Pramod Mahajan यांची हत्या राजकीय षडयंत्र, पूनम महाजनांच्या वक्तव्यावर Prakash Mahajan काय म्हणाले?

  Рет қаралды 60,465

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Pramod Mahajan यांची हत्या राजकीय षडयंत्र, पूनम महाजनांच्या वक्तव्यावर Prakash Mahajan काय म्हणाले? #Zee24Taas #pramodmahajan #prakashamahajan #Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 116
@geetatambde3582
@geetatambde3582 16 күн бұрын
सरांगी महाजन यांची सखोल चौकशी करा सर्व सत्य बाहेर येईल
@RajPeshwe-v3d
@RajPeshwe-v3d 15 күн бұрын
@@geetatambde3582 काय बोलताय त्यांच्या खूप चौकशी झाल्या असतील 😄😄काय पण बोलायचं
@geetatambde3582
@geetatambde3582 15 күн бұрын
@RajPeshwe-v3d हो का मग काय आलं चौकशीतून बाहेर कळू दे जनतेला मग काय असतील ते कळेल
@RajPeshwe-v3d
@RajPeshwe-v3d 15 күн бұрын
@@geetatambde3582 तुम्ही च खर तर ips असायला पाहिजे होत्या 😄😄😄म्हणजे लगेच तपास लागला असता 😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 13 күн бұрын
घाणेरडे भाजपाई sanghote
@VaibhavBandal-m5c
@VaibhavBandal-m5c 12 күн бұрын
@@geetatambde3582 सगळ्यांना सगळं माहित आहे फक्त बोलत कोणीच नाही
@santoshrokade9906
@santoshrokade9906 14 күн бұрын
महाजन साहेब तुम्ही पण 1 राजकारणी आहेत आणि तुम्हालाच कळेत नसेल की आपल्या सख्या भावा चा अंत कश्या मुळे आणि का झाला तर तुम्ही राजकारण तर सोडा 1 भाऊ म्हणून पण लायकीचे नाही
@vaijanathlahane8484
@vaijanathlahane8484 13 күн бұрын
हे दुर्दैव आहे , हे सत्य कधी तरी बाहेर आले पाहिजे असे तमाम जनतेचे मत आहे ❤ 😢
@dattatrayakulkarni9406
@dattatrayakulkarni9406 14 күн бұрын
हिला तिकीट नाकारल्या वरच चौकशी करा म्हणून ही पुढे का आली. आतापर्यंत झोपली होती का?
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 15 күн бұрын
कोठे प्रमोद आणि कोठे प्रकाश
@रामकोल्हे-छ3भ
@रामकोल्हे-छ3भ 12 күн бұрын
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे चारित्र्य काय होतं हे अंतर्गत सर्वांना माहिती आहे.
@Sushil657
@Sushil657 12 күн бұрын
चुत्या आहेः तु, कोणाच्या personal आयुष्य वर बोलायचंl अधिकार नाही..
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 11 күн бұрын
कसे होते.. सांगाल का.कारण आम्ही पण ऐकलं आहे गोपीनाथ बद्दल... त्याचे आणि संगिता ठोंबरे च
@ajeettandale2169
@ajeettandale2169 11 күн бұрын
मेलेल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलत नसतात ही हिंदू संस्कृती आहे एवढे सुध्दा तुला समजत नाही का रे नालायका
@DEVDATTAMUNGEKAR
@DEVDATTAMUNGEKAR 8 күн бұрын
तिकीट मिळाले असते तर हा विषय परत चर्चेत आला नसता ✔️✔️
@satishrekhi
@satishrekhi 13 күн бұрын
पूनम महाजन पाच वर्षे खासदार होत्या तेंव्हाच का हे प्रकरण धसास लावलें नाही आता सत्ता पदापासून दूर झाल्यावरच च का उकरून काढले?😮
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 14 күн бұрын
केवळ प्रमोदजी महाजन नव्हे तर गोपीनाथजी मुंडे यांचे मृत्यू सुद्धा शंकास्पद आहे. कुणाला तरी मुंडे महाजन यांचं राजकीय युग संपवायचं होतं . त्यांनीच आता पुनम महाजन यांना सुद्धा घरी बसवलं आहे.. यांना संपवून कुणाला फायदा होणार होता ?
@kumarmalgave7504
@kumarmalgave7504 12 күн бұрын
ज्यांनी केले ते आता सतेत आहेत भाजप हटावं देश बचावं
@anitaathawale7509
@anitaathawale7509 11 күн бұрын
भा ज प च काही संबंध नाही.त्यांच्या कुटुंबातला कलह कारणीभूत आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 10 күн бұрын
​@@kumarmalgave7504भाजप हटाव और देश को कॉंग्रेस, करामतीकर मोरचूद काका, उबाठाके हात मे मतलब मुस्लीम के हवाले कर दो. वक्फ के द्वारा देश की जमीन मुस्लीम को सोप दो और गुलामगिरी की तो आदत ही है
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 15 күн бұрын
ईतीहास काय सांगतो सगळ्यांना माहीत आहे
@A-lw8ir
@A-lw8ir 16 күн бұрын
कुठलाच ना षडयंत्र होतं ना राजकारण मारेकरी सनकी होता.आणि ही अनपेक्षित पणे रागारागाने झालेली घटना असावी
@prashantswami5192
@prashantswami5192 15 күн бұрын
Election आल्यावरच आठवण येते का ......
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 13 күн бұрын
Kasale shad yantra. Family matter ahe. Kono madhe padu naye.
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 14 күн бұрын
लोखंडी पडदा? आणि आत्ता कोण आहे लोखंडी पडद्याआड....?
@Balasaheb-fe9rm
@Balasaheb-fe9rm 11 күн бұрын
एवढं सगळं काही झालं तर आता पर्यंत आपण कोणीच का आवाज उठवला नाही. आताच का असा प्रश्न पडतो.
@kishorpatni27
@kishorpatni27 15 күн бұрын
फार वाईट घटना आहे ती त्या बाबत मनाला वेदना होत असतात एक चांगला नेता देशाने गमावला आहे
@vasantvasant366
@vasantvasant366 15 күн бұрын
हा स्वतः घरफोडया आहे
@WaghmareAshok-sl7pf
@WaghmareAshok-sl7pf 11 күн бұрын
विचारधारा...
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 10 күн бұрын
स्व.प्रमोद महाजन साहेब एक जनमानसातले सर्वश्रेष्ठ नेते होते. खरे मारेकरी जनतेला कळले पाहिजे
@anilkagade9342
@anilkagade9342 15 күн бұрын
कोर्टात in camera सुनावणी करावी लागली यातच सर्व आले, हिम्मत असेल तर करा ओपन कोर्ट कामकाज.
@kumarmalgave7504
@kumarmalgave7504 12 күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा तर झालीच पाहिजे
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 14 күн бұрын
अरे प्रकाश अतरंगी टोपी कुठे गेली
@kishornaik623
@kishornaik623 12 күн бұрын
मनसे नेते निवडणूकीला का उभे रहात नाहीत? का फक्त खळळखठ्याक. ... महाराष्ट्र बचाओ
@pramodpawar8633
@pramodpawar8633 14 күн бұрын
पंत गेले आणि.... Thats the answer
@shashikantushire2571
@shashikantushire2571 13 күн бұрын
अरे प्रकाशराव खरा प्रकाश टाका .
@jaybharathind3671
@jaybharathind3671 14 күн бұрын
🎉
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 13 күн бұрын
अरे सगळेजण जाणत आहेत पण आज राजकिय षडयन्त्र आहे हे कशासाठी? बाईचा नाद एकदम बाद हे स्पष्टं सांग की ?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 10 күн бұрын
प्रसिद्धीसाठी काहीही उकरून काढतात हेच सिद्ध केले
@LeoKing08022
@LeoKing08022 14 күн бұрын
Uddhav Thackrey var boltana kasa bolto ani ata avaj bagha hyacha
@MrRavan9999
@MrRavan9999 12 күн бұрын
प्रमोद महाजन यांचा विषय वेगळा आहे..पण ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे , सुषमा स्वराज अरुण जेटली आणि मनोहर पर्रीकर इतक्या पटा पट एका मागून एक गेले आहेत की सर्वच शंका निर्माण करणारं आहे..
@arunkadus100
@arunkadus100 11 күн бұрын
खरोखर आपल्या विचाराला प्रणाम
@anandjangam3368
@anandjangam3368 11 күн бұрын
khupch bhayank aahe
@shivajiholkar1943
@shivajiholkar1943 11 күн бұрын
गोपीनाथ प्रमोद आता धनंजय यांची खरी माहिती जनते आहे कोणता नाद आती केला की वाईट होतेच .
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 13 күн бұрын
याना सगळ माहित असेल का?
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 15 күн бұрын
मला माहित नव्हत प्रकाश महाजन हे स्व.प्रमोद महाजन यांचे बंधु आहेत
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 15 күн бұрын
मग काय झाट्ट माहित होत
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 15 күн бұрын
@vishal-ny6bp शमन धरू नको..तुला विचारलं नाही कोन...
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 14 күн бұрын
म्हणून तर हा मनसेचा मोठा😂 नेता आहे
@shashikantushire2571
@shashikantushire2571 13 күн бұрын
अरे खरं बोल .
@rajendrakharat5228
@rajendrakharat5228 15 күн бұрын
हे काय आहे सांगणार आमचें मामा
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 13 күн бұрын
Pravin mahajan yanchya wifelach vichara Karan teech spast bolu shakte
@mahendragaikwad8066
@mahendragaikwad8066 13 күн бұрын
सारंगी कोणाच्या रंगात रंगून गेली होती ते तिला विचारा
@AjitKakde-q1d
@AjitKakde-q1d 13 күн бұрын
रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 13 күн бұрын
Munde Mahajan दोघेही एकाच कारणामुळे मेले. फक्त Pramod Mahajan अपेक्षित होते. Gopinath ने अतिरेक केला
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 12 күн бұрын
Saarangi Mahajananwarach aarop kartaayet Pravin chya mrutyucha aani Poonam tyanchyawar aarop.kartaayet shadyantra rachalyacha ? Itki varshe doghi ka gapp hotya? Mitrancha mrutyu Pramodjinchya surakshit bungalyaat kasa zala,Rahul Mahajan maatr waachla! Nantar Rahul la rajyasabhewar nominet vhaayla madat kara ase Poonam Pawarsahebanna mhanalya hotya,pan Pawarsahebanni spasht nakaar dila hota!
@jaikisan6367
@jaikisan6367 10 күн бұрын
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सारखे लोकनेते जुमलेबाजांच्या मार्गातील अडसर होते,ते जर जिवंत असते तर इतरांचा राजकीय पटलावर उदय झाला नसता...
@raviraja0772
@raviraja0772 10 күн бұрын
कारण काहीही असो चांगला नेता गमावला याच जनतेला दु:ख होते.
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 16 күн бұрын
😔😔देशा च पंतप्रधान
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 12 күн бұрын
चान्स घेतले .. कुठल्या कुठे विषय नेला .
@eknathsankpal4702
@eknathsankpal4702 11 күн бұрын
इतके दिवस तोंड शिवले होते का षडयंत्र कोणी केल ते सांगायला हिम्मत लागते
@rajanandbhosle9888
@rajanandbhosle9888 15 күн бұрын
दुसऱ्या पंताला यायचं होतं म्हणून
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 12 күн бұрын
Kadhi aala dusra 'Pant"? Kiti varshe BJP sattetach nhavati !
@sunilborde9182
@sunilborde9182 15 күн бұрын
काँग्रेस माणसांनी प्रमोद जी च्या भावाला भडकवल
@somanaththorat
@somanaththorat 15 күн бұрын
Ed cbi aahe n mg upt kay uptaychi
@pritamsavle4782
@pritamsavle4782 13 күн бұрын
प्रमोद महाजन प्रवीण महाजन च्या बायकोला झवत होता, त्यातून हे हात्यकांड घडलं
@dheerajk-yr4js
@dheerajk-yr4js 11 күн бұрын
सीधी बात नो बक्वास 😂😂
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr 16 күн бұрын
Mastermind hach aahe😮 apla anajipant🎉
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 14 күн бұрын
Ho kay re jatiyvadi jithe tithe tula fadanvis disatat ka tuzya LAWASA valya sharad khan ne kay mothe dive lavale swatcha karodopati zala
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 14 күн бұрын
Pravinla pramod mahajan kay chij he samjlech nahi mahnun boltat ata to visay ksala kadta aho te mahan nete hote tumi kay samjta
@imtiyazmukadam9939
@imtiyazmukadam9939 13 күн бұрын
प्रकाश तू तर मास्टर माईंड नाहीस ना ह्या शड्यंत्राचा ? 18 वर्षा नंतर नथुराम गोडसे बनण्याचा खोटा आव आणू नको.
@nageshsangle3265
@nageshsangle3265 12 күн бұрын
सगळ खोटं
@shivramwagh6947
@shivramwagh6947 13 күн бұрын
तो लोखंडी पडद्या आड आहे म्हणता म्हणजे तुम्हाला तो माहिती आहे.
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 13 күн бұрын
कोण आहे तो
@RahulSonawale-t9u
@RahulSonawale-t9u 15 күн бұрын
Annaji pant😂 Baiecha naad😂
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 12 күн бұрын
Anaji Pantacha kaay sambandh?
@ranjitsuryawanshi7047
@ranjitsuryawanshi7047 14 күн бұрын
प्रकाश महाजन ह्यांची लायकी काय ?
@GorakshTondale
@GorakshTondale 9 күн бұрын
हलकट
@santoshtatya9785
@santoshtatya9785 13 күн бұрын
तुम्ही ब्राम्हण आणि मराठा असं बोलू नका, कारण आम्ही प्रमोद महाजन यांना खूप मानतो ( पंत गेला आणि राव आले ) हे वाक्य मला नाही आवडले 🙏
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 12 күн бұрын
Mahajan he naav Khandesh aani Marathwadyaat OBC t hi aahe! Girish Mahajan he Gurjar aahet! Aamchehi ek Mahajan he Sneha Gurjar hote,te OBC hote! Pan sadhya he sarvach Brahmananwar tika kartaayet aani target kartaayet!
@adityakakade1402
@adityakakade1402 12 күн бұрын
Desh hadarla bhukamp zhala hota koni kele te pan sanga to konte punyache kam krida yogasan karat hota
@arvindshinde2789
@arvindshinde2789 13 күн бұрын
Ya prksh mahajan h😮nice ahe
@arvindshinde2789
@arvindshinde2789 13 күн бұрын
Prmodji he pm honar he BJP pkshala mahit zale tithcj BJP lokani heghdun aanle aahe
@artcraft542
@artcraft542 16 күн бұрын
प्रमोद महाजन ची प्रतिमा वरचा लफडेखोर डाग पुसण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. दम असेल तर ओपन करा काल म्हणाला होता. पडद्या मागे आहे म्हणता मग करा की ओपन होऊन जाऊद्या
@roshanrajanand5736
@roshanrajanand5736 11 күн бұрын
Bamman a che sanskarch chukiche nighale.
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 211 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 167 МЛН
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 211 МЛН