AMK Trek । सह्याद्रीतील सर्वात अवघड मानला जाणारा ट्रेक । अलंग - मदन- कुलंग | Most Difficult Trek |

  Рет қаралды 462,107

Psycho Prashil

Psycho Prashil

Күн бұрын

-"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Instagram- sahyadri Rock Adventure
/ sahyadri_rock_a. .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.
गडावरील ठिकाणे
किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई,औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा
घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे.
घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसऱ्या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० - १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० - ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
►KZbin - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► KZbin - kzbin.info....
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#AMK #MadanFort #KulangFort #AlangFort #Thriller #Adventure #BhairavgadFort #BhairavgadTrekk #भैरवगड #PadargadFort #BhimashankarJungle #पदरगडकिल्ला #kothaligadFort #KothaligadKilla #Kothaligad #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar

Пікірлер: 917
@premkamble4847
@premkamble4847 2 жыл бұрын
पवन दादा दोरी विना चढतो😲😲.... Man of the series goes to him 👍👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@traveller2530
@traveller2530 2 жыл бұрын
वाह बेटे
@swatisalunkhe954
@swatisalunkhe954 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y4POeWpsmMaSiqc
@hindkesaribakasur6300c
@hindkesaribakasur6300c 2 жыл бұрын
@@psychoprashil 00l
@Virat_kohli234
@Virat_kohli234 2 жыл бұрын
Navatach pavan ahe tyachya
@dhananjaypatil7945
@dhananjaypatil7945 2 жыл бұрын
सलाम भावांनो. हे बघताना सुद्धा छाती दडपते , पोटात आणि पायात गोळे येतात. आणि तुम्ही एका हातात कॅमेरा घेऊन चालता... तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द पण अपूरे आहेत. पायात प्रॉपर शूज नसताना सुद्धा एवढे अवघड ट्रेक करता , खरोखरच मनापासून कौतुक आणि अभिनंदन.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sarthjam5703
@sarthjam5703 2 жыл бұрын
⛳⛳#इतिहास_घडवुन..⛳ गेलात #तुम्ही ... #भविष्यात_तुमची..⛳ आठवण #राहील..⛳दुनिया जरी संपली तरी ⛳#राजे तुमची #शान तशीच राहील #जय_शिवराय 😍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sarthjam5703
@sarthjam5703 2 жыл бұрын
@@psychoprashil हो दादा नक्कीच ❤️🚩
@amarjilhekar7755
@amarjilhekar7755 2 жыл бұрын
तुझे छायांकन आणि माहिती खूप महत्त्वाची आहे....तुझ्यातली ऊर्जा अशीच तेवत राहो हीच सदिच्छा
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@नंदकुमारचौधरीमनसे
@नंदकुमारचौधरीमनसे 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. जरा सभालून जा आणि ऱ्यपलिग. जरा सभालून कर.. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम. हनुमान ग्यनन गुण सगर जय भवानी
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 жыл бұрын
प्रशील मीत्रा, तु हा ट्रेक सर केलास. तुझं अभिनंदन.. तुझ्या भावाचं सुद्धा खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sneharalebhat6440
@sneharalebhat6440 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत प्रशिल तू ,घर बसल्या आम्हाला किल्ले बद्दल माहिती मिळाली थँक्यू, प्रशील व सह्याद्री अडवेंचर ग्रुप ला मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@LifeIsGreatGirishArunDikshit
@LifeIsGreatGirishArunDikshit 2 жыл бұрын
आधीच अवघड डोंगर, त्यात जोरदार ऊन आणि खतरनाक विषारी फुरशी... बघतानाच दांदरून गेलो ना भाऊ.... पण प्रशीलभौनी धडाका लावलाय अवघड डोंगर भटकायचा... जोरदार चित्रीकरण 👍✌👌 अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!!
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sampathkumar467
@sampathkumar467 2 жыл бұрын
Prashil, you have climbed the Mt. EVEREST of the sahyadris. Keep it up. Thx for lovely drone shots.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@MiNDMoRY890
@MiNDMoRY890 Жыл бұрын
बघताच अंगावर काटा उभारतो , अश्या अप्रतिम कड्यांना सर करण्यास खरच वाघाच काळीज लागते आणि हे वाघाच काळीज फ्कत मावल्यांनाच लाभलाय अतिशय सुंदर साधेपणाने कडेच एक एक महत्व आणि त्याचा इतिहास पण छान सांगितलस , खूप छान भावा 🙏👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤
@amollokhande7224
@amollokhande7224 2 жыл бұрын
सर्व प्रथम पवान दादा ला धन्यवाद देतो भाऊ त्याची कसरत आणि तुझे प्रेयत्न खूप सुंदर.....👍👍👍👌👌👌👌😊😊😊😊
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 2 жыл бұрын
भाई तुम्हाला काय बोलायच. तुम्ही चालताना माझ्या ह्रदयाचे ठोके वाजत होते.. खुप भयंकर आणि ऊर्जा देणार.. ट्रेक.. पवन ला काय बोलायच खरच तो सह्याद्री चा पवन आहे. अशी ट्रेक करताना मन आणि तन खंभीर पाहिजे 🚩🔥🙏😍❤..खुप छान आणि खुप खुप मनापासून salute. ❤🔥🚩🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@DjsSoundBeats
@DjsSoundBeats 2 жыл бұрын
खरच भावा मानल तुला 🔥🙏🏻👑✌🏻👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Sushil020874
@Sushil020874 3 күн бұрын
4 थ्या मिनिटाला जो टप्पा होता तो खूप खतरनाक होता. तू चढाई करताना मधेच मम्मी बोलतोस. तेव्हा तुझी जास्त काळजी वाटते प्रशील. पवन दादा एकदम भारी 👌👌👍 जय शिवराय 🙏
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 2 жыл бұрын
भावा सलाम तुळा🙏🙏🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
@rameshshigwan
@rameshshigwan Жыл бұрын
नमस्कार दोस्त mi kokan cha ahe khup व्हिडीओ बगतो mala pan 1 vel bhet dyachi ahe tumhala khup छान kam karat ahat apan mazz ani kokan kadhun tumhala ani tim la शुभेच्छा पुढच्या वाटचालीत साठी
@shreemanvijuu
@shreemanvijuu 2 жыл бұрын
खूपच मस्त शब्द नाहीत पण देव करो आम्हाला ही हीच ताकत देवो ईश्वर...
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@swatideshmukh8777
@swatideshmukh8777 2 жыл бұрын
Lots of blessing to you Prashil....Go ahead ..And rock the all adventurous journeys.. happy for you...🥰🥰🤗🤗
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much mam.... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
@swatisalunkhe954
@swatisalunkhe954 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y4POeWpsmMaSiqc
@Myara_vicky
@Myara_vicky 7 ай бұрын
खूपच सुंदर असं गडाचे वरून करून प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे गडावर असलेले ते अस्तित्वच डोळ्यासमोर दिसून येते. भावा खूपच छान असं guide केल आहेस.
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 2 жыл бұрын
Brilliant Super Adventure 💯🤘🤘👍👍 Most Thrilling experience 😱😱 Very hard work 👍👍So proud 🤘🤘 Very nice Information 💯👌👌 Beautiful sunrise point 😍😍 Thank you 🙏🙏 TAKE CARE 👍👍 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@swatisalunkhe954
@swatisalunkhe954 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y4POeWpsmMaSiqc
@rahulcybercafe9931
@rahulcybercafe9931 2 жыл бұрын
प्रशिल भावा मला पण यायचय तुझ्या बरोबर ट्रेकिंग ला.... आणि पवन दादा तुला मनाचा मुजरा.... काय ट्रेकिंग करतोस तू....छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर हर महादेव. जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभू राजे .....
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@umasanjaymore6196
@umasanjaymore6196 2 жыл бұрын
Excellent Adventure guys.... Feeling Proud and lot's of blessings for future everyone and may God give you all more courage and good health to achieve your dreams
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 2 жыл бұрын
मी ९५ साली कुलंग, मदन आणि अलंग अशी यात्रा केली होती. मदनचा जो कातळकडा तुम्ही सूर्यप्रकाशात चढलात तो मी आणि माझे मित्र रात्रीच्या गच्च अंधारात चढलो होतो.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil..
@manohargorule2121
@manohargorule2121 2 жыл бұрын
मानाचा मुजरा भावा तुला,,👍🙏🙏👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
@mahindrachdhage4930
@mahindrachdhage4930 10 ай бұрын
ए एम के खूपच छान गड आहेत ते आपल्या आयुष्यातून आपण विसरू शकत नाही जीवनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची सफर केल्यासारखा आनंद होतो तुम्ही दिलेल्या माहितीला त्रिवार सलाम खूप छान प्रकारची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@DSNofficial42
@DSNofficial42 2 жыл бұрын
No 1 prashil bhau
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@santoshbhandari6375
@santoshbhandari6375 Жыл бұрын
खुप छान भावानो जय शिवराय जय जिजाऊ आलंग मदन कुलंग गडावरील थरारक ट्रेक केल्याबद्दल आपणा सर्वाचे आभार आणि अभिनंदन
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@rav5098
@rav5098 2 жыл бұрын
Ultimate One more addition to awesome collection Thanks 🙏🕉️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #TrekTitan #Awesomeness
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@deepakkulkarni2909
@deepakkulkarni2909 2 жыл бұрын
पवनदादा खरच ग्रेट आहे. विना दोरीचा climbing करतो तो. इथे परदेशी गिर्यारोहकांची देखील फाटेल. तिथे पवनदा सहज जातो. पवनदादा जगातला सर्वात श्रेष्ठ गिर्यारोहक आहे.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@kutekiaan786
@kutekiaan786 2 жыл бұрын
Brilliant super adventure.. May you keep conquering the even bigger mountains for all of us.. Evermore safely.. Cheers to the entire group.. Keep inspiring always... 🙏😍💯👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@ravirajghardale
@ravirajghardale 2 жыл бұрын
तु खुप पुढे जाणार
@swatisalunkhe954
@swatisalunkhe954 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y4POeWpsmMaSiqc
@sureshb6131
@sureshb6131 2 жыл бұрын
@@ravirajghardale भरपुर धाडस जय शिवराय
@vikasshinde6209
@vikasshinde6209 2 жыл бұрын
Salute...mitra...lay bhari 🙏💪...tuje adventures mi pahto...u r great...एक खासियत आहे तुज्यात ती म्हणजे ट्रेक करताना व्हिडीओ शूट करणं सोपं काम नाहीय...👍👌
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Жыл бұрын
धमाल ट्रेक आहे. जेथे तुम्हाला फुरसे दिसले तो भाग आणि कातळकडा आम्ही एकंदर बारा जणं अंधारात चढलो होतो.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sampathkumar467
@sampathkumar467 2 жыл бұрын
Panther in Jivdhan, Viper in AMK, next what bhai? Wonderful Prashil bhai. Keep it up. Dont bully your Lahaan Bhau.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
@sampathkumar467
@sampathkumar467 2 жыл бұрын
@@psychoprashil we love your blogs, Prashil. Keep it up. Maajya Marathi, tumchi Angrezi saarka aahe, 😁.
@chandrakantkumkar9376
@chandrakantkumkar9376 Жыл бұрын
नि:शब्द.... अफाट...अफलातून केवढ वैभवशाली... सलाम भावांनो जय शिवराय🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@amit5796
@amit5796 2 жыл бұрын
Superb hit bro tu prayatna kar Dada Amhi tuzya sobat aahe🔥badiya mahiti dili bro🔥जय शिवराय 🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
@JAYESHGHANEKAR
@JAYESHGHANEKAR 2 жыл бұрын
पवन दादा तर आपल्या जुण्याकाळातील एक झबरदस्त मावलाच आहे जो विना support चढतो.... Zabardast.... आणि प्रशिल भाऊ तुझी बोलन्याची पद्धत भारीच.... I'm fan of you...कधीतरी योग आला तर भेट होईलच आपली👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@TimeboundExp
@TimeboundExp 2 жыл бұрын
मित्रा तुझी जितकी स्तुति करुं तितकी कमी आहे कारण तुझे विडियो बघुन हिम्मत बुलंद होते
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sushamamahashabde9784
@sushamamahashabde9784 2 жыл бұрын
Salute....Mannacha Mujara Team and Prashi tula. You are a conqueror Gad King
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@AkshayPimpalkar924
@AkshayPimpalkar924 2 жыл бұрын
great effort guys :D khup bhari.. thararak experience anni engaging vlogging sathi khup khup dhanyavad
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@swatisalunkhe954
@swatisalunkhe954 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y4POeWpsmMaSiqc
@anantgaikwad4062
@anantgaikwad4062 2 жыл бұрын
सह्याद्री रॉक एडवेंचर्स ला मानाचा मुजरा आणि प्रशिल तुझी तर बातच काही और आहे aएम के खूपच अवघड किल्ला आहे
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@shilpaswami8208
@shilpaswami8208 2 жыл бұрын
Amazing prashil👏👏👏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@shivajigiri8721
@shivajigiri8721 2 жыл бұрын
Hii
@sharmilasoni8899
@sharmilasoni8899 Жыл бұрын
Simplly great....... gyes🙏 chase your dreams , but take care , be safe , lots of blessing to all of you🙏🙏👌👍
@akshaykalbande847
@akshaykalbande847 2 жыл бұрын
You are just awesome guys... hat's off to you all...
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@akshaykalbande847
@akshaykalbande847 2 жыл бұрын
@@psychoprashil offcourse, mi 5-6. Videos baghitle tujhe kal ratri, late jhala jhopayla, Ani sakali office la pan late... Khup amazing trek ahe tujha.. I can't imagine tu camera kasa manage karto....☺️
@arunaghanghav1744
@arunaghanghav1744 2 жыл бұрын
Khup chan ...maz gav ahe gadacya paythyashi .ani gavatli mans nehami dongraci madh kadyala jatat
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@arnavikokani6069
@arnavikokani6069 2 жыл бұрын
Nice video 👍😊
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@omirelekar007
@omirelekar007 Жыл бұрын
तुमचे खूप व्हिडिओ बघितले मी. खूप माहिती मिळाली आणि खूप छान वाटलं. तुमच्यामुळे आम्हाला गडकिल्ले पाहायला मिळाले. धन्यवाद 🙏🍫
@sampatgorde2558
@sampatgorde2558 2 жыл бұрын
Nice
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@kirandhone6848
@kirandhone6848 2 жыл бұрын
Khup sundar view baghayla milale👌👌👌khup shubhechha 👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@boscoafonso5744
@boscoafonso5744 2 жыл бұрын
Amazing!
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 2 жыл бұрын
खुपच छान vlog, छान माहिती, आम्हाला तुझा अभिमान वाटतो, जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jay Shivray.. Jay Jijau🚩🚩 Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@dhanrajmaind1838
@dhanrajmaind1838 2 жыл бұрын
खरंच जबरदस्त आहे, ,छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.. Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@renukathorat7813
@renukathorat7813 2 жыл бұрын
Khup chan mahiti ani TUMCYHA sarvancgi mehanat
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@harshalbare7951
@harshalbare7951 Жыл бұрын
lahan bhau chi jaam kalji vatat hoti seriously...😮....Dhadasi..work 👀🔥
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤
@RKBharatVlog
@RKBharatVlog 2 жыл бұрын
भावा व्हिडिओ अप्रतिम बनवतोस बोलण्याची पद्धत ही खूप छान आहे स्वतःची काळजी घे राजधानी रायगड ला कधी व्हिजिट करणार ।
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@RKBharatVlog
@RKBharatVlog 2 жыл бұрын
@@psychoprashil जय शिवराय
@RKBharatVlog
@RKBharatVlog 2 жыл бұрын
@@psychoprashilमे महिन्यात रायगडावर जाण्याचं विचार असेल तर जरूर कळवावे
@saurabhr4560
@saurabhr4560 2 жыл бұрын
Nai rao itk var apn nai chadhu shkt ...hats off to you bro🚩🙌🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pravinmahajan4204
@pravinmahajan4204 2 жыл бұрын
Thank u ,भाऊ मी पहिल्यांदा पाहिलं ट्रॅकिंग, खूपच लयभारी होते
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rohitverenker7448
@rohitverenker7448 2 жыл бұрын
Great treck khup bhaari thrilling to watch great Job👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@niravbari15
@niravbari15 2 жыл бұрын
Kup Sundar information bhetli bhava Thanks 🙏😊😊
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@dhananjaypatil7945
@dhananjaypatil7945 2 жыл бұрын
पवनदादा तुमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा🙏💐!!!
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@namratamali204
@namratamali204 2 жыл бұрын
🚩🚩Dada tumchya mule anek gad bghay chi Sandi milali🙏 khup ch adventure😲 hot rav😳🔥slam aahe hya syadri la 🙇🤩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@asifsayyad6660
@asifsayyad6660 Жыл бұрын
Khup chan bhava.kiti vichar karnyasarkh ahe lokani tya velela keleli architecture ajun pan pahayala milte.asech video banwat raha
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@asifsayyad6660
@asifsayyad6660 Жыл бұрын
@@psychoprashil go pro cap use Kar bhava.khup brave ahe tu.
@nillu7684
@nillu7684 2 жыл бұрын
खूप छान एकदम चित्त थरारक ट्रेक करतो भाऊ इथे आमची व्हिडिओ पाहूनच डोळे फिरतात भाऊ एक विनंती आहे पवन भाऊ ज्यावेळेस विना दोरी चढतो त्याचा पूर्ण व्हिडिओ टाक ना कसा चढतो बगु दे आम्हाला 😘😘🥳🥳❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@POfIWisdom
@POfIWisdom 2 жыл бұрын
लय भारी 1 नंबर व्हिडिओ.. camera konta.. selfie stick konti ahe
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Mla insta la msg kra.. Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@chandrashekarkotian4163
@chandrashekarkotian4163 2 жыл бұрын
Pawan dada barpur chan hota anni Tumcha vlogs khoob chan hota anni barpur hard traking hota salute tumala
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@JitendraBhise-d5d
@JitendraBhise-d5d Ай бұрын
Great & hard working but so nice jay Bhavani jay shivaji
@savitaraje1349
@savitaraje1349 2 жыл бұрын
Khupach chan dada ha pan vlog ani chan mahiti pan dilis apla lahan bhau tar jam bhari ahe bas kalji pan ghya ani pawan dada la manacha mujra jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@shubhamhemke2651
@shubhamhemke2651 2 жыл бұрын
तू खूप रिस्की आहेस भावा पण मला त वाटल मी पण तुझ्या सोबत आलो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jay Jijau.. Jay Shivray.. Jay shambhuraje Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Жыл бұрын
धम्माल मज्जा येते कुलंग संपताना. ९३ साली मी आणि अजून दहा असे आम्ही अकरा जणं गेलो होतो. आमचा जाण्याचा क्रम उलटा होता. आम्ही सुरूवात कुलंगपासून केली होती. आमच्यासाठी रांगेतला पहिलाच किल्ला होता तो. आमच्यातील एक ह्या पहिल्या किल्ल्यावरच टेकीस आला होता पायऱ्या चढताना पायात गोळे आले म्हणून. 😀😀😀 नंतर त्याने सारी यात्रा पूर्ण केली पण पुरता दम निघाला होता त्याचा, नियमित भटक्या असूनही.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤
@pruthviraj.patil.
@pruthviraj.patil. 2 жыл бұрын
खूप छान video bhau 🚩🚩 जय शिवराय🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@suchitaghadigaonkar105
@suchitaghadigaonkar105 8 ай бұрын
Pawan dada vina saar kahi ashakya... Awesome...adventure.. tc all of u🎉
@FF_Ganesh_yt
@FF_Ganesh_yt 2 жыл бұрын
Mast bhava , मी तुझा खूप मोठा फान आहे
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@gateprep2025
@gateprep2025 9 ай бұрын
Should we want to take ropes for climbing or they will provide?
@xyz-pd5vs
@xyz-pd5vs Жыл бұрын
एक नंबर🇮🇳🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@kalpeshkalpya391
@kalpeshkalpya391 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत दादा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shaileshkamble2900
@shaileshkamble2900 Жыл бұрын
Great👍👏, you all guys are amazing. Specially Pavan he is good leader.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@rasikapatil4320
@rasikapatil4320 2 жыл бұрын
Shivbache mavle🔥🔥💯💯👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@rahulbodawade9846
@rahulbodawade9846 Жыл бұрын
Bhai ek ch no vlog vatla tumcha nice👍 God bless you brother
@MumbaiMusicalArts
@MumbaiMusicalArts 2 жыл бұрын
Bhai Te First Music Konti Yoused Keles
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . Insta la msg kr mitra.. Id- prashil ambade .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@uddhavchitte2879
@uddhavchitte2879 Жыл бұрын
मित्रहो तुम्हाला माझा मनापासून प्रणाम.खुप धाडसी कामगिरी.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@laxmanpawar3780
@laxmanpawar3780 2 жыл бұрын
himmat, jigar, confidence ajun kay sangu bhava.. Jabardast
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rohanphadke860
@rohanphadke860 26 күн бұрын
Your younger brother is an inspiration!
@amolthorat3654
@amolthorat3654 2 жыл бұрын
भाऊ तुझे विडिओ भारीच आणि खतनाक असता पण कामा मुळे बघायला वेळ मिळत नाही म्हनुन आज पाहिलं. जबरदस्त ऍडव्हनचेर बघाल्या मिळाला.. ♥️भावा काळजी घे.. जय शिवराय 🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pranaykule6248
@pranaykule6248 2 жыл бұрын
Tu video shoot khup chan kartos... Drone shot tujhe khup bhari astat..Jas movie trailer asto tasach sem astat..1 no..Me ata paryant barech janache video baghitale ahe..Pan tuje video khup special ahet..Tuji jiddh , dering no 1 ahe..Me ter tujha kHuo motha fan jhalo ahe..
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@amoldhorage4965
@amoldhorage4965 2 жыл бұрын
एकदम मस्त prashil. नवीन किल्ले कळाले.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vaishalitoraskar4308
@vaishalitoraskar4308 Жыл бұрын
Apratim aani khatarnak track. Tumchya teamla trivar salam.
@gajananchopda8603
@gajananchopda8603 Жыл бұрын
❤प्रशील मित्रा, विडिओ मध्ये हाताने काढलेला मार्गदर्शक नकाशा किंवा अनिमेटेड नकाशा दाखवल्यास विडिओ अजून माहितीपूर्ण होईल AMK 👌👍
@truptigurav2785
@truptigurav2785 2 жыл бұрын
khub mast dada
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@dhanrajkadam3213
@dhanrajkadam3213 Жыл бұрын
Great Adventure guys. Salute you all.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Neshway
@Neshway 2 жыл бұрын
भावा जबरदस्त एफर्ट आणि जबरदस्त व्हिडिओ 👌🏼👌🏼🔥🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@AnilShinde
@AnilShinde 2 жыл бұрын
खतरनाक गड आहे काय विडिओ आहे वाह मस्त एकदम 👌😲
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@ganeshware..
@ganeshware.. 2 жыл бұрын
ಆರೆ ಭಾವ ತುಲಾ ಕೀತಿ ದಾ ಸಂಗೂ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಮೌಂಟ್ ವಾರ್ ಜ🙏🙏🙏🙏👍🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@hemantdixit9
@hemantdixit9 Жыл бұрын
Hats off to Pavan Dada, and Prashil. Prashil tu stick ghevun recording kartos pan aamhala purna vel ghabravlas. Aprateem video. Stick la kahi option nahi ka?
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤
@missa.b3040
@missa.b3040 2 жыл бұрын
AMK trek खूपच मस्त 👌आणि जबरदस्त 🔥तुम्हा सर्वांच्या थरारक अनुभव बरोबरच खूप खूप कौतुक देखील🤩🤩God bless all of you 🙌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sadashivthorat2188
@sadashivthorat2188 11 ай бұрын
Very dengar treck,but hat's off you,
@tanishqmore3506
@tanishqmore3506 2 жыл бұрын
गड किल्ल्यांचा स्पाडर मॅन 🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rohitagarekar2703
@rohitagarekar2703 2 жыл бұрын
Wishing you a happy birthday @Psycho Prashil Bhau ही व्हिडिओ सुध्दा खुप आवडली . जबरदस्त ट्रेकिंग होती ही सुध्धा .
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Amitmhaskar-h6d
@Amitmhaskar-h6d Жыл бұрын
दादा जंजीरा क़िला वर वीडियो गेऊन ये
@makarandnaik2759
@makarandnaik2759 2 жыл бұрын
बिनदस्त आहे भाई तू 1 noo
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vinodmhatre2704
@vinodmhatre2704 2 жыл бұрын
Naja tripudiens drop only 90rs for sneak bite. Don themb jibhewar jahar utare paryant. थोड़े थोड़े समय पर ले.from near baba Amtes Anandwan🥰
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . Mla insta kiva fb vr msg kra... I'd Prashil Ambade... .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@TimeboundExp
@TimeboundExp 2 жыл бұрын
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@bkkta277
@bkkta277 Жыл бұрын
Ek no dada ek no ❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 43 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,7 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 91 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 43 МЛН