Pratap Sarniak Mata Katta :: बंडाची ठिणगी कधी पडली, प्रताप सरनाईक यांनी केले अनेक गौप्यस्फोट

  Рет қаралды 30,986

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 112
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 6 күн бұрын
प्रताप फूल ईडी मेंबर आहे. भरपूर काळापैसा याने जमविला आहे. याची भिती याला होती.
@kishorjadhav6860
@kishorjadhav6860 5 күн бұрын
हा पराभूत झाला पाहिजे, फार आनंद होईल
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 6 күн бұрын
प्रताप, एकनाथ, हे सर्व रिक्षा ड्रायव्हर होते, यांची स्वतःची रिक्षा देखील नव्हती, आणि यांची मालमत्ता कीती तर कोट्यवधी रुपयांची. किती जनतेसाठी यांनी कार्य केले यावरून समजते.
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 5 күн бұрын
उध्दवचा काय व्यवसाय आहेत ते किती कोट्यावधी आहेत ते पण बोला
@praptipalekar1857
@praptipalekar1857 Күн бұрын
Hach toh shindecha chatu letter bomb taknara tumala balasahebani javal kel nast tar aaj tumala kutrpan olakhl nast
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Күн бұрын
ई डी सरनाईकच्या मागे लागली होती हे महाराष्टाने पाहिल आहे व भाजप बरोबर जाण्यासाठी ऊध्दव साहेबांना पत्रकार लिहिलेल जनतेला माहित आहे, याने ठाण्यात इंटर नैशनल स्कूल आबंध त्यासाठी जमिन घेवून ठेवली होती, पत्र ई डी पासून स्वताला वाचवण्यासाठी होत हे सांगायला काय लाज वाटते हा खोट बोलतोय ​@@sandeeppawar-pn8sk
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 6 күн бұрын
ईडी घाबरट मेंबर.
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 5 күн бұрын
अरे फक्तं रडत बसू नका काम करा काम नाहीतर मागच्या वेळेला जनतेने तुम्हाला कशावर आपटवले हे लक शात ठेवा😂😂😂😂😂😂😂
@VitthalChorge-x1e
@VitthalChorge-x1e 6 күн бұрын
Ed....Ed..Ed...
@D_K_Naik
@D_K_Naik Күн бұрын
एका विधवा बाईचे 12 लाख रुपये खाणे हे बाळासाहेबांचे विचार आहेत काय ?
@sgharmony5431
@sgharmony5431 Күн бұрын
साहेब तुमचं कर्तृत्व फारच मोठ आहे ❤
@D_K_Naik
@D_K_Naik Күн бұрын
यांनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या विधवा वृद्ध महिलेचे 12 लाख रुपये घेऊन प्रोजेक्ट बंद केले. मात्र 12 लाख रुपये परत करतो असे लिहून देऊन सुद्धा आज 10 वर्षे झाली. परंतू पैसे परत केलेले नाहीत. ती वृद्ध महिला गेली तर यांना पाप लागेल की पुण्य मिळेल ????? यांना नियतीची भिती कशी वाटत नाही ???
@MsSantosh1986
@MsSantosh1986 Күн бұрын
जर यांना कोणी मतदान केले असेल तर ते देखील याच्यासारखेच घोडबंदर रोड ला सर्व काम अर्धवट करणारे नेते
@rameshtakawale4553
@rameshtakawale4553 5 күн бұрын
सगळ्यात पहिले फुटीर आमदार
@kalpeshkashinath5732
@kalpeshkashinath5732 Күн бұрын
नागरी विकास आणि ईडी ची नोटीस आली तेव्हा हेच ते बोलत होते ना bjp मध्ये जाऊयात
@nareshshelar9816
@nareshshelar9816 5 күн бұрын
लवकरच घरी बसवणार जनतेला सर्व माहिती आहे
@pawangawali5753
@pawangawali5753 Күн бұрын
ED
@mahikantsuryakantwarang7170
@mahikantsuryakantwarang7170 6 күн бұрын
अजित पवार तुम्हाला निधी देत नव्हते म्हणून तुम्ही gaddari केली ना
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 5 күн бұрын
खरे गध्दार उध्दव खानच आहे जनतेशी गध्दारी
@GA-ij6im
@GA-ij6im Күн бұрын
रडणे फाशन झाली आहे.गदधार आणखी काय सांगणार, हजारो शिवसैनिकांनी सांडलेले रकत चोरांना. धुळीला मिवणार,नाव शिल्लक राहाणार नाही.
@sharadsawant7641
@sharadsawant7641 5 күн бұрын
आपले लोकसभेचे तिकीट का कापले ?
@abhishekrane3877
@abhishekrane3877 Күн бұрын
हा सगळ्यांत पहिला घाबरलेला माणूस.... साहेब BJP सोबत चला नाही तर मी जेल मध्ये जाईन पाया पडत होता.....
@ajeetpatil9381
@ajeetpatil9381 Күн бұрын
भ्रष्टाचार करायला लाज वाटली नाही
@shyamshinde8505
@shyamshinde8505 Күн бұрын
मंत्रिपदाच्या प्रवाहात येण्यासाठी paid interwiew करायची idea छान आहे...😂
@subhashdhume8594
@subhashdhume8594 Күн бұрын
उंदराला मांजर साक्ष. तुम्ही काय त्यांचे रुमालने डोळे पुसत होता. लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका.
@jagannathjadhav44
@jagannathjadhav44 Күн бұрын
उध्दव ठाकरे व शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलात नाही पक्ष सोडून गेलात आता रडत बसा
@abhijeetpisal2941
@abhijeetpisal2941 6 күн бұрын
कुठल्याही नेत्याने पैसे कमावले की ते सगळे काळे पैसे नसतात ती लोक हुशार आहेत त्यांनी तो कसा पांढर केला आहे ते पाहा त्यातून किती लोक रोजगार उपलब्ध करतो ते पहा
@Om1559
@Om1559 5 күн бұрын
@@abhijeetpisal2941 😂
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 Күн бұрын
ED ची कमाल आहे सर्व
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po Күн бұрын
जर सत्ता पलटी झाली की तुमची स्थिती काय असेल हे तुम्हाला माहित आहे....वाट पहा....
@Om1559
@Om1559 6 күн бұрын
ईडी प्रोडक्ट😂
@firojshaikh5854
@firojshaikh5854 3 күн бұрын
ED , ED ,Ed
@rohitmore653
@rohitmore653 8 күн бұрын
Eknath shinde great leader 🚩✌🔥👑🏹
@बैलगाडाशर्यत-ब9ठ
@बैलगाडाशर्यत-ब9ठ 7 күн бұрын
तुज्या वर इडी पडली तेव्हा
@SK-ob3hm
@SK-ob3hm Күн бұрын
सरकार समझा पालटले तर तुम्ही कुठे असाल?
@sameersawant5619
@sameersawant5619 8 күн бұрын
Tuzya mage ED lagli hoti tu radat hota he janteni baghitl aahe
@shashikantshinde6370
@shashikantshinde6370 8 күн бұрын
Ed zindabad
@abhijeetpisal2941
@abhijeetpisal2941 6 күн бұрын
एकनाथ फॉर E d for devendra
@Jijtioiggtyuiggf
@Jijtioiggtyuiggf 8 күн бұрын
विजयी भाव प्रताप सरनाईक साहेब🔥🚩
@anantremje886
@anantremje886 Күн бұрын
Ya. Sarav. Gaddaranache deepouzit jafat karun. Guhateela. Reda. Limba kapayala. Pathawa
@yogeshsurve3335
@yogeshsurve3335 Күн бұрын
गद्दार विचारा च्या जनतेला सरनाईक विजयी व्हावे हे 100% वाटणारच.
@nandutalkar59
@nandutalkar59 5 күн бұрын
उबग आला आहे तेच तेच ऐकून
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 Күн бұрын
चोरालालातमारुनगूजरातलापाठवा
@sadanandkhot4998
@sadanandkhot4998 Күн бұрын
भाजपच्या बरोबर बसूं शकत नाही पंचवीस वर्षे सडले राजीनामा खिशात घेऊन फिरत होते . हे व्हिडिओ दाखवून मग मुलाखत घ्यायची .
@Bhartiya1505
@Bhartiya1505 8 күн бұрын
रडणार की भ्रष्टाचार केलेत की ED मागे आणि परत रडणार, स्वतः स्वार्थ साठी तु आणि दुसरे संगे गेले बीजेपी सोबत
@sandeshshelavale6783
@sandeshshelavale6783 Күн бұрын
त्यांच्यामुळे आपल करियर अडले आहे.आपण कधीच मंत्री झाला असता. पैश्याच्या जोरावर पण साहेबाना ठाण्यातून दुसरा स्पर्धक नको आहे म्हणून आपण फक्त आमदार च राहणार..
@sameermore8794
@sameermore8794 Күн бұрын
Finally you ate********
@MaltiBhanusali
@MaltiBhanusali 6 күн бұрын
Are tu edi kade radayla ka Gela hota😅
@hiteshmhatre2246
@hiteshmhatre2246 Күн бұрын
काजू पाडा ते भाईंदर पार रस्ता बनवला तो पंधरा दिवस का नाही टिकला याचे उत्तर द्या ना जरा,त्यामध्ये किती टक्के खाल्ले तुमि
@sunilpatil-zt5bs
@sunilpatil-zt5bs 6 күн бұрын
Bhukkad ahe ha..paise kamavale sene chyanavvar
@SK-ob3hm
@SK-ob3hm Күн бұрын
कोणा चया जीवावर केली ही कामे, आपली पण personal प्रगती सांगा, नाहीतर शाली ऐवजी टॉवेल असता खांद्यावर.
@shaile5506
@shaile5506 8 күн бұрын
तुमच्या गळ्यात ला पट्टा तुम्हाला निवडणूक आयोगाने आंदण दिलाय .....ईडी कमाल म्हणून टुणकन ऊड्या मारल्या हे जनतेला माहिती आहे ...शिवसैनिक भडवा नसतो....तुम्ही सौदा केलाय शिवसेनेचा
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 Күн бұрын
Janta Gaddar Na dada shikhil
@kamalakardhamba
@kamalakardhamba 6 күн бұрын
अलीबाबाच्या टोळीतला चोर
@dkhatri9
@dkhatri9 8 күн бұрын
प्रत्येक मुंबईकर (ठाणेकर) नी हे ऐकलं पाहिजे
@anitarathod1577
@anitarathod1577 Күн бұрын
तुमची नियत जनतेला सुरत गुवाहाटी गोवा ला जाऊन उठाव (ईडीला घाबरून ) केलात तेव्हाच समजली...
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Күн бұрын
प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे हे फुल वेडीला घाबरून भाजपमध्ये गेले
@manikdeshmukh9032
@manikdeshmukh9032 6 күн бұрын
ईडीला भिऊन पळालेले
@satishsssparit8977
@satishsssparit8977 6 күн бұрын
Tuza 2 no jorat chalude
@ShantaramParab-k4s
@ShantaramParab-k4s Күн бұрын
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे त्या बद्दल तुम्ही काय कराल.
@ajitrane5905
@ajitrane5905 Күн бұрын
Kiti kashtalu rikshawsla ahe ha? Sarva tarun pidhini hyacha adarsh ghyava! Shikshan na gheta riksha ghyavi ani 300 kotichyavar malamatta jama karavi!
@priyankashelar611
@priyankashelar611 6 күн бұрын
सय्यमी, व कष्टाळू सरणाईक आहे कामं मस्स्त आहे.
@rajendrapalande2706
@rajendrapalande2706 6 күн бұрын
सरनाईक साहेब नमस्ते तुमच्या कार्याला
@rajaramjha5088
@rajaramjha5088 Күн бұрын
Mira Road La Pani chi trash hay hatkesh Road La Pani nahi
@MaltiBhanusali
@MaltiBhanusali 6 күн бұрын
Vangna sadya Kay karto tyane balasahebache vichar Kay kele
@barkookule7662
@barkookule7662 Күн бұрын
Jevha hyana ED lavali tevha
@rohangupte1986
@rohangupte1986 3 күн бұрын
0
@anitarathod1577
@anitarathod1577 Күн бұрын
Lachar
@Jijtioiggtyuiggf
@Jijtioiggtyuiggf 8 күн бұрын
Tiger Eknath Shinde🎉❤
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 6 күн бұрын
भो भो करणारा गुजराती टाइगर 😂😂😂😂
@VIJAYGURAV-j2k
@VIJAYGURAV-j2k 3 күн бұрын
1 naath shinde saaheb only 🚩🚩🏹🏹
@rohitpawar4080
@rohitpawar4080 Күн бұрын
Ata radayachich vel yenar ahe kayamchi itke sagle devun gadari karaychi kay garaj hoti bjp labad party ahe vaprun fekun denari samzen pan vel nighun geli asen
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 Күн бұрын
BJP chi chtu Giri karat raha
@Pradeep-b4z
@Pradeep-b4z Күн бұрын
हा सुद्धा एकनाथ शिंदे बरोबर रिक्षावाला चालवत होता, हया लोकांनी ७ पिढ्या बसून खातील,एव्हडी प्रॉपर्टी केली, तुमच्या मागे ED लागल्यावर bjp बरोबर गेलात, तुजी लायकी नसताना, तुला शिवसेना मधे घेतले, हि चूक झाली.
@sujatab7053
@sujatab7053 Күн бұрын
२०१४ च्या निवडणुकांकडे तुम्ही कसे बघता म्हणजे इतकी जुनी मुलाखत आहे ?? पत्रकारांनाच माहिती नाही का 2024 ची निवडणूक आहे आत्ता.. 😂😂😂
@ulhasbhor19
@ulhasbhor19 2 күн бұрын
एकच वादा एकनाथ दादा❤
@ajitrane5905
@ajitrane5905 Күн бұрын
Khara labad kolha ha kalya ah! Sharam vatate ka hyala mala ed chi bhiti hoti he sangayla? Adhevedhe kashala ghetos ? Matoshrivar jaun nehmi radat hotas ani mhanat hotas ki saheb bjp barobar chala nahitar mala jail madhe jave lagel!
@vikaslande5303
@vikaslande5303 6 күн бұрын
Kaylay lay bhrastachar yacha anubhav ani ,jaill madhay jacha bhithinay thumhi bjp sobath chala mhanaray bhrastachari kia sanghnar.
@sangeetamane9582
@sangeetamane9582 2 күн бұрын
जनता गाडणार
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 Күн бұрын
Laj hi vatat nahi Gaddar aahe ha 50 koke ek dum ok tumchi layki nahi,navela Balasaheb che nav aata yumla tumala loke thavtil Gaddar divas
@MaltiBhanusali
@MaltiBhanusali 6 күн бұрын
Tuza porga lahan Astana Tejas che kapde ghalat hota
@MaltiBhanusali
@MaltiBhanusali 6 күн бұрын
Vartamotya ughdya ,,,,,
@rajudeshmukh4548
@rajudeshmukh4548 2 күн бұрын
40 आमदार का सोडून गेले? ह्याचा विचार टीका करणाऱ्या लोकांनी करावे..
@santoshshelar9661
@santoshshelar9661 Күн бұрын
Bogas
@narendrapatil6869
@narendrapatil6869 6 күн бұрын
Are Kai radtay splya kartutvavar made na mhanun matdarano tech tech amdar nano sampati bag ha he sable LA sodun GE let the sarvana mahit ahe pan Alan collar mixcer sadhi char hacks ninty win 500 rs hyatun var yet nah I vikasatla percentegcha tukda aplyala fektat TTA tukdyvar aplyala jagaich Maharashtra vachva tumchya phudchya pidicha bhaviravya Pa ha namravininti jatipati mad he za u naka election ale ke he chalu hote Alli garibanchi por hyat horpaltat Dani hand I kaslya event mad 7:25 hy aplya porabalana path u naka
@anantpingale4960
@anantpingale4960 2 күн бұрын
Vihang property scam...ED called him for interrogation then he managed by BJP and got clen chit
@harishmahadik2458
@harishmahadik2458 Күн бұрын
काळापैसा लय कमावला आहे
@eknathshelat7582
@eknathshelat7582 3 күн бұрын
सरनाईक कदाचित मंत्री म्हणून शपथ घेतील
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 6 күн бұрын
😂😂😂😂🍌🍌🍌🍌🍌
@D_K_Naik
@D_K_Naik Күн бұрын
एका विधवा बाईचे 12 लाख रुपये खाणे हे बाळासाहेबांचे विचार आहेत काय ?
Gunratna Sadavarte LIVE | संजय राऊत शॉर्टसर्किट, गुणरत्न सदावर्ते भडकले LIVE
1:59:41
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 2,8 МЛН
Samarjeet Ghatge LIVE | मुश्रीफांकडून पराभूत, समरजित घाटगे LIVE
1:40:25
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 144 М.