मावशी,आणि संध्याताई तुम्ही दोघींनी कृती खूप सोपी करून सांगितली.धन्यवाद!❤
@prathameshprakashraokale7589 Жыл бұрын
मी केलेत तुमच्या कृती प्रमाणे खूप छान झालेत ताई ❤
@namratagurav6763 Жыл бұрын
संध्या,खूप खूप छान..आपल्या मैत्री ग्रुप कडून खूप खूप अभिनंदन ...आयुष्यात सर्वांना मनासारखे खायला घालण्याचा तुझा छंद असाच दिवसेंदिवस वाढत वाढत जाओ..आणि तुझे नावांचा लौकिक न तू बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव सातासमुद्रापलिकडे पोहोचूदेत...❤
@jyotigohad4890 Жыл бұрын
गुलाब जाम खुपच छान झालेत, ह्यात बारीक रवा घालून पण गुलाब जाम छान होतात. 👌🏻👌🏻👍🏻🌹
@sandhyakshirsagar5092 Жыл бұрын
नमू ताई धन्यवाद❤❤❤
@kunalshinde5546 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा संध्या खूप छान रेसिपी टिप्स सहित सांगितली आहे
@DpMaster21 Жыл бұрын
उत्कृष्ट पाककृती, धन्यवाद आज्जी व संध्या ताई.
@Hawkieosama Жыл бұрын
अतिशय सोपी व सुंदर रेसिपी सांगितली अभिनंदन संध्या!
@sunitajadhav3669 Жыл бұрын
अनुराधा ताई खूप छान पद्धतीने प्रश्न विचारले आहेत....प्रत्येकीच्या मनातील प्रश्न आहेत.आणि गुलाबजाम तर अतिशय उत्तम पद्धतीने बनवले आहेत.🎉🎉🎊🎊👍👍❤️💕❤️💕❤️
@SandhyaMishra-dl6vm Жыл бұрын
Khupch chhan
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू तुम्ही आणि संध्या ताई खूप छान माहिती मिळाली. 👌👌👍 आणि धन्यवाद