लढणारे लढतात, जिंकणारे जिंकतात, पडणारे पडतात डोकी मात्र कार्यकर्त्यांची फुटतात....
@SagarVakarekar-vh2dcКүн бұрын
अगदी बरोबर
@veerendrapatil1752Күн бұрын
100% Correct
@powerwarriors69Күн бұрын
कारण नेत्यांपेक्षाही जास्त गांडमस्ती कार्यकर्त्यांच्यात असते...🤗
@rohanmohite650022 сағат бұрын
Correct
@JustMaths1234Күн бұрын
नका भांडू... शांत रहा.. जगा आनी जगू दया.. श्री स्वामी समर्थ महाराज
@shriharivelhal2641Күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@surajwagh8639Күн бұрын
कोल्हापूर महायुती मुक्त करणार बंटी साहेब...✌️
@FamilyCraftTimeКүн бұрын
जेव्हा Kolhapur मध्ये टिपू सुलतान चा पुतळा बनणार तेव्हा हेना समजणार बंटी पाटील समर्थकांना #batlelehindu
@tejasbelvalkar8536Күн бұрын
Raduu nakaaa
@nileshparit8661Күн бұрын
याला मतदान चालू असताना प्रचार स्टंट म्हणतात......
@surasnakam9048Күн бұрын
जो हिंदू आहे तो धर्म धोक्यात घालणार नाही ज्याला धर्म नाही त्याला बरोबर वेळ आल्यावर चूक कळेल 🙏🙏🙏🌼
@sanjaysutar7341Күн бұрын
काय पण होउदे 🚩🚩🚩🚩🚩🚩भगवच येणार
@brandshopping96665 сағат бұрын
🚩🚩
@tejasbelvalkar8536Күн бұрын
Only rajesh shirsagar 🏹🏹🏹🏹🏹
@abhishekrajput3065Күн бұрын
Nahi yet 😂😂😂😂😂
@ADITYAPOWARКүн бұрын
@@abhishekrajput3065😂😂😂 Hoy nahi yet
@AnilPatil-mm2rmКүн бұрын
काळजी करू नका ..तुम्हाला उत्तर च उत्तर नक्कीच मिळणार..साहेब..💯🚩🏹
@akashjadhav7784Күн бұрын
बावडा निमा फुटला य
@PriyankaPatil-je6okКүн бұрын
नाही फक्त लाटकर आणि रुतुराज राहुल फिक्स
@shubhamkumbhar7158Күн бұрын
ह्या बंटी. ला लय. माज
@prathameshkale3099Күн бұрын
ह्याचे खरच मेडिकल, इंजिनिअरिंग व बाकीचे कॉलेज न हॉटेल आहेत काय प्रश्न पडतो... कंडक पडतो, ईस्कटतो, घुमीव, चार ओव्हर, मला ह्याव केलं त्याव केलं.. काठी घेऊन हाय.. काय ह्याची भाषा...
@virajnarvekarКүн бұрын
He Kolhapur ahe bhava..Elon Musk jari Kolhapurcha asta tari asach bolla asta...#RangdiKolhapuri
@Vishal-jk3coКүн бұрын
आमची भाषा च आहे #रांगडी ❤️👑
@pradipkesarkar7545Күн бұрын
कोल्हापूरच्या भाषेचा नाद करु नका ❤
@swarup2118Күн бұрын
@@virajnarvekarashi bhasha mahadik yani vaparli ki ka aag lagtya mag ??
@akshayjadhav1415Күн бұрын
@@virajnarvekar mhnun bayko sodun geli 🤣🤣
@rutujamahajan4534Күн бұрын
Nuste Radtay 🤣🤣🤣🤣🤣
@officialadityapowar9088Күн бұрын
Hoy
@sourabh599918 сағат бұрын
23 nantar tumhi naka radu
@yashrajkale2224Күн бұрын
🏹🏹🏹🚩
@prasadadulkar2215Күн бұрын
हिशोब तुमचा झालाय राव
@अबकीबार400पार-ल7छКүн бұрын
दादागिरी कोण करतय सगळ्या कोल्हापूरला माहीत आहे
@Jadhav_vlog.20 сағат бұрын
कोल्हापूरची वाट लागली ह्यांच्या भांडणामुळे
@SkvambletaverompКүн бұрын
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे निवङून आले आहेत 🚩🚩🚩🚩💯💯💯💯
@Htgjkyjkjgh374818 сағат бұрын
23 prynt dum asel tr comment thev...😂
@tanmaymane3915Күн бұрын
Rajesh क्षीरसागर
@अबकीबार400पार-ल7छКүн бұрын
आमदार तर हिंदुत्व वादी क्षीरसागरच होणार
@dhanajibhosale503Күн бұрын
Rajesh latkar nivdun yenar 100%
@SkvambletaverompКүн бұрын
😂😂🤣🤣
@ConfusedCoastline-iw2ylКүн бұрын
@@Skvambletaveromplavdya hasalais ky
@ADITYAPOWARКүн бұрын
@@Skvambletaveromp Ata hastoy nantar radayla tayar raha😂😂😂
@kailasshendkar5336Күн бұрын
सैन्य तैनात करा त्याशिवाय हि रानती मानसे सुधारणार नाही
@Jayeshsonarpada5050Күн бұрын
सतेज उर्फ बंटी खंडागळे 😂😂😂
@aniketshinde71Күн бұрын
😂😂😂
@azharmokashiКүн бұрын
बाबा कोणीही जिंकू दे, काही फरक पडत नाही. आपल्याला ५० खोके एकदम ओके ही नवीन संकल्पना चालू आहे 🙏
@YogeshPadalkar-s4vКүн бұрын
नाना दमदार
@truefacts5061Күн бұрын
हेच ऐकून... ह्यो नेजदार दोन महिने आत जाऊन बसला होता 😅😂😅😂 तरीबी काही कार्यकर्त्यांना अक्कल आलेली नाही😂😅😂😅😂😅
@AmarPatil-m9j19 сағат бұрын
Rajesh samplay atta😂😂😂😂only MVA💯💯
@VishalJadhav-mf6rlКүн бұрын
बंटी पाटील साहेब किंग आहे किंग 🦁🦁🦁
@SandeepPatil-hi2fuКүн бұрын
काय फरक पडणार नाही..राजेश क्षीरसागर साहेब विजयी होणार
@SkvambletaverompКүн бұрын
🚩💯👍
@Kiranjadhav-p5rКүн бұрын
🏹
@prashantotari2874Күн бұрын
क्षरिसागर साहेबचं येणार 🏹💯
@aniketshinde71Күн бұрын
👍👍
@sangramatigre6276Күн бұрын
Shetta ekach Rajesh shirsagar saheb yenar
@abhishekrajput3065Күн бұрын
Nahi yet 😂😂😂😂
@vivekkurane43311 сағат бұрын
Nahi yenaar dada😢😢😢.... Kolhapur karana Navin chehra hawai. Kaam karnara.....
@rahulPatil-xf1hyКүн бұрын
राजकारणाची लोकशाहीची वाट लावली आहे या फडणवीस ने.... आपल्यात आपल्यात गैरसमज निर्माण करून... फडणवीस आपल साधून घेण्याचा प्रयत्न करत आहे
@nihalmujawar8Күн бұрын
👍
@sudhirpanvalkar5334Күн бұрын
गैरसमज करुन घ्यायला आपण काय खुळ्या xxx चे आहोत का ? छ. शिवाजी महाराजांना सुद्धा त्या काळातल्या गद्दारांनी अडथळा निर्माण केला पण आमचं राजे त्यांना पुरून उरले.😂😂
@KingmakerApkКүн бұрын
खरा कळगूटा तु आहेस बंटी तुच तुझ्या कार्यकर्त्यांना उठवून बसवले आहेस एवढ न समजायला आम्ही काय दुधखुळी नाही व एक लक्षात ठेव #आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑🚩🏹💯✌
@vikaspatil7184Күн бұрын
Shisagar 50000 lead ni yenar lawa paij
@simbaspets7795Күн бұрын
BUNTY PATIL❤
@ShridharMagadum-jl2ws20 сағат бұрын
भांडन लावायचाच कामाचा
@GaneshPatil-fk4ibКүн бұрын
Shirsagar nivdun yenar ❤
@ShubhangiWaghmode-uj7bwКүн бұрын
Only Banty Patil
@amitkhalile1693Күн бұрын
काम करा मग जरा kolhapur chi
@civilpractical8845Күн бұрын
श्रीरसागर फिक्स दादागिरी बंद पाडू.
@Pencilworld194Күн бұрын
क्षिरसागर पडणार आणि कोल्हापुर जिनकणार
@SkvambletaverompКүн бұрын
@@Pencilworld194कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 🚩💯
@Pencilworld194Күн бұрын
@@Skvambletaveromp 23 ला बघूया या खंडनी माफिया ला
@civilpractical8845Күн бұрын
@@Pencilworld194 ठेव कोल्हापूर मागास करून. व्होट बँक अणि दादागिरी आहे
@Pencilworld194Күн бұрын
@@civilpractical8845 अंध भक्त आहेस म्हणून सत्य समझनार कुठ तुला कोल्हापुर मगास राहिला तरी चालेल पण up बिहार गुंडागिरी व्हयायला नको
@nikhilgosavi7249Күн бұрын
रडून रडून काय होणार 😂😂
@ameymahajan357Күн бұрын
ह्यांच आयुष ह्यातच जाणार आहे येवढा का फिरायचा या राजकारण्याचा मागी 😢
@vivekkurane43311 сағат бұрын
भावा, राजकारण पण एक नाद हाय! राजकारण आर्थिक फायद्या - तोट्यासाठी करायचं नसतयं. प्रसंगी हाडाचा राजकारणी घरं दारं जमिन विकून राजकारण करतोय. कारण या राजकारण्यांच्या आबा आज्यानं उभ्या केलेल्या शाळा कॉलेजात आम्ही शिकलोय. आमचा आज्जा बाप मामा काका भाऊ बहिण या राजकारण्यांच्या कारखाने, दुध संघ, महिला उद्योग, बॅंक, पाणीपुरवठा, बझार यांचे लाभार्थी आहेत. 🙏🙏🙏🏳️🌈🏳️🌈🏳️🌈 वारणा साखर
@harshvardhanhaladkar5115Күн бұрын
5 years नी परत भेटु
@positive886Күн бұрын
अंद भक्त आहेत
@arjunpandit96Күн бұрын
बंटी साहेबांचा मी पणा लय चाललाय सध्या... सगळं मी हे करिन ,मी ते करिन ,मी.. मी...मी..
@sourabh599918 сағат бұрын
tu karto ka mang ?
@Patilvishal0095Күн бұрын
Bunti aata kashi vajty ghunti bhg 23 la
@PriyankaPatil-je6okКүн бұрын
सता काँग्रेस यायलाच लागत भाजपने शिवसेना वाटुळ लावल आपल्या महाराष्ट्रात इंग्रजांनी केल तेचं मोदी करत आहे आपन रोजगार करायला गुजरात ला जायचं आता हाच विषय आहे आपल्या मराठी लोकांना काईच कळतं नाही नंतर बसतात मागे जरा विचार करा आणि मतदान करा
@ImranMomin-h4qКүн бұрын
किंगमेकर बंटी पाटील
@संतोषपवार-न4ठКүн бұрын
गदर ताकतीने पाडा
@harh908Күн бұрын
गद्दार तर उद्धव शरद गांधी आहेत
@इन्सानियत-ट2रКүн бұрын
येणार तर 💯% अमोल आणि शिरसागर 🚩🚩🚩शिरसागर ला मी मानत नाही अजिबाद पण bjp राज्यत यावी म्हूणन येणार 💯 आणि पाटील काय कामच नाही मागील 5वर्ष बघितल 😔😔😔😔
@InnocentBasketball-bv6nkКүн бұрын
Ha bhashan denara mavali vatatoy😂😂😂😂
@007MontyКүн бұрын
R.Sagar टक्केवारी राजा घरी 3😂😂😂😂
@AbhiNardeКүн бұрын
बंटी पाटलांना पराभव दिसत आहे
@KishorPatole-d1eКүн бұрын
शिररसागर फिक्स
@civilpractical8845Күн бұрын
अमल महाडिक अणि श्रीरसागर फिक्स आहेत
@ajinkyajadhav8585Күн бұрын
बावडा कराचा रडीचा डाव😂😂
@SkvambletaverompКүн бұрын
😂😂🤣🤣
@jaydeeppatil3942Күн бұрын
Rahilela prachar purn karun ghetala
@vedvivКүн бұрын
काँग्रेसचे नाटक असणार हे.. स्टंट
@pradipwagavekar6308Күн бұрын
He Kolhapur hay bhava
@smitalondhe4445Күн бұрын
बंटी साहेब जिंदाबाद
@simbaspets7795Күн бұрын
BUNTY❤
@jeet4242Күн бұрын
घ॔टी
@godofliberty3664Күн бұрын
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
@APatil1234Күн бұрын
पाकधार्जिण्यांना आणूया का ?
@Sandeep-ct2edКүн бұрын
काय अवस्था शिवसैनिक ची बाजु काँग्रेस वाला घेत आहे आरे तुजी सेना हेनच संपवली
@tanmaymane3915Күн бұрын
Rajesh kshrisagar
@prashantmulik1354Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ह्याचा पुतळा उभा केला आहे साहेबांनी
@jeet4242Күн бұрын
लवकरच टिपु चा पन होईल😂
@amep138Күн бұрын
पहिला महाविद्यालयाच्या donation हिशोभ ठेव😂
@ConfusedCoastline-iw2ylКүн бұрын
Jativadak kshirsagar la kolhapuri hiska basnar💯💯💯💯💯💯💯💯
@truefacts5061Күн бұрын
तू कन्फ्युज आहेस... कोस्ट लाईन वर जा 😂😅😂😅😂😅
@satishkadam3162Күн бұрын
Kahi konala farak padnar nahi. Aaj parat Hindu ch Hindu la marayala nighayala ahe yachi just khant vatate.
@swaraj_patil18Күн бұрын
bunty patil yaani gagangiri cha mathat jaaun basave 23 tarkhelaaa ….. 2014 sarkhe
@pravinjadhav6620Күн бұрын
23 तारखेला कोणाच्या पायाखालची वाळू घसरते ते पाहू
@godofliberty3664Күн бұрын
भाजप आता पूर्णपणे "काँग्रेस युक्त" झाला आहे. भाजपकडे त्यांचे स्वतःचे जिंकणारे उमेदवारच नाहीत. भाजप आता IPL क्रिकेट सारखे चांगले खेळाडू खोके देऊन विकत घेते व जिंकायचा प्रयत्न करते.
@anirudhavadgavkar3747Күн бұрын
Latkar padyla lagla mhanun ha radicha dav😂
@kapilsuryawanshi693Күн бұрын
रडू नको 😂
@rahulpotdar9982Күн бұрын
Only Bunty Saheb
@sudhirkolhapur2329Күн бұрын
आचारसंहितेचे उ्लंघन केले आहे सतेज पाटील
@manishghatole8011Күн бұрын
Very very very very very very very very very very very very very very very very very very good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
मोदींच्या घोषणेनुसार भाजपा "भारताला काँग्रेस मुक्त" करणार म्हणता म्हणता मोदी, शहा, फडणवीस यांना भाजपा स्वताच "काँग्रेस युक्त भाजपा" कधी झाला, हे पण अजूनही त्यांना कळलंच नाही. 😜😀