नका.
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 22 күн бұрын
@@liberation9773 कों नते आदोलने उपोशन केले vba ने काही फ़ेक् मार् तl राव समाज करतो खुद आदोलने तुम्ही फ़क्त ५ वर्षlत एकदा दिस्तl मता साठी बरसlती मेंडक ५० वर्ष महलlत गेले अकोला ला सके २ भाऊ दुर् झाले अहंकाराणे
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 22 күн бұрын
@@liberation9773 फ़क्त सत्ता bjp ला द्या आतून bjp ला मदद करा जस् ४ निवडणूकीत केली तस् समाज वेडl नाही महारा चा वापर करून घेता फ़क्त इंदू मिल काम बंद दीक्षा भूमीत २०० पोल बांध ले पन तुम्ही काय केले गुप् छुप राहिले शेवटी समाजा न आदोलन केले सार् काही बांमना च्या हातात दिल्या समाजlच्यl वlस्तू बाळासाहेबांनी % साठी
@vijayingle2209
@vijayingle2209 25 күн бұрын
वंचीत आघाडी निव्वळ राजकीय पक्ष नसून ती आंबेडकरी विचाराची चळवळ आहे,जो पर्यंत आंबेडकरी विचार राहील,तो पर्यंत वंचीत आघाडी राहील .
@atiger5486
@atiger5486 25 күн бұрын
Na amdar na khasdar mag ha paksh kasa tikel
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 25 күн бұрын
चूक आंबेडकरी विचाराना छेद देणारी चळवळ आहे ....... B team aahe hi
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv 25 күн бұрын
कसला शेट्टाचा आंबेडकरी विचार रे.. लायकी आहे का त्याची? बौद्ध समाजाशी त्याचा संबंध तरी आहे का? बौद्ध समाजाने ह्याला दारात पण उभं करू नये. काँग्रेस वरचा खुन्नस ह्याचा पण समाज भरडतोय ४० वर्ष. २०१८ पूर्वी म्हणजे भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी ह्याला कुत्रं पण ओळखत नव्हतं. आता पुन्हा ह्याला समाजाने त्याची औकात दाखवण्याची वेळ आली आहे 🙏 आठवले best person and good human being forever all time 👍
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 25 күн бұрын
Fakt aani fakt vanchit bahujan aghadi prakash tatha balasaheb ambedkar ❤❤❤❤❤
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 25 күн бұрын
100% right 👍
@devendras.t.4326
@devendras.t.4326 25 күн бұрын
Hello maharashtra चॅनल शेवटच्या घटका मोजतोय
@sandipshejule358
@sandipshejule358 25 күн бұрын
साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि ते आदरणीय च राहतील सत्ता असो या नसो पण साहेब साहेब आहेत जय भीम जय वंचित आघाडी 🎉
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 25 күн бұрын
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय वाटचाल योग्य दिशेने जात आहे. उमेदवार निवडून येणे यावरून पक्षाचे मूल्यमापन होत नाही. ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी व्यर्थ बडबड करू नये. यशासाठी वेळ लागतो.
@nanduzimare1816
@nanduzimare1816 25 күн бұрын
मग उमेदवार कशाला उभे करायचे.. MIM बरोबर युती.. आघाडी सरकार ला लाथ मारली.. अपरिपक्व नेतृत्व
@stockbeginner2345
@stockbeginner2345 25 күн бұрын
Agadi barobar , KZbin channel khalun akkal yet nai , mva fakt negative marking karnyati yashvi jali nothing else
@Neel-u5p3n
@Neel-u5p3n 24 күн бұрын
​@@nanduzimare1816कांग्रेस निकम्मी है क्योंकि वो बीजेपी कि मम्मी है.... ओनली वंचित बहुजन आघाड़ी
@Aakashvwaghode
@Aakashvwaghode 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी❤
@atiger5486
@atiger5486 25 күн бұрын
Hi party nahishi zali
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 24 күн бұрын
@@atiger5486 तू... खासदार झालास वाटत...😂😂
@atiger5486
@atiger5486 23 күн бұрын
@@r.b.gaikwad9513 wait kar result cha Ani tevha reply kar jar VBA chay 10 takke jari jaga nivdul alya tar mi manel party madhe dam ahe others party check kar ,, Congress ni ji ubhari ghetli ti VBA la Jamel ka ? BJP sudha stable ahe , Shivsena Uddhav ti hi jomat ahe ,, VBA ch astitva tari ahe ka ? Maharashtra chya politics madhe. ?
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 23 күн бұрын
@@atiger5486 बाळा.... कसल वेट....? तुला एखाद्या पक्षाऩ तिकिट दिल..... तू आमदार झालास तर स्वागतच..... प्रस्तापित राजकारण्याचा..... ऊदो ऊदो किती दिवस करायचा..... करत बसा वेट,अन् जा थेट..😀
@atiger5486
@atiger5486 23 күн бұрын
@@r.b.gaikwad9513 Gaikwad saheb tumhi Satya pachwa Ani je kahi distay te Manya kara. ,, Dalit rajkaran he samplele ahe.
@DadajiPawar-nl4mb
@DadajiPawar-nl4mb 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी कालांतराने एक नंबर राहील जय भीम
@siddharthshahare65
@siddharthshahare65 25 күн бұрын
Vanchit kinchit zali.....Ashi astanchi paristhiti ahe.....jaybhim
@bhushansomkuwar5339
@bhushansomkuwar5339 24 күн бұрын
स्वप्न बघावं वाटते असे.
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 24 күн бұрын
Fakt aani fakt vanchit bahujan aghadi prakash ambedkar saheb ❤❤❤❤❤
@VishawasTripure
@VishawasTripure 23 күн бұрын
बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही 😁😁😁😀😁😁😁😁😁😁😀😀
@SandipGawai-k9l
@SandipGawai-k9l 25 күн бұрын
आद.प्रकाश आंबेडकर राजकारणापुरते मर्यादित नसुन. वंचित निवडुन येवो अथवा न येवो ते आमच्या काळजात होते,आहेत,राहणार. त्याला एक कारण आहे ते म्हणजे त्यांनी स्वार्थापोटी समाजाला दावणीला बांधले नाही.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 25 күн бұрын
तुम्ही समाजाला आव्हान करा चळवळ संपत नसते संपली म्हणणारे संपतील वंचित बहुजन आघाडी संपणार नाही आता ती वाढतेय ती तुम्हाला दिसणार नाही आम्हाला दिसतेय
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 25 күн бұрын
अहो बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा आणि येणारच
@siddharthshahare65
@siddharthshahare65 25 күн бұрын
Vanchit kinchit zali......Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim
@Neel-u5p3n
@Neel-u5p3n 24 күн бұрын
​@@siddharthshahare65कांग्रेस निकम्मी है क्योंकि वो बीजेपी कि मम्मी है 😂😂😂😂... ओनली वंचित बहुजन आघाड़ी
@Chandrakantk531
@Chandrakantk531 25 күн бұрын
तीन-तीन पक्षी मिळून निवडणूक लढतात जिंकतात आणि हरतात आम्ही तर एकच स्वबळावर निवडणूक लढली म्हणजे आम्ही किंगचा हो
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 22 күн бұрын
@@Chandrakantk531 किंग मने कोणी तुम्हाला विचर ल का युती साठी ना लहान पक्ष नां मोठे पक्ष तुम्ही कधी हि रंग बदलता आता लडl एकटे पार् कचरा झाला आहंकार जीर् ला नाही आजुन
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 25 күн бұрын
पत्रकार बंधूंनी भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षावर टीका करायला पाहिजे, वंचित बहुजन आघाडीचा द्वेष कशासाठी? वंचित बहुजन आघाडी ही सर्व बहुजन समाज आणि सर्व जाती समूहाची ही एक चळवळ आहे ही कधी न संपणारी आहे. आज नाही तर उद्या येश येणारच आहे. फालतू बडबड करण्यात काही अर्थ नाही. जय भीम जय क्रांती . धन्यवाद 👍
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 25 күн бұрын
वंचीत बहुजन आघाडी हा न संपणारा पक्ष आहे कारण या पक्षात दल बदलू कुणीच नाही सर्व स्वाभिमानी लोक आहेत ! जय भीम जय शिवराय 🙏🙏
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 24 күн бұрын
Padlkar kon hote
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 24 күн бұрын
@SubhashPawar-vn1jt 👉 अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील , एकनाथ शिंदे , अजित पवार , राज ठाकरे हे सद्या काय करतात आणि यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला आहे...??? है सर्व कोण होतें आता काय आहेत...???
@nitink.status989
@nitink.status989 24 күн бұрын
हॅलो महाराष्ट्र चैनलचं एवढं मनावर घेऊ नये विधानसभेत वंचित बाजी मारणारच 🔥🙏🏻🇸🇨✊🏻💙👑👍🏻
@radheshyamthorat3621
@radheshyamthorat3621 25 күн бұрын
कोणी काहीही मनो मी कायम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे!
@siddharthshahare65
@siddharthshahare65 25 күн бұрын
Satranjya uchal tu.....Ashi astanchi paristhiti ahe.....jaybhim
@hemantkharat7291
@hemantkharat7291 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या जवळ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आहे. विचार धारा कधी सपंत नसते. समजलेका
@vishwasshinde961
@vishwasshinde961 25 күн бұрын
या क्षणी हा आढावा घेणेची गरज नाहीं, तुमचे चॅनल निर्थक aahe🏃‍♂️.
@sanjaywankhade7851
@sanjaywankhade7851 25 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील एकमेव असे नेते आहे की ते आपली भूमिका कधीच बदलत नाही आणि वंचित संपणार नाही आणि वंचित ला संपवणारी कोणी नाही तुम्ही कितीही वंचित बद्दल खोटे नेगेटिव्ह पसरवा पण ही आंबेडकरी चळवळ आहे आणि आम्ही बाळासाहेबांसोबत भक्कमपणे उभे आहोत तुमच्यासाठी एवढाच जय भीम जय शिवराय
@pramodbhalshankar3167
@pramodbhalshankar3167 25 күн бұрын
तुमची अवस्था पाहा साहेब,only बाळासाहेब आंबेडकर
@sidharthnandedkar358
@sidharthnandedkar358 25 күн бұрын
आरे विचारधारा कधी संपत नाही रे याला कोणी सांगा
@anandghate7625
@anandghate7625 25 күн бұрын
असे कधी नाय होणार कारण आहे एकच रक्त भीमच रक्त आहे आणि राहणार only vba 🙏🙏. पावर फुल्ल आहे आणि राहणार 🙏🙏. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@kiraningole6978
@kiraningole6978 25 күн бұрын
वंचित संपणार नाही वंचित काय दिवाळीच्या प्लेट मधलं का फराळ आहे का की ते संपणार आहे अधिक जोमाने उभी राहील वंचित जिंकू किंवा हारू क्योंकी हारकर जितने वाले को लोग बाजीगर कहते है only VBA 💪💪
@abcstarvlog
@abcstarvlog 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी कधीही संपू शकत नाही कारण तो पक्ष नाही चळवळ आहे......
@bhushansomkuwar5339
@bhushansomkuwar5339 24 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ने दलीत समाजाचे राजकारण 20 वर्ष मागे नेल आहे, हे वस्तुस्थिती आंबेडकरी जनतेने विसरू नये.
@siddhantpunekar
@siddhantpunekar 25 күн бұрын
तुम्हाले प्रस्थापित लोक किती पॅकेज देते वंचित विरोधात बोलण्यासाठी ?
@rousseau049
@rousseau049 25 күн бұрын
अरे भाऊ...! वंचित ची nuisance value is her super power... जर वंचित ला कोणी विचारत नही तर भाऊ तू का एवढा मोठा व्हिडिओ बनवला वंचित बद्दल?
@sagarrandive5516
@sagarrandive5516 25 күн бұрын
Yeh baat
@satishkeknis117
@satishkeknis117 25 күн бұрын
वंचित खडकावर लावलेलं झाड आहे ambedkar विचार ही त्याची मूळे आहेत....
@satyasagarawachar8057
@satyasagarawachar8057 24 күн бұрын
वंचित बहूजन आघाडी मुळे यावेळी सर्व पक्ष , समर्थक आणी मीडीया सुध्दा तनावात आली आहे हे मात्र नक्की . वंचित कडून लागणारे निकाल सुध्दा आश्चर्यचकित करणारे असतील आणि ती महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठक्रवतील.
@दिल्लीश्वर
@दिल्लीश्वर 24 күн бұрын
प्रकाश अंबेडकरांचे विचार मला इतर कोणत्याही नेत्यानं पेक्षा अधिक आवडतात मात्र त्यांची कृती ही त्यांच्या विचारांच्या विरोधात जाते, हीच खंत 😢 म्हणून त्यांना मत देतांना खूप विचार करावा लागतो.
@kailaswaghmare1514
@kailaswaghmare1514 23 күн бұрын
Vanchit sapanar nahi
@MiAmbedkarvadi
@MiAmbedkarvadi 15 күн бұрын
सांग जरा कोणती कृती त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे
@SanjayGamre-m9k
@SanjayGamre-m9k 25 күн бұрын
Vanchit Bhaujan Agadi will never finish people's are understanding their Rights and it will develop faster and faster 💪💪🙏🇮🇳🇮🇳❤️🩵🩵
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 25 күн бұрын
आम्ही विधानसभा मध्ये वंचित बहुजन आघाडी ची काय ताकद आहे ते आम्ही दाखवून देऊ 🙏
@S.S.K.999
@S.S.K.999 25 күн бұрын
आंबेडकरी समाज व त्यातल्या त्यात शिक्षित समाजाचे डोळे आणखीन उघडणा झाले आहेत,आपले शत्रू फक्त bjp च नाही तर काँग्रेस,राष्ट्रवादी यांनी देखील आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आता शेवटची संधी आहे समाजाने जागे होऊन एक व्हावे.एवढीच विनंती.
@siddharthkhandare6097
@siddharthkhandare6097 24 күн бұрын
मनोरुग्ण दिसतोय गोळ्या संपल्या वाटत पागल.... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
@pratapzende3846
@pratapzende3846 25 күн бұрын
राजकारणातील बाप प्रकाश आंबेडकर, आंबेडकरी चळवळ कधीच संपत नसते
@sandeepbansode8813
@sandeepbansode8813 25 күн бұрын
HELLO महाराष्ट्र शेवटची घटका मोजत आहे.
@LATAMORE-s7d
@LATAMORE-s7d 21 күн бұрын
राजकीय विश्लेषक काय पक्ष चालवत नाही तेन्नी काहीही बोलुदेत काय फरक पडत नसतो वंचित हा गोरगरीब लोकांचा वंचितांचा पक्ष आहे जागा येऊदेत नाहीतर नाही येऊदे वंचित राहणार म्हणजे राहणार only VBA ( बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद)
@Vishalgawai-ly8ih
@Vishalgawai-ly8ih 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी कधीही संपणार नाही.त्याची काळजी मनुवादी भडव्यांनी करू नये.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@vinodkamble2476
@vinodkamble2476 25 күн бұрын
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤
@VijayGaikwad-vs7wh
@VijayGaikwad-vs7wh 25 күн бұрын
भाऊ तुझी सम्पूर्ण जिंदगी खतम होईल बाळासाहेब आंबेडकर समजुन घ्यायला तु फक्त प्रस्तापीत लोकांची हुजरेगिरी करण्यात घाल
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 22 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांची भूमिका नेहमी बीजेपी धार जिनी असते...व इलेक्शन मध्ये बीजेपीला जिंकण्यासाठी नेहमीच मोठा वाटा असतो
@meghaingle1943
@meghaingle1943 25 күн бұрын
जय भीम ❤जय वंचीत 🙏
@satwashilgaikwad5945
@satwashilgaikwad5945 25 күн бұрын
आंबेडकर हे नाव आंबेडकरी चळवळीचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
@RameshDandge-m6k
@RameshDandge-m6k 25 күн бұрын
Only VBA 🎉🎉 ambedkar is great 🎉🎉
@abhijeetpandagale851
@abhijeetpandagale851 23 күн бұрын
प्रस्थापित, लोकांच्या विरोधात वंचित समाजासाठी लढणे सोपी गोष्ट नाही मान्य आहे वेळ लागतोय पण हे बांबुच झाड आहे उगवण्यासाठी उशिर होईल पण वाढल्या वाचुन राहणार नाही.
@Hxhhxhdhjjjj
@Hxhhxhdhjjjj 25 күн бұрын
तुझ chaynal संपल पण VBA नाही संपणार Ya पुढे असे video dista kama nahi
@jastinmore2332
@jastinmore2332 25 күн бұрын
Only one VBA ✌️🇸🇨✌️
@sachingajbhiye4750
@sachingajbhiye4750 24 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आमबेडकर यांचा विजय असो जयभीम नमोबुददाय जयसविधान आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 विचारधारा ही फारच महत्वाचे आहे याबाबत बहुजन समाज अजूनही जागा झाला नाही.
@babasahebwaghmare4227
@babasahebwaghmare4227 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाड़ी अशी सहसा संपणारा पक्ष नाही आंबेडकर नावाचा दरारा यामुळेच कोणत्याना कोणत्या कारणाने वंचित ला बदणाम करणार्यानी विचार करावा
@akshadajadhav4623
@akshadajadhav4623 25 күн бұрын
The party was formed just 5-6 years ago then how come are we so impatient? BJP took 30 years to come in the majority.. Did we say the same about bjp?
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 22 күн бұрын
बहुजनांनी वंचित ला मतदान करावे आणि तिकडे बीजेपीला जिंकून आणावे म्हणजे बहुजन आणखी वंचित होणार.....😂😂
@A.k558
@A.k558 25 күн бұрын
Vanchit bahujan aghadi ha baap janmamadhe pan sapau sakata nahi joparyant karyakarte ahe ani ambedkari chalval ahe jay VBA jay bhim 💙 lava takad
@manoharsable6314
@manoharsable6314 25 күн бұрын
वंचित संपणार नाही असले विडीओ कृपया बनवू नका
@yogeshrajguru-x6v
@yogeshrajguru-x6v 25 күн бұрын
Only VBA
@sagarstudio1842
@sagarstudio1842 25 күн бұрын
आले किती गेले किती उळून गेला भरारा संपला आणि संपणार ही माझ्या बापाचा दरारा
@devchandgade9975
@devchandgade9975 25 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay Shivray jay Bhim jay obc jay Adiwasi jay Muslim jay mharshtra
@dhammakhillare4508
@dhammakhillare4508 24 күн бұрын
तुमच्या सारखे दलाल मीडिया त्यांची बदनामी होईल अशी वक्तव्य करत राहता ज्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांना समजून घ्याल त्यावेळेस समजेल काय आहेत बाळासाहेब आंबेडकर
@shardabhosale5880
@shardabhosale5880 22 күн бұрын
वंचित हे कधीच संपू शकत नाही भाऊ ही आंबेडकरी मिशन आहे सत्ता कोणाचीही असो अन्यायाने अत्याचाराच्या विरोधात एकजूट करून ही वंचित उभा राहिल्याशिवाय राहणार नाही
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 23 күн бұрын
नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 25 күн бұрын
🌈बहुजन एकजुट काळाची गरज आहे आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 23 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 00 महाराष्ट्र विधानसभा 2024.. एक कटू सत्य..
@प्रगतीइलेक्ट्रॉनिक्सगौर
@प्रगतीइलेक्ट्रॉनिक्सगौर 25 күн бұрын
तुमच्या सारख्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर कळलेच नाहीत मग बाळासाहेब आंबेडकर कळणार कसे...?
@MahendraLokhande-m6m
@MahendraLokhande-m6m 24 күн бұрын
हा आमच्या हककाचे राजकीय पक्ष आहे आणि स्वाभिमानी नेता आहे आमचा बाळासाहेब आंबेडकर
@amitss6713
@amitss6713 23 күн бұрын
पाकिटबाज मिडियाने काऴजी करू नये आरक्षन धोक्यात आहे आता फक्त वंचित बहुजन आघाडी❤ माझ मत वंचित बहुजन आघाडीला Vote for VBA ✌✌✌
@diliparak1068
@diliparak1068 25 күн бұрын
आंबेडकरी समाज आपला पक्ष जपण्यापेक्षा इतरांचा पक्ष जपण्याचा प्रयत्न करत आहे .थोडक्यात (आपल घर जळालं ते चालतं पण दुसऱ्याचं वाचलं पाहिजे .) अशी मानसिकता तयार झाली आहे.
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z 25 күн бұрын
तुम्ही कितीही बौबला वंचित कधिच संम्पनार नाही जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
@bharteemore4910
@bharteemore4910 24 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Ambedkarite movement is endless movement.
@rupeshjadhav9304
@rupeshjadhav9304 24 күн бұрын
वंचित संपलं म्हणणारे.बूरा बोलनेवाले तेरा मुह काला.
@vijaypol3268
@vijaypol3268 25 күн бұрын
लोकसभेला ,तडजोड करणे गरजेचे होते,
@Alwyslearn
@Alwyslearn 25 күн бұрын
गुलामी करून का...
@SachinKamble-pu1ut
@SachinKamble-pu1ut 24 күн бұрын
या वेळी नक्की सत्ता येणार VBA ची, नाद खुळा vision आहे, प्रत्येक निवडणुकीत टक्का वाढतोय, दिवसेंदिवस लोक आकर्षित होतायत, या पूर्वी निवडणूक लढलेले सर्व उमेदवार पक्ष वाढवण्याचे काम करत आहेत
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 25 күн бұрын
तुम्ही कोण आहे वंचित ला संपवणार
@prakashkhillare5592
@prakashkhillare5592 25 күн бұрын
Right analysis, He is always taking us granted.
@SanketSanket-gb3ps
@SanketSanket-gb3ps 25 күн бұрын
Hello Maharashtra sampun janar pn VBA nahi Karn hi ak mument ahet
@आराक
@आराक 25 күн бұрын
आम्ही आनंदराज आणि राजरत्न यांच्या बरोबर. जय भीम जय शिवराय.
@gautambhagat3506
@gautambhagat3506 24 күн бұрын
वंचित हा विचार आहे न संपणारा विचार आहे आंबेडकरी विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत वंचित संपणार नाही जे वंचित स्वप्नात म्हणणार आहे ते संपतील चायना लय संपेल
@satendralokhande3757
@satendralokhande3757 22 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद भाजपा काग्रेस हे संविधानिक आरक्षण संपवित आहेत जयभीम
@Spearking_edits
@Spearking_edits 24 күн бұрын
जेव्हापन आंबेडकरी पक्षाच्या संपन्याची काळजी मीडिया घ्यायला लागतो तेव्हा समजून जायचं आपली दिशा योग्य आहे.
@satendralokhande3757
@satendralokhande3757 22 күн бұрын
आम्ही आपले युद्ध स्वतः स्वबळावर आणि स्वतःच्या शस्त्राने लढतो हे काय कमी आहे का VBA जिंदाबाद जयभीम
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 23 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 00 महाराष्ट्र विधानसभा 2024. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1-3.. भाजपा 70-100.. शिवसेना 30.. एनसीपी (अजित पवार) 15-20.. शिवसेना (UBT) 50-60.. एनसीपी (शरद पवार) 45-55.. काँग्रेस- 30-40.. शेकाप 1.. अपक्ष 5-7..
@Bhushan_123
@Bhushan_123 25 күн бұрын
Prakash Ambedkar be cured early for everyone blessings God bless you,i am praying curefor him,he will
@bhaskarghatkamble419
@bhaskarghatkamble419 25 күн бұрын
जिंकलो तरी अंबेडकर हारलो तरी अंबेडकर
@narwadevilas
@narwadevilas 25 күн бұрын
R. S. S. किती वर्ष झाली, ती संपली का ? राजकीय विश्लेषक यांना अभ्यास करा. तसेच VBA हि सामाजिक चळवळ आहे. सामाजिक चळवळी संपत नसतात. तुम्हाला वंचितची काळजी लागली म्हणजे राजकीय विश्लेषक यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. वंचित वर video करावा लागतो म्हणजे वंचितची भीती.
@-VidhishaWaghmare
@-VidhishaWaghmare 25 күн бұрын
वंचित कधीच संपणार नाही
@HemarajkadamKadam
@HemarajkadamKadam 25 күн бұрын
आंबेडकर कधी संपणार नाही लक्ष्यात टेवा..
@sanjaysonkamble1093
@sanjaysonkamble1093 25 күн бұрын
वंचित कधीच संपणार नाही हे लक्षात घ्या दिवसेनदिवस वंचित वाढतच जाणार.
@MilindSirsat-r2z
@MilindSirsat-r2z 25 күн бұрын
अरे बाबा एम आय एम ने मागणी केलेली जागा दिली नाही आणि १०० पेक्षा जास्त जागेची मागणी मग या वेळी एम आय एम फक्त १४ का लढवते २८८ लढवायच्या ना ही मदमाश पणा नाही का
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 25 күн бұрын
सत्ता कोणाचीही असो कायदा भिमाचाच 💯
@Kapil_gende
@Kapil_gende 24 күн бұрын
आंबेडकर संपवनारे संपले आहे राहील दुसरा विषय उमेदवार चीकीचा आहे आस गोर गरीब जनतेच म्हनं आहे आणि कोणालाही आंबेडकर घरानच सामान्य माणूसा श्रीमंत मनुस बनऊ सेक्तो लक्षात ठेवा आणि जनतेला भी सांगा कुठलाही नालायक पहीला वंचित बहुजन आघाडीतच मध्दे प्रवेश करतों आणि दुसर्याच्या इल्कसेनला तोच नालायक दुसऱ्या पशात प्रवेश करतोय कितेक नालायकानी आसच केले आहे हे सर्व गोर गरीब लोकांना माहिती आहे
@DipakMagar-u4s
@DipakMagar-u4s 24 күн бұрын
आंबेडकरांना मानणार मराठा समाज बराच होता... आरक्षणाच्या विरोधी आणि bjp धार्जिणे निर्णय घेतल्या मुळे तोही आता दूरावला आहे..पण वशंज म्हणून त्यांच्या बद्दल आदर कायम आहे
@sureshsolat3104
@sureshsolat3104 25 күн бұрын
जानकर यांचा रासप, राज ठाकरे यांचा मनसे, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित हे तिन्ही पक्ष आपलं उपद्रव मुल्य काही ठिकाणी दाखवतिल परंतु सत्येत येण्याची शक्यता खुपच धुसर आहे.
@sharadlende744
@sharadlende744 24 күн бұрын
Only Ambedkar...... Jay Bhim
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 23 күн бұрын
शेवट पर्यंत वंचित बहुजन आघाडी संपवणारा पंदा नाही झाला रे
@amolrangari9279
@amolrangari9279 24 күн бұрын
भाऊ आमच्या सारखा १ जरी आंबेडकरी चळवळ मधील व्यक्ति आहे तोपर्यंत वंचित जीवंत राहणार
@rastrapal-fs9gx
@rastrapal-fs9gx 24 күн бұрын
२०२४ लोकसभा... मवीआ ला... सपोर्ट करणं... Vba करिता... अंगलट आलं. मविअअअ बेईमान निघाली आता विधानसभेला चित्र वेगळ दिसेल Vba 🎉
@bhagwanbagate6348
@bhagwanbagate6348 23 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांना नीट राज कारण करायच नाही त्यांना स मजा ची दिशाभूल करायची आहे
@mangeshnarwade7440
@mangeshnarwade7440 24 күн бұрын
Only Balasaheb Ambedkar saheb ✌️💪
@PhuleShahuAmbedkar
@PhuleShahuAmbedkar 23 күн бұрын
आंबेडकर जिवंत असताना समजत नाहीत हेच समाजाचं दुर्भाग्य आहे... पहील्यांदाच अशी वेळ आली आहे की मराठा मतदान विभागले जाणार आहे कारण शरद पवार पक्ष -मराठा, एकनाथ शिंदे पक्ष - मराठा, अजित पवार पक्ष-मराठा, भाजपा-मराठा/ ब्राम्हण, काँग्रेस - मराठा/ब्राह्मण... श्रीमंत मराठा हा कधीच वंचितला मतदान करणार नाही कारण तो या मराठा नेत्यांच्या घरची भांडी घासण्यातच धन्यता मानतो त्यामुळे आरक्षण वाचवायचं असेल तर सर्व ओबीसी, आदीवासी, दलित, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांनी वंचितलाच मतदान करायला हवं कारण बाकीचे सर्व पक्ष फक्त श्रीमंत मराठा असणाऱ्यांनाच उमेदवारी देतं फक्त आरक्षित जागेवर दलित (नाईलाज असल्याने) वंचित तृतीपंथी असो किंवा जैन, ख्रिश्चन असो सर्वांना उमेदवारी देतं... दलितांनी फक्त जे निळ्या शाली पांघरूण निवडणूकीत बेडकासारखे बाहेर पडले आहेत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे नाहीतर तुमचेही मत विभागले जाईल आणि पुन्हा तेच श्रीमंत मराठा धार्जिणे सरकार येईल
@shreyashkhade2777
@shreyashkhade2777 24 күн бұрын
वंचित यशस्वी होईल
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 12 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 11 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН