गुलाबजाम साहित्य : - १ वाटी गच्च भरून खवा (२५० ग्रॅम). ४०० ग्रॅम साखर.(अडीच वाटी साखर). ५० ते ६० ग्रॅम. फ्रेश मैदा.गरजेनुसार कमी जास्त . स्वादानुसार इलायची पावडर. केशर काड्या 5/6ऐच्छिक. तळणीसाठी तेल किंवा तूप.
Пікірлер: 108
@vijaykumargavandi111822 күн бұрын
खूप छान ❤👌🙏
@pratibhafirodiyaskitchen870222 күн бұрын
धन्यवाद.आमच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा.रेसिपी लाईक व ग्रुप व मित्र मैत्रिणींना शेअर करा.सगळ्या ऋतूतील आंबट,गोड, तिखट,खारट,रेसिपी चे व्हिडिओ आहेत.योग्य मार्गदर्शन आहे..
@nishalibaneged547 Жыл бұрын
Khup chhan sangata Aai tumi. 😊 mi aaj first time karun baghanar ahe baghu kas hoil pn tumcha vedio pahilyavar vatat ki changalech banetil maze Gulamjam. Thanks🙏🌹 Aai😊
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@shalinigaware69433 ай бұрын
छोट्या छोट्या टिप्स तुम्ही खुप छान सांगतात अजिबात वाया जाऊ देत नाही खुप छान बनवले गुलाब जाम
@pratibhafirodiyaskitchen87023 ай бұрын
Ok,धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.
@vilasrrathod85542 жыл бұрын
महत्वाची व गृहीणी करीता उपयुक्त अशी गुलाब जाम बनविण्याची रेसिपी . धन्यवाद
अत्यंत छान. मी करून बघतो; आणि छानच होणार ही खात्री बाळगतो.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@kusumsatav10882 жыл бұрын
छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@varshamenon16932 жыл бұрын
Khup , khupch Chan jhale aahet gulabjam . Thank You for your tips and tricks. 🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@varshamenon16932 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Ho already subscribed aani like kele aahe. Nakkich banner me 💞💞💕💕
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@bhaktibhagwat69711 ай бұрын
Khup chan receipy Ani tips
@pratibhafirodiyaskitchen870211 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
नक्की करून पहा.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@manishachincholkar514 Жыл бұрын
खुप छान रेसीपी आहे
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@Anu-hl3jj2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त टिप्स 🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@babudangiya8 ай бұрын
supar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@sureshkhandare24144 ай бұрын
अतिशय साध्या व सोप्या भाषेत गुलाब जाम रेसिपी समजावले आहे. रेसिपी बघून लागलीच गुलाब जाम बनविण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद! 12:55 12:55 अलका खंदारे
@sureshkhandare24144 ай бұрын
12:55 @@pratibhafirodiyaskitchen8702
@poojatambekar28492 жыл бұрын
सुंदर झाले गुलाबजाम 👌👌🌹🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
हो,चालते पण हिरवी मिरचीचा वापर केला तर बाळाला जुलाब होऊ शकतात.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
@mandakinijankar9550 Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen870211q1q1
@mandakinijankar9550 Жыл бұрын
1:38 1:39 1:40 1:45 1:46 1:47
@suchetagokhale37522 жыл бұрын
खूप छान सांगितले
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@alkapingle95522 жыл бұрын
खुपचं छान ताई , धन्यवाद 🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@rajk83142 жыл бұрын
Excellent recipe for beginners. Thanks Madam.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@rajk83142 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 I have already subscribed to your channel. My mummy loves all your recipes. And really admires the way you speak and shows different recipes. We wish you all the very best and healthy, peaceful life madam.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@anjalipatil41352 жыл бұрын
Khup chan tai
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@Nandasrecipesandvlogs2 жыл бұрын
Nice sharing
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@geetagulwady25002 жыл бұрын
Thanks for the tips. Very well explained.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@anushreekarmalkar13572 жыл бұрын
Khup chan 👌👌👍

@sushmamore19282 жыл бұрын
Nice recipe 😋 Tai 😋👌👌🌹🌹🙏🙏❤️
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@jyotim8402 жыл бұрын
सुंदर पाककृती 👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@nayanjadhav35142 жыл бұрын
आज ची रेसिपी खूपच छान आहे मस्तच गुलाबजाम बनवले सुंदर सुंदर अशा टिप्स सह लय भारी आजी समजावून सांगत आहेत तुम्ही नक्कीच प्रयत्न करीन
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@rajanidendage42682 жыл бұрын
Very nice
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@sunithaks47062 жыл бұрын
Super
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@raginimhatre98662 жыл бұрын
Nice
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@anushreekarmalkar13572 жыл бұрын
Khup chan Ararot ghatala tar chalel ka
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@babitawadekar29732 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@aparnakhoptikar11132 жыл бұрын
🙏🙏😋😋
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
@Pratiksha11.11 Жыл бұрын
Tai maze gulabjam oil mde virgalun jat ahe kay kru