Prasad Lad On Manoj Jarange Patil | आमदार प्रसाद लाड यांनी दिला मनोज जरांगे पाटील यांना सल्ला

  Рет қаралды 213,592

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Prasad Lad On Manoj Jarange Patil | आमदार प्रसाद लाड यांनी दिला मनोज जरांगे पाटील यांना सल्ला
BJP has started a direct fight against Manoj Jarange Patil. Manoj Jarange Patil had alleged that Devendra Fadnavis was plotting to create a struggle against Marathas and other communities. Hence, Prasad Lad and Ram Kadam entered the fray from BJP. BJP accused Jaranges of having Devendravesh disease. So Manoj Jarange Patil got very angry. But in a fit of anger, he escalated the controversy by using Shivaral language.
मनोज जरांगे पाटील विरूद्ध भाजप असा थेट संघर्ष सुरू झालाय. मराठा विरूद्ध इतर समाज असा संघर्ष घडवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यामुळे भाजपकडून प्रसाद लाड आणि राम कदम मैदानात उतरलेत. जरांगेंना देवेंद्रद्वेष आजार झाल्याचा टोला भाजपनं लगावला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले. मात्र संतापाच्या भरात त्यांनी शिवराळ भाषेचा वापर करून वाद वाढवला.
#prasadlad #manojjarangepatil #devendrafadnavis #marathareservation
SIKA
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 479
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 ай бұрын
मनोज दादा जरंगे-पाटील मराठ्यांचे काळीज जीव की प्राण महाराष्ट्र पाटील सोबत
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
तो लाड आहे तुम्हाला कुठे बांधून फिरेल, सांगता येत नाही, चपटी पटुला सांगा समजावून
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 2 ай бұрын
बेवड्या Manya 😮
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
जरांगे बरोबर आहात तुम्ही की शरद पवार बरोबर आहात हे आधी ठरवा
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
​​@@balkrishnachaudhari9423आम्ही आमचे ठरवलाव तू 🍉 टरबूज्याचा मूत पे आम्हाला ज्ञान शिकवू नगो 🤦‍♀️
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 ай бұрын
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
स्वतःचं दुकान चालू राहावं यासाठी हा दररोज नवनवीन काहीतरी काढत असतो
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 2 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 दुकानं तुमच्या बापांची बंद पडणार आता १८ पगड जातीतील गोर गरीबांच सरकार जरांगे दादांच्या नेतृत्वात येणार..
@TanajiMahale-d9j
@TanajiMahale-d9j 2 ай бұрын
आम्ही सर्व मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत
@tulshidaskakde991
@tulshidaskakde991 2 ай бұрын
आम्ही कायम मनोज दादा जरांगे पाटलां सोबत❤
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 2 ай бұрын
नाही
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा......लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे...... जय मनोज जरांगे पाटील...... जय जिजाऊ जय शिवराय......लाड साहेब आपण सध्या सरकार मध्ये अहात सर्व सत्ताधारी मिळून अगोदर प्रश्न निकाली लावा...... मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा....... सगळ्यांना सरसकट व्हॅलिडीटीसह त्वरित कुणबी प्रमाणपत्रे द्या, बिनबुडाचे राजकारण बाजूला ठेवून मराठ्यांना/कुणब्यांना अगोदर न्याय द्या......एक मराठा कोटी मराठा...... जय मनोज जरांगे पाटील...... जय जिजाऊ जय शिवराय......
@amolsingare9394
@amolsingare9394 2 ай бұрын
Sarsagat ky mhanun detail???? Nahi Bhetnar koni Aadani Kay pn Bola tari.... Saavidhan wacha..
@ramwakekar6968
@ramwakekar6968 2 ай бұрын
साटम त्याची चिंता करू नका आम्ही मराठे जरांगे पाटील यांच्या सोबत आहे
@rmore6994
@rmore6994 2 ай бұрын
जरांगे कसा वागतो हे पण दुर्लक्ष करू नका
@ramwakekar6968
@ramwakekar6968 2 ай бұрын
@@rmore6994 बरोबर आहे पाटीलाच
@प्रशांत-त6ढ
@प्रशांत-त6ढ 2 ай бұрын
पवारांचा थूका कोण चाटत आहे ...कोण गु खातंय ?
@anilchavan3750
@anilchavan3750 2 ай бұрын
सदैव पाटलांचा सोबत ❤
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
स्वतःचं दुकान चालू राहावं यासाठी हा दररोज नवनवीन काहीतरी काढत असतो
@DsPatil-g4h
@DsPatil-g4h 2 ай бұрын
*@Great Manoj(DADA) Jarange Patil* *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡* *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡* *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡* *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡* *1) दि.20/07/2024 शनिवार* ⚔️🚩 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🚩⚔️ ‼️ *जय हरी विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩🧡* ‼️ *जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡* *राम कृष्ण हरी !* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🧡*👍🏻👍🏻 *#दैवत**:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩* *_छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩🙇‍♂️_*. *Great Manoj(DADA) Jarange Patil🧡* *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡*
@dnyandaclasses5883
@dnyandaclasses5883 2 ай бұрын
🚩साटम तुम्ही सत्तेत आहेत, तुम्ही काय केल ते सांगा. कोणी काय केल नाही? हे सगळ्या महाराष्ट्र ला माहित आहे.😡 🚩🚩एक मराठा, लाख मराठा 🚩🚩 हम सब जरांगे के साथ 😊
@gajananmoghe8723
@gajananmoghe8723 2 ай бұрын
हे अगदी बरोबर आहे मागील काळात कोणी काही केलं नाही ते सोडून दया आणि आता चालू सरकार मध्ये किती मराठा उमेदवार यांनी आरक्षण दया असा ब्र शब्द तरी काढलाय का? गरीब आणि गरजवंत मराठा लेकरांच्या कल्याणसाठी काहितरी करा साहेब
@arunganjave2238
@arunganjave2238 2 ай бұрын
समाजाचा पाठींबा कधिच कमि होणार नाही एक मराठा कोटि मराठा जय शिवराय
@shivajipatil80
@shivajipatil80 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या वर कांहीं सुपारी बहाद्दर राजकारणी एकसुरात ठरवून दिल्याप्रमाणे प्रसिद्धी माध्यमातून टीका करत आहेत. खरेतर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपाचा सोडवण्यासाठी आपली बुद्धी, शक्ती, इमानदारी कामी आणली तर चांगले होईल.
@vikramkadam1665
@vikramkadam1665 2 ай бұрын
उगीच काही नको आम्ही जरांगे पाटील सोबत एक मराठा कोटी मराठा
@gajananmoghe8723
@gajananmoghe8723 2 ай бұрын
आपण तर आमदार आहेत साहेब मग मराठा समाजाला आरक्षण दया अशी मागणी करा एकदा
@satishbhauraochavan9234
@satishbhauraochavan9234 2 ай бұрын
साटम गप्प बस पाटीलसाहेबा बरोबर 10 cr pablik ahe
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@aryanrenge5970
@aryanrenge5970 2 ай бұрын
We all support Manoj jarange
@krishna_more-o9z
@krishna_more-o9z 2 ай бұрын
मराठा आरक्षण कोणीच सिरीयस घेत नाहीत ?फक्त विधानसभेत काय? एवढेच विचार चालू आहेत? आता मुंबई पर्याय मुंबई बंद उपोषण नाही
@rajkumardhumal8212
@rajkumardhumal8212 2 ай бұрын
साटम साहेब जरागेला सल्ला देऊ नका फडणवीस ला दया
@sureshfatangare2350
@sureshfatangare2350 2 ай бұрын
सुपारी मास्टर कोण हा पिस्तुल्या
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 2 ай бұрын
जरागे
@DattatrayShivgand
@DattatrayShivgand 2 ай бұрын
हा भाजपचा प्रवकत्ता आहे
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 ай бұрын
95% गरजवंत मराठा व 5% बिगर गरजवंत मराठा आहे व या पाच टक्क्यांनी 95 टक्के मराठा समाजाचे नुकसान केले आहे
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
गरजवंत तुतारी चा बुलंद आवाज
@tusharpathade6590
@tusharpathade6590 2 ай бұрын
हा शाळेत भाषणामध्ये नेहमी पहिला येत असेल 😂. चांगले पाठांतर करतो.
@bhaginath9447
@bhaginath9447 2 ай бұрын
मनोज जराग्याना फसविणाऱ्या महामुरखाना खोटी आश्वासने देनारण्याना निशेद करीत आहे
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 ай бұрын
लाड तुम्ही गरजवंत मराठा समाजाचं वाटोळं करता नियती तुम्हाला माफ करणार नाही
@vishnumastud3821
@vishnumastud3821 2 ай бұрын
जरंगे बरोबर बोलले
@vishnuparjane898
@vishnuparjane898 2 ай бұрын
लाड साहेब मराठा समाजाचा सर्व पक्षांनी फक्त सत्तेवर बसण्यासाठी वापर केला पण 60 वर्षात कोणीही जेवढे केले नाही तेवढे आपल्या गृहमंत्र्यांनी मराठ्यांवर लाठीमार, गोळीबार, जरांगे पाटील यांची SIT हे नक्कीच विसरण्यासारखे नाही .गरजवंत मराठा समाज कायम जरांगे पाटलासोबत
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 2 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 2 ай бұрын
एक तर् मराठा आरक्षण , किंवा मराठा समाजाला देशात हक्क पाहिजे .सत्तर वर्षे समाज मागास बांधवांसाठी गप्प राहिला आता मराठाच मागास होतोय . सरकार संविधाना कडे दुर्लक्ष करुन काही समाजाला वर काढत असताना राज्यातील एका मोठ्या प्रवर्गाला विचारात न घेता दारिद्र्यात ढकलून देत आहे
@ganeshgadage9275
@ganeshgadage9275 2 ай бұрын
फक्त जारंगे पाटील
@UrmilaDukre
@UrmilaDukre 2 ай бұрын
आरे मराठा आरक्षणावर बोलायचे कधीं देणार
@rameahpatil2076
@rameahpatil2076 2 ай бұрын
मी ओबीसी आहे साटम साहेब शरद पवार साहेबांनी आर आर पाटलांना मोठं केलं मी पवार साहेबांच्या पक्षाचा नाही आर आर आबा एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातील होते कुणी काही म्हटलं तरी जरांगे पाटला बरोबर समस्त मराठा समाज आहे तुम्ही कितीही भाजपवाल्यांनी बोंबल तरी
@tanajishelar5542
@tanajishelar5542 2 ай бұрын
माननीय प्रसाद लाड साहेब ते प्रमाणपत्र ठाणे एसपींच्या यादीतील नसून ठाणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील आहे मग ठाणे पोलीस मुंबई महाराष्ट्राचे गृह खात्यामध्ये येत नाही का लाड साहेब दरेकर साहेब तुम्ही काय बोलताय देवेंद्र फडणवीस यांचे काय राजकारण चालू आहे मराठ्यांचे कसं हेच देवेंद्र फडणवीस साहेबांचा उद्दिष्ट आहे आणि तुम्ही विधानपरिषद मिळालेले मराठी आमदार मराठी लोकांच्या मुलांच्या साठी बाजू घ्यायची सोडून तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची बाजू घेत आहात कारण तुम्हाला त्यांनी विधान परिषदेची आमदारकी दिलेली आहे तुम्ही लोकांमध्ये येऊन विधानसभा लढवून आमदार होऊ शकत नाही हे क***** दगडावरची रेष आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मनोज दादा जरांगे
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 ай бұрын
तुम्ही मागील दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर ज्याने आमदार कि दिलीय तो माणूस गुलामगिरीत जगणार आहेत त्यातून स्पष्ट दिसत आहेत 😂😂😂😂😂
@mahadevrandive8176
@mahadevrandive8176 2 ай бұрын
तुम्ही काय केलं ते सांगा
@sunilpate5072
@sunilpate5072 2 ай бұрын
बीजेपी चे नेते मराठा समाजाच्या विरोधात बोलुन मराठा समाजाला बीजेपी च्या विरोधात करत आहेत.
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 2 ай бұрын
हा माणूस पवाराचा प्यादा आहे.आमचा नेता नाही.याला महत्त्व देऊ नका अजिबात. उद्धव ठाकरेच सरकार असताना झोपला होता का हा. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा मोठा डाव आहे सावध राहा. एकदा जरांगेने म्हणून दाखवावं की आरक्षणाला विरोध करणाऱ्या बारामतीकरांचे तुतारी ब्रँड उमेदवार पाडा. मग मानू आम्ही त्यांना खरा नेता.
@HaushiramTengale
@HaushiramTengale 2 ай бұрын
वेळ. कुणाची.आली.ते. कळेल.विधान.सबेत
@maneshamberad717
@maneshamberad717 2 ай бұрын
साटम आम्ही मराठे आहोत.
@badrinathwagh7379
@badrinathwagh7379 2 ай бұрын
साटम जी बरोबर बोललात आपण.
@GopalPaphal
@GopalPaphal 2 ай бұрын
ईथर समाजा चां पाठिबा आहे कोन म्हणतय पाठिबा नाही फक्त तुम्ही भाजपचे काही आमदार म्हणताथ पाठिबा नाही तुम्ही काही करू शकत नसाल तर किमान शांत बसा
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 2 ай бұрын
Right 👍
@VitthalAher-z6f
@VitthalAher-z6f 2 ай бұрын
उद्धव ठाकरे शरद पवार यांची सत्ता नाही केंद्रात दरेकर साहेब केंद्रात तुमची सत्ता आहे तुम्ही केंद्रातून आरक्षण मंजूर करून आणा बाकी बकबक
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 2 ай бұрын
खर आहे
@Dny809
@Dny809 2 ай бұрын
अमित साटम नावाचा व्यक्ती आमदार ahhr आहे हे आज समजल... Only.manoj dada jarange patil
@devanandsonune6048
@devanandsonune6048 2 ай бұрын
Jarange पाटील ल काहीच कळत नाही हे खर आहे
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 2 ай бұрын
तुम्हाला लई कळतय ना तर उपोषण ला बसुन दाखवा तोंडाने बोलता उपोषण करून दाखवा
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
मग तुझा बाप 🍉 टरबूज्यालाच सगळं कळतंय का?
@subhashkhalge735
@subhashkhalge735 2 ай бұрын
समाज त्यांच्या पाठीमागे आहे
@mahendrakatkar9806
@mahendrakatkar9806 2 ай бұрын
राजकारणी लोक हे आरक्षण भटकवण्याचा हा प्रकार
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 2 ай бұрын
लाड हिसाबात राहा
@laxmansalunke9166
@laxmansalunke9166 2 ай бұрын
अंतरवली च्या मोर्चात तुम्ही लाईट सुद्धा बंद केले
@vijaygavare
@vijaygavare 2 ай бұрын
पाटील
@vijaygosavi2963
@vijaygosavi2963 2 ай бұрын
भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा एक सुद्धा आमदार निवडून येता कामा नये
@HomoSapean123
@HomoSapean123 2 ай бұрын
😂😂😂 मग ओवेसी ला उरावर घ्या......
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 2 ай бұрын
😂😂😂
@satishdhage7039
@satishdhage7039 2 ай бұрын
महाराष्ट्र हा जरांगे व शरद पवाराची जहागीर नाही...
@hanumanamte8900
@hanumanamte8900 2 ай бұрын
आता काय तुम्ही नुसतं आमदार आहेत का तुमच्या हाताने मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ द्या साठव साहेब
@vijaydate4547
@vijaydate4547 2 ай бұрын
साटम तुम्ही शांत राहा….
@sureshfatangare2350
@sureshfatangare2350 2 ай бұрын
लाड तु सरकार मधे आहे न्याय द्या
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
तुतारी कडून घे
@DilipKad-v6d
@DilipKad-v6d 2 ай бұрын
Shard pawar cha kahi samnd nahi
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
@@DilipKad-v6d शरद पवार नेचं घालवले आहे आरक्षण
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
​@@rajendramahanure1985म्हणून तू आता 🍉 टरबूज्याचा मूत पी
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 2 ай бұрын
कोणी पाळलेला आहे रे हा
@babangaikwad3685
@babangaikwad3685 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
70 वर्ष तुम्हाला गांडविले, त्याच्या मागे फिरा
@gopalyadav3439
@gopalyadav3439 2 ай бұрын
परश्या उष्टया
@subhashparve8226
@subhashparve8226 2 ай бұрын
गरबा 288 गारवा
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 2 ай бұрын
सल्ला eikat नाही जारांगे देऊन काय फ़ायदा नाही... Je lok tyanche विरोध मधे बोलतील ते मराठा विरोधी आणि त्यना pada अस्सी tyanchi system आहे.. मराठा समाजाने आत्ता tyanna सल्ला dyawa
@laxmikantpardeshi5860
@laxmikantpardeshi5860 2 ай бұрын
एक अजून आला चमचा साटम.
@MCCCreator
@MCCCreator 2 ай бұрын
ह्या असल्या ५% मराठ्यामुळे च ९५% गरीब मराठ्यांच आज पर्यंत नुकसान झाले आहे, आता तरी सुधरा आणि स्वतः च्या जातीकडून ऊभ रहा.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
तुतारी चा वास येतोय
@rahulk23917
@rahulk23917 2 ай бұрын
​@@rajendramahanure1985gattar
@santuambhure4127
@santuambhure4127 2 ай бұрын
​​​@@rajendramahanure1985तुझ्या आईच्या अंगाचा तुतारीवाल्याचा वास येतोय वाकड्या जवळ झोपून आली रात्री 🤣🤣🤣🤣
@MCCCreator
@MCCCreator 2 ай бұрын
@@rajendramahanure1985 आम्ही सामान्य मराठे आहोत, आणि ५% जे आहेत ते राजकारणी आहेत कळलं.
@Godxl.jonathan16
@Godxl.jonathan16 2 ай бұрын
​@@MCCCreator😅
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 2 ай бұрын
हे कोठून आले भाजप नेते, किती सोडलेत,
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
तुतारी चा वास येतोय
@surajkhamkar8978
@surajkhamkar8978 2 ай бұрын
Tuzha naka madhe 6gun mutari cha vas yet aasel ​@@rajendramahanure1985
@hanumantkute4403
@hanumantkute4403 2 ай бұрын
Patil 🚩
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 2 ай бұрын
साटम भरपूर पाठिंबा आहे जरांगे पाटलाला त्याची तुम्ही चिंता करू नका ते सक्षम आहे त्याचे बोलायला
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@santoshdch
@santoshdch 2 ай бұрын
आता हा साटम कोण?? Ac मध्ये थांबून बोलतात. रत्यावर येत जा .
@shrutikakothawal2966
@shrutikakothawal2966 2 ай бұрын
हे कुठून शोधून काढले जातात
@ArunThorat-k7v
@ArunThorat-k7v 2 ай бұрын
आपल्याला अभिमान वाटला तर आपण. त्यासाठी काय केले
@subhashfugat4826
@subhashfugat4826 2 ай бұрын
आता हा नवीन चमचा आला वाटतय
@RajRajkumar-f9u
@RajRajkumar-f9u 2 ай бұрын
चुकीच typing असताना सुद्धा news anchor ne मस्त निभावल त्याबद्दल कौतुक 😊
@anandsable-tc2vq
@anandsable-tc2vq 2 ай бұрын
बिजेपी फक्त एका शरद पवारांच्या नावानं चांगभलं करतात ते राज्यकर्ते अहेत यौग्य निर्णय घेण्यास पात्र आहेत
@sanjaygore5753
@sanjaygore5753 2 ай бұрын
लाड तू दादा ना ओलकल नाही बाळा
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 2 ай бұрын
प्रसाद लाड तुझे काय आहे ते विधानसभा निवडणुकीत समजेल एक मराठा एक कोटी मराठा 🚩
@kishorsalkar9089
@kishorsalkar9089 2 ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील जय श्रीकृष्ण
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@santoshneval4432
@santoshneval4432 2 ай бұрын
तुमची वाट लागली म्हणून समजा
@sudhirsonune8849
@sudhirsonune8849 2 ай бұрын
साटम सत्तेपुढे झुकून उगाच बरळू नका !
@abasahebakolkar6052
@abasahebakolkar6052 2 ай бұрын
भाजपने एवढ्या दिवसात आरक्षण प्रश्नन निकाली काढला आसता. त्याना राजकारण करीत आहेत. आपेक्ष हे सरकारकडून असत विरोधीपक्षाकडुन नाही.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
70 वर्षात निकाली काढण्यात आला असता तर काय झाले असते
@DayanandRane-bi8dg
@DayanandRane-bi8dg 2 ай бұрын
मराठा समाजाला अभिमान वाटाव असं कोणतं तरी काम करा तुम्ही फक्त पक्षा साठी काम करतात
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 2 ай бұрын
अरे साटम काय बोलतो तू सर्व मराठा समाज पाटलाच्या सोबत
@haridasraykar1574
@haridasraykar1574 2 ай бұрын
जरागे चौथा पास काय कळणार
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
म्हणून तूझ्या मायला त्या कडे पाठव 10 वी पर्यंत शिकविन ती त्याला
@balajideshmukh6588
@balajideshmukh6588 2 ай бұрын
आरक्षण द्यावे
@hanumantsarade4541
@hanumantsarade4541 2 ай бұрын
एकाने मैदान सोडले तर आता चौघी उतरले
@HariKushare
@HariKushare 2 ай бұрын
तुमचं मंत्रिपद पक्क झालं वाटतंय
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 2 ай бұрын
हामी पात्र लिहून द्यावं लागलं
@rudraghodke6457
@rudraghodke6457 2 ай бұрын
साटम फोकस मधे येण्यासाठी ??????
@sanjaybhosale6339
@sanjaybhosale6339 2 ай бұрын
तु लाळ चाटनारा जरांगे पाटलाला काय सल्ला देनार तुझ्या सारखे 200 आमदार करायची ताकद पाटलाची आहे राहिला प्रस्न पवारचा ते पन तुमचाच एक आम्हाला आता कोनावरही विसवास नाही आता पाटील जे म्हणतील तेच मराठा समाज करील.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 ай бұрын
288मतदार संघाचे नाव सांगता येतील का
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
चपटी पटू ला आरक्षण लिहायला सांगा, मराठीतून
@chandrashekhargamme8131
@chandrashekhargamme8131 2 ай бұрын
पाटलांनी पाटील कीं दाखवून 200आमदार निवडून आणून सत्ता हातात घ्यावी व मग 100%मराठा समाजाला देऊन टाकावे
@pandurangbhosale4021
@pandurangbhosale4021 2 ай бұрын
Jawai Sodh Satam Saheb
@Arksh111
@Arksh111 2 ай бұрын
मराठा आरक्षणा साठी तुम्ही काय केले आणि ते कायम स्वरूपी टिकलेका...
@ShamGaikwad-d1o
@ShamGaikwad-d1o 2 ай бұрын
आम्ही मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा ❤❤
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 2 ай бұрын
जरागे पाटील हे राजकारण करत आहे 288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण मिलवा
@kailaschaudhari192
@kailaschaudhari192 2 ай бұрын
90 bazz Baba Mithun
@shrutikakothawal2966
@shrutikakothawal2966 2 ай бұрын
जरांगे यांना सल्ला देण्याची काही गरज नाही त्यांना खरं ते सगळं कळतं
@Ramkrishnahari79
@Ramkrishnahari79 2 ай бұрын
काका सांगतील तेच खर , बरोबर
@amolsingare9394
@amolsingare9394 2 ай бұрын
Are te aaadani jarangya...
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 ай бұрын
बेवडा आहे तो तुतारी वाजवतो
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 2 ай бұрын
Only jarange patil jidabad
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Only one jarange patil ❤️🔥💯
@बप्पाशिंदे
@बप्पाशिंदे 2 ай бұрын
त्याची काळजी तुम्ही करू नये
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
@Suraj-yt33
@Suraj-yt33 2 ай бұрын
सरकार मध्ये बसणार तुम्ही आणि न्याय jarange देणार लाडू तुम्ही rajinama द्यावा
@DhonduIkkar
@DhonduIkkar 2 ай бұрын
ए टबरेळ शरदचा आनी पाटलाचा काहि संमद नाहि
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 2 ай бұрын
शरद पवार साहेबांनी सर्व गरीबच मोठे केलेले आहेत
@rajeshghushe1101
@rajeshghushe1101 2 ай бұрын
तीसरी pass khedut मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नं 😂 पहात आहे . आगे बढ़ो.
@Vijay-Vijay-o6n
@Vijay-Vijay-o6n 2 ай бұрын
News 18 lokmat चॅनल मराठा विरोधी आहे
@bhagwatdongare1852
@bhagwatdongare1852 2 ай бұрын
तुम्ही काय करता ते सांगा अजित पवार कोण त्यांना का तुमच्या पेक्षा मोठ पद का कुणी दिलं
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील ❤
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 ай бұрын
वा काय ऊर्जा कोणी कोणास म्हंटले
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 266 М.
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,2 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 266 М.