Pratapgad fort | प्रतापगड किल्ला Drone Shots

  Рет қаралды 20,703

Being Travelkar

Being Travelkar

Күн бұрын

Pratapgad fort
#pratapgad #pratapgadfort #Beingtravelkar
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी’ तुळजा-भवानी’ मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते.
INSTAGRAM / beingtravelkar

Пікірлер: 21
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop..sundar. ❤❤.
@Ketan2137
@Ketan2137 3 жыл бұрын
Good for information
@KiranMengale
@KiranMengale 4 жыл бұрын
खूपच सुंदर
@KiranMengale
@KiranMengale 4 жыл бұрын
Khaas💐
@BeingTravelkar
@BeingTravelkar 4 жыл бұрын
thanks bro
@amoltaralekar6192
@amoltaralekar6192 4 жыл бұрын
प्रतेक गड किल्यावर भगवा झेंडा असाच पाहिजे
@manoharvishwasrao7612
@manoharvishwasrao7612 4 жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असा राजा पुन्हा होणे नाही. जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@manoharvishwasrao7612
@manoharvishwasrao7612 5 жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद जय भारत ,भारत माता कि जय,वंदे मातरम
@pranavpatil3403
@pranavpatil3403 5 жыл бұрын
Best
@manoharvishwasrao7612
@manoharvishwasrao7612 5 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या प्रतापगडाचे सौंदर्य नेत्रदीपक आहे. गडाची रचनाच खूप सुंदर आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या गडांची रचना व बांधणी पाहत असताना,त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. आज बांधकाम तंत्र खूप विकसित झाले आहे. पण शिवरायांनी त्याकाळीच बांधकाम कौशल्याचा असा अविष्कार केला,कि आजही इतक्या वर्षानंतर त्यांचे गड - किल्ले ताठ मानेनं उभे आहेत. पण सध्याची गड -किल्ल्यांची अवस्था पाहता,त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.गड -किल्ल्यांचे संवर्धन झाले तरच,ते सदा ताठ मानेनं राहतील. बिंग ट्रॅवलकरने प्रतापगडाचे सौंदर्य खूप सुंदर टिपले आहे. बॅकग्राऊंड म्युजिकही छान आहे. शिवरायांसारखे महान राजे या महाराष्ट्राला लाभले,याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून गर्व वाटतो. असा राजा पुन्हा होणे नाही. जय हिंद जय महाराष्ट्र,जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी
@karannarangikarvlogs
@karannarangikarvlogs 5 жыл бұрын
❤️😍
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 жыл бұрын
नमस्कार मी छत्रपती शिवाजी महाराजांचे १० किल्ले ह्यावर डोकमेंटरी बनवत आहे तर आपले काही ड्रोन शॉट्स वापरू शकतो का
@BeingTravelkar
@BeingTravelkar 4 жыл бұрын
नाही
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 жыл бұрын
@@BeingTravelkar धन्यवाद youtube copyright नियमानुसार मी वापरू शकतो पण तुमची हरकत असेल तर ठीक आहे 4 5 सेकंट ची एखादी क्लिप वापरायची होती पण ठीक आहे
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 жыл бұрын
@@BeingTravelkar Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
@BeingTravelkar
@BeingTravelkar 4 жыл бұрын
@@marathiknowledgeworld bhava nako use karus swatacha content use kar
@BeingTravelkar
@BeingTravelkar 4 жыл бұрын
@@marathiknowledgeworld mala pan documentary videos banavaychya ahet mhanun bhava
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,3 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 78 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
RAJGAD DRONE SHOTS | CINEMATIC 4K | Nov 2020
2:06
Shashi Sudhanshu
Рет қаралды 57 М.
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 6 МЛН
Shivneri Fort | शिवनेरी किल्ला | Drone Shots
2:59
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,3 МЛН