पुणे अभ्यासिका दुर्घटना! जबाबदार कोण? कारण काय? अभ्यासिकांचे वास्तव काय? मदतीचे आवाहन! MPSC

  Рет қаралды 4,901

Vastav Katta

Vastav Katta

Күн бұрын

Пікірлер: 37
@sciencekari..8767
@sciencekari..8767 Сағат бұрын
Mi dhruvtara reading madhe hoto 6 mahinyapurvi...mi swataha tikadcha 2-3 veles mcb trip zalela tenva vapas nit kela hota ..tikde kami jaget khup jast AC ani vinakaran full AC lavlyamule pahilyapasun same problem hota....! Ani asa incident honarch hota ek na ek divas...reading che owner mahinyachya adhich 25 tarkhela advance paise magtat..nahitar seat rikami karavi lagte. mhanun mi tenvach sodli hoti ..thanks to god...nahitar aaj 100% mazehi same haal zale aste..! Jyancha nuksan zala tyanna bharpai milalich pahije. Karan vidyarthayancha jo loss zala aahe to irreplaceable aahe ...! Atleast tyanna thoditari aaplya parine madat karavi hi vinanti.
@Murumkar0801
@Murumkar0801 Сағат бұрын
सर मी ही त्याच library मध्ये एक वर्षा पासून अभ्यास करत आहे माझ्या सर्व नोटस पुस्तक त्यामध्ये गेले आहे .😢😢😢😢
@dnyaneshghuge3341
@dnyaneshghuge3341 2 сағат бұрын
Library madhe टेबलला Light आणि चार्जिंग पॉइंट आहे त्याला मला एकदा current लागला होता.😢 सगळी कडे लक्ष देणं गरजेचं
@Samsgddbb
@Samsgddbb 2 сағат бұрын
@@dnyaneshghuge3341 bhai tu tya library madhe ahes ka
@upsc_preparation
@upsc_preparation 3 сағат бұрын
पुण्याबाहेर राहून अभ्यास करा
@NikhilBoxer-h3t
@NikhilBoxer-h3t Сағат бұрын
Hall मध्ये लेक्चर वेळी ventilation ची काहीच सोय नसते फकत पोर रेटून बसवतात😢
@Shivendra01-w7n
@Shivendra01-w7n 3 сағат бұрын
बहुतांश अभ्यासिका मालक हे राजकीय छत्रछायेत आहेत ..सर्व राजकीय पक्षांनी मिळून ११५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रूपये मदत करावी. !
@sangrampatil4779
@sangrampatil4779 2 сағат бұрын
मित्रहो सकाळी पासून हे चित्र पहिल्यापासून आणि यामध्ये नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून खूप अस्वस्थ होत आहे. की यात या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांची काय चूक आहे, सकाळपासून बरेच सहकारी बांधव विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. परंतु अजूनही त्यांना भरीव मदतीची आवश्यकता आहे. याची जाणीव मला झाली. म्हणून मी या दुर्घटनेमध्ये हानी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षिक साहित्याची जबाबदारी घेण्याच ठरवलेला आहे. माझ्याकडे त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आहेच त्यांना उद्याच संपर्क करेलच पण तुमच्या जवळील कोणाचे नुकसान झालं असेल तर त्याला धीर द्या,आपण सर्वांना एकत्रित करू आणि सर्वांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना लगोलाग मदत देऊ. आपलाच भाऊ. समाधान कोकाटे 🙏
@rakshandazagade8078
@rakshandazagade8078 2 сағат бұрын
Sir aj chya incident mule fhkta library chya safety baddal bolla jatay pan punyatlya kahi hostels pan same Parisththi ahe tyasathi pan audit vhaiyla have
@nitinpatil5407
@nitinpatil5407 Сағат бұрын
Library che aani class che malk khup majlya sarkh kartat
@sachinbhosale5741
@sachinbhosale5741 4 сағат бұрын
Sir barobar boltay tumhi
@akshaykumbhar6026
@akshaykumbhar6026 3 сағат бұрын
❤Evda digital hovun kai ahe tya punyat
@ns-pj5bc
@ns-pj5bc Сағат бұрын
राज्यसेवा postponed करा😢
@MrPratik96
@MrPratik96 Сағат бұрын
Ka?
@techiemaharashtraa
@techiemaharashtraa 5 сағат бұрын
Maze sate Book gele 😢 thank you sir. Tumhi aawaz utaklat.😢 Mazya short note gelya
@Samsgddbb
@Samsgddbb 5 сағат бұрын
Mitra polity chya majha self notes ahet
@Samsgddbb
@Samsgddbb 5 сағат бұрын
Pahije astil tar contact kar ... Xerox karun gheu shakto
@techiemaharashtraa
@techiemaharashtraa 5 сағат бұрын
@@Samsgddbb inst I'd de dada
@akshaybakal3894
@akshaybakal3894 4 сағат бұрын
Bhava economics Chy short notes ahet mazya javal.. print me kadhun deto... Patla tr read kr.. pahij astil tr number share kr
@archanamali4042
@archanamali4042 3 сағат бұрын
​@@Samsgddbbmla pahije aahet
@Sayuingole
@Sayuingole 2 сағат бұрын
😢😢😢😢
@ranighuge9858
@ranighuge9858 4 сағат бұрын
कोणाला जर hand written नोट्स पाहिजे असतील तर कळवा please xerox काढून देईल..
@shubhampawar8312
@shubhampawar8312 4 сағат бұрын
Mala😢
@UgalalBahiram-o8n
@UgalalBahiram-o8n 3 сағат бұрын
Hii😢
@techiemaharashtraa
@techiemaharashtraa 3 сағат бұрын
@@ranighuge9858 mala I'd di
@techiemaharashtraa
@techiemaharashtraa 2 сағат бұрын
Mala
@sangrampatil4779
@sangrampatil4779 2 сағат бұрын
मित्रहो सकाळी पासून हे चित्र पहिल्यापासून आणि यामध्ये नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून खूप अस्वस्थ होत आहे. की यात या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांची काय चूक आहे, सकाळपासून बरेच सहकारी बांधव विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. परंतु अजूनही त्यांना भरीव मदतीची आवश्यकता आहे. याची जाणीव मला झाली. म्हणून मी या दुर्घटनेमध्ये हानी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षिक साहित्याची जबाबदारी घेण्याच ठरवलेला आहे. माझ्याकडे त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आहेच त्यांना उद्याच संपर्क करेलच पण तुमच्या जवळील कोणाचे नुकसान झालं असेल तर त्याला धीर द्या,आपण सर्वांना एकत्रित करू आणि सर्वांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना लगोलाग मदत देऊ. आपलाच भाऊ. समाधान कोकाटे 🙏
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 85 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 4,5 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН