विरोध करणाऱ्यांना पकिटाची चटक लागलेली दिसते....😂😂😂
@arvindmondkarsindhudurga10 күн бұрын
लेझीम नृत्य आपली शान आहे यात आता चुकीचं काय शोधायचं...?
@SagarPawar-b8c9 күн бұрын
नाच गाणी सगळी काढली पाहिजे काय आमचे राजे असे न्हवते आधी इतिहास वाचा मग मूवी काढा 🚩🚩🚩🚩जय शिवराय
@vtproduction681610 күн бұрын
कदाचित अशा नमुन्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री आज मागे आहे. दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही सतत दुसऱ्याची पाय ओढायची. आणि कुणीतरी आज हिम्मत केली आहे आपल्या राजांचा इतिहास जगासमोर आणण्याचा. तर त्या व्यक्तीला प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. एखादी चूक होऊ शकते तर त्या चुकीचा तोडगाही निघू शकतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा असा डायलॉग ते डबिंग मध्ये क्लिअर करतील. तर आपण या चित्रपटाला प्रोत्साहित केलं पाहिजे. ज्यांना असं वाटत आहे की संभाजी महाराजांचा इतिहास दुनिया भर पसरू नये. मग ते छक्क्याची ची अवलाद आहेत.
@नादगंगा9 күн бұрын
लय नालायक लोक आहे त्यांना खरं चित्रपट हाणून पाडायांचा आहे म्हणून हे नाटक चालू आहे
@sagarghatage23310 күн бұрын
प्रत्येक वेळी है पिक्चर मध्ये इतिहासच मोडतोड करतात. ज्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत त्या सोडून बाकी जास्त भर असतो
@नादगंगा9 күн бұрын
तू आधी चित्रपट थेटरला जाऊन बघ मंग बोल काय गडबड आहे ती
@vishwanathpawar24309 күн бұрын
बरोबर आहे
@VedantShinde-xyz1810 күн бұрын
Dance aani lezim kada mag aamcha kahi virodh nahi.
@MASS_98809 күн бұрын
या आधी बाजीराव la नाचवलं आता संभाजी महाराजांना...
@swapnil14919 күн бұрын
पण एक सिनेमा म्हणून का पाहत नाहीत..?
@pramodkondhare909410 күн бұрын
aajch Actions ghtli payje Nahi tr udya dj var nachvtil Aani samajala as vatel ki shivajimaharaj ,sambhajimaharaj ase dans kart hote manun je ahe tech dhakva plz.....
@sanjaywarang47379 күн бұрын
Chatrapati sambhaji Maharajan che kautuk houdya Dharmasathi tyancha tyag, samarpan, Balidaan, haal navya pidhila baghudya, tizar mule sarva staratil,samast jati dharmatil lok aturtene Chitrapatachi vat pahat ahet,chitrapat banavnara hi apalacha Marathi manus ahe Maharajanchya nirghun hatye nantar dukhavlelya Marathyanni Aurangjeb tasech panipata ani tya nantar hi moghalanche kelele haal baghudya samasta Bharatala, samast jan mansanna, jar Marathe naste tar Afghanistan chi Rajhdhani delhi asati ani samasta tumhi amhi kuthe asato
@tanujshende489810 күн бұрын
Eka chapri la cast kel tumi jo sagli mulinvr tond marto nange scene krto
@vickykamble80579 күн бұрын
भोकात जा जे करायच ते करा तसा पण खूपते तुमच्या डोळ्यात... राजे आमचे... मनुवादी सही हाथ मिलवीला