योग्य विश्लेषण. सर्वांना समानता मिळावी म्हणून घटना दुरुस्ती करून सर्वच आरक्षण बंद करावे. वादावादी होणार नाही.
@akashdivse56126 жыл бұрын
द ग्रेट मँन डॉ बाबासाहेब आंबेडकर
@dattatraytambe1229 Жыл бұрын
बदलत्या काळात आपन बदल स्विकारतो तस सर्वच बदलत चालल आहे.घटना त्या काळात ठीक होती .आता त्यात बदल होन गरजेच आहे.स्वार्थ सोडुन निस्वार्थ पणे सर्वांनी सर्वांसाठी कार्य करावे .परीवर्तन ही संसार का नीयम है ।समय समय पर हर परस्थीती बदलती है।समय ऐसा आया है समानता आणी चाहीये हर बात मे ।ओम शांती
@Prashantagawan-f9x Жыл бұрын
घटना वीसरजीत करा व ती परत लीहा जी मराठा वीरोधी आहे असली घटना मराठ्यांच्या काय कामाची
@rajeshgodbole4663 Жыл бұрын
Shet upatit bas 😅😅😅
@akshaykolpe7666 Жыл бұрын
आहो आरक्षण देता येत नसेल तर सर्वाचाच आरक्षण कमी करून समान नागरी कायदा करावा म्हणजे गुणवताला न्याय मिळेल
@rahulpotphode448 Жыл бұрын
जात हा शब्द च काठून टाकला तर सर्व समश्या सूटू शकतात 😢
@vadapav3230 Жыл бұрын
@@rahulpotphode448 देशात ओबीसी चा प्रमाण ५२% आहे . म्हणून केंद्र सरकार कायदा पास करणार आहे कि निवडणुकीत ३०% लोक ओबीसी पाहिजेत . म्हणजे खासदार ,आमदार , सरपंच मध्ये सगळीकडे ३०% ओबीसी पाहिजे . आता खासदार ,आमदार , सरपंच ह्या सगळ्या जागा फुकट खाऊ मराठा समाज कडे आहेत , त्या ३०% जागा ओबीसी ला मिळू नये म्हणून महाराष्ट्रातील सगळे नेते कुणबी बनून ओबीसी चे दाखले घेत आहेत . तो सराटे मुद्दाम बोलतो आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणजे सगळ्या जागा परत मराठा कडे जाणार . म्हणून आता ओबीसी लोकांनी सांगायचं कि मराठा ला आरक्षण द्या पण ओबीसी तुन नाही , नाहीतर आपल्या राजकीय जागा हे फुकटे मराठे खाणार. जय ओबीसी ,जय शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
@nice-eg9dx6 жыл бұрын
सर आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये कलम-42 ,38,46 नुसार अर्थिकदुर्बल लोकांसाठी उपाय योजना राबवता येतात तर सरकारने त्याची योग्य अमंलबजावणी करुन अर्थिकरित्या गरीबासाठी सवलत द्यावी हे सर्वात सोप आहे ....
@onkarpethe5126 жыл бұрын
VAijenath Kamble कांबळे साहेब 1991 liberlisation नंतर फक्त आर्थिक विषमता वाढत चाललीये आणि गरिबांसाठी कोणी काम नाही करत सगळे श्रीमंतांसाठीच करतात
@unpat6 жыл бұрын
आर्थिक आरक्षणाचे निकष काय? आपल्याकडे प्राप्तिकराचे रेकॉर्ड पण ठेवले जात नाहीत. बऱ्याच जणांना ह्याची माहिती पण नाही. त्याशिवाय रेशनकार्ड म्हणजे सगळा गोंधळ आहे.
@onkarpethe5126 жыл бұрын
unpat बरोबर आहे आर्थिक आरक्षण घटनाबाह्य आहे
@chandrashekharwasnik106 жыл бұрын
VAijenath Kamble
@yogeshsalve95216 жыл бұрын
सरकार ला ते करायचं नाहि, आणि लाेकांना त्यातलं काय शेट्ट कळतं नाहि . जे ताे ऊट सुट आर्थिक परस्थीतीवर आरक्षण मागताेयं बावळटाचा बाजार ईतिहासाचा आभ्यास करतं नाहि . जय शिवराय जय भिम .
@sumit.s75356 жыл бұрын
ती घटना घटना आता त्या जुन्या घटनांना नियमांना फेकून नवीन परिस्थितीनुसार बनवा नवीन बरच काही नवीन अनुभव येतील
@arunraomuchakpatil72946 жыл бұрын
साहेब लोकसशाहीत जनता श्रेष्ठ असते हेच विसरता तुम्ही जर जनतेची मन जाणून घेणे आवश्यक असते
@adv.avinashkale37394 жыл бұрын
अतिशय माफक शब्दात सुंदर विश्लेषण खरोखरच तज्ञ आहेत सर
@digvijayrajdhangare4746 жыл бұрын
मला असे वाटते या साठी कट्टर मराठा मुख्यमंत्री पाहीजे जसे OBC नेता छगन भुजबळनां सारखा आपले नेते विधानसभेत जाऊन नेमके काय करतात हे बघणे गरजेचे आहे
@adityapanchal7866 жыл бұрын
Bapat sar tumcha knowledge khup Chan ahay
@sunildhas23516 жыл бұрын
आरशन पेक्षा महाराष्ट्रात विकासासाठी प्रयत्नशील असे सरकारने कामे करा घरातील किमान एका माणसाला चांगली नोकरी दया....आणि जातीभेद संपवुन टाका....
@kiranchaudhary9117 Жыл бұрын
Siri salut u
@ittfakse11276 жыл бұрын
आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देऊन काय उपयोग ? आर्थिक परिस्थिती एक सारखी राहत नाही . पैसे येतात जातात .. बिझनेस सक्सेस होतो तसा फ्लॉपही होतो . मग गरीब कोण हे ओळखून आरक्षण कसे देणार .. महीण्याभरा पूर्वी जो अमीर होता तो आज गरीब झाला मग द्या आरक्षण . व गरीब असलेला अमीर झाला की मग काय ? काढा आरक्षण !! मिञांनो हे काही उपयोगाचे नाही. सरकार उल्लू बनवायचे काम करीत आहे. मुळ समस्या अशी आहे की येथे आर्थिक व्यवस्था बरोबर नाही. 12 तास काम पगार किती ? आठ ते दहा हजार ! हे बदलण्यासाठी काही तरी होतय का ? हे इतके महत्त्वाचे वाटत नाही पण खरे तर हे महत्वाचे आहे . एखादा गरीब बुद्धी न चालल्याणे शिकू शकला नाही . तर बिचाऱ्याला आरक्षण कधीच भेटणार नाही. आयुष्यभर तो गरीबच राहील . अनेक देशात नागरिकांना पेन्शन असते मग तो सरकारी कर्मचारी असो अथवा नसो. जे बेकार आहेत त्यांना बेकार भत्ता असतो . येथे असे आहे काय ? तर नाही .. येथे ही असे लागू करता येईल.
@prabhakarchavhan84266 жыл бұрын
सत्य मेव जय ते super
@keshavkale87356 жыл бұрын
Are va chhan nvin drishti dilit
@ittfakse11276 жыл бұрын
sarjerao kale धन्यवाद ,मंगल हो
@kanchankondhare6 жыл бұрын
good solution smj
@kanchankondhare6 жыл бұрын
good solution smj
@GopinathRajpankhe-te9db Жыл бұрын
बरोबर आहे
@nehaljadhav30066 жыл бұрын
Supreme Court can challenge 9th schedule also
@Prashantagawan-f9x Жыл бұрын
राज्य घटनेला कोन वीचारतो कोर्ट आती शहन आहे बघा लवकर नाही तर महाराष्ट्राचा मणिपूर करू नका
@purushottamgaikwad95716 жыл бұрын
constitution give equal rights to all indians
@shekharparanjpe72273 жыл бұрын
बापट गुरुजी, "सामोपचाराने" म्हणजे कसे?
@Rohitdas-hr3zf6 жыл бұрын
पहिला काळ वेगळा होता आता काळ बदललाय समान नागरी कायदा पाहिजे..
@mohanparve1756 жыл бұрын
Rohit das sarvana ek jat ek Dharma sobat pan ha
@srkclasseslatur52456 жыл бұрын
Saman Nagari kayada mhanaje Kay
@rahulpanpatil37806 жыл бұрын
मग सगळ्यांची मालमत्ता समान करावी लागेल
@rahulpanpatil37806 жыл бұрын
समान नागरिक कायद्यासाठी
@adityapanchal7866 жыл бұрын
Rohit das saman nagri kayda Kay ahay tula mahit aahy ka 😁😁😁😁
@mayureshshegat89403 жыл бұрын
सर तुमचं ऐकून ही राज्यघटना एकतर्फी आहे असे वाटायला लागले
@Prashantagawan-f9x Жыл бұрын
पवार साहेब उद्धव साहेब जे सत्तेच्या विरोधात असतात त्यांना मराठ्यांची खूप खूप काळजी असते व तेच लोक सत्तेवर आल्यावर त्यांची भाषा शैली बदलते अरे कुठपर्यंत तुम्ही मराठा समाजाला घोडे लावणारा बसा तुम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र व ग्यान मराठा समाजासाठी एक निर्णय देऊन टाका आरक्षण
@sumit.s75356 жыл бұрын
आर परिस्थिती सारखीच राहती का इथं कालचा पाटील आज शिपाई झालाय तुम्ही अजून तेव्हाचंच सांगताय अश्याने एक दिवस मराठा जातच नष्ट होईल मानसा साठी घटना बनवलाय का घटने साठी मानस
@mukunddakhane8355 Жыл бұрын
Correct it is not to easy to change or rewrite constitution of the Indian.
@rajaramulpe6319 Жыл бұрын
Hurry up
@vishvambarwaghmare568411 ай бұрын
कसं,
@qaiserbaig51396 жыл бұрын
जयांची संख्या जेवळी तयांना तितका आरक्षण मिळाला पाहीजे
@suyashsalunkhe18906 жыл бұрын
सरकारी नोकरांचे पगार कमी केले तर हा प्रश्न आपोआप सुटेल सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्नाच्या दहापट पगार सरकारी नोकरांना मिळतोय आणि वरकामाई वेगळी त्यामुळे आरक्षण हा मोठा विषय बनलाय त्यापेक्षा सरकारी पैसा शेती आणि उद्योग याना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला तर अर्थव्यवस्था वाढेल रोजगार वाढेल देश समृद्ध होईल सरकारी नोकरांना भरमसाट पगार देणे म्हणजे कष्टकरी जनतेवर करांचा बोजा वाढवून काही मूठभर लोकांची खाजगी संपत्ती वाढवणे होय सरकारी नोकरीपेक्षा शेती व उद्योग करून जास्त पैसे मिळतात हे लक्षात आल्यावर कशाला सरकारी नोकरिकडे लोक जातील आणि विकासदर किती वाढेल होना
@yashwanthajare10176 жыл бұрын
yes
@yashwanthajare10176 жыл бұрын
Yes u r right.
@shamwagh7556 Жыл бұрын
Yes
@pandharirane514 Жыл бұрын
बापट साहेब एकाच देशात घटना वेगळी कशी.
@poojasatam82866 жыл бұрын
Bapat sir, don't worry. there is absolute majority for constitution amendment by the ruling party. 2/3rds will be easily achieved.
@prabakarmore6028 Жыл бұрын
Listen. What last five years Bapat sir says .Bapat sir has to be appointed as in central government law & orders minister. Such a kowlegeble person he is .our country become illetred people minister.
@BhPrashaant6 жыл бұрын
Wait and watch
@arunvishwasrao2172 Жыл бұрын
कालानुरूप घटनेत बदल करता येत नाही का?
@drarundawle3049 Жыл бұрын
करोडो लोकांवर अन्याय करणारी घटना असेल तर तिच्यात सुधारणा करावी केवळ basic structure च्या नवा खाली असले नियम काय कामाचे?
@rupeshb30226 жыл бұрын
Right bapat sir..
@vikaramdushing48096 жыл бұрын
Vikram
@ujwalapawar50616 жыл бұрын
Bapat sar bolatat tey agdi barobar ahe
@The-IndianRider6 жыл бұрын
Jar samanata basic structure aahe tar mag saglyala collage fee same theva.aa
@chaitalisabale6873 Жыл бұрын
Saman nagari kayda chalu kara
@RahulPatil-qo1qw6 жыл бұрын
मराठा अरक्षणाचे केवळ 2 पर्याय.... कुनबी-मराठा ऐवजी.... कुनबी / मराठा असा GR काढा... किंवा OBCत समावेश करा...
@sudeshmore60326 жыл бұрын
Right
@shamborkar42726 жыл бұрын
O.b.c. madhye samavesh nakki hou shakte yaar purane pan aahet
Barobr आहे सर । सर्वानी एकत्र येऊन चर्चा करायला हवी
@abhishekkulkarni60956 жыл бұрын
इतके डिटेल मध्ये या आगोदार कुठे ऐकले/वाचले नव्हते. खूप छान माहिती दिली बापट साहेब. पण माणूस घटनेसाठी आहे का घटना माणसासाठी आहे? घटनेतील याच गुंतागुंतीमुळे आघाडी सरकारला मराठ्यांना आरक्षण देता आले नाही असे म्हणणे चुकीचे होणार नाही.
@ittfakse11276 жыл бұрын
Abhishek Kulkarni घटना बदलता येते . पण मन साफ हवे .. मार्ग काढता येतो .. घटना फार लवचीक आहे आपली .. त्यात बदल करण्यासाठी कलम टाकले आहे .. आता घोटाळा करा असे आहे घटनेत ? पण देश स्वतंत्र झाल्यापासून करोडो अब्जो रूपयांचा दर वर्षी घोटाळा होत आहे ... इतकी रक्कम देशातील गरीबांसाठी खर्च केली असती तर .. काय झाले असता कोणालाही कळून येईल .. पण घटनेतील गरीबी निर्मूलन साठी जी कलमे आहेत त्यावर कुठल्याही सरकारने प्रामाणिकपणे काम केले नाही ... उलट तो पैसा घोटाळ्यांच्या रूपानं संपूष्टात आला ... येथील अर्थ व्यवस्थाच अर्थहीन आहे .. मुळात ही खरी समस्या आहे .. ड्युटी बारा तास पगार किती ? आठ ते दहा हजार .. व महागाई .. आकाशाला टेकलेली .. ही खरी समस्या आहे यावरचा मार्ग जनतेलाच काढावा लागेल .. तेव्हा तो कायमचा उपाय होईल ... विदेशात अनेक ठिकाणी पेन्शन भेटते .. नागरिक सरकारी कर्मचारी असो वा नसो . बेकार भत्ता भेटतो .. कर्मचाऱ्यांना भरपूर पगार मिळतो ... पण येथे यातील एक ही नाही ..
@srkclasseslatur52456 жыл бұрын
Abhishek Kulkarni agadi barobar
@suniljadhav3824 Жыл бұрын
बाबासाहेबांनी किती वरशांकरता आरक्षण मागासा साठी मागणी केली होती त्यात कोणकोणते समाज होते मग १९०१ ...२००४ सालीची नोंद असताना मराठ्यांना आरक्षण बंद कसे झाले याची माहिती द्या
@ghaywatgv6 жыл бұрын
आरे मग घतना दुरुस्ती कराना !! दर दहा वर्षानी आरक्षण वाढवण्यासाठी करताच ना ? मग काय अडचण आहे.?
@santoshdeshmukh5906 Жыл бұрын
एवढ्या चौकशी करून नका आम्ही छाती ठोक पणे सांगतो आम्हाला पुर्वी पासुन आरक्षण आहे आम्ही पुर्वी पासुन OBC मध्ये आहे 50 टक्के चा आत च आरक्षण घेणार आरक्षण समजून घ्या आगोदर
@ganeshchorge82636 жыл бұрын
Knowledge boss👍
@rajabhaurajewar16476 жыл бұрын
ganesh chorge व वा.ंष,vithlachemucik
@chintamanimaza91296 жыл бұрын
सगळ्यांना सारख आरक्षण द्या अजून काही नको फक्त महाराष्ट्रा बद्दल बोला
@sachinmatekar33683 жыл бұрын
Yes REQUIRE Maratha Reservation
@nagesketkar2424 Жыл бұрын
हे साहेब ऐडवोकेट अथवा वकील आहेत का यांना काही समजत नाही कारण यांचे काही बोललेल खरे हॉट नाही
@raosahebmohite4229 Жыл бұрын
घटना घडल्यावर हे विशलेषन आसते .
@rajeshkulkarni759 Жыл бұрын
आधी मला बापट हे एक निःपक्षपाती आहेत असे वाटत होते पण ज्यावेळी ते उद्धव ठाकरेंच्या गाडीत बसून त्यांच्याबरोबर गेले तेव्हा माझा भ्रम दूर झाला
@vishalshinde71586 жыл бұрын
Political lok ...sarv samanny lokanna cha use krun ghet ahe.......
@vikramsathe42656 жыл бұрын
बापट तुम्ही लोकांची दिशाभूल करतआहात. घटनेत कुठे अरे लिहिले आहे असे दाखवा आणि मराठा समाजाकडून ५ कोटी घेऊन जा. महाराष्ट्रात आता ५२ % आरक्षण आहे.
@sanjaysakhalkar1226 жыл бұрын
Bapat sir is right, read constitution.
@balbhimkulkarni957 Жыл бұрын
अहो तज्ञ माणसाचे बोलणे खरे धरा यांचे कधीच खरे होत नाही त्यांना का एकायचे
@sudhakarjagtap25213 жыл бұрын
😢👍डॉ बाबासाहेब 👍👍भिमाचा कायदा आरक्षण दिले तसा आरक्षणाचा बॉक लॉग भरलेला नाही. आरक्षण भरणा केला नाही????😊उमेदार ऊपलबध नाही ईतर जातीचा उमेदवारी दिली.☺️👍आरक्षण भरणा ला खोडशाळ पणा कसा झाला 😢😊☺️👍👍👍👍👍👍
@gulabpawara62356 жыл бұрын
आपल्या देशात अर्थ्यवस्था नीट नाहीत रे 90% टॅक्स राजकारण्यांचा खिशात जातो आणि 10%फक्त देशाच्या विकासात वापरता म्हणून देश गरीब होतो ...आरक्षणाची गरज भासते.... राजकारणी धर्म, जात, वर भडकवता सामान्य माणसाला स्वतः च फायदा करून घेता....
@suyashsalunkhe18906 жыл бұрын
Gulab Pawara खरं सर्व समस्यांचं मूळ हे अतिरिक्त लोकसंख्या हे आहे सर्व गोष्टींवर याचा प्रचंड ताण आलाय रोगाचं मूळ न शोधता लक्षणांवर उपचार चालू आहे
@rahulthaware5725 Жыл бұрын
Are pn EWS del ahe na ..........
@surendrakhamkar42366 жыл бұрын
Respected sir Sir u gave nice explanation about procedure of correction in constitution. I think all political leaders also know about this. Some leader's and people's doesn't know about constitution, still they will speak on constitution.
@kiranchaudhary9117 Жыл бұрын
Ok but dr Ambedkar has given only 10 years why extended
@balwant331411 ай бұрын
Sr purnpane yogy margdarshn kele aahe
@sumit.s75356 жыл бұрын
बाप जाद्यां कडे होते पैसेआता इथं कोणाकडे राहिलाय एकाच 4 हाथ झाल्यात लोकसंख्या वाढलीय किती भारताची st bus ची तिकीट वाढल्यागत लोखंसंख्या वाढतीय
@arunvishwasrao2172 Жыл бұрын
सत्तरवर्ष झाली आरक्षण देवून मागास समाज आजून आथींक सुधारणा झाली नाही का कि आरक्षण त्यांची मक्तेदारी आहे
@yogeshjadhav1456 Жыл бұрын
अरे मग आहे की 2/ 3 majority कोणाला येड्यात काढायला तमिळनाडू झाली न तेव्हा दिला न पाठिंबा आता काय टोचतय का
@tatyasahebawate873 ай бұрын
अधी,शेती,समान,वाटप,कारा,मग,अरक्षोन
@ramdasdhakane5648 Жыл бұрын
राजकीय बोलणे व प्रत्येक क्षात पाठिंबा यात फरक आहे व घटना दुरुस्ती साठी ओबीसींचे व ईतर खासदार समर्थन देतील का, त्यामुळे कायदेविषयक माहिती आहे त्यांनी, देत रहावे, जनतेला त्याची गरज आहे,
@akshaykolpe7666 Жыл бұрын
कायदा हा जनतेच्या हितासाठी आसव कायदयासाठी जनता नाही हे राजकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे
@arunraomuchakpatil72946 жыл бұрын
आरक्षण देणं जर अवघड वाटत असेल तर राजीनामा देणं सोप्प आहे ।।।।
@shankarsalunke2265 Жыл бұрын
आरक्षण कस देता येईल हे सांगा
@reenakhaire56976 жыл бұрын
Kiran vani best off lak
@PrabhakarShelke-lm4dc Жыл бұрын
पहिले निजीकरण हटवा सर
@suyashsalunkhe18904 жыл бұрын
यावर एकच उपाय आहे 100 टक्के आरक्षण देने सर्व जातीची जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य टक्केवारीत आरक्षण द्यावे सर्वांचं प्रतिनिधीत्व येइल उदा मराठा 30टक्के ब्राह्मण 3 टक्के मुस्लिम 10 टक्के ज्या त्या समुदायाची लोकसंख्येत जी टक्केवारी असेल ती
@revolutionarythoughts57956 жыл бұрын
I think is political arrow where government give reservation in social base which goes up now 68 % (50 + 16 ) for Maratha cast , but in actual what ever reservation granted to ST ,SC ,OBC and remaining are benefited only for small section of that category , government must be properly asses that and economical base for reservation which give chance to underprivileged to equity equality and go up with others .
@drganeshkadam75886 жыл бұрын
आवघड काहीच नाही , टकल्या आरक्षण तर मिळणारच
@jayantpatil881136 жыл бұрын
Artik nikashavar arakshan dya
@bharatmatakalal58656 жыл бұрын
great sir ,ata fakt political lonkakadun time pass chalu ahe
@prabakarmore6028 Жыл бұрын
Since last five years Bapat sir explaining how can matratha reservation stand & get benefits to matratha but our politician dosen"t care , politician just playing the game on Mr Jarange Patil. Politician not a least about jarange patil deaths. We are busy at Wankhede stadium world cup cricket matches.
@gopalingole9296 жыл бұрын
लोकांना जिवन जगायला अवघड चाललंय अन या takalyal फक्त घटना दुरुस्ती करायला Lay अवघड vatayl
@narendradandekar90836 жыл бұрын
Gopal Ingole तो फक्त लई अवगड शब्द वाचून आलाय
@sagaraiwale6 жыл бұрын
Ha na.....lai awghad mhane....janu kay pruthwi uchlun suryajawal thewaychi aahe
@er.lalitbhalerao7886 жыл бұрын
गोपाल इंगळे.... टकल्याला😂😂😂😂😂
@विलासभोसले-ङ6ब6 жыл бұрын
गपरे तुच विरोध करतोय.
@SagarD123456 жыл бұрын
sir jari 9th schedule made takl taripn .. te sc la judicial review Sathi open aahe all case after 1973 .. thanks. to giving.genune opinion
@balasahebjagtap4506 жыл бұрын
Tamil nadu Case pan SC court madhe ahe.. ani arakshan pan chalu ahe nikal yei paryant..
@dhananjaypawar60406 жыл бұрын
Bapat sir tumhi maratha reservation ardhavat avhala dila
@sopan880 Жыл бұрын
50% ची अट घटनेत नाही सर
@दत्तात्रयपवार-प1न6 жыл бұрын
सगळं अवघड आहे म्हणताय मग सगळे एकत्र येऊन चर्चा करून तोडगा निघेल ?
@sasawant Жыл бұрын
Reservation should to be abolished and everybody should have equal rights after 70 years of independence. Some castes will fall behind while you are trying to bring some other castes at par with higher castes. Marathas have fallen back financially and socially and OBC and SC have gained better social status and income.
@dhananjaypawar60406 жыл бұрын
Maratha ha samhjik magas ahe he sidha zala
@deepakpaswansahabkhatarnak68566 жыл бұрын
जय भीम जय भीम जय भारत संविधान जिंदाबाद
@dhananjaypawar60406 жыл бұрын
Sir tumhi ardhavat bolta 52 percent ahe maha
@dipakpadar99923 жыл бұрын
हा एक नालायक आहे मराठा समाजाच्या विरोधात अहवाल तयार केला
@aniketpawar5746 жыл бұрын
avghad tr aahech pn ashaky naahi... Maharashtra madhe tr sagle agree aahe Maratha reservation sathi ... challenge aahe te fakt parliament madhe...hope so bhetelch lavkar jay shivray
@vinayakk57306 жыл бұрын
Aaj maharashtrat 52% arakshan ahe, te 50% pekshya jast nahi ka sir?
@balbhimkulkarni957 Жыл бұрын
चापट माणूस आपल्यास माहिती आहे शिवसेना आमदार बाद होणार सांगत होते खर ठरले का नाही हे चापत्वबे मलम पणे खोटे बोलतात
@vishalshembde13766 жыл бұрын
gap mayghyalya
@anandbhosle83126 жыл бұрын
Maratha aarakshan supreme court madhe dya
@kundangaikwad41956 жыл бұрын
आरशन मीळवा चय तर गोरगरीबाना तखलीफ करु नका बस काचा फोडु नका ,नुकसान करु नका ही जबाबदारी ने लडनयाची लडाई आहे ़
@sukhadeomate29026 жыл бұрын
काळजी नका करू होईल सगळे.
@sopan880 Жыл бұрын
40वर्ष वाट पाहतोय समाज?
@grbamne7318 Жыл бұрын
60%= वर आरक्षण गेले आहे सर
@kiranbhamare4761 Жыл бұрын
हेच लोक आहेत ते ंना आरक्षण देण्यात ईच्छा नाही. संविधान च नाव घेतात
@TM-wv1zc6 жыл бұрын
Ag lawa ya Constitution la
@akshaykadam14476 жыл бұрын
Ha virodh karto ahe court madhe pahile ya takkalyakade paha
@sunilghadge29886 жыл бұрын
Akshay Kadam ..to virodh nahi Karat vastusthithi kade nirdesh kartoy Jara samjun gya
@democraticindian67726 жыл бұрын
Exactly
@rajendrakatake38954 жыл бұрын
Constitution is great not hulladbaji.
@gopinathmane5722 Жыл бұрын
देणाऱ्याची ने त सुद्धा तपासली जाते
@vinayakk57306 жыл бұрын
Mhanje Manniy CM saheb jallosh kara bolale te abhyas na kartach bolale ka?