I tried this receipe today... awsome taste and samar turns very aromatic.
@PriyasKitchen_Күн бұрын
kzbin.info/www/bejne/h3bbf5eXiq6niKssi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
@vaishalinandoskar1539Күн бұрын
Hi pddht khup ch chhan aahe khup aavdli
@vaishalinandoskar1539Күн бұрын
Udpi pddhtichi Idli pddht sanga please
@meenapawar494314 күн бұрын
अप्रतिम आहे सांबार बघता क्षणी खावेसे वाटते. तुम्ही खरंच सगळे जेवण अतिशय सुंदर करता. तुमच्या सगळ्या रेसिपी सुंदर असतात. मी तुमची व्हाईट ढोकळा रेसिपी पाहून केला होता खूप सुंदर झाला. Thanks 👍
@varshajoshi489813 күн бұрын
❤ प्रिया , मला नेहमीच तुझी , सहज व सोपी पध्दत खूपच आवडते. कोणताही show off न करता ज्या पध्दतीने मनापासून तू पाककृती दाखवतेस ते मला खूप आवडते. शुभेच्छा .🎉
@snehanirmale593615 күн бұрын
ल ईई भारी असेच रेसिपी करुन दाखवत जा नक्की करून बघणार आहे 👌👌👍👍❤️❤️🥳
@vrushaliyadav537915 күн бұрын
सांभार खूप मस्त अगदी हॉटेल स्टाइल झाला आहे❤
@mangalasohani356510 күн бұрын
अतिशय सुंदर सांगीतलेत प्रमाण व साहीत्य फारच छान सांगीतलेत त्यामुळे समजणे सोपे झाले superb udpi sambar recepie
@sudhirtalegaonkar66276 сағат бұрын
Wooooooooooooooooow अप्रतिम रेसिपी...... होटल मधे गेल्यावर जो सांभार चा वास येतो माला खुपच आवडतो मी ह्या पध्दतीने जरुर करुन बघणारच. धन्यवाद प्रिया ताई.
@PriyasKitchen_5 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/h3bbf5eXiq6niKssi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
@SupriyaBhide-r2d15 күн бұрын
फार छान I will definitely try Thank you for sharing this method
@sushmashete739615 күн бұрын
प्रिया खूप खूप सुंदर नंबर एक सांबर इडली बघूनच करावसं वाटलं आणि तोंडाला पाणी पण सुटलं धन्यवाद आभारी आहे
@gayatrideo440414 күн бұрын
कधीच सांबार चे हे सिक्रेट कोणी सांगितले नव्हते.You are simply great Priya Tai. ❤❤
@vrushaliparchure271515 күн бұрын
खूप छान ,नक्की करून बघेन , पहिल्यांदाच बघितली ही पद्धत❤
@rohinibhagodia465915 күн бұрын
Khup sunder astat aple vidio. God bless you all the time.
@amrutabhawalkar565615 күн бұрын
अप्रतिम सांबार😋😋😋😋👌👌👌या पद्धतीने नक्कीच करेन आता.भाज्या डाळीत एकजीव करणे ही पद्धत खूप आवडली.दुधी भोपळा सहसा खाल्ला जात नाही. तो अशा पद्धतीने खाल्ला जाईल. मस्तच👌👌👌🎉🎉🎊🎊
@jaiekulkarni657415 күн бұрын
छान रेसिपी . ताई मला जेंव्हा एखादा पदार्थ कृती बघायची असेल तर मी तुझेच व्हिडीओ बघते. गोडाचा शिरा, घावण, मोदक आणि असे खूप सारे पदार्थ मी तुझ्याकडून शिकले आहे
@PriyasKitchen_15 күн бұрын
असं जर ओला सांभार चा मसाला बनवायचा नसेल तर, सुका सांबार मसाला बनवण्यासाठी सगळं प्रमाण हेच घ्यायचं फक्त ओला नारळ घातला त्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरायचं आणि कांदा घालायचा नाही बाकी सगळी कृती हीच केली की सुका सांबार चा मसाला तयार होतो फक्त वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडेच मसाले चांगले बारीक वाटून घ्यायचे👍
@priyankatemghare532815 күн бұрын
धन्यवाद ताई
@bhaktikpandit15 күн бұрын
Correct!
@KalpanaChavan-n3o15 күн бұрын
Mast, 👌🏻
@nirmalavibhute798715 күн бұрын
Khupach mast🎉🎉
@SUNILSMS-o1p14 күн бұрын
खूप छान
@NandineeRelekarКүн бұрын
छान आहे सांबर करण्याची पद्धत एक दम सोपी कृती आहे
@PriyasKitchen_Күн бұрын
kzbin.info/www/bejne/h3bbf5eXiq6niKssi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
@geetanjaliprabhune36914 күн бұрын
खरच खूप छान दिसते मी नक्की करून बघणार आहे
@kanosadeepali14 күн бұрын
अप्रतिम....नुसती रेसिपी बघूनच लक्षात येतं की एकदम परफेक्ट उडुपी सांबार आहे....रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
अप्रतिम सांबार, कोथिंबीरचा वापर केला असता तर, अजुन सांबार छान दिसला असता🎉🎉
@namratatarte110512 күн бұрын
खूपच छान आणि चविष्ट, तोंडाला पाणी सुटले
@Pym1s2z15 күн бұрын
अप्रतीम सांबार मसाला ❤
@sangeetatapte970515 күн бұрын
First time I saw this authentic recipe 😋 ❤
@SwatiZende-kw6jr14 күн бұрын
खूप आवडली mam receipe तुमच्या सगळ्या receipe अप्रतिम असतात मी नेहमी try करते खूप धन्यवाद
@sunitavathare523113 күн бұрын
अप्रतिम 🤤🤤 तोंडाला पाणी सुटले 👌👌
@brawlstechnical8 күн бұрын
खूप चांगले आहे, माझ्या पोराना खूप आवडले ❤
@NehaYadav-fh6fz15 күн бұрын
Wah kharach sunder sambar receipe
@vijaywangikar71288 күн бұрын
खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@shobharamgude23047 күн бұрын
Original सांबार मसाल्यात आणि फोडणीत कधीही जिरे वापरत नाहीत... बाकी रेसिपी मस्त आहे. Instant सांबार करण्यासाठी एकदम भारी. Thank u. 👌👌👌😋😋🙏
@dilipsawant879414 күн бұрын
Khupch apratim, videos chya survatilach kalae bhannat recipe aahe te
@ShailejaBhosale-j2u6 сағат бұрын
Perfect recipe thank you madam 😘
@babitaalhat701415 күн бұрын
खुपच छान सांबार झाले आहे. सांबारचा सुका मसाला करण्याची क्रुती माहीत होती पण कांदा घालून ओलं वाटण करण्याची पद्धत प्रथमच पाहिली
@PriyasKitchen_15 күн бұрын
सगळं प्रमाण हेच घ्यायचं फक्त ओला नारळ घातला त्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरायचं आणि कांदा घालायचा नाही बाकी सगळी कृती हीच केली की सुका सांबार चा मसाला तयार होतो फक्त वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडेच मसाले चांगले बारीक वाटून घ्यायचे
@priyankatemghare532815 күн бұрын
@@PriyasKitchen_कोरडेच मसाले भाजून घ्यायचे का
@jyotipatil197515 күн бұрын
😅chan
@AntrajAntony15 күн бұрын
Khupach chan so yummy 😋
@CheerfulMoss-qt7jx12 күн бұрын
खुप छान झालंय सांबार मला ऐक सांगायचंय की मला एवढ्या वर्षांत चकली जमली नव्हती पन दोन वर्षा पासुन तुमचे व्हीडिओ बघते त्यामुळे खुप छान होते चकली सर्वांना खूप आवडते मी तुमचे व्हीडिओ त्यांना शेअर करते मी कधी कोणाला कमेन्ट्स करत नाही पन तुम्हाला आज केलं धन्यवाद😊
@rajukumbhar250613 күн бұрын
धन्यवाद माॅडम खूप अप्रतिम लय भारी आहे रेसिपी दाखवली 😄🙏
@arpitabal1712 күн бұрын
Priya ❤....atyant surekh n kharokhari hotel style n chavich sambar zhala. . Me mallach. ..chan paiki flying kiss dila. ..jio jio. .asa swatallach n tulahi mhanle...😂 THANK YOU ❤
@pritiagane449510 күн бұрын
Priya tai khup sunder samjun ani ekdam perfect praman sangun sambar receipe sangitali dhanyavaad
@PriyasKitchen_10 күн бұрын
kzbin.info/www/bejne/Y4jcmKKFr9Kkq7csi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
ताई अति सुंदर सभार बनवण्याची पदत आहे एकदम सोपी पदत आहे सभार पन सुुंदर बनतो.
@varshasangolkar748714 күн бұрын
Khup chan sangital ase pahil kunich sangitale nahi. Thanks
@cookwithatozrasoii24 күн бұрын
Waa khoop chan tai 👌👍😋
@sandhyapakankar797814 күн бұрын
खूप छान आता अशा पद्धतीने करून बघते
@ankitabhute58765 күн бұрын
Chaan ahe mi pan ashic recipe banavte 👌👌
@charushilapatil606515 күн бұрын
खूप छान रेसिपी ❤
@runaliraje978716 сағат бұрын
Tried the same. Delicious test and aroma. Love it. Keep adding the new recipes
@PriyasKitchen_14 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/h3bbf5eXiq6niKssi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
@shwetaadhikari740315 күн бұрын
This is my one of the fav yummy breakfast lunch dinner snack soup... Sambar all time fav
@PriyasKitchen_15 күн бұрын
I am glad you love this recipe! 😊
@vinodpawar332912 күн бұрын
Khup chhan Sangitale Tai khup khup Dhanyavad
@jyotitalpade296515 күн бұрын
Ekdam masta. I will make it & let u know. Thank u for sharing this recipe. God bless u & your loving family.❤
@AnujaDesai-f1z14 күн бұрын
Same south Indian style sambar disat aahe,Mast recipe Priya
@sureshkathale82036 күн бұрын
Khup sundar mahiti Dili ❤❤❤
@shilpashipekar74596 күн бұрын
mast zalay tai chan receipe
@shailasawant642112 күн бұрын
खुप छान रेसिपी दाखवलीत धन्यवाद
@ranjanamehta196013 күн бұрын
खूपच छान 👌👌 माणशी प्रमाण सांगितले. त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@shubhangigokhale49009 күн бұрын
खुप छान सांबार रेसिपी सांगितली. नक्की करून बघेन. इडलीची पण रेसिपी सांगा.
@shilpakshirsagar543513 күн бұрын
अतिशय सुंदर सांबर झाला आहे
@vatsalatitkare670615 күн бұрын
Priya tu great aahes khari sugran aahes
@sandhyabobade125111 күн бұрын
Khupchan sunder sambar🎉❤
@SangitaDhakwal-b6o15 күн бұрын
Khup chan zalay❤
@madhusudanmokashi818214 күн бұрын
खुप छान रेसिपी आहे.
@SarangTamboli15 күн бұрын
मॅडम तुम्ही किती सुंदर रेसिपी आज शेअर केली सांबाराची, इतक्या व्यवस्थित टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, की खरोखरच लगेच करून बघायची इच्छा होते 👌👌
@PriyasKitchen_15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊
@manasisathaye297112 күн бұрын
छान , मला ही रेसिपी हवी होती. खूप खूप धन्यवाद ❤
@PriyasKitchen_12 күн бұрын
kzbin.info/www/bejne/qqqZl6iIatatn68si=Tog7UQNCNAaR3gKB *अस्सल ढाबा स्टाईल चमचमीत शेव भाजी.* बोटं चाटून पुसून खाल!! इतकी अप्रतिम चवीची अचूक प्रमाणात शेव भाजी बनवण्याची योग्य पद्धत!
@sunitadhongade916114 күн бұрын
खूप च छान ताई,मी पण डाळीबरोबर भाज्या शीजवते,पण सांबार मसाला तयार वापरते आता नक्की चे असा ताजा करून सांबार बनवणार,घडली व आप्पे बरोबर पण सांबार चांगले लागते
@PriyasKitchen_14 күн бұрын
पावडर मसाला वापरायचा असल्यास किंवा टिकाऊ मसाला बनवायचा असल्यास सगळं प्रमाण हेच घ्यायचं फक्त ओला नारळ घातला त्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरायचं आणि कांदा घालायचा नाही बाकी सगळी कृती हीच केली की सुका सांबार चा मसाला तयार होतो फक्त वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडेच मसाले चांगले बारीक वाटून घ्यायचे
Nice, how many days you can store it in the refrigerator
@Sureshbokil12 күн бұрын
Thanks for a really a very good recipe
@avipalkar216312 күн бұрын
Mast Sundar khup chhan
@Priyal-s6r15 күн бұрын
Mast wow nice recipe share Kelli 👌 😋 👍
@alexgates520214 күн бұрын
मस्तच खुप छान 👌👌धन्यवाद प्रिया
@PriyasKitchen_14 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gmbCd4t4f8Stj9ksi=VTLp_il7pu1KSt28 *"कार्तिकी एकादशी विशेष नैवेद्य"*
@shahidamulani569610 күн бұрын
Chhan Mast
@PriyasKitchen_10 күн бұрын
kzbin.info/www/bejne/Y4jcmKKFr9Kkq7csi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
@gamerasticaady359015 күн бұрын
Mastch zala aahe sambhar ❤
@vrushalivilekar411114 күн бұрын
सांबार अगदी देखणं दिसतंय ! tempting ! तुमची सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे 👌☺️
@shubhangisawant987015 күн бұрын
Khup chan distay sambar
@nishabhadra692014 күн бұрын
Ek Number ❤👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shubhadaharmalkar100317 сағат бұрын
Thanks for sharing Priyatai
@PriyasKitchen_17 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/h3bbf5eXiq6niKssi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
@bharatisalunkhe117713 күн бұрын
सांबर रेसिपी खुप छान आहे
@pratibhasamant918715 күн бұрын
खूप छान सांबार रेसिपी 👌👌
@AradhitaNayak13 күн бұрын
Khupach chan pahunach man bharle nakki karnanar Ihav subscribed your chanel
@arpitabal1715 күн бұрын
❤Thank you. ..udyacha bet hach 😊👆 tharla ter mag 😀
@jayashreevanarsr3369 күн бұрын
खूप छान सांबर कसे करावे हे दाखवले व सांबर मसाला कसा बनवायचा आहे हे दाखवले
@priyatorgalkar86462 күн бұрын
खूपच छान ❤
@PriyasKitchen_Күн бұрын
kzbin.info/www/bejne/h3bbf5eXiq6niKssi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
@hemlatamarathe936113 күн бұрын
Khup chan👌
@pushpagaikwad187315 күн бұрын
Mastch👌👌
@saritaghagre905615 күн бұрын
Khupach chhan priya tai
@Adg5iq15 күн бұрын
Khup chan zale aahe sambar❤
@renukapardeshi32915 күн бұрын
Aapratim कितीमनापासून समजाऊन सांगत मैनेपडून धन्यवाद Tai
@Pym1s2z15 күн бұрын
You are simply great 👍 👌 ❤️
@pallavigawali869115 күн бұрын
Chan👌👌👌 udapi style narlachi lal chutney receipe share kara
@Pym1s2z15 күн бұрын
Khupch bhariiii💯💯👌👌😋
@shrinivasgurjar525515 күн бұрын
अनु गुर्जर छान झालं आहे सांबार रंग छान आलाय
@Seemsrecipe10 күн бұрын
Such a amazing recipe 🤤😋 Your New subscriber stay connected ❤
@PriyasKitchen_10 күн бұрын
kzbin.info/www/bejne/Y4jcmKKFr9Kkq7csi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
@yogitaibrampurkar410015 күн бұрын
खूप छान रेसिपी 🎉
@ParthArjunwade14 күн бұрын
Udid vada recipe dakhawa
@indianclassicalbyvaidehigo350412 күн бұрын
खुप छान .. नक्की करू
@PriyasKitchen_12 күн бұрын
kzbin.info/www/bejne/qqqZl6iIatatn68si=Tog7UQNCNAaR3gKB *अस्सल ढाबा स्टाईल चमचमीत शेव भाजी.* बोटं चाटून पुसून खाल!! इतकी अप्रतिम चवीची अचूक प्रमाणात शेव भाजी बनवण्याची योग्य पद्धत!