खूप खूपच सुंदर ताई... मी तुमची गव्हाच्या पिठाचे चूरमा लाडू हि रेसिपी करून पाहीली.... खूपच सुरेख आणि चविष्ट झाले... तुमच्या रेसिपीज खूपच सोप्या पण तितक्याच चविष्ट देखील असतात... तुम्ही तुमच्या या छान रेसिपीज आम्हाला शेअर करतात त्याबदल अगदी मनापासून धन्यवाद...🥰🙏💗
@PushpaBhadrige2 ай бұрын
प्रिया , कशी ग एवढी सुगरण तु , किती सुंदर लाडू सहजच बनविते . खुप शुभेच्छा.
@nehapawar91332 ай бұрын
Wawwwwww, प्रिया ताई "दाणेदार बेसन लाडू" अप्रतिम झाले आहेत. लाडू चा रंग ही सुरेख आहे. मी यु ट्यूबवर रेसिपी चे व्हिडिओ पाहते. पण बेसनाच्या लाडू ची ही ट्रिक फक्त तुमच्याच रेसिपी च्या चॅनेल वर बघायला मिळाली. त्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही प्रत्येक पदार्थांला नवीन ट्रिक सांगत असता. त्यामुळे तुमची रेसिपी अपलोड झाली की एक उत्सुकता असते की प्रिया ताई आज कोणती नवीन ट्रिक दाखवणार आहेत. चवीला भन्नाट असणारच. खूप सुंदर आणि धन्यवाद हलवाई च्या दुकानातील ट्रिक आम्हांला शेअर केल्याबद्दल....👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻.
@gamerasticaady35902 ай бұрын
तुमच्या रेसिपी इतरांपेक्षा वेगळ्या असतात आणि युनिक असतात त्याचबरोबर तुम्ही उत्तम अशा टीप देतात त्यामुळे प्रत्येक पदार्थ बनवण्यास कॉन्फिडन्स येतो व पदार्थ अचूक तयार होतो❤
@vrushaliyadav53792 ай бұрын
Mast recipe khun chan danedar laddu aahet keep it up
@renukasakpal2342 ай бұрын
खुप छान 👌 तगार बनवण्याची पध्दत सोपी आहे नक्कीच ह्रा दिवाळीत तगार वापरून लाडू बनवणार 👍
@sharnammahirdey4790Ай бұрын
प्रिया कुअप छान रेसिपी आहे मी या वर्षी तुझे व्हिडीओ पाऊण सगळे दिवाळीचे रेसिपी बनवले अचूक प्रमाण मला माझे मी च कौतुक केले सगळ्यांना आवडले पदार्थ कुअप बरी पहिला मान मिळाले मला गरथ कुअप छान ❤❤❤❤❤❤❤
@PriyasKitchen_Ай бұрын
kzbin.info/www/bejne/b6eWpmaOr5hoea8si=YfxIYbNbqsUqfQCs *हॉटेल स्टाईल उडपी सांबर ची सिक्रेट रेसिपी* आजवर कोणीही न दाखवलेल्या खास मसाल्यासह अचूक प्रमाणात *"हॉटेल स्टाईल उडपी सांबर"*
@pratibhamore3082 ай бұрын
ताई लाडू एक नंबर झाले आहेत , तुमचे फराळाचे सर्व पदार्थ मस्तच झाले आहेत, खरंच एक उत्तम सुगरण आहात तुम्ही, आणि किती छान पध्दतीने समजावून सागंता ❤❤😊
@amrutabhawalkar56562 ай бұрын
ताई, खूपच अप्रतिम झाले आहेत लाडू....पीठ दाणेदार बनवण्याची तुमची युक्ती फारच भन्नाट आहे. आता गिरणीवाला नीट दळून देतो की नाही हे टेन्शन संपलं. खूप खूप धन्यवाद प्रिया ताई.मीही यावेळी असेच करेन लाडू....🙏🙏😋😋😋👌👌👌🎊🎊💐💐
@Happiness3942 ай бұрын
मी गेले २ वर्ष हे असे लाडू करते... "मोहनथाळ" ची रेसिपी पाहिल्यावर ही आयडिया मी बेसनलाडू साठी वापरून पहिली आणि मस्तच झाले. 🤩
@seemadhavale8398Ай бұрын
Aani mi pahilyanda... Tagar banavli... Chhan zali😊ladoo tr Khup chan... Tai thanks❤❤
@smitawakankar76402 ай бұрын
प्रियाताई खूपच छान रेसिपी आहे. सगळे पदार्थ करताना तुम्ही बारीक बारीक tips पण व्यवस्थित सांगता. तुमची रेसिपी बघताना कधी एकदा आपण करुन बघतो अस होत. धन्यवाद, स्मिता वाकणकर, बिबवेवाडी, पुणे
@neetajadhav87932 ай бұрын
❤ खुप खुप सुंदर झालेत लाडू 🎉असेच करते लाडू धन्यवाद दिपावली निमित्त अनिरुद्ध शुभेच्छा.😊
@shraddhachewoolkar78312 ай бұрын
सुंदर सुबक सुरेख झाले आहेत बेसनाचे दाणेदार लाडू. पट्कन गट्टम् करावेसे वाटले. धन्यवाद प्रिया. रेसिपी खूप आवडली.
@deeptijamnis2929Ай бұрын
Me tumchi hisuddha receipe try keli... Agadi same chaan danedaar zale ahet... Thank you for this recipe..... Maidyache chirote pakatale chya receipe chi vaat baghatey
@shalakamhatre50912 ай бұрын
अतिसुंदर 👌👌👌👌👌 नक्कीच दिवाळी ला करून पहाणार आहे छान रेसिपी दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@ChhayaPuri-k7t2 ай бұрын
🎉🎉खुपच सुंदर लाडू करणया आगोदरच लाईक🎉🎉🎉🎉
@prachipawar542 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम 🙂
@sushmasalvi60422 ай бұрын
खूप छान दिसतायेत लाडू तुमच्या सगळ्याच रेसिपी आवडतात खूप छान सोप्या पद्धतीचे असतात😊🎉
@shivanikumbhavdekar3154Ай бұрын
हलवायच्या दुकानातले बेसन लाडूपेक्षा घरात बनवलेल्या बेसन लाडवाला छान टेस्ट असते, असं मला वाटतं. तुम्ही ही दाखवलेली रेसिपी छान आहे. तुमच्या सर्वच रेसिपीज सुरेख असतात. 😊
@PriyasKitchen_Ай бұрын
घरी बनवलेले सर्वोत्तमच असतात फक्त हलवाईच्या दुकानांमध्ये जसं टेक्सचर असतं ना तसं टेक्सचर या आपल्या घरी बनवलेल्या लाडूला येते जर, आपण यामध्ये बुरा साखर वापरली तर 👍
@swararaut9702Ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी आहे ताई तुमच्या मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते: 😊
@Adg5iq2 ай бұрын
Wow tai tumchi recipe khup chan aahe.....te Bhangar madhura kahi nit nahi sangat Ani techa padarth changle hot pan nahi.. thanks for this recipe...khup chan zale ladu...
@neetachaulkar8935Ай бұрын
खूप सुंदर. मी नक्की करून बघणार. ❤
@surekhamane97352 ай бұрын
खूप खूप खूपच छान, अप्रतिम लाडू बनवून दाखवले ताई 👌👌मीही असेच लाडू बनवण्याचा प्रयत्न करेन 👍🙏🙏
@priyakulkarni3315Ай бұрын
Khup chan priya
@ranjanahajarnis26732 ай бұрын
Khupch mast ladoo zale aahe❤
@pratibhasamant91872 ай бұрын
मस्तच बेसन लाडू रेसिपी 👌👌❤️ धन्यवाद प्रिया 🙏🌹
@DeepaJadhav-f2x2 ай бұрын
Ek navin trik shikavlyabaddal Dhanyavad❤❤
@PadminiPudale2 ай бұрын
एक नंबर बेसन लाडू झाले आहेत या दिवाळीला नक्कीच बनवून बघणार धन्यवाद ताई ❤❤ दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 😊😊
@Pym1s2z2 ай бұрын
लाडू पाहूनच खाण्याची इच्छा होते इतके मस्त दाणेदार तयार झाले आहेत लाडूच टेक्सचर बघून तर तुमच्या हातातून घेऊन खावा असं वाटलं❤
@rutupatangrai70162 ай бұрын
हो खरंच 😋
@hemachalke19912 ай бұрын
धन्यवाद ताई ❤ तुम्ही सुगरण तर आहातच... त्याचबरोबर तुमची रेसिपी सांगायची पद्धत अतिशय सुंदर आहे... माझा नवरा तर तुमच्या रेसिपी पाहून पदार्थ उत्तम रीतीने बनवतो...
@deepikavalase38942 ай бұрын
Priya tuzya sagale recipe khup chan asatat ani perfect pan Thank you 😊
kzbin.info/www/bejne/g3fPmq2ahdd6jMUsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
@satishjadhav92772 ай бұрын
बेसन लाडुची कृति.आवडली करून पाहणार आहे👌👌
@PriyasKitchen_2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sangeetapadwal16302 ай бұрын
खूप छान .छान समजेल असे रेसिपी सांगता
@vrushalivilekar41112 ай бұрын
एकदम classic ! मस्तच झालेत लाडू ! तुझं खूप खूप कौतुक ! 👌☺️
@PriyasKitchen_2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/fXSlpn1rlr2ejdUsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
@SwatiNalawade2 ай бұрын
खुप छान.... बघुन तोंडाला पाणी सुटले... या दिवाळीत नक्की करून बघेन 😊
एवढं फेटायची गरज नाही.... एक तारी पाक करतो ना त्यापेक्षा पुढे जाऊ द्यायचा मनाने तगार तयार होते.... नं फेटता सुद्धा... मी तसंच करते...... एवढं फेटत बसून वेळ जाणार तो जाणार नी हात किती दुखणार
@manjirikhot-tt9trАй бұрын
😂
@geetadeshpande3342Ай бұрын
🌹👌लाडू खावा तर बेसन,भरेल आनंदाने तुमचे मन❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️🙏
@vrushalimore-je2ug2 ай бұрын
खुप छान बनवले आहे
@Lalitas_recipes2 ай бұрын
खूपच सुंदर दिसताहेत लाडू 👌👌
@seemadeolalikar4488Ай бұрын
अप्रतिम ladu🎉🎉
@madhaviji2 ай бұрын
खुप छान रेसिपी!
@aparnavangari2029Ай бұрын
Hi tai readymade besan vapru ka ki dal bajun dalun aanu