गावित साहेब आहेत नंदुरबार जिल्ह्यात म्हणून विकास कामे होत आहे
@SanjayPawara-qs6xbАй бұрын
आमसं मत गावित साहेब ला होणार
@MonaliGirase-k5eАй бұрын
गावीत साहेब तुम्हीच नंदुरबार जिल्ह्याचे खरे शिल्पकार आहात आणि तुम्हीच निवडून येणार🎉🎉
@sharadparadke8861Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व निच्चीत निवडून येणार .हळू हळू नंदुरबार जिल्हा पुढे जाईल ह्यात शंका नाही. बाकीच्यांनी सुद्दा गावित साहेबांना हातभार लावला असता तर आज नंदुरबार जिल्हा अव्वल राहिला असता.
@aanandathakre4761Ай бұрын
Right
@AmolAmol-e7fАй бұрын
Only Gavit Saheb🎉🎉🎉
@AshokSonar-vv6qeАй бұрын
नंदुरबार जिल्हा हा भारतीय जनता पक्ष स्थापना दिवसा पासूनच बनविणे हे एकमेव उद्देश्य डोळ्या समोर ठेवून होतोच व भा ज पा +सेना सरकार आल्यावर माझ्या युती सरकार ने नंदुरबार जिल्हा केला होता याचे खरे श्रेय फक्त आणि फक्त भा ज पा, सेना युतीचे आहे श्री अशोकभाई एस् सोनार नंदुरबार
@ViviqueAITalesАй бұрын
🚩🚩🚩Hit like button for MNS ❤🚩🚩🚩
@royalstatus1122Ай бұрын
गावित साहेब,तुम्ही नक्कीच निवडून येणार....आम्ही तुमच्या पाठीशी उभं आहेत....🎉🎉❤
@UdayValvi-u1uАй бұрын
खानदानी माणूस ❤
@Astamba-e7fАй бұрын
जिल्ह्यातील इतर खानदान दिसले नाहीत का रे तुला
@YogeshPadvi-k6fАй бұрын
काही ना गावित साहेब बदल कोमट करत बोलले आहेत परंतु नंदुरबार जिल्हा हा गावित साहेब आहे म्हणून आहे
@farukshaikh7956Ай бұрын
🔔🔔🔔
@sudhirgavit5340Ай бұрын
गावीत साहेब बरोबरच बोलत आहे
@updatecarefully3034Ай бұрын
गायकवाड समितीने सादर केलेल्या अहवालानुसार विजयकुमार गावित वर कार्यवाही व्हावी हीच प्रार्थना
@MLVSVАй бұрын
आरोखडा चोरी नय केली असते तर नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार k.c पाडवी साहेब राहिले असते 😂😅
@जयउलगुलानАй бұрын
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात गावीत साहेबांचा सिंहांचा वाटा आहे . जनता ही विरोधकांच्या चूकीच्या प्रचाराला, भूलथापांना बळी पडणार नाही. मतदार राजा गावीत साहेबांच्या पाठीशी आहे.
@JaysingValvi-de1brАй бұрын
नंदुरबार जिल्ह्य़ात दोन राजकीय दुकान पाहिजेत एक रघुवंशी - काँग्रेस विरुद्ध डॉक्टर गावित असे दोन दुकान असल्याशिवाय सत्तेचा समतोल राहील.
@AshokPatel-eh4uqАй бұрын
Sar samajala sobat gheuan vikasache raj karan (vikas man) karnara leader common mans leader🎉🎉
@RakeshKuvar-oo8diАй бұрын
पराभुत होतील डॉ गावीत साहेब
@PetkarJitendraАй бұрын
साहेब कारखाने इथे आले असते तर लोक गुजरात मधे गेले नसते साहेब फ़क्त गाई म्हशी आणि गैस सिलेंडर वाटून विकास होत नाही बेरोजगारी मुख्य मुद्दा होता तोच झाला नाही साहेब मी 1991 पासुन ओलखतो आपणास
@ravindravalvi2112Ай бұрын
K C padvi aadivasi vikas mantri hota teva kute hota dada tu
@hiteshkoli371Ай бұрын
गावित साहेब तुम्ही काही चिंता नका करू १०० टक्के पाडू तुम्हाला आम्ही यंदा
@RAHULPATIL-zq8qhАй бұрын
100% भावा
@Astamba-e7fАй бұрын
फिर मग प्रचाराला
@d.m.thakre1922Ай бұрын
कुपोषित बालकांचां जिल्हा अशिक्षित आदिवासींचा जिल्हा सिकलेसेल ऍनिमिया चां जिल्हा हाच का विकास
@thestranger7072Ай бұрын
भाऊ आता येऊन बघ तू आमच्या जिल्या मधे काहीच सुधार नाही झाला तरी लोक गावीत गावीत करत आहेत, लोकांना पुधरिना फक्त पैसा दिसतो पण तो पैसा आपला हक्क मारून खाल्लाय तो नाई दिसत. आता only किरण तडवी
@ravindravalvi2112Ай бұрын
Kiran tadvi yevde divas kute hota
@ravindravalvi2112Ай бұрын
Gavit ahe tar vikas ahe
@Astamba-e7fАй бұрын
एवढे प्रश्न congree वाल्यांना विचारा ना ,,50वर्षे एक हाती सत्ता होती त्यांची
@MLVSVАй бұрын
नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन करायचं आरोखडा के. सी पाडवी साहेबांनी तयार केलं ते तुम्ही खरंच चोरी केली होती का साहेब.😅 😂
@bablupatil9644Ай бұрын
गावित साहेब तुम्ही होते म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज एमआयडीसी आली नाही
@hiralalchaudhari5095Ай бұрын
Sahebanni mala yana daware chandravar pohchvle ahe te yaan kharab jale ahe ekhade yaan pathva😂😂😂
@khajanbhil2635Ай бұрын
आदिवासी चे सगडे नीधीचे पैसे खाऊन डकार सुदधा नाय घेतले या मानसाने
@MohanWakh-i5fАй бұрын
PESA भरती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे होते.पण झिरवाळ साहेबा मुळे ती मानधन तत्वावर पूर्ण झाली. आपण आदिवासी मंत्री असून सुद्धा भरती पूर्ण केली नाही
@thestranger7072Ай бұрын
गावीत साहेब bjp समर्थक होतो मी पण तुमच कार्य पाहून वाटत नको आता तुम्ही तुमचे पुढारी चा विकास झाला आणि आदिवासी तसेच राहिले, काय केलं तुम्ही भांडे वाटले तेपण शेवटी आणि विकास केला म्हणे
@ravindravalvi2112Ай бұрын
Aadivasi vikas mantri K.C padvi pn hota na tyala vichar tyane kay kel as
@kalpeshgirase7258Ай бұрын
साहेब तापी बुराई योजनेचे काय झाले 25 वर्षापासून लॉलीपॉप भेटतोय
@devendrajain2196Ай бұрын
Parivartan
@vinasvasaveoficeil1438Ай бұрын
आमचं गावात येऊन भगा रस्ताची अवस्था काय आहे.
@sandip_gvt_123Ай бұрын
कोणत गाव?
@VishalVasave-ni9hxАй бұрын
किती खोटं बोलत
@AjayTadvi-kn3xnАй бұрын
22.5 varsh mantri Aahat tumhi ky kale te sanga
@sandip_gvt_123Ай бұрын
कागडा पाडवी सुध्दा 2.5 आदिवासी विकास मंत्री त्याने काय केल.
@rohidasgavit9673Ай бұрын
DBT vr bol bhau
@Astamba-e7fАй бұрын
Kc padvi ,shirish naik हे बोलले का रे काही DBT वर
@JaysingValvi-de1brАй бұрын
के.सी. पाडवी सुध्दा आदिवासी मंत्री 2019- 2022 पर्यंत होते. तेही यावर बोंबलत होते. स्वत मंत्री असतांना का हा विषय संपवला नाही त्यांना का हा प्रश्न विचारत नाही.
@jalamsingvasave2215Ай бұрын
Mag sagalat kami vikas nandurbar cha number kasha kya lagto re😅😅
@apasingvasave6421Ай бұрын
घंटा विकास त्याने फक्त स्वतःचा विकास केला आहे आमदार खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व पदे व आदिवासींची फसवणूक केली व स्वतःचा विकास केला. बीजेपी मध्ये का गेला ते सर्व माहित आहे .
@Astamba-e7fАй бұрын
काँग्रेस कडे ४५ वर्षे नंदुरबार ची सत्ता होती ,मग त्यांनी काय घंटा 🔔विकास केला
@btsadiwasi7631Ай бұрын
माणिकराव गावीत व सुरुपसिंग नाईक ने 50 वर्षात असा विकास केला की आज त्यांचे कामे अमेरिकेला टक्कर देत आहेत..😂😅..