ताई,, एकदम सोपी,, आणि कधीच नं पाहिलेली,, नं ऐकलेली,, घरातल्याच साहित्यामध्ये सरस,, पौष्टिक रेसिपी सुंदर आणि सांगण्याची पद्धत खुप आवडली,, सुका मेवा घातला तरी चालेल असं मला वाटतं,,, पण साधारण परिस्थिती,, असणारे देखील हा पौष्टिक पदार्थ खाऊ शकतात त्या मुळे तुमचेच खुप,, खुप कौतुक,,,
@saritaskitchenmarathi509417 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏
@chhayasonawane78614 күн бұрын
खुप च छान आवडली
@saritaskitchenmarathi509413 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏
@sujatadunung744310 сағат бұрын
❤ 11:39
@chhayasonawane78614 күн бұрын
डिंक तळुन घ्यायला पाहिजे
@saritaskitchenmarathi509413 күн бұрын
डिंक पिठामध्ये घातल्यानंतर छान फुलतो त्यामुळे तळून घ्यायची काही गरज नाही... खुप खुप धन्यवाद 😊🙏