Pudhari News | विधानसभेसाठी तळकोकणातलं राजकारण रंगलं,कुणाचा खेळ बिघडवणार? | vidhansabha konkan

  Рет қаралды 64,663

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 85
@anildeshmukh3
@anildeshmukh3 4 күн бұрын
राणेंना बाकीचे कार्यकर्ते काय सतरजया ऊचलायला आहेत असे वाटतय काय? आपल्याच घरात सर्व पदे!
@mangeshkarle1891
@mangeshkarle1891 8 сағат бұрын
@@anildeshmukh3 vilasrav deshmukh nantar, dhiraj deshmukh, sharad pawar nantar supriya tyachich ahe na ,mag tyache karyakarte kay chataya uchlnar satranja nastil tikde,
@Aarav-l9s
@Aarav-l9s 4 күн бұрын
सावंतवाडी यंदा राजन तेली साहेब 100% येणार
@M.tShivalkar
@M.tShivalkar 4 күн бұрын
100 %🎉
@M.tShivalkar
@M.tShivalkar 4 күн бұрын
100 %🎉
@PrasadRawool-mw3cr
@PrasadRawool-mw3cr 4 күн бұрын
पडणार
@PrasadRawool-mw3cr
@PrasadRawool-mw3cr 4 күн бұрын
​@@M.tShivalkarपडणार
@Abcd-d6y
@Abcd-d6y 4 күн бұрын
💯 जिंकणार
@deepakkhanolkar4212
@deepakkhanolkar4212 4 күн бұрын
पुन्हा बाप बदलणार बाळासाहेब खरंच बोलले होते सत्ता साठी ही राणे बांडगुळ दारो दारी भीक मागतील
@manojtaori3623
@manojtaori3623 4 күн бұрын
मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sachinsandhe766
@sachinsandhe766 4 күн бұрын
राणे कंपनी हटाव कोकण बचाव 😂
@pandurangbhabal3430
@pandurangbhabal3430 4 күн бұрын
ही घराणेशाही मोदींना चालेल कां?
@mangeshkarle1891
@mangeshkarle1891 7 сағат бұрын
@@pandurangbhabal3430 saglikdech ahe. udya tumcha poraga pan tumhi pudhe ananar
@KartikDesai-z1y
@KartikDesai-z1y 4 күн бұрын
Rajan teli yenar 100%❤❤❤
@nileshjadhav-vu2km
@nileshjadhav-vu2km 4 күн бұрын
राजकीय हिंदू वादामुळे महाराष्ट्र बकास गुजरातचा विकास
@anilmhatre1105
@anilmhatre1105 3 күн бұрын
निलेश राणे ने बाळासाहेबांबद्दल वापरलेली भाषा विसरून शिंदे निलेश ला बाळासाहेबांच्या शिवसेनेतून तिकीट देणार
@dineshkubal6803
@dineshkubal6803 4 күн бұрын
कोण ते न्यायाधीश... शिवसेना शिंदयाची म्हणतात... त्याना चांगली चपराक बसली असेल
@Swayam-q7v
@Swayam-q7v 4 күн бұрын
शिवसेना ही private limited कंपनी नाही
@swarahobbysandparisactivit5030
@swarahobbysandparisactivit5030 3 күн бұрын
ज्याला वाटतं असेल असे त्यांनी दुसऱ्या कंपनी त जावे ​@@Swayam-q7v
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 4 күн бұрын
राने ला कोकण च्या माणसांनी अद्दल घडवली पाहिजे तरच माज उतरेल नाही तर हे जास्त मस्त वाल होतील त्यांना काय कोकण भेट दिली आहे का
@M.R.1988
@M.R.1988 4 күн бұрын
Tula koknatly kay mahit asel tar bol nahitar bolu nakos. Raneni koknat kay kel ahe tula mahit ahe ka tar bol.
@mangeshkarle1891
@mangeshkarle1891 4 күн бұрын
kam karava lagata, nusata bhavana cha khel nasato chalat
@manishshelar6552
@manishshelar6552 4 күн бұрын
Kokanat ye rane sahebanchi kaam bagha , khambir pane karyakartyancya patishi ubhe rahatat rane gharane
@jadhav5453
@jadhav5453 4 күн бұрын
Tuzavarchadatoka rane
@Swayam-q7v
@Swayam-q7v 4 күн бұрын
​@@jadhav5453 आणि तुझ्या उध्दव मध्ये तर चढायची पण ताकद नाही आहे 😂
@chandrakantmanjrekar4125
@chandrakantmanjrekar4125 3 күн бұрын
राजन तेली यांनी उद्धवच्या उद्धवसेनेत मागच्याच आठवड्यात प्रवेश केला आणि त्यांना सावंतवाडी मतदार संघात आमदारकीचे तिकीट मिळाले अशी चर्चा सुरु झाली. कमाल आहे पक्ष प्रवेश केल्या केल्या तिकीट दिले सुद्धा... नशीबवान आहे तेली. खरं म्हणजे सावंतवाडी तालुक्यात उद्धवसेना शिल्लक आहे ती केवळ रुपेश राऊळ यांच्यामुळे ही अस्तुस्थिती आहे. रुपेशने संघटना बरेच कष्ट घेऊन जिवंत ठेवली. सुरवातीच्या काळात त्याने यासाठी मारही खाल्ला होता. हॉस्पिटल मध्ये भरती करण्याएवढ्या दुखापती त्याला झाल्या होत्या. खुद्द उद्धव ठाकरे सावंतवाडीत हॉस्पिटल मध्ये येऊन भेटून गेले होते. कार्यकर्त्यांना कधीतरी प्रसंगी भेटायचं... पाठीवर शाबासकीचा हात ठेवायचा पण काही देण्याची वेळ आली की पाठ फिरवायची हेच आज या मतदार संघात घडते आहे. रुपेश राऊळ कुठे चित्रातच नाही. पक्ष संघटनेत ज्याचं योगदान शून्य... काल सकाळी स्वतः च्या स्वार्थासाठी पक्षात आलेला, ज्याने सतरा पक्ष बदलले म्हणजे निष्ठा वादास्पद आहे, किती दिवस संघटनेत राहिलं याचा नेम नाही अशा गद्दाराला कोणतेही मोजमाप न लावता तिकीट दिले जाते आणि जो संघटनेसाठी मर मर राबला त्याचा विचारही केला जात नाही हे अत्यंत चुकीचे वाटते. शेवटी काय पक्षप्रमुख ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण..... जय महाराष्ट्र
@gameplays5536
@gameplays5536 4 күн бұрын
भाजप वाले रोज बोंबलत असतात सर्व कुटुंबीय सत्तेत येतात आणि आता हे यांना चालते का
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 4 күн бұрын
आता मायलाई राष्ट्वादी मधुन तिकीट द्या बाकी सतरंजी उचलतील
@vishalparab8659
@vishalparab8659 4 күн бұрын
Winner's Nilesh & Nitesh rane🎉❤, Punha ekda Mahayuti Sarkar ✌️
@tejasparab7452
@tejasparab7452 3 күн бұрын
जर का पत्रकार कमेंट सांगत असतील तर त्यांना एक विनंती आहे नारायण राणे जसे कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहेत त्यात करून जनतेने पण विचार करावा राणेसाहेब उठा उठा निवडणूक आली पक्ष बदलायची वेळ झाली राणे साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्ते लाज वाटायला पाहिजे जसे कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात
@vikasbhogvekar6522
@vikasbhogvekar6522 4 күн бұрын
❤❤❤ thakare best
@shriRampatil9329
@shriRampatil9329 4 күн бұрын
सत्ता भोगी रिमोट कंट्रोल द्वारे किंवा मागच्या दाराने येऊन सरकार चालवतात. पण ज्याला खरंच माय बाप जनतेची सेवा करायची असते तो मैदानात उतरून पहिल्याच यादीत नाव जाहीर करतो. 🌷✌️🔥
@ameyparulekar2266
@ameyparulekar2266 3 күн бұрын
राज्याची बेरोजगारी कशी कमी करता येईल व राज्याचे कर्ज कसे कमी करता येईल याबाबत कोणाचं बोलत नाही
@munnwarattar2927
@munnwarattar2927 4 күн бұрын
खंर आहे व्यापार असावा तर सत्ते चा
@sachinsawant1271
@sachinsawant1271 4 күн бұрын
राणे सरकार ❤❤
@sachinsandhe766
@sachinsandhe766 4 күн бұрын
कोकण मध्ये फक्त उद्धव साहेब
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 4 күн бұрын
कुठे तूझ्या घरात ? 😂😂😂
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 4 күн бұрын
All political parties be it rulling or opposition should contest Maharashtra Àssembly Poll independently without caring success or non- success.
@sunilpawar4827
@sunilpawar4827 4 күн бұрын
खांदा कशाला पाहीजेत. अपक्ष म्हणुन किंवा स्वतःच्या पक्षा कडुन लढ.
@nssp3669
@nssp3669 4 күн бұрын
गुजरात प्रेमीं भटाला आणि मिन्धेला हटवा🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
@UDAYRASAL-ut3wc
@UDAYRASAL-ut3wc 4 күн бұрын
Rane ch yenar Kokanchi garaj aahe.....
@AK_Bharatiy
@AK_Bharatiy 3 күн бұрын
विशाल परब आमदार होणार
@nvkashish
@nvkashish 3 күн бұрын
घराणेशाही मध्ये राणे आणि ठाकरे असो दोघे ही सारखेच ... अर्थात सत्ता ही अशी गोष्ट आहे , की प्रत्येकाला स्वार्थी बनवते !!
@swarahobbysandparisactivit5030
@swarahobbysandparisactivit5030 3 күн бұрын
पण शिवसेना स्वतः चा पक्ष आहे राणे जिकडे तिकडे आपणच असं आहे.
@nvkashish
@nvkashish 3 күн бұрын
@@swarahobbysandparisactivit5030 काँग्रेस हा नेहमीच नेहरू गांधी चा पक्ष होता BJP हा सध्या मोदी शहा यांचा ... शिवसेना ठाकरे यांचा ... मनसे राज ठाकरे यांचा ... राष्ट्रवादी पवार यांचा ... पूर्वी भारतात राजेशाही होती आता राजकीय लोकांची घराणेशाही , बस एवढाच काय तो फरक !!
@M.R.1988
@M.R.1988 4 күн бұрын
Vishal parab la kon vicharat nahi to amdar vhayala baghtoy
@pravinholam4125
@pravinholam4125 3 күн бұрын
Sagle amdar khasdar sagle rane chya gharat denar ka? Baki kay satrnjya uchlayla thevlet
@dashratgaikwad2569
@dashratgaikwad2569 4 күн бұрын
उपरकर यांनी मनसे किती वाढवली. ते जाहुन काय होणारं नाही
@sachinsandhe766
@sachinsandhe766 4 күн бұрын
यंदा फक्त मशाल चालणार 🚩🚩🚩
@santoshhmlv1376
@santoshhmlv1376 3 күн бұрын
Nahi
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 4 күн бұрын
आता निलेश राणे तिकीट भेटल ना, आमदरकी च. 🙄
@laxmangarje4579
@laxmangarje4579 4 күн бұрын
इथं घराणेशाही नाही का नितेश राणे व नितीन राणे व स्वतः नारायण राणे हे तिघे आमदार खासदार आहेत एका घराता
@MahadeoKamerkar
@MahadeoKamerkar 3 күн бұрын
Rane hatav
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 3 күн бұрын
Uparkarcha kahihi upayog nahi, ugach uddhav thakareni pakshat ghetale dokedhkhi ahe
@maheshrane1597
@maheshrane1597 4 күн бұрын
राणे येणार
@amitjangam2995
@amitjangam2995 4 күн бұрын
उद्धव ठाकरे❤❤❤❤❤❤
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 4 күн бұрын
राणे पुरून उरणारा 💪🏻💪🏻💪🏻🚩🚩🚩❤️❤️❤️
@bhushannaik1338
@bhushannaik1338 4 күн бұрын
😂😂
@deepakshinde7347
@deepakshinde7347 4 күн бұрын
😂केळ
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 4 күн бұрын
@@deepakshinde7347 ghal gandit swatachya
@TruthCheck7
@TruthCheck7 4 күн бұрын
Shevti nivdun yayla thakre sahebancha ban ch hatat ghyavi lagnar
@सतिषकोरडे
@सतिषकोरडे 4 күн бұрын
मनसे
@anlytic2023
@anlytic2023 4 күн бұрын
राजन तेली
@SatishWagh-x9n
@SatishWagh-x9n 3 күн бұрын
Rane kutumbala BJP madhe 1 parcent kimmat nahi BJP ne feklele lok aahet kavdichi kimmat nahi
@rupeshpadelkar7632
@rupeshpadelkar7632 4 күн бұрын
He rane kiti paksh firnar ahet ajun 😂😂😂😂
@pundlikakhadye2253
@pundlikakhadye2253 4 күн бұрын
शिवसेना { मशाल }
@shiddu8135
@shiddu8135 3 күн бұрын
कोकणातील जनतेला हात जोडून विनंती मागची चूक आता करू नका. मशाल पेटवून ह्या दोन दिवसाला एक बाप बदलणार अशा लोकांना मतदान करू नका
@chandrakantmanjrekar4125
@chandrakantmanjrekar4125 3 күн бұрын
राजन तेली... परशुराम उपरकर यांना तुमचे बाप किती हे विचारून पक्षात घेतले का ? नसेल तर त्यांच्या कडून तसं लेखी लिहून घ्यायला सांग त्या तुझ्या पक्ष प्रमुखाला.
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 4 күн бұрын
Ranena matdan karu naka
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 128 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 128 МЛН