सर आपण केलेल्या प्रत्येक न्यायालीन लढाई बद्दल अभिमानान आहे आपण नवीन संसद मध्ये असावे 🙏
@सुनिलमहाजन-त7प2 жыл бұрын
Best man in India
@shailesh92263 жыл бұрын
खूप छान मुलाखत 👍👍
@ChanneMarathiLawClasses3 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kirteerahatekar18212 жыл бұрын
सह्याद्री चे खूप खूप धन्यवाद🙏
@aditioak26832 жыл бұрын
खऱ्या अर्थाने The Great Honourable Legend... So proud of श्री उज्वल निकम जी.. अशा या थोर, कर्तृत्ववान, प्रामाणिक प्रयत्न करून देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहणाऱ्या आणि जीवनात यशस्वी होऊन दाखवणाऱ्या या महान योध्यास शतशः प्रणाम..🙏🙏🙏 सह्याद्री वहिनीच्या सर्व टीमचे खूप खूप आभार .. 🙏🙏