Prapanch | Celebrating 24 Years | Classics | Ep 07 | Zee Marathi |

  Рет қаралды 32,990

The Kcraft

The Kcraft

Күн бұрын

Пікірлер: 425
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रपंच मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही मारलेल्या या धमाल गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. ❤
@gayujoshi2978
@gayujoshi2978 Жыл бұрын
Vadalvaat team barobar pan Kara laukarach .. 16 yrs zali Malika sampun
@gayujoshi2978
@gayujoshi2978 Жыл бұрын
Atishay Sundar mulakhat
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नमस्कार, वादळवाट मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही याआधीच गप्पा मारल्या आहेत आणि त्याचा एपिसोडही अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. kzbin.info/www/bejne/an7CiGSqZ95pabc
@gayujoshi2978
@gayujoshi2978 Жыл бұрын
Dhanyawad....
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@bhargavdeshpande4886
@bhargavdeshpande4886 Жыл бұрын
It was really great to hear these people. साधी राहणी, सर्वसामान्य मराठमोळी लोकं आणि सुसंस्कृत कुटुंब अशा सगळ्याचा एक आविष्कार म्हणजे "प्रपंच" होते! आजकाल इन्स्टंट आणि फास्ट लाईफच्या नादात या लहान लहान गोष्टी, गमती जमती आणि नात्यांमधला खुलेपणा हरवत चालला आहे. आज अशा कुटुंबवत्सल आणि प्रगल्भ मालिकांची खूप आवश्यकता आहे. प्रतिमाताईंना विनंती आहे की जर शक्य झाले तर आजच्या युगात अशीच एखादी समांतर कलाकृती बनवावी.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
भार्गवजी, तुम्ही अगदी सगळ्यांच्या मनातील भावना बोलून दाखवलीत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 Жыл бұрын
खूपच सुरेख अप्रतिम. सीरियल होती.परत बघितली .अशा सीरियल आता होणे नाही.प्रतिमा ताई तुमच्या सीरियल.सर्वच चांगल्या होत्या.ते घर अजूनही डोळ्यासमोर येत.आणि सुधीर जोशी यांची फार उणीव.जाणवते.
@kavitakulkarni1187
@kavitakulkarni1187 Жыл бұрын
Can’t find it on KZbin.. :(
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कविताजी, बहुधा भारताबाहेरील काही विशिष्ट देशात बहुधा ही मालिका दिसत नाहीय. अमेरिकेतील काही प्रेक्षकांनी अशाच प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. याबद्दल झी मराठीचेच अधिकारी सविस्तर सांगू शकतील.
@aartimahajan3874
@aartimahajan3874 8 ай бұрын
अगदी मनातलं
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Sudhir kaka gr8 , rasika joshi my all time fav
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी आपल्या सगळ्यांनाच सुधीर काका आणि रसिकाजींची आठवण येणे अत्यंत स्वाभाविक आहे.
@netrapatki5425
@netrapatki5425 Жыл бұрын
ही सिरियल आणि आनंदवन 405 हे म्हणजे एक मस्त स्वप्न होतं ते पुन्हा प्रत्यक्षात यावं असं मनापासून वाटत
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नेत्राजी, आम्ही या गप्पांदरम्यान प्रतिमा ताईंकडे प्रपंच पर्व 2 साठी हट्ट केला आहे. आम्ही तर पर्व 2 साठी आशावादी आहोत तुमच्याप्रमाणेच....
@PriyaTetambe
@PriyaTetambe 10 ай бұрын
नक्कीच
@padmas1394
@padmas1394 3 ай бұрын
❤❤ Liriks,prPanch, Liriks,prapach,seriL,title prapNchserial,liriks,titl ,sog 00000⁰liriks of prapach serial title song 😊1q😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊d❤a ⁰0000A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤lll@@thekcraft🎉
@brisa_de_montanha
@brisa_de_montanha Жыл бұрын
अप्रतिम मालिका. असे पुन्हा होणे नाही. रसिका सुनील भरत आणि सुधीर काका. काय ते कॉन्व्हेन्ट विला मधील वातावरण. स्वर्गीय अनुभव
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अगदी खरंय....!
@Solapurtarunbharat-s7p
@Solapurtarunbharat-s7p Жыл бұрын
खुप छान मुलाखत झाली . सगळे मनापासून बोलले . प्रतिमा जी मँडम यांची ही मालिका अप्रतिम तर होतीच पण आर्दश मालिकेचा एक वस्तुपाठ होती . अण्णा हे सम उपदेश होते . आज असे अण्णा प्रत्येक घरात हवे आहेत . खुप बोलता येईल लिहिता येईल . आता नव्याने पुन्हा प्रपंच येत आहे ही आनंददायी गोष्ट आहे .
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल आपले मनापासून आभार !
@rajshrimoghe7129
@rajshrimoghe7129 Жыл бұрын
अजून हि पुन्हा पुन्हा पाहते आणि माझ्या मुलांना पण फार आवडते
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मालिकेप्रमाणे तुम्हाला हा गप्पांचा भागही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@pradnyadhatavkar4774
@pradnyadhatavkar4774 Жыл бұрын
माझी आवडती serial. आनंद इंगळे अणि रसिका जोशी chi love story खूप cute होती. Khavalnatha प्रसन्न हा डायलॉग तर अजून आठवतो.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रज्ञाजी, तुमच्या आठवणी share केल्याबद्दल धन्यवाद !!!
@shalakasalvekar8057
@shalakasalvekar8057 Жыл бұрын
खूप सुंदर मालिका होती ... भरत जाधव चे काम पण छान होते , रसिका जोशी ची आठवण आली .. झोका नावाची सिरीअल पण छान होती त्याचा पण एक episode करा
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
शलाकाजी, कौतुकाबद्दल धन्यवाद ! झोकाचाही एपिसोड नक्की करू !!!
@shachikurane
@shachikurane Жыл бұрын
This is all magical. खूप खूप धन्यवाद. पण संजय मोने, आनंद इंगळे, सुनील बर्वे, सोनाली पंडीत...या सर्वांशिवाय गप्पा अपूर्ण वाटतायत...😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सुनील बर्वे, भरत जाधव, आनंद इंगळे हे कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे या एपिसोडच्या चित्रीकरणासाठी येऊ शकले नाहीत. आम्ही त्यांना आमंत्रित केले होते. अर्थात हे सर्व असते तर अजून धमाल गप्पा झाल्या असत्या हे निश्चित!
@shachikurane
@shachikurane Жыл бұрын
@@thekcraft नक्कीच. सगळ्यांना परत एकत्र आणणे अवघडच... तुमच्या या सर्व प्रपंचासाठी तुमचे आभार आणि अभिनंदन!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@prajaktakane9150
@prajaktakane9150 Жыл бұрын
खूप गोड मालिका होती. भार्गवी चिरमुले या माझ्या आवडत्या कलाकार आहेत. मुलाखत बघताना रसिका जोशी आणि सुधीर जोशी यांची खूप आठवण आली. The craft thank you
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्राजक्ताजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!
@swapnakolhatkar2693
@swapnakolhatkar2693 Жыл бұрын
Khupach chan interview. Aamhi prapancha chya team chi waatach pahat hoto. Thank you so much. Pan in addition Suhas Joshi, Sanjay Mone, Bal Karve aste ter ajun majja aali asti
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्वप्नाजी, कौतुकाबद्दल आभार ! आम्ही इतरही कलाकारांना आमंत्रित केले होते मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
@ashishawal411
@ashishawal411 Жыл бұрын
अजूनही यूट्यूब वर पाहतो ही मालिका. शेवटचा भागही आता आहे.. धन्यवाद... रसिका जोशी ची खूप आठवण येते.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्हालाही रसिकाजींची गप्पांदरम्यान उणीव जाणवली. प्रतिक्रियेबद्दल आभार !
@shraddhashirke3778
@shraddhashirke3778 Жыл бұрын
Omg ......i dont have words.....Prapanch mhanje manatlya kapyatli japun thevleli goad athvan ahe.....me nuktich youtube var shodhun punha pahili....absolutely nostalgic.....each and evry character is so much closebto heart.....Prapanch sarkhi serial punha hone nahi.....lots of love from Australia ☺️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Shraddha ji for the compliment! Lots of love in return from India 😊
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
कोणाच्या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळाली ही मालिका परत ? यूट्यूबवर शोधली तरीही search होत नाही आहेत episodes.
@shraddhashirke3778
@shraddhashirke3778 Жыл бұрын
Sometimes the content has geagraphical restriction
@shraddhashirke3778
@shraddhashirke3778 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r523ZXuIrKppmKs
@salluinmumbai
@salluinmumbai Жыл бұрын
हा एपिसोड पाहून खूप आनंद झाला. प्रसाद तुमचं निवेदन सादरीकरण वाहत्या पाण्यासारखे समोरच्याला बोलत करून सामावून घेणारे. कलाकार दिग्दर्शक जितकं मोकळेपणाने बोलले त्यामुळे पुन्हा त्या काळात वावरल्यासारखे वाटले. सध्या मी पुन्हा ही मालिका पाहायला सुरवात केलीय. २५ व्या भागापर्यंत पोचलोय.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
निखिलजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांचे प्रेम या मालिकेला अजूनही मिळते आहे हे पाहून आनंद वाटला. याबरोबर तुम्हाला हा गप्पांचा कार्यक्रम आणि प्रसाद भारदे ह्यांचे लोकांना बोलतं करण्याचे कसब ही आवडते आहे हे वाचून आनंद वाटला. असेच प्रेम असू द्या.
@prasadbharde3323
@prasadbharde3323 Жыл бұрын
सर मनापासून धन्यवाद आपल्या अशा प्रतिक्रीया नेहमी ऊर्जा देतात उत्तोम्मत्तम काम करायला.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
❤️
@jaydeeppalshikar1697
@jaydeeppalshikar1697 Жыл бұрын
Pratima kulkarni........ director,vijaya mehta ह्यांची आठवण झाली, अप्रतिम director....
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अर्थात जयदीपजी, ह्या दोघीही मनोरंजन क्षेत्रात अत्यंत respected personalities आहेत.
@ashagharpure7242
@ashagharpure7242 Жыл бұрын
खूप सुंदर मालिका ..आम्ही तर आत्ता सिडनिला प्रपंचचे सर्व एपिसोड यूट्यूवर पाहिले इतक छान वाटल परत अशी मालिका होणे नाही ..काय अप्रतिम काम आणि विषय होता ..खरच खूप च छान शब्द नाहीत ..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
खरंय आशाजी, अनेक प्रेक्षकांनी ह्या गप्पा पाहिल्यानंतर पुन्हा प्रपंच मालिका बघण्यास सुरुवात केली आहे. आम्ही ह्यात आमचे यश मानतो.
@dhanshreewankhedkar1681
@dhanshreewankhedkar1681 Жыл бұрын
खरचं परत आणा...अशा मालिकेची गरज आहे...आता समाजाला...खूप सुरेख मालिका..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुम्हाला ही मालिका आवडते हे वाचून आनंद वाटला. तुम्हाला या अनौपचारिक गप्पा ही आवडल्या असतील अशी आशा करतो.
@mandarjoshi5713
@mandarjoshi5713 Жыл бұрын
Not enough. Ajun ek tari episode pahije. ❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मंदारजी, अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद !
@sanjaydange1816
@sanjaydange1816 Жыл бұрын
एपिसोड पाहिला.चोविस वर्षं मागे गेलो.पडद्या मागच्या कलावंतांच्या आठवणी, खुप रंगल्या. छान वाटलं
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद संजयजी !!!
@shambhaviregedesai3688
@shambhaviregedesai3688 Жыл бұрын
Best serial ever. Would have been great to see the entire cast. Also huge kudos to the interviewer. He has done a brilliant job engaging everyone in such a warm conversation. thank you for doing this
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you so much Shambhavi ji…. Keep loving us with your such warm and encouraging comments.
@manojkhambe2338
@manojkhambe2338 Жыл бұрын
ही मालिका पुन्हा सुरू करावी अशी विनंती आहे.... 🙏🙏 एक अप्रतिम कलाकृती आहे...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनोजजी, आम्ही तर या गप्पांच्या भागात सिक्वेलची मागणी केली आहे. बघूया काय होतंय....
@anilchalke4132
@anilchalke4132 2 ай бұрын
The best serial I ever seen. आणि आत्ता पुन्हा बघतोय, १६ episode बघून झालेत.😊
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला? आवडला असेल तर या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा.
@dhanashreechodankar9834
@dhanashreechodankar9834 Жыл бұрын
मी या गप्पा अजून पहिल्या नाहीत. जस्ट आत्ताच मला यू ट्यूब recommendation आलेय. पण thumbnail बघूनच इतका आनंद झाला की आधी कमेंट लिहावीशी वाटली....खूप खूप धन्यवाद या मालिकेचे reunion केल्याबद्दल. ही मालिका प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी काळजाजवळ असेल. मध्यमवर्गीय पांढरपेशा घराचं अगदी यथार्थ चित्रण केलं होतं मालिकेत. पात्रनिवड अगदी अचूक. लेखन दिग्दर्शन अभिनय सगळंच सु ब क!!! 👌👌👌 प्रतिमा ताई हॅट्स ऑफ टू यू 👍🏼 आणि एक सजेशन.. असं एक get together प्रतिमा ताईंचीच अजून एक सिरियल झोका चे सुद्धा करा..🙏
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
धनश्रीजी, तुमची प्रतिक्रिया आणि अभिप्राय वाचून आम्ही भारावून गेलो आहोत. आता हा गप्पांचा एपिसोड पाहा आणि त्यावरही नक्की प्रतिक्रिया द्या.
@neetamore290
@neetamore290 Жыл бұрын
खुप छान.तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून खुप आनंद झाला.प्रपंच टीम नाही तर कुटुंब आहे.सुधीर काका,प्रेमा ताई,रेखा ताई एवढे दिगाज्ज स्टार कास्ट.कधीच संपू नये अशी मालिका मनात घर करून गेलेली मालिका❤️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नीताजी, मनापासून लिहिलेली आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचली. मनःपूर्वक आभार !!!!
@rohiniw.919
@rohiniw.919 Жыл бұрын
This serial was way ahead of its time 🙌 excellent 👏👏
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Yes Rohini ji. Indeed!
@snehalbhise2336
@snehalbhise2336 Жыл бұрын
अजून 405 आनंदवन चा असाच episode झाला पाहिजे.... नम्र विनंती ☺️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्नेहलजी, 405 आनंदवन ही मालिका सुद्धा आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे. चिंता नसावी.
@vaishaliponkshe4051
@vaishaliponkshe4051 Жыл бұрын
खूपच सुंदर झाला कार्यक्रम.👌👌घरातले सगळे प्रपंच मालिका परत बघायला लागले.मालिकेमधली सगळी पात्र आपल्याच घरातली आहेत की काय असे वाटते.प्रपंच २ ची उत्सुकता शिगेला. गायिका नेहाचे टायटल सॉंग सुंदर...👌👌👍👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
वैशालीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@nehasinhamusic
@nehasinhamusic Жыл бұрын
Manapasun Dhanyavad..!🙏🏻
@shraddha_more
@shraddha_more Жыл бұрын
कधी नव्हे तो मुलाखतकाराहून बोलण्यासाठी उत्साही असलेले आमंत्रित पाहिले. 😊 प्रपंच इतकी ग्रेट मालिका का आहे, याचं कारण समजलं. इतकी मनापासून काम करणारी मंडळी असतील तर लोकांचं भरभरून प्रेम मिळणार, यात शंकाच नाही. Thanks for this interview.❤❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रद्धाजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !! आमचे असेच इतर मालिकांवर केलेले गप्पांचे एपिसोडही पाहा आणि नक्की त्यावरही प्रतिक्रिया द्या.
@ybapat
@ybapat Жыл бұрын
Also want 1 episode on Malika asambhav
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच या भागाचे चित्रीकरण होईल अशी आशा आहे.
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 Жыл бұрын
Waiting for these get togethers: 1. 405 anandvan 2. Asambhav 3. Nayak 4. Tipre
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
भक्तीजी, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!! या सर्व मालिका आमच्या बकेट लिस्टमध्ये आहेत.
@niveditadandekar6498
@niveditadandekar6498 Жыл бұрын
@@thekcraft Asambhav please. Dont do without Sharvari and Satish Rajwade
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Noted with thanks Nivedita ji but I doubt whether Satish ji will be able to come or not because he is now heading the Star Pravah family so, he may not be able to come for Zee’s show but we will try for this….don’t worry.
@shriniwaskulkarni8888
@shriniwaskulkarni8888 Жыл бұрын
खूपच छान अप्रतिम. अश्या प्रकारची मुलाखत बघायला मिळेल असे कधीच वाटले नाही. जुन्या आठवणींना उजाळा देऊन आम्हाला उपकृत केलेत. खूप खूप धन्यवाद.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रीनिवासजी, आपल्याला हा गप्पांचा कार्यक्रम आवडला हे वाचून आनंद वाटला. दर शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडची वेळ अजिबात चुकवू नका.
@prachisathe7656
@prachisathe7656 Жыл бұрын
अगदी खरं..अशा कार्यक्रमांनी काही प्रमाणात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळतोय.
@bhaktimayaloo799
@bhaktimayaloo799 Жыл бұрын
Khup khara episode. Nostalgic. Aadhi jenvha promo pahila tenvha mala khup possesive aslyapramane asa feeling aala ki me ka nahiye hya gappanmadhe? Pan aatta ha episode baghitlyavar itka fresh wattay. Very light. Thank you.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
भक्तीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! प्रपंचच्या एपिसोडमध्ये आम्हालाही तुमची खूप आठवण आली.
@suchitsalvi7164
@suchitsalvi7164 Жыл бұрын
We demand Prapanch 2. And same house !
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Suchit ji, we are demanding for the same thing.
@vaishalidevdikar7548
@vaishalidevdikar7548 Жыл бұрын
नेहेमीप्रमाणेच अत्यंत interesting मुलाखत 👍🏻👍🏻
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
वैशालीजी, खूप खूप धन्यवाद !!!
@madhurathatte4236
@madhurathatte4236 Жыл бұрын
Really tumhi saglech great aahat. Ti serial as a prekshak mhanun aamhala evdhi relate karaychi na ki tumhi sagle aamhala aamchi extended family vataychat.Prapsmch was a classic serial.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मधुराजी, तुम्ही अगदी मनातला विचार आपल्या प्रतिक्रियेतून मांडलात. धन्यवाद !!!!
@aartivaidya3182
@aartivaidya3182 Жыл бұрын
खूपच सुंदर आठवणी. मध्यंतरी ही मालिका पुन्हा बघताना पण झपाटल्यासारखी पाहिली. प्रतिमाताईंच्या झोका मालिकेवर पण असाच कार्यक्रम करावा ही विनंती. ❤️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आरतीजी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुम्हाला ही मालिका जेवढी आवडली आहे तेवढ्याच या अनौपचारिक गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
@kavitakulkarni1187
@kavitakulkarni1187 Жыл бұрын
US madhe available nahi keleli ka KZbin var?
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कविताजी, हो. बहुधा अमेरिकेत ही मालिका दिसत नाहीय. अनेकांनी ही तक्रार नोंदवली आहे पण याबाबत झी मराठीचे अधिकारीच उत्तर देऊ शकतील.
@ishadeshpande9837
@ishadeshpande9837 4 ай бұрын
Prapanch ani 405 anandvan part 2 most awaited. The best old marathi serials ever ❤😊
@thekcraft
@thekcraft 4 ай бұрын
खरंय !!!! गप्पांचा हा भाग आवडला का? आपले इतरही गप्पांचे एपिसोड नक्की पाहा.
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 Жыл бұрын
अप्रतिम मालिका.......मि हि मुलाखत पाहताना अस वाटल मालिका काय आहे हे तर पहाव....पहायला सुरवात केली अन पाहतच राहिले........खर तर आशा मालिकाचि आता या काळात खूप गरज आहे.....thank you so much ❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मोहिनीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@aartimahajan3874
@aartimahajan3874 Жыл бұрын
खूप आवडती मालीका. lock down मधे परत पाहिली
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आरतीजी, खरंय... अनेकांनी ही मालिका पुन्हा lockdown दरम्यान पाहिली आहे.
@meghnamulye7973
@meghnamulye7973 Жыл бұрын
Pratima tai tumhala kahich kathin ani ya tumchya kalakaranna ni ani tandranyanahi kathin naiye kahich.tyani parat tumchya team la gheun ashich aprat im prapancha 2 banva.ani shivay ashyach ajun apratim jiwanta pana kharaepana vatel vastavvadi serial banva plz we r waiting
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@sharayurabade
@sharayurabade Жыл бұрын
खुप छान मुलाखत...... मालिका प्रसंगाबद्दल कलाकार, मालिकेशी निगडीत तंत्रज्ञ बोलत होते. पण आम्हाला तो तो प्रत्येक सीन आठवत‌ होता. हेच प्रपंच मालिका २४ वर्षांनंतरही मालिका जगतातील मायबाप मालिका आहे हेच सिद्ध करते.......
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
शरयूजी, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.
@Saily_Kawathekar
@Saily_Kawathekar Жыл бұрын
I am binge watching your channel since yesterday just amazing! Thank you wonderful episodes. Would love to see these serials: 405 Anandvan Hasa Chakatfu De Dhamal Asambhav Damini Eka lagnachi dusri goshta. Please please try to bring more panelists..❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you so much for the appreciation. Your wishes will get fulfilled soon for sure.
@varadagune3981
@varadagune3981 Жыл бұрын
Khup chaan. E TV marathi aattachi colors marathi var pratima tainchi zoka serial lagaychi . Waiting for that team too.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्हाला त्या टीमलाही बोलवायला आवडेल वरदाजी....
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
ही मालिका सर्वार्थाने अप्रतिम होती, शब्द थिटे आहेत ह्या मालिकेचं कौतुक करायला
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्वरदाजी, अगदी खरंय....
@chitravaidya1347
@chitravaidya1347 Жыл бұрын
Kharach. Chan ch
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
चित्राजी, कौतुकाबद्दल आभार !
@snehakashyapsheth6774
@snehakashyapsheth6774 8 ай бұрын
@thekcraft आजही शेवट आठवून डोळे पाणावतात.ही ताकद ह्या कलाकारांची.आम्ही ही ह्या मलिके इतके जुने झालो,काळ बदलला माणसे ही पण भावना मुरलेल्याच आहेत त्या दिवसात.अतिशय निरागस❤
@thekcraft
@thekcraft 8 ай бұрын
किती सुंदर व्यक्त झाला आहात. आभार !!!
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
याचा sequel काढा नक्की. नक्की पाहू. 23वर्षांनी सगळे कसे असतील? खूप उत्सुकता आहे. एवढं नक्की करा प्रतिमाताई आणि सुवर्णाताई अशीच सुंदर कथा, screenplay, Direction, डायलॉग, acting editing सगळंच अप्रतिम! आताच्या सिरीयल निर्माण करणाऱ्यांनी याचा अभ्यास करावा!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्हीही प्रपंच पर्व 2 ची तुमच्याप्रमाणे आतुरतेने वाट पाहत आहे.
@rutuparnapadture5319
@rutuparnapadture5319 Жыл бұрын
श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका उत्कृष्ठ आहे त्या पण टीम ला तुम्ही बोलवा ना
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
लवकरच 'श्रीयुत गंगाधर टिपरे'चा एपिसोड आम्ही घेऊन येत आहोत.
@saeesant6848
@saeesant6848 Жыл бұрын
Khup sunder zala episode aani kharach jasa Pathak sir ni lihilay tashi kharach jar partat prapancha suru zali tar kamalicha aanand hoil
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सईजी, आम्ही ही प्रपंच पर्व 2 ची मागणी केली आहे.... बघूया....
@YoursHonestly
@YoursHonestly Жыл бұрын
Most adorable serial I have every seen..khupach chan..aajkal khup backward serials aahet..asey evolved serials ka naahi yet🎉good to hear after so many years😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you for your compliments.
@Manisha-ft8ix
@Manisha-ft8ix 7 күн бұрын
प्रपंच 2 परत लवकर येउ द्या न
@swaramayee4048
@swaramayee4048 Жыл бұрын
हृदयात घर केलेली मालिका. आज सुधीर जोशी , रसिका जोशी हवे होते असं राहून राहून वाटतं. एक episode पाहून मन भरलं नाही. जितक्या आठवणी ऐकू तितक्या कमीच असं वाटलं. 405 आनंदवन च्या episode ची आतुरतेने वाट बघत आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि गोट्या चा episode पण कृपया करावा.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!!
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Жыл бұрын
४०५ आनंदवन तर मास्टरपीस ! 👌
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सुलभाजी... खरंय !
@padmajoshi6743
@padmajoshi6743 6 ай бұрын
खरच प्रपंच दोन येऊ
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अनेक प्रेक्षकांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे.
@gaureshbhate5940
@gaureshbhate5940 Жыл бұрын
खूपच छान मालिका होती मी youdub ला पुन्हा पहिली खरच गेल्या 15वर्षात आशा सिर्यल झाल्या नाहीत
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
हे मात्र खरंय....
@nileshkadam4256
@nileshkadam4256 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं मी त्याच घरातला समजायचो स्वतःला त्यावेळेस
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
निलेशजी, अनेक प्रेक्षकांच्या याच भावना आहेत. प्रतिक्रियेबद्दल आभार !
@maheshpanchabhai3298
@maheshpanchabhai3298 Жыл бұрын
खुप छान एका क्षणात 24 वर्षे मागे घेऊन . गेलात धन्यवाद सर्वाना
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
महेशजी... धन्यवाद !!!
@pri8118
@pri8118 Жыл бұрын
405 anandvan che pan reunion hovoo det na. Prapancha khoopach uttam serial hoti, chaan vatla hi mulakhat pahun khoop anand zala
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रियांकाजी, कौतुकाबद्दल आभार !!! टिपरे कुटुंबियांसोबतचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो.
@shalakaathalye4058
@shalakaathalye4058 Жыл бұрын
Very well covered episode. One of my favorite serial. I wish to watch it time and again. Good going Prasad. Keep it up. Ashach chan chan charcha amhala baghayala milun det😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Shalaka ji for your kind words. Keep supporting us. We will be bringing fresh content for the audience like you.
@prasadbharde3323
@prasadbharde3323 Жыл бұрын
Thank you so much Shalaka, for your valuable feedback.
@pimpalkarabhi
@pimpalkarabhi Жыл бұрын
खूप छान 💐🙏🙏🙏
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनःपूर्वक आभार अभिषेकजी !
@swapnajoshi4514
@swapnajoshi4514 4 ай бұрын
Apratim serial.
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
Classic one !!!!
@smitabapat6304
@smitabapat6304 Жыл бұрын
प्रपंच ही माझी अत्यंत आवडती मालिका 👌👌
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आमचीही अत्यंत आवडती मालिका होती !
@pranjalidhanawade1619
@pranjalidhanawade1619 Жыл бұрын
Wow क्या बात है. खूप छान वाटलं. आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. No words for this.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रांजलीजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !!!!
@kishoriambiye9678
@kishoriambiye9678 Жыл бұрын
Proud of you maitrinee 😘😘😘😀 stay blessed 😘😘😘😘🙏😇
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
किशोरीजी कौतुकाने तुम्ही केलेली ही comment तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहचली असेल अशी आशा करूया. गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@chabdrachief777
@chabdrachief777 Жыл бұрын
Prapanch 10jari kele tari superhit
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अगदी खरंय !
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Ohh kya masst athvani ahet majja ali
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!
@swapnajoshi4514
@swapnajoshi4514 4 ай бұрын
Mast episode
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
आभार !!!!
@urvirathod8792
@urvirathod8792 Жыл бұрын
It's truly nostalgic ❤️ so much memories and many more... Literally recalled all scenes when they were talking about that. We really want prapanch 2. And again love to watch reunion of whole team. Bhargavi Dii you r still same as Janki. Khupp Prem ✨🙌
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you so much Urvi ji for the compliment. We just triggered the topic of Prapanch 2 through our informal discussion. Let’s hope for the best. Keep watching this space for new content.
@pritichaporkar
@pritichaporkar Жыл бұрын
When everyone wants to talk at the same time, it’s like a family reunion and sharing cherished memories. 💕✨
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
That’s true ! I hope you liked this episode. Do share the link of this episode if possible!!!
@purvisapre7564
@purvisapre7564 Жыл бұрын
Kharokhar aprateem serial hoti.waiting for the next season.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
पूर्वीजी, आम्ही पण पर्व 2 ची वाट बघतोय...
@aratichandorkar2068
@aratichandorkar2068 Жыл бұрын
Julun Yeti Reshimgathi cast ला बोलवा interview साठी. १० वर्ष पूर्ण झाली त्या मालिकेला. प्राजक्ता ललितला एकत्र बघायला परत आवडेल
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आरतीजी, जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांशी आमचा संपर्क करणे सुरु आहे. लवकरच हा भाग आम्ही चित्रित करू अशी आशा आहे.
@prachisathe7656
@prachisathe7656 Жыл бұрын
हो ह्या मालिकेतले कलाकार बघायला नक्कीच आवडेल
@rashmichawan9267
@rashmichawan9267 Жыл бұрын
Amazing serial 👏👏👏 पारायण झाली आहेत 😀 even generation next ने सुद्धा याची पारायण केली आहेत... करत रहाणार 👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
खरंय रश्मीजी, तुमच्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत.
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
कुठे पाहायला मिळाली ही मालिका परत ? यूट्यूबवर शोधली तरीही search होत नाही आहेत episodes.
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 Жыл бұрын
निव्वळ अप्रतिम ....जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मी ही मालिका पाहिली आहे ....त्यावेळच्या मालिका निव्वळ अप्रतिम ....प्रपंच मध्ये सगळे च तेव्हा भारी होते ....आता अश्या मालिका होत नाहीत याच दुःख आहे
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
राधिकाजी, तुम्हाला प्रपंच ही मालिका आवडते हे तर समजले पण त्याबरोबर तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
@swatidarne75
@swatidarne75 Жыл бұрын
सुवर्णा तुझ्या महाकाय प्रपंचा च्या वाटचालीसाठी कायम शुभेच्छा ..... Really proud of you dear
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नमस्कार स्वातीजी... तुमच्या शुभेच्छा आम्ही सुवर्णा ताईंपर्यंत पोहचवू. आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आशा करतो.
@swatidarne75
@swatidarne75 Жыл бұрын
धन्यवाद
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
A wow Handycam madhe foreign shoot dhamaal
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
या गप्पांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच पडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी कळाल्या हे विशेष !!!
@shwetakshirsagar1155
@shwetakshirsagar1155 3 ай бұрын
Amazing serial..
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Hya serial che you tube varche kahi episode missing ahet
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी, कुठले ते कळवा. सदर वाहिनी त्याची नक्कीच त्याची दखल घेईल.
@smitabapat6304
@smitabapat6304 Жыл бұрын
आता पुन्हा प्रपंच होऊ द्या 👍👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमची विनंती आम्ही नक्कीच निर्माते आणि वाहिनीपर्यंत नक्की पोहचवू स्मिताजी !!!
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
खूप सुंदर सिरीयल 👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
शुभांगिनीजी, प्रतिक्रियेबद्दल आभार !!!
@shrutideshpande4585
@shrutideshpande4585 Жыл бұрын
Thank You for such a beautiful show. Nostalgic feeling. Enjoyed Golden Era of meaningful serials.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
indeed !!!
@gandhalii7308
@gandhalii7308 Жыл бұрын
Thank you sooo much for doing this episode 🙏 ❤️ #classicintruesense
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Gandhalii for appreciating our efforts. Keep watching the space for such fresh content.
@snehalbhise2336
@snehalbhise2336 Жыл бұрын
मी प्रपंच नुकतीच पुन्हा संपवली.....And immediately this episode.... ❤️ Prapanch is pure love.... अजून एक episode झाला पाहिजे ह्या गप्पांचा ☺️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्नेहलजी, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला आणि तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना ह्या गप्पा संपूच नये किंबहुना याच गप्पांचा आणखी एखादा विस्तृत भाग व्हावा असं वाटतंय हे वाचूनच आम्ही भरून पावलोय. मनःपूर्वक धन्यवाद !!
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
कुठे पाहायला मिळाली ही मालिका परत ? यूट्यूबवर शोधली तरीही search होत नाही आहेत episodes .
@pp3331
@pp3331 Жыл бұрын
कुठे पहिली ही मालिका परत ?
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
kzbin.info/aero/PLpXCXuJ_eygxypQfoLCQglwCJbl-3I6gC वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही या मालिकेचे सर्व एपिसोड पाहू शकता.
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
@@thekcraft the playlist 👆is not getting opened up showing 78 videos as hidden . Can u pl help ?
@CapriSun17
@CapriSun17 Жыл бұрын
Kitti athvani ahet hya serial chya! Aaj Sudhir Joshi, Rasika Joshi pan have hote!!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
निधीजी, खरंय.... सुधीर जोशी आणि रसिका जोशी आज या गप्पांसाठी हवे होते... त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही.
@geetapanchal7097
@geetapanchal7097 Жыл бұрын
Apratim..Suvarnatai and team 👏👏👌👌🌹🌹Please punha gheun ya नवीन प्रपंच 🙏🙏😊😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रपंच पर्व दुसरे चा बालहट्ट आम्ही सुवर्णा ताईंकडे प्रेक्षकांच्या वतीने केला आहे. आशा करूया लवकरच प्रपंच पर्व 2 सुरु होईल...
@varshadhoke7188
@varshadhoke7188 Жыл бұрын
Khoop sundar program....keep it up Amogh... 👏👏
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
धन्यवाद वर्षा ताई....
@bhagyashrikarmarkar1939
@bhagyashrikarmarkar1939 Жыл бұрын
अप्रतिम
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
भाग्यश्रीजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
@2010Melodies
@2010Melodies Жыл бұрын
Surekh! Pls invite Gangadhar Tipre cast too..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! ही मालिका आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे.
@sonalchitnis-karanjikar689
@sonalchitnis-karanjikar689 Жыл бұрын
Building che redevelopment zhalyawar- Flat madhe he kutumb Rahayla gelya war ...nawin Prapanch 2 banawa ❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमचा निरोप निर्मात्यांपर्यंत आम्ही नक्की पोहचवू !
@bhairavidandekar8955
@bhairavidandekar8955 Жыл бұрын
Prapanch is still available on you tube? Unable to find it
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Bhairavi ji, all full episodes of Prapanch are now available on Zee Marathi’s KZbin channel. Sharing the link of the playlist with you. kzbin.info/aero/PLpXCXuJ_eygxypQfoLCQglwCJbl-3I6gC
@bhairavidandekar8955
@bhairavidandekar8955 Жыл бұрын
@@thekcraft thank you so much !
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@alpanadivekar
@alpanadivekar Жыл бұрын
अतिशय सुंदर कल्पना आणि मांडणी. ज्या मालिका बघत मोठे झालो, त्यातील दिग्गज कलाकार (जे त्या वेळी settled नसतील ही) पुन्हा एकदा समोर आल्यावर आम्हालाच REUNION चा फील आला. प्रतिमा कुलकर्णी यांची झोका ही मालिका सुद्धा आवर्जून पाहिली आहे. त्यांच्या सोबत गप्पा ठरवता येतील का?❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! झोका मालिकेच्या कलाकारांसोबतच्या गप्पा आम्ही लवकरच चित्रित करणार आहोत.
@santoshin.1635
@santoshin.1635 Жыл бұрын
सुनील बर्वे सर यांचे गारवा अल्बम निमित्ताने एकदा टीम ल बोलवा. त्या आठवणी पाहायच आहे.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल आभार ! सुनील बर्वे यांना आम्ही याआधीही अवंतिका मालिकेच्या गप्पांच्या एपिसोड दरम्यान बोलावले होते.
@shravanifarande99
@shravanifarande99 Жыл бұрын
माझी सर्वात जवळची आणि आवडती मालिका... माझ बालपण आठवल मला... Pls pls upload this serial.... On KZbin....
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रावणीजी, कौतुकाबद्दल आभार !!! प्रपंच मालिकेचे सर्व भाग झी मराठीच्या KZbin चॅनलवर उपलब्ध आहेत.
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Purvi che lok kiti chaan hote
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
पूर्वीचे लोक चांगले होतेच, आजचेही आहेत, उद्याचेही असतील.....बऱ्याचवेळा चांगली नसते ती परिस्थिती....नाही का?
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
प्लिज “टिपरेंना” बोलवा ! पण त्यांत टिपरे आजोबा (श्री.प्रभावळकर)आणि सध्या पडद्यामागे असणारा “शिऱ्या” मात्र असलेच पाहिजेत उपस्थित, असा प्रेमळ आग्रह 😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमच्या या प्रेमळ आग्रहाचा आम्ही स्विकार केलेला आहे.
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
@@thekcraft Thank you 👍 वाट बघतो आहोत आबांची आणि शिऱ्याची !! मला माझे २हीकडचे आजोबा बघायलाही मिळाले नाहीत. त्यामुळे “आबांच्यात” मी माझे आजोबा बघते किंवा वाटतं असेच हवेहवेसे वाटणारे आजोबा आपल्याला दीर्घकाळापर्यँत लाभले असते तर .... 😊
@stayfitwithsneha228
@stayfitwithsneha228 Жыл бұрын
Sagle episodes of prapanch kuthe miltil??? Pls parat suru kara...ashi serials pahijey...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुम्ही जर भारतात स्थित असाल तर झी मराठीच्या KZbin चॅनलवर तुम्हाला प्रपंच मालिकेचे सर्व भाग पाहायला मिळतील....
@shambhaviprabhu2011
@shambhaviprabhu2011 Жыл бұрын
प्रपंच अप्रतिम सीरियल होती 👏👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
खरंय शांभवीजी.......
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
मला पण आवडेल आश्रय या bungalow baddal aikayala pls pls parat bolava sunil barve , missing smita tai , ek se bhadkar ek kalakar
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी, यासाठी प्रयत्न नक्की करू
@charutasupekar9586
@charutasupekar9586 Жыл бұрын
Proud of you Suvarna Tai❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
धन्यवाद चारुता ताई... तुम्हाला हा भाग आवडला असेल अशी आशा करतो.
@manishabodas1214
@manishabodas1214 Жыл бұрын
खूप छान खूप आठवणी आईकताना मस्त
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनिषाजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
@manishatotade5210
@manishatotade5210 Жыл бұрын
उत्तम सिरीयल. ही पण यू ट्यूबवर चालू करावी, अग्निहोत्र सारखी.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनिषाजी, ही संपूर्ण मालिका युट्युबवर उपलब्ध आहे. तुमच्या सोयीसाठी त्या प्लेलिस्टची लिंक सोबत जोडत आहे. kzbin.info/aero/PLpXCXuJ_eygxypQfoLCQglwCJbl-3I6gC
@जागतेरहो-य5भ
@जागतेरहो-य5भ Жыл бұрын
@@thekcraft its not opening, playlist shows 78 videos as hidden . Pl. help.
@Chinmayamehendalesir
@Chinmayamehendalesir Жыл бұрын
सुंदर झाला भाग. फक्त मालिकेचं Tile Song ज्या गायिकेने गायलं ते नाही आवडलं. अत्यंत कर्कश्श आवाजात गायलं. ज्येष्ठ गायक रविंद्र साठे यांनी मूळ गाणं अतिशय छान गायलं आहे.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
रविंद्र साठे ह्यांनी अजरामर केलेल्या प्रपंच मालिकेच्या शीर्षक गीताचे हक्क हे आमच्याकडे नाहीत. ते हक्क झी मराठी वाहिनीकडे अबाधित आहेत. निर्माते / प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांच्या स्वामित्व हक्कावर गदा आणण्याचा आमचा उद्देश नाही. त्यामुळे ते गाणे जसेच्या तसे न वापरता त्या गाण्यातील गोडवा कायम ठेऊन एक वेगळा प्रयत्न आम्ही यातून केला आहे आणि बहुतांश प्रेक्षकांना हा आमचा प्रयत्न आवडला आहे. आपल्या अभिप्रायाबद्दलही धन्यवाद !
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 181 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН