गुरुजींच्या हातून कोणताही अपराध होणे शक्य नाही गुरुजींना अडचणीत आणणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी लागावी
@सुरेशशारदाशिवसिंगइंगळे Жыл бұрын
धन्यवाद महाजन साहेब ,आपण प्रामानिक शिक्षकांची बाजू घेत आहात .
@indian62353 Жыл бұрын
चांगल्या माणसांना नेहमी मुद्दामहून त्रास दिला जातो, पण हे समाजसुधारक अशा त्रासाला जुमानत नाहीत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही त्रास झाला होता, पण त्यांच्या आज आमच्या मुली शिकत आहेत ❤
@Ghavthikatta11 ай бұрын
जय भगवान जय महाराष्ट्र
@talmrudung Жыл бұрын
Good work mahajan ji
@anandpatil109111 ай бұрын
🙏💖आदर आहे ,असावा पण पाय धुणं ही कुप्रथा आहे, ती नकोच. एव्हढ्या उतुंग व्यक्ती ला अशा प्रकारे संकोच वाटवा, अपराधी भाव निर्माण व्हावा असं हे सगळं चूकिचं आहे.
@ranjanaborkar919111 ай бұрын
Hats of u Respected Ware sir kaliyugathi ase teacher asu sakto v sarv shikshkancha man aapn aaplya krutidvare aamha sarvana milun dila ytakrita mi aaple runi aahe
@snehachaudhari39012 ай бұрын
🎉🎉🎉
@lahuraotandale28673 ай бұрын
सर असे शिक्षक निर्माण होण्यासाठी गावाची साथ असल्याशिवा य शक्य नाही
@satishjagadale280210 ай бұрын
दत्तात्रय वारे गुरू परीस परीक्षेत झाले सद्गुरू , गुणवंत भाग्य वंत, नवविविध कृपावंत
@satishsawant6787 Жыл бұрын
👏👏👏👏🙏🙏🙏🙏
@dadachavan1807 Жыл бұрын
Khare sir
@tusharrase5567 Жыл бұрын
vare guruji sobt ky zal hot. kasala aarop hota tyachya vr
@CopyNinjaFF69 Жыл бұрын
शाळेत अॅडमिशन साठी डोनेशन घेतात असा आरोप लावला होता आणि कर्तव्यात कसूर करतात असे म्हटले
@indian62353 Жыл бұрын
चांगल्या माणसांना नेहमी मुद्दामहून त्रास दिला जातो, पण हे समाजसुधारक अशा त्रासाला जुमानत नाहीत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही त्रास झाला होता, पण त्यांच्या आज आमच्या मुली शिकत आहेत ❤
@govinddandwate7423 Жыл бұрын
मविआ सरकारने अन्याय केला...
@YesIcan3719 Жыл бұрын
घंटा फडणविसांनी अन्याय केलेला आहे.
@balajigajare8406 Жыл бұрын
सरकार जाऊन एक वर्ष होऊन गेलं आता आठवण आली काय झोपेतही मविआच 😂😂😂😂