पुणे अपघात: दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली | मुंबई | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 3,900

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

पुणे अपघात: दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(विधानसभा लक्षवेधी । दि. 28 जून 2024)
00:00 - पुणे पोर्श प्रकरणातील आरोपीला अडल्ट ट्रीट करणार!
दि.19 मे, 2024 रोजी रात्री अडीच दरम्यानची ही घटना असून, त्याच दिवशी पोलीस डायरीमध्ये कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल. 17 वर्षांवरील व्यक्तीने थंड डोक्याने केलेले कृत्य 'अडल्ट' म्हणून ट्रीट केले जाणार.
10:09 - जाणकार लोकांनी पुण्याला बदनाम करू नये!
पुणे हे टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग हब असून, जाणकार लोकांनी पुण्याला बदनाम करू नये. 'खोटे बोला पण रेटून बोला' ही विरोधकांची भूमिका योग्य नाही.
13:46 - 1 जुलैपासून नवीन कायदे लागू होणार!
पैशांचा वापर करून न्याय विकत घेता येत नाही. 1 जुलैपासून नवीन कायदे लागू होणार असून, कोणतेही वाहन आता एक्सरे झाल्याशिवाय बाहेर जाऊ शकणार नाहीत.
19:21 - ड्रग्ज प्रकरणी कोणालाही माफी नाही!
ड्रग्ज प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात आली. ₹3600 कोटींचा माल जप्त केला असून, या प्रकरणी कोणालाही माफ केले जाणार नाही.
23:20 - पोलीस आयुक्तांना कोणाचेही फोन गेलेले नाहीत!
पोलीस स्टेशनला आणि पोलिस आयुक्तांना कोणाचेही फोन गेलेले नाहीत. याबाबतचे पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही रेकॉर्ड आहे.
#MonsoonSession2024 #PuneIncident #Pune #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 17
@spartaautube
@spartaautube 5 күн бұрын
खरा ईमानदार नेता देवेंद्रजी ❤❤❤
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 5 күн бұрын
त्या मुलाला कोर्टाने सोडले आहे.त्या न्यायाधीशांची चौकशी होणे गरजेचे आहे.ज्या दोघांचे जीव गेले, त्या बद्दल तुम्ही अवाक्षर काढत नाही ना त्यांच्या घरच्यांना भेटला नाहीत.ही सगळी सारवासारव आहे.
@dasram927
@dasram927 5 күн бұрын
देवेंद्र जी आप नागपुर के सभी मस्जिदों पर से लाउडस्पीकर हटाइए ना कृपया ‌
@vaibhavumbarkar4142
@vaibhavumbarkar4142 5 күн бұрын
त्याच्या सोबतीला कोण कोण होते कार मधे?
@santoshkhanvilkar3740
@santoshkhanvilkar3740 5 күн бұрын
🎉🎉
@AryanGujar-nh4ll
@AryanGujar-nh4ll 5 күн бұрын
New law established please sir in Maharashtra 😢😢
@hemantkul3867
@hemantkul3867 5 күн бұрын
Wah df
@adnyat
@adnyat 5 күн бұрын
जनतेच्या दबावामुळे नाही, तर पोलिसांनी, विशेषतः वरिष्ठांनी सुरुवातीपासूनच केस योग्य पद्धतीने हाताळली. हे जनतेपर्यंत पोहोचू द्या.
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 5 күн бұрын
मग सुटका कशी केली ?
@shubhavarrier4657
@shubhavarrier4657 5 күн бұрын
It is a heinous crime . Even after the so termed juvenile crime,father ,driver, grandfather ,all turned it to an adult crime . What words to offer to the grieving parents ?🙏
@ashokthorat2245
@ashokthorat2245 5 күн бұрын
Hon devendraji apla ground levlchya mansasi sampark kmi hot chalala ahe apan servsamanyche patra vavyhar vacht nahit e-mail in put hot nahit email pahat nahit
@pravindesai5974
@pravindesai5974 5 күн бұрын
Please Devendra ji interfere in Suresh Kute beed Multistate 3000 kiti rupee scams🙏🙏🙏🙏
@pravindesai5974
@pravindesai5974 5 күн бұрын
Please Devendra ji interfere in Suresh Kute Beed Multistate 3000 koti rupee scams🙏🙏🙏🙏
@basedmanaf8100
@basedmanaf8100 5 күн бұрын
पुण्यात पब culture वर बंदी घाला. एक पण नको पुण्यात
@spartaautube
@spartaautube 5 күн бұрын
कोनत्या जातीचा होता तो पैशेखाऊ डॅाक्टर?
@shaileshjha2635
@shaileshjha2635 5 күн бұрын
Great leader Jai shree Ram jai BJP 👏👏
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis
1:42
Devendra Fadnavis
Рет қаралды 12 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 4,9 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН