No, you did not hear that properly. You have to contact responsible authority and inform them about your side of story.
@jitendrapol47287 ай бұрын
जनतेला पीडा देणे हेच व्यवस्थेचे परम कर्तव्य आहे.
@hareshdharne93397 ай бұрын
छान! म्हणजे तुम्ही केस वर्षानुवर्ष चालवा आणि म्हणा की बघा इतकिवर्ष मालमत्ता आरोपीच्या ताब्यात.. म्हणजे तोच मालक 🤬
@kishorraut-14282 ай бұрын
Mg Engragache tabo hoto mg jaminiche Malak engraj ka, gund giri var.
@prakashyadav64718 ай бұрын
भारतीय न्यायालयाचे बहुतांशी निर्णय आरोपींच्याच बाजूला आहेत.
@santoshshinde81668 ай бұрын
तितकं नाही केलं तर विश्वास संपेल म्हणून...
@ManishAPimple8 ай бұрын
Yes ,true , it's high time to make appropriate change in our savidhaan 🙏🙏
@vijaykumarbalajirao74905 ай бұрын
फक्त 3 लाख पानांचा निबंध लिहा ह्या बोटावरचा थुका त्या बोटावर लावा
@dr.bharatipatil30742 ай бұрын
Saglya fraud...na vachvaych suru aahe........
@sunitasawant45932 ай бұрын
Yas brobr😊
@prakashjadhav50158 ай бұрын
वा रे न्याय . जिसकी लाठी उसकी भैंस .
@vishwaschitare-o1k8 ай бұрын
जास्तीत जास्त गुन्हेगारी वाढली तर न्यायालयीन प्रक्रियेतील लोकांचें पोट भरली जातील,
@RavindraSatpute-e9u8 ай бұрын
इंडिया दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्यांना परत देवून टाका
@prasadpol1918 ай бұрын
एकदम बरोबर साहेब👍🏻
@jadhav54537 ай бұрын
@@prasadpol191raight
@anupritapotnis72417 ай бұрын
Wow..mast bollat...barobbar
@cyberinsaann18027 ай бұрын
सगळ्यांना सगळ्या गोष्टी साठी पैसे लागतात तर अक्कल असून काय फायदा.
@ujjwalaparad29575 ай бұрын
बरोबर बोललात भाऊ
@rapr81368 ай бұрын
मग मालक स्टेशनवर भीक मागायला जाईल
@urmilakamble42998 ай бұрын
म्हणुन खर्या मालकांची घरे लाटली जातात !
@sulbhapawar34058 ай бұрын
सरकारी जमीनीवर हा कायदा लागु पाहिजे,पण सरकार याबाबत मालमत्ता आपल्या नावावर करणार नाही
@deepakdubal5368 ай бұрын
👍👌👌
@jadhav54537 ай бұрын
👌🙏
@ModernTime-s8 ай бұрын
फक्त मुडदे पाडणे एवढेच आता बाकी राहिले.
@lab37557 ай бұрын
Te pan padayala wel nahi lagnar bhau
@rodgerblrАй бұрын
Barobat, Shiksha zali ki 14 varsha ni baher, civil case 30-40 varsh chalate, result kahi nahi.
@janardankurangale1648Ай бұрын
आता सुरवात होईल शाळा सरकार बंद करीत आहे अडाणी अशिक्षित गावोचे गावे चे लोकांना उद्योग एवढाच असेल अन्याय केला की मुडदे पाडा फक्त.
@SachinDeshpande-pd9qcКүн бұрын
बरोबर
@somnathgavas830219 күн бұрын
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली त सर आपले धन्यवाद
@advocatepramoddhokale19 күн бұрын
धन्यवाद
@nanapatil6125Ай бұрын
चांगला उपक्रम आहे विद्या पिठाचा ! धनवाद !
@haribhaushevate54225 ай бұрын
ब्रिटिशांच्या ताब्यात पून्हा भारत देण्याच्या मागणीचे स्वागत .
@Ghs1813 ай бұрын
घरात मच्छर झाली तर काय घरात आग लावावी का
@cyberinsaann18027 ай бұрын
सगळ्यां गोष्टी साठी पैसे लागतात ते कुठुन आणणार कळते पण वळत नाही.,
@proudhindi30738 ай бұрын
Nyayalaya varna vishwas kadhich udala ahe samanya nagarikancha
@anupritapotnis72417 ай бұрын
Amchya mahititeel eka dr chi malatta asheech eka bhaiyya be hadap keli va tyala jeeve maraychi dhamki dili....
@shubhadathakare69586 ай бұрын
भारतीय राज्यघटनेचा येथे अजिबात संबंध नाही . याच्याशी संबंधात तरतुदी civil law आणि IPC मध्ये आहेत . ऊठसूठ राज्यघटनेला दोष देणयाची गरज नाही
@ulhassahasrabudhe39535 ай бұрын
इतकी भिकारी व्यवस्था असल्याने वकिल आणि त्या व्यवसायात असलेल्या लोकांना फायदाच फायदा
@deepakbandivadekar15585 ай бұрын
म्हणजे " जिसकी लाठी उसकी भैस " भारतीय न्यायव्यवस्था म्हणजे मुर्खांचा बाजार , सामान्य केसेस पण १५ ते २० वर्ष चालतात आणि अधिक चे निर्णय वसुलीवरच होतात .
@dilipjoshi34055 ай бұрын
घर काम बाई किती दिवस आपल्या घरात काम करत असेल तर तीचा कायमचा मालक होता येईल का?
@ddt49214 ай бұрын
हो फक्त तिन मालकाला "ठेवल" पाहीजे 😜😝😝😭😭😭
@SachinDeshpande-pd9qcКүн бұрын
😂😢 4:23 😊@@ddt4921
@ajishete55345 ай бұрын
म्हणजे जो ताकतीच्या जोरावर जर एखादी प्रॉपर्टी कमकुवत ..दुर्बल भावाची ताब्यात घेऊन ठेवली असल्यास...त्याची..प्रॉपर्टी..गिळंकृत करेल... न्याय कसा होईल..?
@bapparawal97095 ай бұрын
यामुळे रोहिंग्या सुद्धा मालक होतील.
@NilimaDeshmukh-gs9qe4 ай бұрын
जमिन वाहायला देतांनाही एक वर्षाची लिखापटि करून घेणे आणि दरवरषी एकाच व्यक्तीला देवू नये,,,मग ते शिरजोर होतात,,माणूस पाहून करावे,,, सर्वच वाईट नसतात,,पण,,,,,,,,,,नियत,,,
@sharadsupekar8163Ай бұрын
भारतीय न्यायालयाचे निर्णय अशा प्रकारे असल्याने गरीब लोक भुमिहीन झाले आहे
@sanjutambhale58022 ай бұрын
अशा निर्णयामुळे लोकशाहीची वाट लागण्यास वेळ लागणार नाही
@AshokDeshmukh-uh6ti4 ай бұрын
आशा आणि न्याय देवतेवर चा विश्वास उठून जाईल
@anilrawool8403Ай бұрын
सध्या तेच चालू आहे, सगळ्या विषयात. दादागिरी हुकुमशाही.
@cyberinsaann18027 ай бұрын
सर एवढ्या प्रतिक्रिया ऐकुन काय प्ररक आहे का कायदा मध्ये.
@sureshramdharme17928 ай бұрын
ॲड. प्रमोद ढोकळे साहेब.मला मदत होईल असे पाहावे
@NilimaDeshmukh-gs9qe4 ай бұрын
मागे तर असा कायदा होता न,कि कीतीही दिवस एखादि मालमत्ता कोणाकडे असेल तर ती त्याला वापस मालकाला वापस करावीच लागते,,,,घरमालक भाडेकरी यांच्यात भांडण लावणारा कायदा वाटतो 🙏
@sahadeogosavi55503 ай бұрын
मुंबई मध्ये पगडी बिल्डिंग मध्ये हेच नियम लागू असंतात का? आणि नसेल तर दुसरे कोणतंय नियम लागू होतात
@rameshbabar35535 ай бұрын
कायदा लिहिताना निसर्गाचे नियम व मानवी तथ्य, मानवता बाधित राहिली पाहिजेल असा अभ्यास करून कायदा लीला पाहिजेल.
@rameshlohakare2715Ай бұрын
अशाने जास्तीत जास्त गुन्हे होतात ज्याच्या नावावर जागा त्याच्याच घर शेवटपर्यंत असा निर्णय दिला पाहिजे
@msmonde197218 күн бұрын
म्हणुन आपल्या रुम च्या चाव्या कोणाला देऊ नका? दिल्या असतिल तर परत घ्या नाहितर कोण कधी नावावर करुन मोकला होईल सांगता येत नाहि
@SwananandDhaytadakАй бұрын
Sar mazya aaila sarkari gavthan jamin 1985 madhye dili ahe parantu hi jaga amchya navavar kasi karata yel amcyakade light bill nal patti ani ghar bandhale ahe te navavar hoil ka . Please reply me.
@shrinivaskhatavkar60205 ай бұрын
जर भाडे करू ऐवजी नाते वाईक कब्जा करून राहिले असतील तर ?
@SanjaySonar-qk6kk8 ай бұрын
Sakari home bhade pavti 10year bharto aahe tar kay hou shakte
@Avijadhav7598 ай бұрын
नमसकार...... जर एखादी गावठाणी खेड्यातील 5 गुंठे जागा एखाद्या व्यक्तीकडे 350 वर्षांपासुन ताब्यात असेल आणि त्या जागेची ग्रामपंचायत नक्कल व सिटीसर्वे सनद असेल तर ती जागा शेजाऱ्याला मिळवता येते का
@NilimaDeshmukh-gs9qe4 ай бұрын
साडे तीनशे वर्ष,,,किती पिढया झाल्या,,,ईतके दिवस काय केलं,,
@VijayKadam-t6j2 ай бұрын
माझ्या आजोबा नी 1946 साली भाडे देतील होती मी 70 वषॅ होतो दिवसांनी केस झाली 40 वषॅ चाली पण माझ्या विरूध्द गेली आता परत मिळेल का
@kiranshinde273318 күн бұрын
लोकशाहीतले न्यायाधीश
@rahulc1078 ай бұрын
Nice explanatory video
@DivineManthanКүн бұрын
IPC is still there?
@girishjoshi31025 ай бұрын
बेकायदेशीर विकत(?) घेतलेल्या सोसायटीतील stilt पार्किंगला हा कायदा लागू होतो का?
@advocatepramoddhokale5 ай бұрын
Nahi
@kundanlokhande69605 ай бұрын
Dusryacha jaminit mulat jaych ka
@elitemaster2654Ай бұрын
सर सन 2014 पासुन जमीन माझे ताब्यात आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार वहिती आधारे सात ब भरुन तहसीलदार यांचेकडे दाखल केले आहे तहसीलदार मंजुरी देत नाही, मनाई हुकुम मिळावा महणुन दावा दाखल केला तो दावा हायकोर्टात ही फेटाळला आता काय करावे मार्ग सुचवा किंवा शासन निर्णय सांगा
@sureshramdharme17928 ай бұрын
साहेब नमस्कार कोर्टाचा निर्णय असेल तर कृपया मला जी. R मिळेल तर फार बरे होईल thankyou
@ojasmaurya87792 ай бұрын
Pagadi system che room la limitation act applicable nahi please clarify.
@BABARAO00888 ай бұрын
Sir majya ghara chya darvajya samir atikram kele aahe kay karave please help me
@RajsAllinOne-mz9by3 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय टाका
@amolk30077 ай бұрын
सर एक प्रश्न आहे माझ्या आजोबानी गावातल्या एका माणसाला ५०० रूपये घेतली आणि बोलले की ५०० रुपये परत केली की ती जमीन मला दे काही वर्षे नंतर आजोबा त्या माणसाकडे गेले तर तो मणूस बोलला की मी जमीन देणार नाही तर आता मी काय करावे त्या ७/१२ मध्ये माझ्या आजोबांचे नाव आहे आणि लिहिले आहे कंसामध्ये लिहलेल आहे ( ख.ख.ना.) खरेदी खत नाही तर मला ती जमीन मिळल का कृपया सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nileshfulpagar69068 ай бұрын
Sir purvi 100 वर्षाचा करार केलेला असेल आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यावर ते घर पुन्हा मूळ मालक घेऊ शकतो का
@jagannathgangurde34158 ай бұрын
हे निकाल फ़क्त जमिनी संदर्भात आहे.
@dhayedhaye30105 ай бұрын
माझ्याकडे 95 96 पासून माझ्याकडे जमीन आहे तिचा सातबारा मालकी नावाचा निघतोय आणि मी नोटरी नोटरी करून घेतलेली
@AppasahebDeshmukh-h1v4 ай бұрын
शहरात घर बांधून 24 वर्षांपासुन राहात आहोत,,,,,,स्वभूखंडालगतचा O.P.वृक्षारोपण करुन,,,,,परसबाग स्वरुपात आम्ही वापरत आहोत,,,,तारकुंपण केले आहे,,,,मग आता ती खुली जागा अधिकृतरित्या आमची झाली,असे समजावे काय?👌👍🙏🙏🙏
@rajupawar14244 ай бұрын
जेची खरेदी तोच ओनर मालमत्ता जेचे ताब्यात तो मालक घे चुकीच आहेत...सर्व पेपर तपासून घेऊन मगच निर्णय घेण्यात यावा...
@riyazmogal5572Ай бұрын
Dhokale sir, maja savatar lahan bhahinini zabardasti ne maza malki chiya gharava til eka room var taba kela ahe. Khara tar ti vadilanchiya gharat ticha hisa ahe. Til vadilan chiya nidana nantar mi tayache palan poshan va shikshan ni purn kele. Ata nala naze gar kase milel. Plz. Reply.
@advocatepramoddhokaleАй бұрын
वडिलोपार्जित असेल तर मुलींना हिस्सा असतो..
@riyazmogal5572Ай бұрын
Saheb majaya malki che ghar ahe.
@pratapraototaramjagtapjagt47348 ай бұрын
SHET JAMINICHE KAY NIYAM AAHET
@VaijinathGite-b7m2 ай бұрын
या कायद्याने काही लोकांवर अन्याय होणार नाही
@supriyakole93275 ай бұрын
Devsthan chi jamin ahe ti jamin khup varsh amhi kasat ahot १०० varsh karar patrane te kasat ahot tyachi malaki milavta yete ka....
पहिल्या महायुद्धात सॅनिकला मिळालेली जमीन विद्ववा असल्यामुळे पलायन करावे लागले ७०वर्षा नंतर आजही त्याच्या मृतपत्नी नावे दाखवते 4 वारस असून पहिल्या नावात बद्दल आहे
@DevidasJadhav-kh1dq4 ай бұрын
क्षमस्व पण नाबलीक मेंटल व सॅनिक विधवा याच्या जमनी नावावर करता येत नाही adverssion possession 70 वर्ष आज ही नावावर दाखवत आहे
@ujjwalaparad29575 ай бұрын
म्हणजे चोर चोरी करणार आणि काही वर्षाने चोराचा साव होणार की काय.
@nandamhatre95904 ай бұрын
कायदेशीर मान्यताप्राप्त चोर !
@udayambre479611 күн бұрын
आमच्या ताब्यात गेली पासष्ट वर्ष जमीन आहे ती आम्हाला मिळेल काय?.
@prasadratnakar37564 ай бұрын
क्षेत्र 1 हेक्टर 54 आर उतार्यात तीन भाऊ व बहिन 3 व आई चे नाव होते त्यातल्या एका भावाने विकला 1995 साली व ज्यांनी घेतला त्याने नोंदवले नाही 2013 मध्ये दुसऱ्याला विकले व ज्यांनी घेतले 13 मध्ये त्याने 2014 ला नोंदवला सर्वाचे नाव आहे एक भावनेचे नाव कमी झाले बाकिच्या भावाच्या समोर 2 गुंठे ठेवले मला कळाले 2019 मधे 2021 बंधने केस टाकली याच्यावर कायदा काय म्हणतो
@sachindevmane15589 күн бұрын
आणि वक्फ बोर्डाला हा नियम लागू आहे का?
@meenashete73078 ай бұрын
Ani jar patni ch patichya Gharat 32 varsha Rahat asel tar ??????
@spsolarsystem81584 ай бұрын
1951 madhe chaya adhogatavhi nave ahet tayachi nave Kami karaya yatat ka 7/12 madhe ahet
@pradeepbachhav4303 ай бұрын
Court peksha mussel power jast powerful, Court madhe vel ghalu nye
@NilimaDeshmukh-gs9qe4 ай бұрын
कशाला घ्यायची,,,आपण नाही तसं करायच
@rajeshbhoir80063 ай бұрын
हे फक्त वकिलाच्या फायद्यासाठी आहे
@umeshpatil27348 ай бұрын
Sir शेत जमीन सरकारकडून मोजणी
@nileshgotpagar62048 ай бұрын
Good job sir
@sakshikulkarni27508 ай бұрын
Saheb mi sakshi kulkarni 2018 la maze vadil mayat zale tyanantar aai Ani amhi 3 bahinini mazya bhavala hakka sodpatra dile Karan vegveglya properties aslyakarnane amhi bahini sarkhe yeu shakat navto Ani amhi sarvani bhavala 4 hisse karayla sangitle hote hakka sodpatra kartana ase tharle hote pan lagech maza bau heart problem aslyane barich varsh aajari hota Ani Mazi aai August 2022 la geli bhau December 2022 la Gela Ani ya goshticha fayda gheun mazya vahinine sarv property navavar karun ghetli aahe Ani tine kadhich aai vadilana baghitle nahi amhi bahinich shevatparyat baghat aalo ata amha bahinina bhavala issue naslyane amhala amchya aaivadilani kashta e milvleli property havi aahe. Tumhi pls advice kara
@smiind1164Ай бұрын
खाजगी जमीन कब्जेदर 12 वर्षात मालक. सरकारी जमीन कब्जेदर 30 वर्षात मालक. वारे..भारतीय न्यायवयवस्था???
@SachinDeshpande-pd9qcКүн бұрын
भिकारचोट कायदे एस सी एन टी लोक फायदा उचलत आहे
@bharatkharpade-il9ij4 ай бұрын
Aapan kontya Dist. madhe practice karta palghar Dist. madhil case ladhal ka?
35 ते 40 वर्ष देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर घर असेल तर मालक होऊ शकतो का.
@advocatepramoddhokale3 ай бұрын
Nahi
@mypiantsevergreen11823 ай бұрын
@@advocatepramoddhokale ,🙏🤝
@Harshal-2 ай бұрын
👏👏👏 hich apeksha... Ajun kay karaychi... Jyani nirnay dila.... Changalya lokanchi ji kharab lokankadun ani land magiya kadun fasavnuk hote tya changalya lokhancha shevtacha aadhar hi sampala..
@sumitrasalunkhe71846 ай бұрын
हा कसला न्याय जिसकी लाठी उसकी भैस
@hrk32123 ай бұрын
Wakf boardacha nirnay aahe ka ha?
@vijayjoshi83458 ай бұрын
good pramod if u know thnks
@advocatepramoddhokale8 ай бұрын
सध्या कुठे आहात
@rameshpandit94304 ай бұрын
सर मी जमीन विकत घेतली आहे त्यांचे वारसास विसवासाने कसायला दिली असता तो ताबा न सोडता माझेवर खोटा दावा दाखल केला कृपया मार्गदर्शन करा
@advocatepramoddhokale4 ай бұрын
वकिलांना भेटून त्वरित पुढील पावलं उचलणं करा
@rodgerblrАй бұрын
Tumacha malaki hakka clear asel tar, uchalun baher kara. Dand vapara, jasti jast criminal case hoeel. Tyala courtat jau dya. Court madhe 20-30 varsha lagatat, ugach lafdyat padu naka.
@uttamraodeshmukh74543 ай бұрын
बळी तो कान पिळी , जीसकी लाठी ,उसकी भेस ।
@BaluShelke-zd8jt3 ай бұрын
भारताचा भारतीय सरकारपेक्षा इंग्रज सरकार 10 वेळा चांगली होती परत इंग्रज सरकार यावे अशी विनंती आहे
@shreeyugnetworks18178 ай бұрын
शेती बाबतीत हा कायदा लागु होतो काय
@advocatepramoddhokale8 ай бұрын
हो
@bhartishinde4738 ай бұрын
Jar sakkha bhau sheti krt asel 12 varsh tri to अतिक्रमण करू शकतो का आपण जर नोकरी निमित्त बाहेर गावी राहत असेल तर ,आपण काय करू शकतो मग
@bharatkharpade-il9ij4 ай бұрын
Sir Shetichy jaminibabat konta niyam aahe? Aapla mobile number milel ka?
@kishorpatni2719 күн бұрын
म्हणून आपली स्थावर संपत्ती भाडोत्री देणे किती मनस्ताप देणारे ठरु शकते पण ज्याच्या मनगटात ताकद आहे असे लोक फटके देऊन भाडेकरू हाकलून देतात पण जे गरिब आहे त्याना मनस्ताप सहन करावा लागतो
@A905658 ай бұрын
Saheb ami 1993 madhe jaga kharidi keli hoti Ani tithech rahto 2new room pan bandle ahet pan ami kahi documents nahi banwala ahe kahi...tr ata Ghar malak Ghar nawa wr karat nahiye...plz kahi help kara
@advocatepramoddhokale8 ай бұрын
यावर माझ्याकडे काही उपाय नाही
@lab37557 ай бұрын
My father was almost 40 years in a givt quarter,can we claim on that Home. I know I can't, then hiw can be the report on only one side
@advocatepramoddhokale7 ай бұрын
No you can not
@Zeal-tn5of8 ай бұрын
What is the use of constitution?
@milindkambli47292 ай бұрын
खराब दबलेला आवाज आहे vocals स्पष्ट यायला हवे नोंद घ्यावी
@balasahebdhamane49272 ай бұрын
त्याच्या कडे मालकी हक्काची कायदेशीर कागदपत्रे नसतील तो मालक होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने ताबेदाराला बाहेर काढण्यास परवानगी दिलेली आहे,
@harishtiwari60708 ай бұрын
Hello sir, I want to get in touch with you for consultancy but not able to find your contact details. Please let me know
@rahulrokade7724 ай бұрын
वडिलोपार्जित जमीन आहे ती आमच्या जवळ तब्बल ४० वर्षे ताबा आहे आणि आता आजोबांची बहिण व तीचे वारस जमिनीवर समान हक्क मागत आहेत. तर या साठी काही कायदा आहे काय. आजोबांच्या मुलाच्या वारसांनी आज पर्यंत जमीन यांच्या साठी संभाळून ठेवली आहे काय प्रश्न निर्माण झाला आहे.
@ganeshpatil94218 ай бұрын
एक दुरुस्ती आपण ११ महिने बोलायचे होतो मात्र आपण वर्ष म्हणालात
@pavip30998 ай бұрын
2014 kaida badal. So, 12 years counted from year 2014, is'nt it? Answer me. 🙏
@ankitakhambe64522 ай бұрын
आम्ही आमच्याच घरी तीस वर्ष राहतोय मग बहीण कशी हक्क मागते .ह्या ला का वागला नियम
@sumanpatil39403 ай бұрын
Nay debate chya dolyavaril patti kada devta he aandhle nahit