Pudhari News | धनगर आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रद्द करण्याची नामुष्की | Dhangar Reservation

  Рет қаралды 7,541

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #dhangarreservation #reservation #dhangar | mvc
Pudhari News | धनगर आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रद्द करण्याची नामुष्की | Dhangar Reservation
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 64
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 3 сағат бұрын
हे कुठल्या अधिकाऱ्यांनी केलेले नाही हे कोणाच्यातरी मंत्र्याच्या दबावाखाली येऊन त्याने काम केलेला आहे त्या मंत्र्याचा शोध घेतला पाहिजे जय मल्हार
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 2 сағат бұрын
मुळात धनगर व धनगड ही एकच जात आहे हा शोध कोणी कसा लावला, घटनेत आरक्षण देताना जर या दोन्ही जातींचा दोन जागी उल्लेख असेल तर घटनेला नक्कीच वेगळ्या जाती अभिप्रेत असणार,
@pandurangghode8294
@pandurangghode8294 3 сағат бұрын
गिरीश महाजन मराठा समाजात जाऊन असच बोलत होता. मराठ्यानां आरक्षण मिळाल का .हे फक्त निवडणूक होईपर्यत .मतदान झाल कि तुम्हाला विचरतो कोण .
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 59 минут бұрын
Good
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 3 сағат бұрын
आताच धनगर समाजाचा एसटीतून जीआर काढला नाही तर या सरकारला घरचा रस्ता धनगर समाजाने दाखवला पाहिजे
@kailashtekam5018
@kailashtekam5018 2 сағат бұрын
Jo बनते तो कर जा
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 4 сағат бұрын
😂😂😂😂आरे ह्या नेते मंडळी आणि न्यूज चॅनल वाल्यांना खूप अभ्यासाची गरज आहे😂😂😂
@balajikalame1409
@balajikalame1409 27 минут бұрын
अधिकारी कधीच मनाने काही करत नाही...... त्या मागे कोण नेते आहेत ह्याची चौकशी करायला लावा..... बिचार्या अधिकार्याचा बळी घेऊ नका🙏🙏🙏🙏🙏
@ramdasgavit8225
@ramdasgavit8225 2 сағат бұрын
महा प्रवक्ते जण!🤪🤪🤪🤪🤪🏹🏹🏹🏹🏹जय आदिवासी!🏹🏹🏹🏹🏹
@ramdasgavit8225
@ramdasgavit8225 2 сағат бұрын
जय आदिवासी!🏹🏹🏹🏹
@ganeshdhekane2877
@ganeshdhekane2877 3 сағат бұрын
आता या राज्यकर्ती लोकाची कशी आडवी लावायची ते बघू,, उद्या शिंदे सरकार ने मतदान मागायला तोंड आहे का, उद्या शिंदे सरकार ला मतदान करता करता दुसऱ्याला पण होऊ शकेते,,
@ChandraparakashPimpare
@ChandraparakashPimpare 2 сағат бұрын
महाजन निवडणुका समोर ठेऊन र ड हे वेगळे आहे
@vasanttalape6305
@vasanttalape6305 3 сағат бұрын
तुम्ही विसरून जा आदिवासी आरक्षण
@varunkadam6638
@varunkadam6638 37 минут бұрын
काम फडणवीस यांचे आणि प्रकरण अंगावर आल्यावर खापर अधिकाऱ्यांवर 😂 कोणताही अधिकारी फक्त मंत्र्यांच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात बांधिल असतो.
@king_111.
@king_111. 42 минут бұрын
Dhangarana Adivasi Arakshan kadich milnar nahi Jay Adivasi Jay Bhim
@krishnabargal1865
@krishnabargal1865 49 минут бұрын
डॉक्टर बाबासाहेबांनी धनगरांना घटनेत आरक्षण दिलेले आहे आणि ते त्यांना मिळणारच
@marotiphopse8341
@marotiphopse8341 2 сағат бұрын
महाजन साहेब तुम्ही काय 1956 ला जन्माला आले होते काय
@DhanrajJadhav-v8t
@DhanrajJadhav-v8t 3 сағат бұрын
शेंडगे लबाड आहेच पण news wale tyahun lbad ptrakarini sagna he aarkshn राज्य सरकार ठरवत नाही ...
@marotiphopse8341
@marotiphopse8341 2 сағат бұрын
असं कोणाला जबरदस्तीनं आरक्षण भेटत नाही
@dipakbagul3838
@dipakbagul3838 3 сағат бұрын
मूलातच आदिवासी नही धनगढ़ वेगला अनी धनगर वेगला आहे आदिवासी तो आदिवासिच रहनर
@nileshvasave4195
@nileshvasave4195 2 сағат бұрын
जय आदिवासी
@DhonderamMore-x9n
@DhonderamMore-x9n 47 минут бұрын
धनगर समाजाला आरक्षण भेटत नाही लक्ष्मण हाके आरक्षण देऊन देत नाही
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Сағат бұрын
शुद्धीपत्रक काढणारे अधिकारी एका बापाचे नसावे
@RamchandraPatil-vn9zv
@RamchandraPatil-vn9zv 3 сағат бұрын
Ramchandra 2:13 😮
@haridasjadhav3402
@haridasjadhav3402 3 сағат бұрын
निघा रे नाय भेटत तुम्हाला st चं आरक्षण 😂😂😂😂
@Yedegabale
@Yedegabale 2 сағат бұрын
😊😊 कळेल
@sampatshendage7341
@sampatshendage7341 2 сағат бұрын
गप रे माकडा
@AangadDoifode
@AangadDoifode 4 сағат бұрын
कधी काढणार जीआर
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 4 сағат бұрын
2099 मध्ये 😂😂😂किंवा नाही निघू शकत😂😂😂
@nathamukane1674
@nathamukane1674 3 сағат бұрын
3093
@TheRationalman341
@TheRationalman341 2 сағат бұрын
😂😂😂
@ganeshfasale9739
@ganeshfasale9739 Минут бұрын
र आणी ड चा अजिबात फरक समजत नाही का डॉ बाबासाहेब यांनी घटना लिहिली ती चुकीची आहे का 😮
@shubham5464
@shubham5464 4 сағат бұрын
ST आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@funnyvideohasbhidoyaar9530
@funnyvideohasbhidoyaar9530 3 сағат бұрын
🍌 😂
@haridasjadhav3402
@haridasjadhav3402 3 сағат бұрын
ठेवलंय ना
@AnkushMohakar
@AnkushMohakar 3 сағат бұрын
Gajar 😂😂😂😂
@nileshvasave4195
@nileshvasave4195 2 сағат бұрын
आदिवासी ही जमात आहे धनगर ही जात आहे आणि धनगराना आदिवासी मध्ये आरक्षण मिळणार नाही .
@shubham5464
@shubham5464 2 сағат бұрын
@@nileshvasave4195 Abhayas Kami aahe Tuza
@balasahebgayake2275
@balasahebgayake2275 4 сағат бұрын
त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले पाहिजे . संबधीत मंत्र्याच्या सही विना कसे काय झाले? असे जर राजपत्र संबंधीत विभागाच्या मंत्र्यांना न विचारता होणे म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही . त्याला ताबडतोब नौकरीवरून काढले पाहिजे .
@kailashtekam5018
@kailashtekam5018 2 сағат бұрын
काढून टाक जा तुझ्यात हिम्मत आहे तर
@newmoviescornersp9246
@newmoviescornersp9246 3 сағат бұрын
धनगरांचा आदिवासींचे काही संबंध नाही कारण धनगर हे आदिवासी नाहीच
@rajeshthakare9351
@rajeshthakare9351 24 минут бұрын
Aadivashi paran para mahit aahe ka
@ShubhamSolanke055
@ShubhamSolanke055 2 сағат бұрын
काहीच होत नाही मित्रांनो धनगराला आरक्षण भेटत नाही
@RAMESHSonawane-o2d
@RAMESHSonawane-o2d 4 сағат бұрын
सरकारने धनगर आरक्षण GR काडा अन्यथा घरचा रस्ता दाखन्यात येईल
@Sturbun_illusion
@Sturbun_illusion 2 сағат бұрын
adani kuthle chalale dhangad la Dhangar krayla mendhr jr vavrat ale mg bgha😂
@agricosssambhu
@agricosssambhu 2 сағат бұрын
काय फालतुगिरी लावली तुम्ही, आता 2 दिवसात आचार संहिता लागू होईल, मग परत बसा मग बोबलत... सरकार ठाम फसवत आहे
@suniljamkar
@suniljamkar 2 сағат бұрын
Kuthya adhi karyavrr aany hodet nahi ami tume kahi kara dhangara arshan bhet nahi
@NimbaDhangar-ls1js
@NimbaDhangar-ls1js 3 сағат бұрын
हे अधिकारी मंत्र्यांच्या मोठे झाले आहेत काय असाच प्रश्न उत्पन्न होतो याला जबाबदार कोण त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे व तो अधिकारी निलंबित करायला पाहिजे जय मल्हार जय अहिल्या
@sonudolse6295
@sonudolse6295 2 сағат бұрын
😂😂😂
@SachinPise-l7g
@SachinPise-l7g 3 сағат бұрын
निलंबन झाले पाहिजे
@sangrambankhele2632
@sangrambankhele2632 Сағат бұрын
😂
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 50 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26