No video

Prakash Ambedkar यांची VBA लोकसभा हरली, तरी हवं होतं ते मिळवलंच | Maharashtra Loksabha

  Рет қаралды 121,069

Hello Maharashtra

Hello Maharashtra

2 ай бұрын

#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #akolaloksabha #hellomaharashtra
प्रकाश आंबेडकरही या लोकसभेला दारून पराभूत झाले…त्यामुळे वंचित इफेक्ट यंदाच्या लोकसभेला सपशेल तोंडावर आपटला…वंचितचा प्रभाव संपलाय, आंबेडकरांनी राजकारण थांबवावं…अशा चर्चे नाही पेव फुटले… पण वंचित जरी लोकसभेला हरली असली तरी त्यांना जे काही साध्य करायचं होतं, ते त्यांनी निकालात करून दाखवलय…होय आम्ही बोलतोय ते खरंय…स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वंचितमुळे भाजपचे उमेदवार पडले असल्याचा खळबळजनक दावा केलाय…पण खरंच फॅक्चुअल डेटा चा विचार करता वंचितनं लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला पाडलं? आणि कोणाला निवडून आणलं? निवडणूक हरूनही वंचित लोकसभा जिंकली, असं आम्ही का म्हणतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
Prakash Ambedkar, despite losing the Lok Sabha seat, has made a significant impact on this year's elections through the Vanchit Bahujan Aghadi (VBA). Although no major discussions arose around his loss, Ambedkar's claim that deprivation played a role in BJP candidates' defeats highlights a noteworthy perspective. Analyzing the election data reveals that while the VBA didn't secure a victory, they succeeded in their aim to bring attention to issues of deprivation. This paradoxical outcome suggests that, despite electoral defeat, the agenda of the deprived won in the broader political discourse.
Keywords :
prakash ambedkar
akola loksabha
vanchit bahujan aghadi
prakash ambedkar speech
prakash ambedkar news
prakash ambedkar live
prakash ambedkar latest news
prakash ambedkar sabha
prakash ambedkar interview
प्रकाश आंबेडकर
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags:
#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #vasantchavan #pratappatilchikhlikar #avinashbhosikar #nanedloksabha #nageshpatilashtikar #baburaokohalikar #bdchavan #hingoliloksabha #ravindravaikar #amolkirtikar #parmeshwarranshur #mumbainorthwestloksabha #anupdhotre #abhaypatil #akolaloksabha
#dhairysheelmane #satyjeetsarudkar #dcpatil #hatkangaleloksabha #narendrakhedekar #pratapraojadhav #ravikanttupkar #vsanatraomagar #buldhanaloksabha #vba

Пікірлер: 691
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 Ай бұрын
❤ जिंकू किंवा मरू फक्त आंबेडकर घराणे फक्त जयभिम ❤
@Kamlesh12543
@Kamlesh12543 Ай бұрын
Babasahebani vyaktipuja talavi he sagitl ani he challe ulte .... Mhsnunsch bahujanachi hi gat ahe .. Nivdnuk harun suddha vancgit che umedwar R rover ghet ahe ani mat denar halvit basle
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 2 ай бұрын
आपले विश्लेशन अगदी बरोबर आहे.वंचित नक्कीच कम बॅक करणार हे मात्र नक्की आहे, जयभीम, जय संविधान
@SunilDongare-sp5ri
@SunilDongare-sp5ri Ай бұрын
शंभरात 80% बेईमान तरी माझा देश महान हे नाना पाटेकर चे वाक्य श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी 20% इतकी प्रामाणिक जनता आहे आणि या प्रामाणिक जनतेला भ्रष्टाचारी लोकांशी काहीही घेणे देणे नाही त्यांना फक्त आंबेडकर वाद हवा आहे आंबेडकरवाद म्हणजे लोकशाही वाचावी हा एक महत्त्वपूर्ण प्रामाणिक लढाई आहे आंबेडकर वाद म्हणजे जगाला प्रेरणा देणारी महत्वपूर्ण लढाई आहे बाळासाहेब आंबेडकर धर्मांध नेतृत्व नाही सर्वधर्मसमभाव हा बाळासाहेबांचा लढा आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय भारत.
@hemchandragedam9237
@hemchandragedam9237 2 ай бұрын
आपण किती मजबूत स्थितीत राहीलो हे लक्षात आल्यावर मात्र आता डोळे लावून बसायचे नाही हम किसी के कम नहीं
@makeyourownpath1826
@makeyourownpath1826 Ай бұрын
अखेरच्या श्वासापर्यंत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ ❤
@399_gamer....2
@399_gamer....2 Ай бұрын
Bjp ananar..karan manyvar Parkash anbedkar saheb yuti tar karnar nahi...shevat paryant.. vanchit kahi nivdun yenar nahi..he saty
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 2 ай бұрын
वंचित च पावरफुल राहणार, यात काही शंका नाही, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
@pradip546
@pradip546 2 ай бұрын
Yevda fuska confident yeto kuthun
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 2 ай бұрын
बाळा अजून लहान आहेस, हे भिमाच रक्त आहे,
@sourabhmule5295
@sourabhmule5295 Ай бұрын
वंचित स्वतंत्र लढेल तोपर्यंत कायम वंचितच राहणार 😅🎉😂
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v Ай бұрын
याच्या त्याच्या झेंडयावर पंढरपूर करण्या पेक्षा, स्वतंत्र लढलेले बरे, स्वतंत्र लढायला सुद्धा दम लागतो
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
@@user-qj6px9bp2v भीमाच रक्त म्हणता अन एवढा फुसका अभिमान.
@Amolpathak941
@Amolpathak941 2 ай бұрын
आता budhist समाज हा बाळासाहेबांना सोडू शकत नाही ,विधान सभा है गजवेल , विचारवंत समाज आहे ,आहे सत्ता पासून कितीक दिवस वंचित ठेवणार , बौद्धांनी समजून जावे ...जय भीम
@pradip546
@pradip546 2 ай бұрын
Sattepasun vanchit kinchit ch lamb aahe
@pradip546
@pradip546 2 ай бұрын
Sattepasun vanchit kinchit ch lamb aahe
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
एवढी अंधभक्ती काय कामाची.
@sujitsalvi7621
@sujitsalvi7621 Ай бұрын
मी तर कधीच सपोर्ट नाही करणार आता.
@KP-Capri
@KP-Capri Ай бұрын
Vanchit nehami Vanchitach pahije..... 12 Jaga....😂😂😂😂 By the way. Jai Bheem
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना मुद्दाम संसदेत जाण्यापासून कॉंग्रेस रोखत आहे...आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत कायम आहोत.
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
कशाला काँग्रेस रोखल. आपली रणनीती चुकत आहे. दुसर्‍याला दोष का देण्यात येतो.
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 Ай бұрын
*वंचित बहुजन आघाडी मा. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे काँग्रेस अकोल्यात हरली आहे.. भाजपा ४,५७,०३० मते काँग्रेस ४,१६,४०४ मते वंचित प्रकाश आंबेडकर २,७६,७४७ मते.. प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील काँग्रेस यांच्या मतांमध्ये १ लाख ३९ हजार ६५७ मतांचा मोठा फरक आहे.. आणि भाजपा अनुप धोत्रे ४०,६२६ मतांचे मताधिक्य आहे.. खरी लढत काँग्रेस आणि भाजपा मध्येच झाली. अनुप धोत्रे याला प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा १ लाख ८० हजार २८३ मते जास्त आहेत. हे Official आकडे आहेत..*
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g Ай бұрын
​तीन पक्षाचे मते अणि प्रकाश आंबेडकर यांची एकट्याची ताकद​ सर्वातजास्त आहे official आकडा असा आहे@@nikhiljagtap8371
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g Ай бұрын
​@@subhashgadge28608 पक्षाचे मते भागिले 2 उमेदवार अणि नंतर प्रकाश आंबेडकर यांचे मते पाहा...भावनेच्या भरात बोलू नका.आता काय पवार ठाकरे गांधी यांची ढुंगण धुण्याची रणनीती करायची का?
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Ай бұрын
काहीही तर्क आहे राव😂😂😂😂😂😂 प्रकाश आंबेडकर यांना माहिती आहे की ते एकटे निवडून येऊ शकत नाही अकोला मध्ये तरी ते एकटेच निवडणुकीला उभे राहतात आणि bjp चे धोत्रे निवडून येतात 😂😂😂😅😅😅😅 काय planning आहे मस्त
@sachinshinde4052
@sachinshinde4052 2 ай бұрын
एकदम बरोबर छान विश्लेषण केलात सर तुमच स्वागत आहे
@HelloMaharashtraNews
@HelloMaharashtraNews 2 ай бұрын
धन्यवाद
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 ай бұрын
VBA BSP Nay Yutee Kelee Pahejay Hotee Congress Sobat Adv Prakash Ambedkar MP Zalay Astay may be Anee NDA Nevdun Alee Nastee 😎📚
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 ай бұрын
​@@HelloMaharashtraNews VBA anee BSP Nay Yutee Kelee Pahejay Hotee Congress Sobat Adv Prakash Ambedkar MP Zalay Astay may be NDA Nevdun Alee Nastee 😎🤠📢✍️💦😮
@kalyanwaghmare3437
@kalyanwaghmare3437 2 ай бұрын
वंचित बहुजन आगाढी 👍 जय संविधान 🙏 जय शिवराय जयभिम 🙏🇪🇺
@daivshalasarwade7761
@daivshalasarwade7761 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचाविजय असो
@bhagwatgaikwad2084
@bhagwatgaikwad2084 Ай бұрын
साहेब, तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे. वंचित बहुजन आघाडी ने या गोष्टीच आत्मचिंतन करायला पाहिजे. येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडी ने खूपच मेहनत घ्यायला पाहिजे. आम्ही शेवटपर्यंत आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या सोबतच आहोत. विजय नक्कीच होईल.
@myimpactonthis
@myimpactonthis Ай бұрын
खूपच छान विश्लेषण कांबळे जय भीम जय संविधान जय वंचित ❤
@Yogi00199
@Yogi00199 Ай бұрын
हॅलो महाराष्ट्र आम्ही माननीय काशिराम साहेब यांच्या कडुन शिकायला पाहिजे , पहिली निवडणूक हरणयासाठी दुसरी पाडण्यासाठी तिसरी जिंकण्यासाठी आम्हाला खुप शिकण्यासाठी आहे
@sumedhtayade5799
@sumedhtayade5799 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो 💙💙💙💙💙💙💙💙
@vaibhavr6537
@vaibhavr6537 2 ай бұрын
😂😂
@ashtashilmagare9866
@ashtashilmagare9866 Ай бұрын
B team
@sachingaikwad8960
@sachingaikwad8960 Ай бұрын
Prakash ambedkar यांनी महाआघाडी सोबत यावे, त्यातच आपल भल आहे , अन्यथा लोकशाही टिकणार नाही, आज लोकसभेत खासदार असते प्रकाश आंबेडकर, उगाच ताणून धरू नये
@dilipwaghmare6547
@dilipwaghmare6547 Ай бұрын
इंग्रजंची रणनीती वापरून आपणास जिंकता येईल. आघाडीशी युती करून nda चा काटा काढायचा. मग........
@dilipwaghmare6547
@dilipwaghmare6547 Ай бұрын
युती करावीच लागेल. नाहीतर असेच डिपॉजिट जप्त होणार.
@Saurabh-py8jw
@Saurabh-py8jw Ай бұрын
Yuti kelyashivay paryay nahi ata congress pn revive hot ahe
@SunitaThate-ux4qk
@SunitaThate-ux4qk Ай бұрын
2w222www2 6:36 q​@@Saurabh-py8jw
@user-or7bh1th7i
@user-or7bh1th7i Ай бұрын
Tech tr kas kalat nhi Yana
@nishikantkamble6548
@nishikantkamble6548 Ай бұрын
😊❤धन्यवाद सर विश्लेषण अगदी योग्य त्या बद्दल आभारी आहोत
@bapusalve1912
@bapusalve1912 Ай бұрын
आजपर्यंत कोणी न केलेले विश्लेषण आपण केले त्याबद्दल धन्यवाद.
@sumeetthorat6218
@sumeetthorat6218 Ай бұрын
प्रस्तापीतांना विधानसभेला कळेल वंचित किती पावर फुल आहे म्हणून 💪💪
@Pradnyamotors
@Pradnyamotors Ай бұрын
शासन कर्ती जमात फक्त आद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर च बनऊ शकतात आता सर्वांना समजत आहे आता विधान सभेला खूप मोठा धाक इतरांना आहे only vba
@laxmanhiwale4462
@laxmanhiwale4462 Ай бұрын
जय भिम जय वंचित फक्त भिमाच रक्त आम्हचे एकच नेता ते फक्त बाळासाहेब अंबेडकर
@dhammapalumale4884
@dhammapalumale4884 2 ай бұрын
शेवट पर्यन्त vba 💪🏻💪🏻💪🏻
@jayeshgawai8354
@jayeshgawai8354 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर ❤🎉
@mayurohal7961
@mayurohal7961 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा भोळा - भाबडा मतदार 2024 च्या लोकसभा निवडणुकीला संविधान धोक्यात असल्यामुळे महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान दिले. पण आता विधानसभा 2024 ला चित्र वेगळा असेल यात शंका नाही... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो...
@navnathgaikwad9389
@navnathgaikwad9389 Ай бұрын
😂
@veerrao977
@veerrao977 Ай бұрын
Right..... Jai Sahu Jyoti Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
@ashtashilmagare9866
@ashtashilmagare9866 Ай бұрын
B team
@pramodmorey3198
@pramodmorey3198 Ай бұрын
Jaybhim🎉❤
@GaneshJagtap-gj9fb
@GaneshJagtap-gj9fb Ай бұрын
बालासाहेब यांची बायको ब्राह्मण आहे आणि नवरा बायकों च येकतच आसतो 😂
@user-eh9dq7px5p
@user-eh9dq7px5p 2 ай бұрын
Only VBA ❤❤
@pirshinde
@pirshinde 2 ай бұрын
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
@user-jh5rv3yj3p
@user-jh5rv3yj3p Ай бұрын
विधानसभा आपण सर्वच्या सर्व जागा लढवायला हरकत नाही.
@lahugawai9692
@lahugawai9692 Ай бұрын
Barobar aahe VBA jindabad Jai Bhim Jai shivray
@amolkhandare3032
@amolkhandare3032 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबान शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही फुले शाहूजी पेरियार शिवाजी महाराज यांचे विचार जर महाराष्ट्रा मध्ये रूजवायचे असेल तर वंचित बहूजन आघाडि हा एक मेव पर्याय प्रकाश आंबेडकर साहेबा
@chandrakantgawai630
@chandrakantgawai630 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे ४/६ खासदार आणि १२/१५ आमदार हे लोकसभा व विधानसभेत निवडून जायला पाहिजे, तरच वंचित बहुजन आघाडी वंचित असलेल्या बहुजन समाजासाठी काही तरी विशेष कामगिरी करू शकेल!! ## एकट्याने निवडणुक लढवून फक्त याला त्याला पाडण्यातच किती दिवस राजकारण करणार वंचित, जय भीम जय संविधान.
@somadhale4964
@somadhale4964 Ай бұрын
अजुन 2-3 निवडणुका जाऊद्या संविधान बदलणार हा अजेंडा होता या वेळी म्हणून लोकांनीं मतदान केलं mva ला आता विधान सभेला बघा कसा वंचीत येते ते...2-3 निवडणुका पडलोत तरी काही फरक पडत नाही पण यांचे पण पाडू... नेहमी यांनाच का फुकट मत टाकायचे का?
@user-yd1bh1js3c
@user-yd1bh1js3c Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरच ग्रेट होते त्यांनी कधीही समाजाचाच विचार केला
@rautraut2821
@rautraut2821 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचाा विजय असो जय भीम जय संविधान
@shaktiman7711
@shaktiman7711 2 ай бұрын
फक्त वंचीत.. ❤
@bajiraopradnyawant2831
@bajiraopradnyawant2831 Ай бұрын
आपले स्पष्टीकरण अतिशय उत्तम आहे. येणाऱ्या निवडणूकमध्ये फक्त वंचित असेल. Only vba ❤
@sujatamore771
@sujatamore771 Ай бұрын
बाळासाहेबांचा वंचित एक स्वतंत्र पक्ष आहे. स्व बळावर इलेक्शन मोठ्या पक्षांनी लढवले नाही. युती करून लढले. वंचित सारखे स्वतंत्र लढून जिंकून दाखवा. मग समजेल किती खासदार , आमदार निवडून येतात ते. येणार्या काळात वंचित च्या हातात सत्ता आल्या शिवाय राहणार नाही. जय वंचित आघाडी🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-uf5jk7uy8m
@user-uf5jk7uy8m 2 ай бұрын
विजयासाठी हातात हात घालूनच पुढील वाटचालीसाठी पृयत्न करावे लागतील.पायात पाय घालून विजय मिळणार नाही. हल्ली हे सत्य नाकारता येत नाही.
@sindhusonawane9885
@sindhusonawane9885 2 ай бұрын
We hope so will soon 🙏🏻 the Vanchit effect VBA Jindabad Support to Balasaheb Ambedkar Jai Bhim Namo Budhhay 🙏🏻
@jayeshgawai8354
@jayeshgawai8354 2 ай бұрын
Very good I will appreciate ur efforts for showing genuine Data ❤ बाळासाहेब आंबेडकर ❤
@DeepakYadav-dt5tq
@DeepakYadav-dt5tq Ай бұрын
वंचीत बहुजन आघाडी या वेळी हमखास येणार कारण आता पर्याय नाही आंबेडकर घराणेच उपयोगी येणार आहे.❤❤❤
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
कशाच्या आधारावर अंदाज व्यक्त केला. आहो भाऊसाहेब आपल्या पक्षातील साधा नगरसेवक निवडून आपण आणु शकत नाही. एवढा कॉन्फिडन्स आपणास येतो कुठून.
@aplav3005
@aplav3005 Ай бұрын
काही नाही. मी पण वंचित चा कार्यकर्ता होतो. spshtch बोलतो, वंचित मुळे भाजपचा फायदा होत आहे. सद्या देशाला काँग्रेसची गरज आहे, माझ्या जयभीम वाल्या भावांनो dhigat ढीग टाका काँग्रेसला टाकत द्या, भाजपला रोखणे महत्वाचे आहे. बारक बारक खड्डे भरत बसू नका, ते भरत नाहीत कधीच, हेच करत आलोय आपण कायम... ओन्ली काँग्रेस🙏🏼 लक्षात घ्या भाजपला रोखणे महत्वाचे आहे 🙏🏼🇮🇳
@santoshkamble3708
@santoshkamble3708 Ай бұрын
pan the cogresla ka malt nahi ama mule cogres ya desjat token ahead nahitar sfaua hoil
@GB-ey5xy
@GB-ey5xy Ай бұрын
Bhau brobr
@user-ov8ro5lr3b
@user-ov8ro5lr3b 10 күн бұрын
तु कायचाबे वंचितच कार्यकर्ता तु काँग्रेसचा
@suresh_biranage
@suresh_biranage 2 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली.
@atultidke1043
@atultidke1043 Ай бұрын
Dhanbad …..Best analysis Vijayee factor VBA
@ambadasohad4199
@ambadasohad4199 2 ай бұрын
सच्चा बाजीगर❤
@angelingle3940
@angelingle3940 Ай бұрын
Tumache vishleshan va drushthi satyachya javal pass Aahe. Thanks for all positive & negative topics. yek maratha lakh maratha.
@User-of-data
@User-of-data Ай бұрын
90 विधानसभा आमदार कमीत कमी निवडून येतील.❤❤❤
@shashikantpawar3122
@shashikantpawar3122 2 ай бұрын
गेल्या वर्षी लोकसभा २०१९ ला शिवसेना, एनसीपी, काँग्रेस हे बोले होते की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आता लोकसभा २०२४ ला BJP बोलेल की महाविकास ची बी टीम आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी ने इलेक्शन उभे राहू नये अशी इच्छा आहे....
@rahulgharde5436
@rahulgharde5436 2 ай бұрын
Right
@harshalwankhedw2736
@harshalwankhedw2736 2 ай бұрын
Yana aapli satta yavi aasa vatatch nhi bs parstapit lokncha vote karycha ka ?
@sagarrandive5516
@sagarrandive5516 2 ай бұрын
Gand jalti vanchit la baghun ya saglyanchi😊
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 ай бұрын
Actually BJP la fayada zala sponsored channel wale naahi sanganaar fakt Nanded maddhe Fayada zala
@sourabhmule5295
@sourabhmule5295 Ай бұрын
​@@harshalwankhedw2736 तलवंचित लढली तर भाजप ची सत्ता येते 😂
@ViratMohitepatil
@ViratMohitepatil 2 ай бұрын
५९ जागा ठिकाणी विजयी होईल
@Savitawankhade650
@Savitawankhade650 2 ай бұрын
विधान सभेत सुद्धा वंचित युती न करता स्वतंत्रच लढेल जेणेकरून भा.ज.प. चा विजय होईल. लोकसभे प्रमाणेच आंबेडकरी समाज निर्णय घेईल आणी गर्विष्ट नेत्याला जागा दाखवील. जयभिम
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 2 ай бұрын
महणजे प्रस्थापीत घराणेशाही लाच निवडून आणायचे. गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाची सत्ता कधी येणार?
@Savitawankhade650
@Savitawankhade650 2 ай бұрын
@@kundlikparihar2986 गोरगरीब,वंचीत लोक सत्तेत जावे असे खरंच आंबेडकरांना वाटले असते तर त्यानी मला सत्तेत रस नाही असे का म्हटले? लोकसभेत नागपूर प्रमाणे अमरावती मध्ये बौध्द उमेदवार बळवंत वानखडेला पाठिंबा का दिला नाही? यावरून बौध्द लोक सत्तेत जाऊ नये असंच त्याना वाटत नाही काय?
@sujitsalvi7621
@sujitsalvi7621 Ай бұрын
@@Savitawankhade650 सर्व प्रथम हा नेता बौद्धांचा नाही. मी कधीच पाहिले नाही या माणसाने बौद्ध तरुण पिढीला धम्माकडे वाळवायचे काम केले आहे का बौद्धांना शिक्षण व व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन केले आहे. कायम त्यांच्या तोंडून मागासवर्गीय, दलित वंचित हेच शब्द ऐकत असतो. बौद्धांचा विचार केव्हा करणार? यांनी मीम बरोबर युती काय केली तर यांना समर्थन करणाऱ्या मुलीनी चक्क मीमवाले नवरे करायचा सुळसुळाट लावला. बौद्ध समाजाला काही महत्त्व आहे की नाही?
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 Ай бұрын
आता तुम्हीच पुढाकार घ्या यूतीसाठी ..त्यांना बैठकीला बोलावून बाहेर बसवलं..म्हणून बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानाने ऐकटे लढले...आणि हरलो तरी बेहत्तर आम्ही कायम आंबेडकर यांच्या सोबत..स्वाभिमान शून्यतेच जीवन जगण्यापेक्षा मेलेल कधीही बरं
@user-Gondraj
@user-Gondraj 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 ай бұрын
कशाबद्दल जिंदाबाद एकही खासदार निवडून आला नाही.
@user-dc7zg1oc9k
@user-dc7zg1oc9k 2 ай бұрын
महाराष्ट्रात वंचित एक नंबर वर राहील?
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 ай бұрын
वंचितचा साधा नगरसेवक नाही. नंबर वन पक्ष कसा होईल.
@pradip546
@pradip546 2 ай бұрын
Swapnat rahil
@nitin280319
@nitin280319 Ай бұрын
नक्की एक नंबर ....शेवटून
@vishramkharat1754
@vishramkharat1754 2 ай бұрын
काही मनुवादी विचारांच्या औलादीनां वंचित बहुजन आघाडी भाजप ची बि टीम दिसणारच जयभीम जय संविधान 🙏🙏
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 2 ай бұрын
Vidhan sabhela BJP sobat jaun mva la zetka dya
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 ай бұрын
जेव्हा टिकेच उत्तर नसते तेव्हा साहजिकच अशी असंसदीय भाष वापरतात.
@rajmane889
@rajmane889 2 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@manishphotographer7366
@manishphotographer7366 Ай бұрын
जो पर्यंत सर्व पक्ष एकत्र येत नाहीत तो पर्यंत जिकणे अश्यक्य आहे. आणि आपण कोणत्या कामावर मतदान मागतोय हे पण तेवढेचं महत्वाचे आहे आपल्या मुळे आपल्या लोकांना आत्ता पासूनच प्रयत्न करावे लागेल आणि आपल्या मतदान दुसऱ्याला त्याचा फायदा तर होणार नाही ना हे पण लक्षात असावे. 🙏🏻
@kalyanlockandtabletrick4708
@kalyanlockandtabletrick4708 Ай бұрын
विधान सभा 100/ जिंकून महाराष्ट्रात एक नविन शिव शाहु फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचारांचे सऺविधाऺनीक लोकतंत्र अंमलात येईल. जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
@baliramsonkamble2667
@baliramsonkamble2667 2 ай бұрын
छान विश्लेषण, धन्यवाद
@jiteshmanohar4381
@jiteshmanohar4381 Ай бұрын
Khup chhan Mahiti Dili
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 ай бұрын
येत्या विधानसभा निवडणूकित वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी ला टक्कर देणार वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@vaibhavr6537
@vaibhavr6537 2 ай бұрын
Umedvar ch bhetnar nhi takkar kuthun deil
@BhartiSuraj-pw4rt
@BhartiSuraj-pw4rt 2 ай бұрын
मतदार kothun jannar
@pradip546
@pradip546 2 ай бұрын
Kinchit ch takkar denar as watay.....aso Jay bhim jay bharat💙
@prashantkharat1796
@prashantkharat1796 2 ай бұрын
हो महाविकास आघाडीला हरवायचंच
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 2 ай бұрын
उमेदवाराची आणि मतदाराची तु काळजी नको करू झाकणझुल्या
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे कारण वंचित la तब्ल 16 लाख मते मिळाली बाकीचे सगळे पक्ष युत्ती केली म्हणून त्यांच विजय झाला. ..bjp शिवसेना... Rastrwadi,,,शिवसेना,,काँग्रेस..
@thepowerofmoney9192
@thepowerofmoney9192 Ай бұрын
महाराष्ट्रातला फक्त एकच स्वाभिमानी, शीलवान नैतिक पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि नेता बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब....
@nitin280319
@nitin280319 Ай бұрын
दुरा भिमानी आहेत बाळासाहेब आंबेडकर
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 Ай бұрын
Bhau khupch chaan Only one BALASAHEB AMBEDKAR Only one VBA Target vidhan sabha
@dhirajgawai4550
@dhirajgawai4550 Ай бұрын
मी अकोल्याचा या निवडणुकीत बाळासाहेबांचं मत दिलं पण यापुढे बाळासाहेबांना मत देणार नाही वंचित हे बिजेपि ला मदत करते.
@sujitsalvi7621
@sujitsalvi7621 Ай бұрын
बौद्धांनी अजीबात आता निश्चितच करावं हा नेता आपला नाही. हा बौद्ध समाजासाठी काहीच करत नाही.
@gajanans5510
@gajanans5510 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत आम्ही महविकस आघाडीला आसमान दाखवू 🎉🎉🎉ओन्ली वंचित बहुजन आघाडी
@deoraokamble9645
@deoraokamble9645 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चे विधान सभैवर कीती उमेदवार निवडून येतील हा प्रश्न नाही तो बहूजन समाजातील लोकांना किती उमेदवारी जाहीर करतो यावर अवलंबुन असेल धन्यवाद
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 2 ай бұрын
🙏🙏
@prashantwankar1852
@prashantwankar1852 Ай бұрын
Nice विश्लेषण vba पुन्हा भरारी घेईल
@ganeshsarvade7307
@ganeshsarvade7307 Ай бұрын
Naganath aani sapnaht yana lokani olkhale pahije gharane Shahi sampli pahije Jay shivray Jay bhim
@shivajipathare2519
@shivajipathare2519 2 ай бұрын
38 जागा मध्ये 36 जणांचे डिपॉझिट जप्त झाले तरी वंचित जिंकली. वारे न्याय. अशी लढत राहील तर हे कायमचेच सत्तेपासून वंचित राहणार.
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 Ай бұрын
हरकर जितने वाले को बाजीगर कहते हे |एकटा शेर बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस, बीजेपी, शरद गट, ठाकरे गट, शरद गट या सर्वावर भारी पडले. हे सगळे पक्ष एकटे लढले असते तर यांची औकात कळाली असती. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात ठाकरे, शरद, काँग्रेस एकत्र पणे लढले म्हणून यांचे सीट निवडून आले नाही तर वंचित समोर यांची निवडून येण्याची लायकी देखील नव्हती. कट्टर आंबेडकर वादी, बहुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत विधानसभेला भक्कम पणे सपोर्ट करणार.
@YashwantIngole-kf1rl
@YashwantIngole-kf1rl Ай бұрын
Right
@salveanil1515
@salveanil1515 Ай бұрын
Tu kon aahe r tika kar nara
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Ай бұрын
@@salveanil1515 भारतात लोकशाही आहे हे विसरू नकोस. खरे बोलले की मिरच्या का झोमतात.
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 Ай бұрын
बीड जिल्हा जाग वंचित मतदा 50000हजार भाजप पराभव 6000. मतदान झाले आहे
@Anononymous.d
@Anononymous.d 2 ай бұрын
वंचित सत्ते पासून नेहमी वंचित च राहील😂😂😂😂
@BlackHR220F
@BlackHR220F 2 ай бұрын
😂😂😂kinchit
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 2 ай бұрын
तु तर मला जन्मा पासुन च वंचित दिसतो, वंचित वर जळणारे कमी का
@Anononymous.d
@Anononymous.d Ай бұрын
@@user-qj6px9bp2v अरे वंचित वर जळायला त्यांच्या कडे आहे काय ? एक ग्रामपंचायत पण नाही आणि मी जळणार वंचित वर 😂.. वंचित हा एक मोठा मजाक आहे ज्या वर सर्व महाराष्ट्र हसत आहे 😂😂
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt Ай бұрын
​@@Anononymous.d जाऊदे भाऊ कुट पक्या च्या नादाला लागतोस 😂😂😂
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v Ай бұрын
तु गाव सोडून दुसरीकडे कधी फिरला नाही वाटत, अकोला ग्रामपंचायत वंचित च्या ताब्यात आहे, वंचित कडुन दोनदा झालेला आमदार हरीदास भदे हा आहे ,माहिती नसल्यास आपली अक्कल पाजळु नये
@bashirshaikh4573
@bashirshaikh4573 Ай бұрын
100 वर्षों हारुन विजयी होत राहु दे
@chandrakantgavhane310
@chandrakantgavhane310 Ай бұрын
भाजप आणि शिवसेनेची सुरुवातीला हीच परिस्थिती होती
@vilassonawane9725
@vilassonawane9725 Ай бұрын
मविला जो फायदा झाला तो त्यांचेकडे निवडणूक लढविण्यासाठी भरपूर साधन सामग्री होती,आहे. पैश्या शिवाय निवडणूक लढणे शक्य नाही. पैसा असेल तर काहीही करता येते.वंचित हा नवीन पक्ष आहे. त्यांचे उमेदवारही गरीब आहेत.निवडणुकीसाठी पैसा लागतो हे विसरता येणार नाही.
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 Ай бұрын
🙏
@udaypawar1134
@udaypawar1134 2 ай бұрын
2019 ला 7 व आता 2 जागा पाडल्यात❤. अकोला व हातकणंगले.
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 ай бұрын
वंचित यालाच विजय समजते.
@harshalwankhedw2736
@harshalwankhedw2736 2 ай бұрын
MVA ne pn aamcha 3 Jada padhyla mg akola ,shirdi , Ani hingoli
@udaypawar1134
@udaypawar1134 2 ай бұрын
@@harshalwankhedw2736 खरे आहे. मग अकोला व नांदेड,हिंगोली घेतली असती मग.
@societymitra
@societymitra 2 ай бұрын
अरे भाऊ काँग्रेस आत्ता पर्यंत प्रकाश आंबेडकर यांना पाडत आली आहे ...अकोला मध्ये ....20 वर्ष झाले ..
@anildeshmukh3
@anildeshmukh3 2 ай бұрын
तुम्ही बोलता हारून जिंकल्या सारखे,ती नवनीत राणा कौर पण बोलते हारून जिंकल्या सारखे - तुमचे खासदार केव्हा जातील parliament मध्ये. साहेब - तुमच्या कडून लोकांच्या फार आपेक्षा आहेत
@user-ov8ro5lr3b
@user-ov8ro5lr3b 10 күн бұрын
Jor lawa tarach shakya
@user-tl4bz2ut9f
@user-tl4bz2ut9f 2 ай бұрын
जर सर्व पार्ट्या अलग अलग लढल्या त्यावेळेस वंचित ची ताकत काय आहे. ते जातीवादी पार्ट्याना समजेल...... हिम्मत असेल तर स्पेशल लढा......
@anantpawar892
@anantpawar892 Ай бұрын
मा. बाळासाहेब आंबेडकर कराणी भाजप आणि महाविकास आघाडी ह्या पक्षानां चांगलाच घाम फोडला. खरा विजय वंचित बहुजेन आघाडीचा झाला हे सर्व पक्ष वेगळे वेगळे लढले तर विजय वंचित बहुजेन आघाडी चा होईल. हे कोणी विसरू नये.
@arjunbansode2022
@arjunbansode2022 Ай бұрын
वंचित , नावातच वंचित आहे ,ते वंचित घटकाला सत्तेपासून वंचितच ठेवणार आहेत
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रात 25 ते 28 आमदार निवडून येणार
@GaneshGaikwad-eu4jh
@GaneshGaikwad-eu4jh Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत झाले ते झाले पण आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा ताकदीने उभा राहणार बघा आम्ही कार्यकर्ते जोमाने कामाला वेग देणार आहेत
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 Ай бұрын
❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤❤❤
@pramodtambe4600
@pramodtambe4600 Ай бұрын
INDIA सोबत असते तर किमान चार खासदार निवडून आले असते.सतत भाजपला मदत करण्यापेक्षा सरळ भाजपमधे जावं प्रकाशजींनी.समाजाला फसवू नये.
@parivartandigitalnews2452
@parivartandigitalnews2452 Ай бұрын
खरे आहे. वांचीतला जे पाहिजे ते मिळाले.
@kuvarsingvalvi3825
@kuvarsingvalvi3825 Ай бұрын
वंचित म्हणजे भाजपची संधीसाधू टीम....
@BanduIngle-uy5to
@BanduIngle-uy5to Ай бұрын
वंचित पावरफुल च आहे .हा सर्व खेळ ईव्हीएम चा आहे .सुप्रीम कोर्ट ,चुनाव आयोग आणि गोदी मीडिया यांची मेहरबानी भाजपवर आहे .???? नाहीतर 40 सुद्धा मिळाल्या नसत्या .?????
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v Ай бұрын
बौद्धांनी vba सोबत राहावं इथ 50-60 हजार मताने उमेदवार निवडून येतो, अटीतती ची निवडणूक आहे 7-8 आमदार निवडून आले तर VBA निर्णायक ठरू शकते,फक्त मती खाऊ नका...
@shobhatayade195
@shobhatayade195 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Ай бұрын
हार हार होती है और जीत जीत होती ए सब समझ के बाहर है जयभीम जयशिवराय जयभैरव
@TECHMARATHI_youtube
@TECHMARATHI_youtube Ай бұрын
❤everytime we are with VBA❤ वंचित बहुजन आघाडी ❤
@yeshwantdhabarde909
@yeshwantdhabarde909 Ай бұрын
आधी आरपीआय नंतर भारिप बहुजन महासंघ त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आता पुढचे नांव कोणते
@user-fl1ps4ob6b
@user-fl1ps4ob6b Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार यांना जास्त मतदान होईल पण वंचितला होणार नाही
@vinayakgaikwad9578
@vinayakgaikwad9578 Ай бұрын
काही झाले तरी मतदान फक्त वंचित बहुजन आघाडी
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Ай бұрын
स्वतः निवडणून येत नाही तर हे स्वतःच्या पक्षातील उमेदवारांना काय निवडून आणणार. वंचित मतदार व उमेदवारांनी याचा स्वतः आत्मचिंतन करावे.
@historytheheritage4858
@historytheheritage4858 Ай бұрын
VBA ❤❤❤❤
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Ай бұрын
Han bhai humne bhi Suna tha Gire to bhi tang upar. Aaj yakin aa Gaya
@rajupawar2043
@rajupawar2043 Ай бұрын
महाविकास आघाडी युति असती.. तर आज प्रकाश आंबेडकर साहेब खासदार राहिले असते. आणि इतर ३ ते ४ खासदार निवडून आले असते.
@nagoraogiram9190
@nagoraogiram9190 2 ай бұрын
वंचित ल कोणत्या तरी आघडी सोबत जावे लागेल तरच आमदार निवडून येईल येक्त्याच्या बळावर वांचीतचा 1पण आमदार निवडून येणार नाही
@sachinkamble5375
@sachinkamble5375 2 ай бұрын
नाही येदेत साहेब पण स्वाभिमान कोणाच्या दावणीला नाही बांधायचा..जय भीम जय शिवराय
@machhindradamle5028
@machhindradamle5028 2 ай бұрын
Nahi aale tari chalel. Pan dhokebaazabarobar yuti nahi.
@pradip546
@pradip546 2 ай бұрын
​@@sachinkamble5375taslya swabhiman la kutra pn hal vicharat nahi
@cruxent99
@cruxent99 2 ай бұрын
आघाडीत जाऊन पडण्यापेक्षा स्वबळावर पडलेले कधीही बरे. किमान पक्ष तरी टिकतो. आघाडीची मते वंचित समाजाला शिफ्ट होत नसतात.
@firstchannel9681
@firstchannel9681 2 ай бұрын
बरोबर आहे.. आघाडी सोबत गेले नाही तर पुन्हा ह्यांची मत वाया जातील
@sunilmore6230
@sunilmore6230 Ай бұрын
गीरे तो भी नाक उपर।
@AKASH-sn3bu
@AKASH-sn3bu Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ❤
@yadavgunjal3625
@yadavgunjal3625 Ай бұрын
यांनी निवडून येऊ शकणाऱ्यांना उमेदवारी द्यावी. स्वबळावर निवडून येण्याची शक्यता नसेल तर बाबासाहेबांची तत्वे पाळणाऱ्यांच्या युतीत/आघाडीत सामोपचाराने सामिल व्हावे.
@dattaudhane9324
@dattaudhane9324 29 күн бұрын
Ethics kahi nahi ,, pud pn ny yenar mns zaly tyanch
@rameshsonawane711
@rameshsonawane711 Ай бұрын
188 जागा निश्चित निवडून येतील जयभीम जय सविधान
@MotivationalThoughtsandVideos
@MotivationalThoughtsandVideos 2 ай бұрын
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН