Ratnagiri चा हा इतिहास तुम्ही कधीच ऐकला नसेल | Ratnagiri Tourism | रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती

  Рет қаралды 67,755

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 169
@virajrameshmahale8134
@virajrameshmahale8134 Жыл бұрын
मी मूळ चा नाशिक चा पण 1993to 2009 पर्यंत रत्नागिरी जिल्हा राहिलो i love ratnagiri
@Shreeyash_Limaye
@Shreeyash_Limaye Жыл бұрын
I love Ratnagiri....❤ जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई ❤❤💚
@gajananpatil7809
@gajananpatil7809 Жыл бұрын
मालगुंड गावातील प्रसिद्ध आणि संपूर्ण भारतात एकमेव असे कवीचे स्मारक. म्हणजेच कवी केशवसुत स्मारक हा अतिशय महत्त्वाचा व तमाम रत्नागिरीला अभिमान असलेला विषय याचा उल्लेखही नाही
@HumTum-zh7zf
@HumTum-zh7zf Жыл бұрын
Ratnagiri til 95% lokana mahit pn nahi, khot watl tk kdhi ratnagiri bajarat vicharun paha, kavi keshva smark kuthe aahe te mhnun,
@anilkamble6363
@anilkamble6363 2 ай бұрын
जगात भारी आमची रत्नागिरी लयभारी आय लव्ह रत्नागिरी 👍🥭🐠👍
@prathameshshivalkar5679
@prathameshshivalkar5679 Жыл бұрын
भारतातला असा एकमेव जिल्हा जिथून 3 भारतरत्न मिळाले याचा आम्हाला रत्नागिरीकर म्हणून सार्थ अभिमान आहे..
@imgoditsjustthematterofpla629
@imgoditsjustthematterofpla629 11 ай бұрын
Tumhi ratnagiri la rahtat ka
@prathameshshivalkar5679
@prathameshshivalkar5679 11 ай бұрын
@@imgoditsjustthematterofpla629 ho
@rupeshg.3327
@rupeshg.3327 11 ай бұрын
महाराष्ट्राला 9 भारतरत्न award मिळाले. त्यापैकी कोकणाला 5 भारतरत्न मिळाले.. रत्नागिरीला 3 भारतरत्न जन्माला आले..धोंडो केशव कर्वे,पांडुरंग वा. काणे, बाबासाहेब आंबेडकर...4था भारतरत्न मिळाला तो आचार्य विनोबा भावे यांना ते पण कोकणातील रायगड जिल्ह्यातले....5 वा भारतरत्नचे मूळ गांव रत्नागिरी पण त्याचा जन्म मुंबईत झाला तो सचिन तेंडुलकर...
@prathameshshivalkar5679
@prathameshshivalkar5679 11 ай бұрын
@@rupeshg.3327 hoy 👍
@prathameshkhanvilkar4096
@prathameshkhanvilkar4096 Жыл бұрын
आमच्या रत्नागिरीत न आवडण्यासारख काहीच नाही. जगातील स्वर्ग आहे आमच कोकण. आणि स्वर्गसुख म्हणजे रत्नागिरी...
@sachinwarange7643
@sachinwarange7643 Жыл бұрын
आमचा अभिमान आमचा स्वाभिमान..रत्न नगरी रत्नागिरी..❤
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan Жыл бұрын
संगमेश्वर चा पण इतिहास खूप मोठा आहे त्या बद्दल पण थोडी माहिती सांगा
@ajinkyakolge4626
@ajinkyakolge4626 Жыл бұрын
आम्ही रत्नागिरीकर 🥰♥️
@omkarcreation8275
@omkarcreation8275 Жыл бұрын
एकदा गोरक्षक शिवशंकर स्वामींचा पण जीवन प्रवास दाखवा एक २८ वर्षाचा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून गोसेवा गोरक्षण करतोय त्यांचा जीवन प्रवास लोकांसमोर येऊद्या एकदा
@navalbhagwat112
@navalbhagwat112 Жыл бұрын
छे, अशा लोकांची मीडिया ला ऍलर्जी असते बर का... मिलिंद एकबोटे / भिडे गुरुजी हे धर्म प्रेमी हिंदू आहेत.... फक्त हिंदूंनी धर्म प्रेमी नसावं.... बाकी सर्वांनी असावं असा आपला निधर्मी मीडिया आहे 😡 जीवावर उदार होऊन गौ रक्षण करणारा शिवशंकर स्वामी म्हणजे ह्यांच्या साठी महत्वाचा नाही 😔
@Sp-rk1sx
@Sp-rk1sx Жыл бұрын
आम्ही चिपलूण चे...काय समाजलिव 😂😂
@Sneha2010.
@Sneha2010. 6 ай бұрын
कोकण ची राणी म्हणजे माझी रत्नागिरी 🚩
@prathmeshbhosale5742
@prathmeshbhosale5742 Жыл бұрын
हो आम्ही गणपती सणाला सर्व आप आपल्या गावी जातो
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 Жыл бұрын
अग बाई या कोकणची वाट राजकारणी लोकांनी लावली आहे हे तरी सांग मुबंई गोवा रोड साठी अजून किती वर्ष लागतील ते सांगा
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
आहेच आमची रत्नागिरी भारी ऐतिहासिक वारसा लाभलेली
@ganeshmahadik2138
@ganeshmahadik2138 Жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे रत्नागिरीकर असल्याचा
@sharavatidevrukhakar4141
@sharavatidevrukhakar4141 Жыл бұрын
मी मुळची दापोली ची। मला रत्नागिरी आणि कोंकण किनारपट्टीचे सृष्टि सौंदर्य खूप च आवडते। रत्नागिरी चा इतिहास मस्त च जय महाराष्ट्र जय हिन्द 🇮🇳
@pritammore2078
@pritammore2078 2 күн бұрын
mi pan dapolikar
@Mumbaicha_chintamani_official
@Mumbaicha_chintamani_official Жыл бұрын
कोकणातली भुते पण फेमस आहेत 😂
@pranavsawant6953
@pranavsawant6953 Жыл бұрын
येवा कोकण आपलाच असा ❤️🏝️ आम्ही चिपळूणकर ❤️
@kirantodankar6181
@kirantodankar6181 9 ай бұрын
रत्नागिरीचा हापूस आंबा
@vijaymahamunkar8424
@vijaymahamunkar8424 Жыл бұрын
आम्हीपण रत्नागिरीचे मंडणगडकर गव्ह आहे आम्हाला ❤
@afwaj6387
@afwaj6387 Жыл бұрын
Proud to be Ratnagirikar. Natural beauty .... Kokan
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 11 ай бұрын
छान माहिती दिली आहे रत्नागिरीची,आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे.
@pravinpawar6919
@pravinpawar6919 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ खूपच माहिती पूर्ण आहे
@sandeshabgul3
@sandeshabgul3 Жыл бұрын
दापोलीकर ❤
@vaibhavpadwal1639
@vaibhavpadwal1639 Жыл бұрын
कोकण्यातल्या रायगड जिल्ह्या बद्द्ल पण माहिती द्या..
@shaileshrailkar8220
@shaileshrailkar8220 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. खरोखरच रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण आहे.
@satishbamane9456
@satishbamane9456 Жыл бұрын
ताई खुप छान विडीवो मी जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर ताई संगमेश्वर तालुका या वर एक विडीवो करून माहिती द्यावी एवढी नम्र विंनती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yugachavan8346
@yugachavan8346 Жыл бұрын
ho amchi ratanagiri ahech yek no💪🏻🖕🏻👌🏻amch KOkan amhala abhiman ahe ratnagirit jalmala all😍😘i love ratanagiri
@jay3790
@jay3790 Жыл бұрын
मी पण जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर
@prasad_Rajput
@prasad_Rajput 10 ай бұрын
तुम्ही व्हिडिओ मध्ये रत्नागिरी च्या समुद्रकिनाऱ्याची लांबी 170 km सांगितली मात्र ती लांबी 237 KM आहे
@ravinamaye7029
@ravinamaye7029 Жыл бұрын
सुनंदर माहीती दिली, खूप खूप आभारी आहे, कोकणातली लोक कला बद्दल माहिती दिली असतीतर खुपच छान माहीती लोकांना समजली असती, धन्यवाद लांजा जावडे,
@Raja-xm5bc
@Raja-xm5bc Жыл бұрын
सिंधुदुर्ग कोकण चा राजा♥️✨
@alliswell6666
@alliswell6666 3 ай бұрын
रत्नागिरी आणि सिंधदुर्ग दोन्ही जिल्हे छान आहेत.
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 Жыл бұрын
अग बाई कुरबडे नव्हे करबुडे असे आहे
@mikonkanatalakarbudkrnikhi1422
@mikonkanatalakarbudkrnikhi1422 Жыл бұрын
रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण आहे...
@atulgonte6507
@atulgonte6507 Жыл бұрын
Khed chi kalkai devi ch vishay sanga
@snehadhumal4623
@snehadhumal4623 Жыл бұрын
आम्ही कोकणी 👌मी दापोलीकर ❤
@keshavgawand9869
@keshavgawand9869 2 ай бұрын
रत्नागिरी मधील सागरी किल्ले ,तसेच समुद्र किनारे हे फारच आवडतात .
@navalbhagwat112
@navalbhagwat112 Жыл бұрын
रत्नागिरी चा केलीफॉर्निया करणार होते आमचे नेते 😊 पण, केनिया करून ठेवला 😡
@prathameshshivalkar5679
@prathameshshivalkar5679 Жыл бұрын
Tari pn aple lok tya Uday la vote detat jyane paksh badlun fakt swatahchach उदय करून घेतला ...shevti ugach ka म्हणतात कोकणची माणसं साधी भोळी.... राजकारण म्हणजे नेमकं कसं असतं तेच आम्हाला कळत नाही 😔
@navalbhagwat112
@navalbhagwat112 Жыл бұрын
@@prathameshshivalkar5679 मुळात सुरुवात होते ती, गाव वाडी तील पक्षीय कार्यकर्त्या कडून 😡 साहेबांचे झेंडे मिरवतात पण त्यांना विकास काय करणार ? किती दिवसात करणार ? तुमचं शिक्षण किती ? आम्ही तुमचा प्रचार का करावा ? असे प्रश्न विचारण्याची हिंमत नाही 😡 साहेब भल्या मोठया गाडीतून उतरले की हे चालले हार तुरे घेऊन 🙄 साहेब, साहेब झालाय तो आपल्या मुळे हे ह्या कार्यकात्याना कळेल तो सुदिन 🙏🏽
@vishalkadam1402
@vishalkadam1402 Жыл бұрын
Madam pujya sane guruji he pn palgad. Ratnagirichech ratn hote. Shyamchi aai he pustak tyanich lihilay
@ganeshmalekar9836
@ganeshmalekar9836 Жыл бұрын
खूप छान म्हाईती दिली 🎉 आम्ही दापोलीकर ❤
@pratibhapanchal5486
@pratibhapanchal5486 2 ай бұрын
Ratnagiri district madhe karjari gavat 4 -4 divas jal swaraj yojanache Pani yet nahi yajana yala mhanatat ka?
@adityam9345
@adityam9345 Жыл бұрын
आम्ही कोकणकर❤
@spotlight4159
@spotlight4159 Жыл бұрын
रत्नागिरीत बेरोजगार सुद्धा खूप आहेत.... हे सुद्धा एक सत्य आहे
@sunsaxz
@sunsaxz 2 ай бұрын
संपूर्ण भारतात बेरोजगारी आहे अगदी मुंबईत पण आहे
@nileshkamble2256
@nileshkamble2256 Жыл бұрын
I लव्ह यू रत्नागिरी
@prachishinde5793
@prachishinde5793 Ай бұрын
आम्ही रत्नागिरी कर आहोत याचा आम्हाला अभिमान आहे❤
@ashokvahalkar3772
@ashokvahalkar3772 Жыл бұрын
I लव्ह ratnagiri
@SachinSawant-xj9ff
@SachinSawant-xj9ff 3 ай бұрын
Tai ratnagiri la aalat ki aathwnine aamchya mirya gawcha sea beach pan bagha Sachin Sawant from ratnagiri sadamirya
@pramodchavan3685
@pramodchavan3685 Жыл бұрын
आमचं गुहागर
@Dhananjuly
@Dhananjuly 3 ай бұрын
Kokan is a beautiful gift to our Maharashtra ❤❤
@poojaambre7077
@poojaambre7077 Жыл бұрын
कातळशिल्प सांगायची राहिली
@sureshjoshi09
@sureshjoshi09 Жыл бұрын
ही माहिती फक्त रत्नागिरी तालुक्याची सांगितली की जिल्ह्याची...🤔🤔 कारण आमच्या बाकीच्या 8 तालुक्यांचा उल्लेख च नाही म्हणून.
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
सवतसडा चिपळूण
@shekharshinde3007
@shekharshinde3007 Жыл бұрын
आम्ही रत्नागिरीकर (लांजा)
@trushaljadhav7534
@trushaljadhav7534 Жыл бұрын
Yewa pan kokan aamcha asa ase bolaychi vel ali ahe
@jaywantchavan5560
@jaywantchavan5560 Жыл бұрын
खरंच खूप छान छान माहिती दिली
@pramodmore7659
@pramodmore7659 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे या रत्नागिरी आपले असा!
@shekharshinde3007
@shekharshinde3007 Жыл бұрын
येवा कोकण आपलाच असा
@swapnilbhojane2531
@swapnilbhojane2531 10 ай бұрын
मी पण रत्नागिरी चा. ज्या पालगड गावचा तुम्ही उल्लेख केलात तेच मूळ गाव माझं. आमच्या गावचे म्हणजेचं आपल्या रत्नागिरीचेच सुपुत्र पूज्य साने गुरुजी यांचाही नाव तुम्ही थोर पुरुषांमध्ये टाकू शकता.
@nileshpawar_2172
@nileshpawar_2172 Жыл бұрын
खूपच छान माहिती..👍👍
@akshaykelskar3414
@akshaykelskar3414 Жыл бұрын
चिपळूण ❤
@ashishap7739
@ashishap7739 3 ай бұрын
Velneshwer visrale tumhi😢
@gangadharpalve7513
@gangadharpalve7513 5 ай бұрын
170 nahi tai 237 km samudra aahe
@nileshbane5264
@nileshbane5264 Жыл бұрын
आपली रत्नागिरी लय भारी ❤️
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
Khoopach chan mahiti dili Ratnagiri anche pan Maher Asa❤
@Dilraj838
@Dilraj838 9 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar...
@bharatkadam1527
@bharatkadam1527 2 ай бұрын
Ratnagirikar❤(Mandangad)
@Just_Pranav07
@Just_Pranav07 Жыл бұрын
आमचा चिपलूण ❤
@sairajthaware156
@sairajthaware156 11 ай бұрын
माहिती छान सांगितली पण, यातला एकही आमदार खासदार खमका नाही असते तर मुंबई गोवा रस्ता कधीच झाला असता
@hanumanjadhav9181
@hanumanjadhav9181 9 ай бұрын
हापुस अंबा आवडला, व समुद्र किनारा, अंबा जसा गोड ,तसेच तुमचे गोड शबदात माहिती सांगणे पण आवडले,
@sureshdawande5447
@sureshdawande5447 Жыл бұрын
छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद 🙏 आम्ही दापोलीकर, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण! नररत्नांची खाण आहे आमचा रत्नागिरी जिल्हा!! 🙏🙏🙏 कृपया रत्नागिरी जिल्ह्यातील बरेचसी पुरातन देवस्थानं व येथील पुरातन संस्कृती व जीवनमान अजुनही पुरेश्या प्रमाणात पुढे आली नाही , आपल्या यु टयुब चेनेलचया माध्यमातून पुढे यावी हि अपेक्षा 🙏🙏🙏
@harichitale5221
@harichitale5221 9 ай бұрын
Samudra kinara 237 km ahe
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
काही गुढग्यात मेंदू असलेले लोक मला उपहासने म्हणतात काय आहे काय तुमच्या कोकणात 😀
@prathameshshivalkar5679
@prathameshshivalkar5679 Жыл бұрын
त्यांना हा विडिओ पाठवून द्या... आणि पण म्हणा बरंच काही...
@vikrantkadwadkar4545
@vikrantkadwadkar4545 Жыл бұрын
तुम्ही त्यांना तुम्ही राहता आहात ना ती मुंबई सुद्धा कोकणातच येते सांगा.
@62_sahilpawar86
@62_sahilpawar86 2 ай бұрын
जगात भारी आमची रत्नागिरी❤
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
जगात भारी.... आमची *रत्नागिरी!!!*
@prashantmestry1997
@prashantmestry1997 Жыл бұрын
Ratnanchi khan aamachi ratnagiri❤❤...I love ratnagiri❤❤
@IshalWriter
@IshalWriter Жыл бұрын
Kdk mahiti ❤️❤️👌👌
@sameershrungare438
@sameershrungare438 Жыл бұрын
कोकणाचे सौंदर्य असेच टिकवायचे असेल तर रिफायनरी सारख्या विनाशकारी प्रकल्पांना कोकणातून हद्दपार करूया. रिफायनरी हटवा कोकण वाचावा 👊👊👊
@vinodparawade9218
@vinodparawade9218 Жыл бұрын
आम्ही R रत्नागिरीकर ❤❤
@vinaygadgil
@vinaygadgil Жыл бұрын
कानकादित्य तसेच केशवराज चा उल्लेख नाही
@gurunathmohit35
@gurunathmohit35 Жыл бұрын
👌👌
@vinayakambelkar9328
@vinayakambelkar9328 Жыл бұрын
Ratnagiri ❤️
@hrushkeshgajane6946
@hrushkeshgajane6946 Жыл бұрын
❤❤
@sangita514
@sangita514 8 ай бұрын
कोकण रेल्वे
@keshavpawar996
@keshavpawar996 Жыл бұрын
फारच छान व गोड शैलीत माहीती सांगितली. धन्यवाद.
@prathmeshbhosale5742
@prathmeshbhosale5742 Жыл бұрын
❤❤
@premeshlanjekar8534
@premeshlanjekar8534 Жыл бұрын
रत्नागिरीतील काळभैरव मंदिर उल्लेख करावा.
@vijaymane9910
@vijaymane9910 Жыл бұрын
Mast information ❤❤
@GaneshMatal-f4x
@GaneshMatal-f4x Жыл бұрын
आम्ही रत्नागिरीकर I ❤ Ratnagiri
@rahuldingankar2955
@rahuldingankar2955 9 ай бұрын
गोपाळगड, अंजनवेल,गुहागर😍🤘😎
@prathameshbombale95
@prathameshbombale95 Жыл бұрын
🌹🌹🌹🥰🥰🥰🥰💞💞😍😍💞💞💓💓🔥🥰🥰🥰🥰💞👌🌹👌🥰👌🥰👌💞💞💓💞💓💞💓💞😍
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 Жыл бұрын
अहो कोकणात रत्नागिरी येत. रत्नागिरीत कोकण नाही.
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 Жыл бұрын
परफेक्ट ❤❤❤
@SunilMayekar-do3jz
@SunilMayekar-do3jz Жыл бұрын
Kavi shree keshvasut yanacha ullekha janavala nahi
@jeevankherale3768
@jeevankherale3768 Жыл бұрын
Ammi bhi Ne me Harne Bandar la yeto
@sandipshivgan463
@sandipshivgan463 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद !!
@sanjay5637
@sanjay5637 Жыл бұрын
आमची रत्नागिरी जगात भारी मी राजापूर तालुक्यातला
@saumyakadam4587
@saumyakadam4587 Жыл бұрын
बहुतांश सगळी माहिती दिली रत्नागिरी ची.
@vishalsitap3276
@vishalsitap3276 Жыл бұрын
Malgund ta ji Ratnagiri 🚩🚩🚩
@alinevrekar9415
@alinevrekar9415 Жыл бұрын
Me sudha ratnagirkar I love ratnagiri
बाईला पाहिजे पॉवरफुल जवान गडी #comedy
10:24
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 325 М.
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН