आम्हाला लाडकी बहिण नको, लाडका भाऊ नको.आम्हाला आमची लाडकी मुलगी सुरक्षित हवी.
@vaishalivengurlekar2186Ай бұрын
नराधामाचे हात आणि प्रायव्हेट भाग सर्वांन समोर अर्धे तोडा. तरच पुढील अत्याचार थांबतील
@a.hshirse3669Ай бұрын
वंचित चे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत ❤
@dattaramnavrang5527Ай бұрын
पहिला महाराष्ट्र भाजप मुक्त करावे तर आणि तरच हे सर्व गोष्टी शक्य होणार
@maheshshinge709Ай бұрын
मला अभिमान आहे स्वाभिमानी कार्यकर्ता निष्ठावंत वंचित बहुजन आघाडी चे होते
@ShankargovindBharatiАй бұрын
आरोपीला समाजाच्या ताब्यात देण्यात आले पाहिजे पोलिस प्रशासन पाठीशी उभे राहु नये
@yogeshjamdhade8565Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@durveshshinde8006Ай бұрын
निवडनुका जवळ आल्या आता भाऊ स्टंट तर होणारच ना 🤣🤣
@ShindeSambhaji-hf3fhАй бұрын
ओ गृहमंत्री झोपले काय काय महाराष्ट्रात चालू आहे सध्या जे कोणी नराधम आहेत त्यांना चौकामध्ये शिक्षा द्या
@arvindphatak8607Ай бұрын
गृहमंत्री फसनवीष हा कपटी षडयंत्री कारस्थानी लबाड व्यभिचारी आहे तेव्हा हा काय कारवाई करणार
@YogeshPurohit-rk3omАй бұрын
ग्रह मंत्री सरकार टिकवण्यात व्यस्त क्रपया कोनि त्यांना जिवाला लागेल अशी कमेंट करु नये
@sanjaypable253Ай бұрын
बदलापूर च प्रकरण ताजे असताना पुणे नगरीत हा नींदनीय प्रकार घडला आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे परंतु बदलापूर च्या आरोपी ला पाठीशी घालणारे बिनडोक आता झोपलं काय पोलीस नी त्याला यमसदांनी पाठविले तेव्हा नको ते आकडातांडव करणारे आता मेले काय
@AktarShaikh-y9sАй бұрын
डायरेक्ट एन्काऊंटर
@RajendraShinde-y4tАй бұрын
अक्षय शिंदे प्रमाणे याचा पण एन काऊण्टर झाला पाहिजे.
@dattatrayshinde4758Ай бұрын
It is easy to say that but the Government and Police Department have to face the consequences.! 🤔
@sanjaypable253Ай бұрын
@@dattatrayshinde4758खरं आहे आताच ताजे उधाहरण पहा नको ते आकडातांडव या विरोधी लोकांनी केले ते पण पहा
@annachidhag4787Ай бұрын
येथे कोणावर ठेवायचा विश्वास! कसा घ्यायचा मोकळा श्वास चिमुरड्यांना कसे द्यायचे शिक्षण ! कधी कसा येईल क्षण ! सारे जगणेच झाले विलक्षण ! समाज झाला शिण ! राजकारणी धनदांडग्याना धार्जिण ! आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता
@SandeepKavitake-xi5zvАй бұрын
It's true!
@milindmbartАй бұрын
पोलिसांचा धाक च राहिला नाही. न्याय व सुव्यवस्था कुठे आहे?
@siddheshwarvansale9590Ай бұрын
अभिनंदन दादा
@sureshjagtap7492Ай бұрын
इन्काँटर झाली पाहिजे
@rohangaderao95Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@Raj-wo9fxАй бұрын
पोलिसांचा काहीही धाक राहिलेला नाही
@AvinashKamble-k7bАй бұрын
लहान मुली पण या लोकांना कळेना म्हंटल्यावर.. काय करायचं अशा लोकांचं.. आरे जावा की तिकड जे शरीर विकतात त्यांच्या कडे.. एवढी खाज आहे तर.. त्यांना उगडे करून हाना पोलीस साहेब.. एक विनंती तुम्हाला आमची
@uddhavrajeshinde-patilАй бұрын
याचा पण एन काऊण्टर झाला पाहिजे.
@nemawatinavlakha9337Ай бұрын
🎉
@chandrakantachoudhari5334Ай бұрын
बातमी देतांना शाळेचं नाव,व्यवस्थापणेचे नांव ,देणे आवश्यक आहे.भरमसाठ फी घेणार्या संस्थांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा घेणे नैतिक जबाबदारी आहे.ते देखिल गुन्हेगार व दोषी आहे.
@SachinShinde-iw7wsАй бұрын
Salute tuzya karya la.🙏
@mangesh7058Ай бұрын
अक्षय शिंदे सारखी शिक्षा द्या
@abhijeet60Ай бұрын
VBA ❤
@sanjaypable253Ай бұрын
इलेक्शन नाही आहे
@abhijeet60Ай бұрын
@@sanjaypable253 so what?
@jaywantpatil5892Ай бұрын
आरोपी बचाव सरकार पोलिस त्यांचे पाळीव प्राणी आहेत आरोपी बचाव मास्टर माईंड ने आदेश दिल्या शिवाय कारवाई नाही
@deepakbappakadam2222Ай бұрын
Jai Bhim Dharmaraj Landage
@tejas569Ай бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@ggt64Ай бұрын
Barobar ahe bhava.
@vilaspitale2035Ай бұрын
आता परत एनकांऊटर करा...
@pimparkar6002Ай бұрын
सरकार दोषी आहे
@amolmokashi6701Ай бұрын
बस ज्या शाळेला जॉईन आहेत त्यामधे पण cctv लावण्याची गरज आहे..
@prashantggaikwad7602Ай бұрын
1500 रुपये देऊन सरकारने चांगलं थोबाड बंद केला आहे महिलांचं. असले 1500 रुपये फेकतो तुमच्या तोंडावर. आम्हाला पैसे नको महिलांची सुरक्षितता पाहिजे.
@pdrt-productdemoreviwesand2216Ай бұрын
सुरक्षा म्हणजे सरकारने नेमके काय केले पाहिजे ते सांगा.
@hanumantkulakrani5963Ай бұрын
हे भाजप सरकारय दादा राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नाही ईथे डायरेक्ट ईन्काऊटर होतो आणी विरोधक टिका करतात
@sanjaypable253Ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216right
@prashantjagadaleАй бұрын
कायदा बदल अटळ आहे नाहीतर असच होत राहणार
@maheshnivangune8747Ай бұрын
गृहमंत्री झोपले आहेत
@shashikantkavitkar1653Ай бұрын
भाजपा हद्द पार करा 😮 सर्व थंडगार होईल 😂
@maheshshinge709Ай бұрын
अनेक नाहीतर वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते होते फक्त भुमिका घेतली आहे पुण्यात दोन चिमुकल्यांवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार वंचितचे कार्यकर्ते आक्रमक.. स्कूल व्हॅन फोडली..
@dattatrayshinde4758Ай бұрын
All responsible persons of the School in question might have been fleed away.! 🤔
@vinodkulkarni6374Ай бұрын
या सर्व गोष्टीला वाहतूक शाखेचे आयुक्त व परिवहन परिवहन अधिकारी जबाबदार आहेत यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत
@maheshbondepatidar1887Ай бұрын
पुण्यात गावे समाविष्ट केल्यापासुन पुण्याची वाट लागली ।पुण्यात काही बारामतीचे नेते व गावातील नेते ह्यांनी पुणे संपवले। जय भवानी जगदंब जगदंब ।
@rajendrabagul155Ай бұрын
बदलापूर प्रकरण पण गृह मंत्री मुळे लांबले, इन काउंटर झाल्यावर मुख्ये आरोपी भेटले ,काय चाललय आपल्या महाराजांच्या महाराष्ट्रात .
@Pramodgaikwad9248Ай бұрын
आरोपीला शिक्षा झाली पाहिजे
@Balasaheb-t7jАй бұрын
याचेइंकाउंटर का करत नाही
@sudhakarpatil1216Ай бұрын
नपुंसक गृहमंत्री असल्या कारणाने असली प्रकरण पुन्हा पुन्हा होत आहे का ? हा प्रश्न पडतोय
@sanjaypable253Ай бұрын
बदलापूर चा sequence आठवा उचली जीभ लावली टाळूला करू नका
@sudhakarpatil1216Ай бұрын
बदलापूर प्रकरणात कुणालातरी वाचविण्यासाठी केलं गेलं आहे हे स्पष्ट आहे .
@prashantumathe2637Ай бұрын
BJP cha Maharashtra vikas
@rajendrabhangale7020Ай бұрын
दंगे, बंद, रेल्वे रोको, तोडफोड, जाळपोळ केल्या शिवाय सरकार ला जाग येत नाही. अगदी भाजप नेत्यांच्या मुली बायकांवर बलात्कार झाला तरी फडणवीस ला फरक पडणार नाही. मंत्र्यांच्या घर, ऑफिस, विधानभवन ला आगी लावल्या पाहिजे. २/४ मंत्री जनक्षोभात मेल्या शिवाय पोलिस कडक कारवाई करणार नाही.
@santoshthorat7589Ай бұрын
आरोपीचं नाव नाही सांगितले??
@santoshsd1694Ай бұрын
या माणसाला न्यायाधीश,ठाणेदार,कलेक्टर बनवा , पुण्यात सर्व काही ठीक /सुरळीत राहील 😂😂😂😂😂
@prvasaveАй бұрын
खरा तर या सरकारचा एन्काऊंटर करायला पाहिजे महाराष्ट्रात काय चालू आहे यांचे या सरकारला काही दखल घेतली जात नाही सरकार झोपा काढत आहे
@kailasgowardhan6712Ай бұрын
Only vba
@narayansaswade6530Ай бұрын
कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@sachindamse9925Ай бұрын
आरोपीला डायरेक्ट शूट करा चौकशी नको काही नको 🎉
@aartikundekar2071Ай бұрын
लिनगपिसाटाचलीनगचछाटलपाहिजे
@maheshshinge709Ай бұрын
पुण्यात दोन चिमुकल्यांवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार वंचितचे कार्यकर्ते आक्रमक.. स्कूल व्हॅन फोडली..
@sandeepchavan7128Ай бұрын
Why Maharashtra home departments makes strick laws on this kind of crime
@junaidmaniyar-x8hАй бұрын
शाळा सुरक्षित नाही स्कूल बस सुरक्षित नाही... जगायच तरी कस मुलींनी..... 😡😡😡😡
@Askme-13Ай бұрын
अजिबात सिक्युरिटी नाहीये कुठल्याच शाळेत....बेजबाबदार पणे शाळा चालवतात आहे
@vishalbhosale6341Ай бұрын
but how come someone dare to think in first place to do such crime , don't they fear system
@Ahmed2022-i7iАй бұрын
काय चाललंय.. सरकार जोपलय
@yuvrajadkarАй бұрын
Chalo Railway Station..
@शिर्शीमाझाАй бұрын
वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता आहे हे बिन्दास्त न्यूज अँकर नी बोला ना काय फरक आहे
करा आता एन्काऊंटर...काही वचक राहिला आहे का समाजामध्ये...
@jffuutfbnАй бұрын
Kaun si school ka case hai?
@reshmapatil7814Ай бұрын
आती झालं आहे आता 🤬🤬🤬😡😡😡
@hasinashaikh8827Ай бұрын
Muli kuthech surkshit nahi... Aajch news pahile baapane mulivr laigik atyachaar kele... Ghor kulyug aahe... Sgli duniya smpavi ase vatte... May God save each girl....
@qazimohammed5610Ай бұрын
महाराष्ट्रात गृहमंत्री 👉आहे❓ ❓..... टरबूज विकत घेऊ नये.
@pushparahate5430Ай бұрын
Ka encounter kela tari direct nahi karaiche. Mag tarikhpe tarikh.padte ti bate nahi tya peqsha emcounter ch ok.
@rajendrabagul155Ай бұрын
शाळेचे नाव सांगा
@s.bnalawade699Ай бұрын
बस मधे बदल करा जी पी टी बसवा
@ranjanaparthe3237Ай бұрын
भाजपचे सरकार आहे म्हणून आसे होतय हे चुकीचे आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पण झाले आहेत आणि कोन्ग्रेस सरकार होते तेव्हा पण झाले आहेत कोणतच सरकार सांगते का लोकांना आसे करायला
@VarishPatil-y5rАй бұрын
शाळा कोणती ईनकाउटर कधी वंचीतच बरे
@hrishikeshmhatre3112Ай бұрын
Kayda hatat ka ghyawa lagto ... Yache uttar sarkar ne dya... Van madhe cctv kadhi lawnar
@vishalwankhede6697Ай бұрын
Mh cha gruhamantri mela
@ShrirangNikam-g1lАй бұрын
People have lost faith in police department.and government.Present government is bias and selective in such worst happening.
@vishalwankhede6697Ай бұрын
Changale zoda gruhamantri nishkriy ahe
@madhukarshirke9412Ай бұрын
राजकारण आणु नका व बनाव करु नका. बदलापूर प्रकरणी आंदोलन करणारे अक्षयला एन्काऊंटर केल्यावर अक्षय शिंदे ची बाजू घेऊ लागलेत. सुप्रिया सुळे ताई आता झोपल्या काय.
@avinashwaman3955Ай бұрын
Pl say van
@ravindrakulkarni7765Ай бұрын
आरुपीला मारा
@maheshshinge709Ай бұрын
तो भेटला कि त्याला पण फोडणार
@snews7549Ай бұрын
😢😢😢😢
@prashantpachkudave5936Ай бұрын
Bite send Kara
@tanujshende4898Ай бұрын
Punyatil lok mele aahe ka badlapur mdhli jante kdun kahi shika udya tumchy pn aai bahin mulivr vel yenar aahe 100% lihun ghya ekjut ya sarkarla aapn nivdun deto te he diwas pahanyasathika
@krishnakale1314Ай бұрын
🍉🍉🍉🍉
@karnailsinghchadha213Ай бұрын
Bjp jababdar ahe he sagle prakarna la
@PavanRaut-ky8tnАй бұрын
सरळ incounter
@avinashwaman3955Ай бұрын
Van not bus
@amitprasad6277Ай бұрын
Kon sha school he
@tryambakpatil8626Ай бұрын
Ladis la adhikar dhya boys girl sodanacya ladis train kara prakar ghadanar nahi
@rutujabhor556Ай бұрын
Tyachysakat van jalun taka mhanje parat asa prakar honar nahi
@danielpatole8517Ай бұрын
Sabse bus driver ka police verification
@ramchandrakhamkar9935Ай бұрын
करा आता ईनकांवटर
@VarshaDeshpande-r8iАй бұрын
Kontya school chi bus ahe?
@SunitKamble-z3lАй бұрын
Wanvadi une
@hanumantkulakrani5963Ай бұрын
फडनविस साहेब ईन्काऊटर करा डायरेक्ट याचा तूमच्या कडून हि आपेक्षा आहे कारन तूम्हि हे करू शकता आणी करून पण दाखवलय
@sanjeevlokeАй бұрын
Rajkaran far khalychya tharavar gele hain. Nishpap pore bali padat ahe.
@sharadbachal8841Ай бұрын
Nav Kay hae aropich
@babanborude7377Ай бұрын
Bas petun dyaa
@snehalpawar895Ай бұрын
School van ani school bus todun kahi honar nahi tya school bus driver la public madhe aanun tyala tasech marle pahije jaise durga mata ne mahishasur marla hota
@prashant5539Ай бұрын
Jo aropi tyala sodtil ani anyaya viruddha je ladhnar tyala jail madhe
@vishalsathe8851Ай бұрын
Akshay kade patvaychi tyari kra mg
@pravingawande8052Ай бұрын
Kay he mharastarat ase satatyane hot ahe kayda kadhor hot nahi ka he baba gambiray ne ghetli pahije ani only inkauntar hone garje che