Рет қаралды 18
पुणे पोलिसांचा मोठा यश किंमती मुद्देमाल फिर्यादी यांना परत केलेबद्दलचा वीतरण समारंभ पार पाडले, पुणे. शहर
सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना कळविण्यात येते की,
दि 06/01/2025 रोजी 16/00 वा. महात्मा फुले सांस्कृतिक भवन शिवरकर रोड वानवडी पुणे या ठिकाणी पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 05 कार्यक्षेत्रामधील दाखल गुन्ह्यातील किमती मुद्देमाल हा मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते फिर्यादी यांना परत करण्यात येणार असल्याने त्याबाबतचा वितरण समारंभ आयोजित केलेला आहे............. पुणे पोलिसांचा मोठा कामगिरी...... फिर्यादी यांना मुद्देमाल परत दिले.....