आपल्या नाशिक जिल्ह्यात रामायण कालीन भरपूर प्रमाणात जुन्या वास्तू आहेत परंतु त्याची माहिती अजून पर्यत लोकांना माहिती नाही आज घोरवड या गावाची माहिती रामायणा मुळे लोकांचा समजली व वाचून आनंद झाला 👍👍👍👍👍
@kirteerahatekar18213 жыл бұрын
फारच सुंदर. भगूर जवळ की सिन्नर कडे हा थोडा गोंधळ झाला आहे.