पुणे जिल्ह्याची १० वैशिष्टये | Pune District Information | Pune City | Vishaych Bhari

  Рет қаралды 21,944

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 120
@parmeshwark_1517
@parmeshwark_1517 7 ай бұрын
पुणे शहराबद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितल्या बदल धन्यवाद भाऊ..!👍
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Жыл бұрын
छान वाटलं ऐकून.... अभिमान पुणेकर असल्याचा
@Abhsjdj
@Abhsjdj Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता. एक पुणेकर.❤️
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
जगात भारी आम्ही पुणेरी...पुणे तेथे काय उणे
@mh1416
@mh1416 Жыл бұрын
शिवजन्मभूमी जुन्नरकर 🚩😎......
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
हो हो आपण पुणेकर ..जगात भारी 🎉
@Abhsjdj
@Abhsjdj Жыл бұрын
Pune - One of the IT, Manufacturing and education hub of India.❤️
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
पुणे जिल्हा 💪💪🚩🚩 १९२० अँटवर्प ऑलिम्पिक मध्ये पुणे जिल्ह्यातील बी टी नवले सहभागी झाले होते,पैलवान सखाराम वास्वंड आंबेगाव चे होते,तालुका हवेली जागतिक विक्रमवीर होते ज्यांनी एका दमात १०००० जोर मारले होते १९२० साली,तर पैलवान नाना शेंडकर पुरंदर तालुक्याचे ज्यांनी १९२० मध्ये बडोदा संस्थानात उत्तरेच्या मोठ्या पैलवानाला पाणी पाजले होते ( चीत केले) व त्यांना महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सोन्याचा पट्टा दिला होता, जानोजी भिंताडे ज्यांनी पार्वतीबाई यांना पानिपत च्या युद्धातून पाठीवर घेऊन पळवून आणले होते, बंडाची भिवडी जिथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक,पेठ गाव चे लहुजी वस्ताद, होळ गावचे मल्हारराव होळकर,महादजी शिंदे ज्यांच मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पिंगुरी आहे,त्यानंतर ते कन्हेरखेड ला गेले व नंतर ग्वाल्हेर ला. पानिपत वीर रायाजी मेमाणे, पुरंदर चे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे,भोर चे येसाजी कंक,संभाजी कोंढाळकर,बाजी जेधे,कान्होजी जेधे, मुळशी चे पिलाजी राव गोळे, सासवड चे गोदाजी जगताप. परम वीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल. चांबली गावचे स्वर्गीय आयपीएस अशोक कामठे साहेब. असंख्य लोक पुणे जिल्ह्यातील आहेत ज्यांनी सगळ्याच क्षेत्रात भरारी घेतली आहे म राजकारण,शिक्षण, शोध,क्रांतिकारक, स्वातंत्र्य चळवळ,प्रबोधन, कला,गायन,नृत्य,सामजिक कार्य, क्रीडा,सहकार,शिक्षण व सर्वकाही. देवांचा आशीर्वाद लाभलेला जिल्हा!
@rushikeshdhumal6329
@rushikeshdhumal6329 Жыл бұрын
माझं दुसरं प्रेम म्हणजे पुणे ❤
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
पुण्यातले फक्त सदाशिव पेठेतील लोक माजूरडे आहेत. (गोड बोलून अपमान करतात 😂 या पुणेरी-पाट्या सुद्धा याच पेठेत दिसतात.) पण बाकीच्या ठिकाणचे ठिकाणचे पुणेकर मात्र प्रेमळ आहेत
@CreativeMindAkshayb
@CreativeMindAkshayb Жыл бұрын
Amhi Puneri ❤
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
पुणेरी नाही पुणेकर
@CreativeMindAkshayb
@CreativeMindAkshayb 7 ай бұрын
@@RanjanaMulay Feeling imp hai 😛
@sachinlanghi7626
@sachinlanghi7626 Жыл бұрын
पुणेकर ❤🚩
@macchhindragagare1097
@macchhindragagare1097 Жыл бұрын
Proud 🦚 पुणेरी 🛕🏰⛳🏇 Always Khush!
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
येस !!!! " ग्रामदैवत श्री.कसबा गणपती " आणि छत्रपती शिवरायांचे बालपण....त्रिवार मुजरा
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
बाजीराव पेशव्यांना आणि नानासाहेब पेशव्यांनां देखिल मानाचा मुजरा. आताचं पुणे हे खरंतर नानासाहेब पेशव्यांनी विकसित केले होते
@anitamali8611
@anitamali8611 Жыл бұрын
फक्त पुणेकर ❤
@s-thakare28
@s-thakare28 Жыл бұрын
ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची
@sanjaybhujbal839
@sanjaybhujbal839 Жыл бұрын
आम्हाला अभिमान वाटतो पुणेकर असल्याचा
@आपलंकोल्हापूर
@आपलंकोल्हापूर Жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤❤🎉🎉
@swapnilsagar438
@swapnilsagar438 Жыл бұрын
वेल्हेकर ❤
@vikrantnimbalkar1064
@vikrantnimbalkar1064 Жыл бұрын
अभिमान आहे पुणेकर असल्याचा....😎😎
@Maharastraking123
@Maharastraking123 Жыл бұрын
राजमाता जिजाऊसाहेब यांनी शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवून पुणे वसविले हे विसरलास भावा
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj Жыл бұрын
Aamch Pune ahech Bhari!!!
@maitreyeepardeshi9957
@maitreyeepardeshi9957 Жыл бұрын
नक्कीच खूप छान माहिती दिली😊 परंतु महादजी शिंदे छत्री, अजूनही मांजरी जवळील साऊथ पॅटर्न महादेव मंदिर आणि बरेच काही राहिले आहे.
@NAYAN-t3e
@NAYAN-t3e Жыл бұрын
लोणावळा - खंडाळा ची देवी वाघजाई माता ❤....विसरलास....
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
7:17 गोपाळ गणेश आगरकर हे कराड तालुक्यातील टेंभू गावचे आहेत
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
Gr8! This was comprehensive
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
सावित्रबाईं आणि ज्योतिबा फुले सातारा च्या आहेत
@avishkar31
@avishkar31 Жыл бұрын
पुणे म्हणजे आपली आण बाण शान.
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
खूप छान बोललात भाऊ तुम्ही ...great vidio
@Idkuii1234
@Idkuii1234 Жыл бұрын
हमारा नागपुर भी अच्छा है ❤
@brownmunde5813
@brownmunde5813 Жыл бұрын
शेवटी चांगले कान टोचले, छान. कथनाचा बाज मस्त.
@adityarajput683
@adityarajput683 10 ай бұрын
भावा पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ गणपती कस काय विसरलास....
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
7:32 "बालगंधर्व" हे सांगली जिल्ह्यातील "नागठाणे" या गावचे आहेत
@anuduttvlogs
@anuduttvlogs Жыл бұрын
नारायणगांव एक तमाशा पंढरी
@jayesh8460
@jayesh8460 Жыл бұрын
Perfect line for trollers 1:09
@harshvardhanchavan550
@harshvardhanchavan550 Жыл бұрын
👌
@ramchandranale9334
@ramchandranale9334 10 ай бұрын
Very very nice.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
जगत गुरू तुकाराम महाराज 😴
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 Жыл бұрын
चर्चा एकच फक्त आणि फ़क्त पुणेकरच❤
@naitiksutar2870
@naitiksutar2870 Жыл бұрын
Lavasa City and Ambevelly city pn punyat ahet
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
"MIT" (WPU आणि ADT) college राहिलं की भाऊ
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
पुणे फक्त IT मुळे येतात आज पण आम्ही शनिवार रविवार या दिवशी गावाकडं जातो लाईक करा रे पोरांनो आम्ही बारामती, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, इसचालकराजी, सातारा, कराड, सांगली नगर, नाशिक, नागपूर... पुणे चे लोकं माजूरडे आहेत आम्हाला आमचा गाव आवडता.. ट्रॅफिक तर विचारायला नको, गर्दी, अतिशय जोरात पाऊस, महागाई... हेट पुणे.😊
@dramaticpets5908
@dramaticpets5908 Жыл бұрын
Good decision यामुळे गर्दी नक्की कमी होईल.माझ्या मते Work from home निवडा म्हणजे सोम ते रवी सर्व दिवस गर्दी कमी होईल.
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
@@dramaticpets5908 continue देत नाही ओ नाहीतर घरीच बसुन केलं असता झाले आता 3 वर्ष केले आम्ही
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right
@ganeshmarade7710
@ganeshmarade7710 Жыл бұрын
मग कश्याला येता पुण्यात रहा ना तिकडेच
@ganeshmarade7710
@ganeshmarade7710 Жыл бұрын
@@bachelorboys5297 समोर भेट तुला कळेल कुठला आहे मी
@pravinraskar2662
@pravinraskar2662 Жыл бұрын
Sharad pawar la sanga he punyache nav Muhiyabad ahe te pan yach navane mhantil
@mangalmohole7035
@mangalmohole7035 Жыл бұрын
बरोबर भावा ✅️👍
@legendsp5461
@legendsp5461 Жыл бұрын
#पुणेकर❤
@ganeshpardeshi2776
@ganeshpardeshi2776 Жыл бұрын
कुस्ती आणि मुळशी तालूका
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
नाद खुळा! कुस्तीचा नाद नाही तर रक्तात कुस्ती आहे.
@haridaskarade819
@haridaskarade819 Жыл бұрын
वस्ताद लहूजी साळवे व उमाजी नाईक हेही पुणे येथीलच आहेत त्यांचा उल्लेख आपण करण्याचा विसरलात का तुम्हाला त्यांचे कार्य माहिती नाही कि आजुन काही 🤐🤐
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 Жыл бұрын
❤pune
@abhijeetdholepatil4005
@abhijeetdholepatil4005 Жыл бұрын
संपलं पुण्याचं मार्केट आता सर्व कंपन्या गेल्या हैद्राबाद ला निघून आता मराठवाड्यातील तरुण हैद्राबाद ला जास्त चालले जॉब ला
@balajipatil8313
@balajipatil8313 Жыл бұрын
Bar zal
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Жыл бұрын
सगळा मराठवाडा पुण्यातून हैदराबाद ला गेला तरी चालेल कारण पुण्याला आता फार लोड झालाय. विकास आणि प्रगती आता निदान पुण्यात तरी नको.
@meetsandeep2022
@meetsandeep2022 11 ай бұрын
Bhau punyatal market kadhi cha sampu shakat nahi
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 11 ай бұрын
@@meetsandeep2022 सगळा विकास एकाच किंवा एक दोन ठिकाणी होताच कामा नये. विकास हा सर्वदूर झाला पाहिजे. विकासाच्या नावाखाली पुण्याची वाट लागली आहे. अगदी इलाज नाही म्हणून लोकं पुण्यात राहतात.
@pratiklohakare5020
@pratiklohakare5020 Жыл бұрын
We are proud that we are THE PUNEKARS ..... Nice Video ; Keep it up guys ...👌👌👍 Please Make More Videos On Pune & PCMC
@vsp5893
@vsp5893 Жыл бұрын
भाऊ आधी महिलांनी चांगले कपडे घालावेत हे शिका.. अंग प्रदर्शित करू नये
@prajwalpawar6676
@prajwalpawar6676 Жыл бұрын
dada please satara sathi pan video
@krunaltekade6645
@krunaltekade6645 Жыл бұрын
Nagpur is Best City than Pune... We proud to be Nagpurkar.... Jay Vidarbha
@pinkasonavadekar9188
@pinkasonavadekar9188 Жыл бұрын
भाऊ गणेश विसर्जन विषय राहिला ना....
@nagrajgodase7990
@nagrajgodase7990 Жыл бұрын
🔥🔥🔥💯😎😎
@dkhatpe
@dkhatpe Жыл бұрын
We are punekar.. जगात भारी 💓💓💓💓
@sandeepkulkarni9943
@sandeepkulkarni9943 8 ай бұрын
Pune navala videch maher ghar rahily punyat 1ch chalt aai bapala ghoda lavaycha ani aapan navin jamanyatli manun mirvaych... Dada saglya mulina pune ka havy mahit aahiti ka karan punya aai bap bhau navra ankhin kon astil tr te pn gharasathi ghar sodtat ani.... Samjun ghya MI as bolto yach karn mi dolyani pahilay mi punyat 3 year rahiloy
@vijayvarpe4310
@vijayvarpe4310 Жыл бұрын
❤kolhapur ❤
@kailashdighe2403
@kailashdighe2403 Жыл бұрын
मुळशी धरण अंधारबन गड घनगड किल्ला येरवडा जेल ओशो आश्रम क्रिकेटचे मैदान लावासा सिटी सारा सिटी
@sushilabule3598
@sushilabule3598 Жыл бұрын
Naneghat rahila ki bhau
@akashshirsat8921
@akashshirsat8921 Жыл бұрын
Chattrapati sambhajinagar badal mahiti sanga
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
सिनेमा व नाटक ची थिएटर्स
@rasikabhagat9364
@rasikabhagat9364 Жыл бұрын
😢Kadakwasla dam
@rushikeshransing5924
@rushikeshransing5924 Жыл бұрын
सगळ झालं पण भाव दगडु शेठला साफ विसरला
@nikhilpatil4825
@nikhilpatil4825 Жыл бұрын
Check 05.20
@Ajaykamble-mf5zc
@Ajaykamble-mf5zc Жыл бұрын
सुकून ढूंढ रहा था अभी पुणे में हूं।❤️
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
क्रांतिकारक राजगुरू सुद्धा खेड मधले होते.💪💪
@DipakGurav-pc4iv
@DipakGurav-pc4iv Жыл бұрын
जरा कोल्हापूर ला भेट दे भावा पुण्यात गुंडगिरी सोडली तर काय नाय ब
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
अभ्यास करा जरा पुणे नाही तर पुणे जिल्ह्याचा!
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
अटकरेपर झेंडा सुद्धा मानाजी पायगुडे यांनी अटॉक किल्ल्यावर फड़कावला होता,१७५८ साली ते सुध्दा पुणे जिल्ह्यातलेच!
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
"COEP" हे महाराष्ट्रातील टॉप चे (IIT च्या लेवल चे) इंजिनिअरिंग कॉलेज राहिलं ना भाऊ...
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
😂😂😂
@pavanshivarkar5011
@pavanshivarkar5011 Жыл бұрын
​@@vilas-shinde2121 Tu Pahila Ahe ka Mag Has...😂😂
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
हे थोड जास्त झालं म्हणजे iit
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
@@pavanshivarkar5011 फुने तिथे सगळे थापडे होणे 🤣
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
पुरंदर तालुक्यातील सगळ्यात जास्त IAS आणि IPS अधिकारी आहेत! 💪💪
@Emptiness132
@Emptiness132 Жыл бұрын
पुणेकर अतिशहाने आणि गोवाचे मस्तावलेले
@rajendragawde7334
@rajendragawde7334 Жыл бұрын
"पुणेकर जगात भारी असतात" असं म्हणणं, हेच मुळात माजोरडेपणाचं पहिलं लक्षण आहे ,😜
@yoginilagade4759
@yoginilagade4759 Жыл бұрын
त्याला माजोरडेपणा नाही स्वतःच्या शहराविषयी अभिमान आणि प्रेम असं म्हणतात
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 Жыл бұрын
सेकंद घाटातील बैलगाडा मावळ मुळशी नाही खेड आंबेगाव जून्नर आधी मग बाकीचे
@kchandrakant50
@kchandrakant50 Жыл бұрын
माझ्या फ्लॅटच्या बाजुला १फ्लॅट व समोरा समोर २ फ्लॅट अशी रचना आहे . माझ्या समोरचे नागपुरचे आहेत आणि मी पण. आमची दार नेहमी उघडी असतात आणि रोज बोलणही होत. उरलेले २ पुणेकर आहेत. दार सतत बंद. बोलायला तर पैसे पडतात की काय अस वाटतं. पुण छान आहे पण संस्कृती वगैरे निव्वळ गप्पा आहेत. सणावाराला पुणेकरांना आठवत की अरे आपण तर संस्कृती रक्षक आहोत.
@ap8672
@ap8672 Жыл бұрын
80 % loka baherchi aahet aata punyat jalmLele va mother zalelyana aamhi punekar manto
@pravinraskar2662
@pravinraskar2662 Жыл бұрын
Sharad pawar yani punyat kadhi Ganpati mandirat darshan ghenyasathi kadhi Ganpati mandirat pravesh kela yacha ek video dhakva plz Sharad pawar Shanivari Mutton sup khatat ani mandirat pravesh karat nahi
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 4,3 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 80 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34