आपलं म्हणणं खरं आहे. परंतु ही जबाबदारी पक्षकारापेक्षा वकीलांची जास्त आहे. केवळ व्यवसाय मिळतो म्हणून अशिलाची दिशाभूल करू नये.
@birmalkondalkar3705Ай бұрын
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@satishpuranik5918Ай бұрын
सर तुम्ही सुरु केले हे ज्ञानार्जन फार महान कार्य आहे
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@yuvibarge56327 күн бұрын
Great sir
@prasannawalke3283Ай бұрын
Nice information sir
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@umeshmahadik7295Ай бұрын
Very Nice info Sir....
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@aparnasamant4629Ай бұрын
कायम कुळ अस्तित्वात असताना मालक त्रयस्थ व्यक्तिस मालकीहक्क विक्री करु शकतो का?
@kiranshedule125Ай бұрын
सर मी लातूर मधून आहे माजी केस लातूर सिव्हिल डिव्हिजन सन 2014 चा दावा आहे फायनल युक्तीवाद सुरू आहे लिमिटेश चा मुदा आहे पहिली राजेस्ट्री सन 1992रोजी झाली तेव्हा मी तीन वर्षचा होतो व बहीण 1वर्षाची होती ती जागा वाढलोपार्जित आहे वडलांची फसवणूक झाली आहे आणि आता पहिली खरेदी जांनी घेतली तयांनी सन 2009साली त्यांचे बहिणी ला विकली तर माजा दावा 2014 रोजी दाखल केला आहे तर दावा लिमिटेशन मध्ये आहे का
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@karanjankar8319Ай бұрын
सर आमची एक केस 2005 मध्ये दाखल करण्यात आली होती तालुका न्यायालय ते उच्च न्यायालयात 24/9/2024 ला निकाल झाला असून त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवावा
@TanmayKetkarАй бұрын
९३२६६५०४९८ येथे माहिती पाठवावी.
@yamunabhusari176Ай бұрын
आजोबा वाटपपत्र करताना मुलाला वाटप न देता डायरेक्ट नातवाला खरेदी देवू शकतात का? सर्व जमिन तीन चार पिढया वडीलोपार्जीत आहे . कृपया मार्गदर्शन करावे🙏
@maanishgajewar784Ай бұрын
कागदपत्रे पाहिल्या शिवाय वकील साहेब काही सांगू शकत नाहीत.
@shardul_bhardwajАй бұрын
त्याच्यासाठी तुम्ही राहत असलेल्या तालुका जिल्ह्यातील उच्चशिक्षित विधिज्ञ यांच्याकडे कायदेशीर सल्ला घ्या यूट्यूब वर प्रश्न विचारून तुमच्या प्रश्नाचे समाधान कधी होणार नाही हे लक्षात ठेवा