आजी माजी आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा आपला देश जगात एक नंबर श्रीमंत होईल..
@maharashtra57342 күн бұрын
भरपूर पैसा आहे दोन्हीं सूरू करा शिक्षणाला ही द्या आणि जेवण ही सूरू ठेवा
@sandeepkharat16912 күн бұрын
अन्नदान सर्व श्रेष्ठ दान !😢
@SachinJadhav-we3hl2 күн бұрын
लोक लाखोणी अन्नदान करतात, शब्द मागे घ्या, नाहीतर माझे साई बाबा धडा शिकवेल
@S-kn1pn2 күн бұрын
साईबाबा आता तरी यांची उन्माद संपविण्याची कृपा करा. जी आमदारकी राधाकृष्ण विखेंना मिळाली किंवा मिळवली ती पण तुमच्या अवकृपेने जाऊ दे हीच आपल्या चरणी प्रार्थना!
@varunkadam66382 күн бұрын
मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा म्हणजे माझ्या शिक्षण संस्थेला दान द्या 😅
@bapparawal97092 күн бұрын
देणाऱ्यांचा हात नेहमी वर असतो आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो. यावरुन वरचा कोण आणि खालचा कोण ते समजते.
@yogeshmane28412 күн бұрын
राजकारनी लोक कधी काय बोलतील,,याचा काय नेम नाही,,,,, अक्कल कमी झाली कि असे बरळतात हे लोक
@geetanjaligarud95792 күн бұрын
विखे यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थांमध्ये गरीब मुलांना मोफत प्रवेश द्यावा आणि त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करावा .तिथं मात्र हे भलं मोठं मोठं डोनेशन घेतात
@sainchyasahavasat12832 күн бұрын
कोणाच्या मुलींचा शिक्षणाचा खर्च . आज आपण बघतोय अनेक ठिकाणी देणगीशिवाय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही . बालवाडी पासून इंजिनीअरिंग, डॉक्टर पासून सर्व शिक्षणासाठी देणगी द्यावीच लागते . म्हणून सर्व प्रथम ह्या देणग्या व भरमसाठ फी आकारणी सर्वप्रथम बंद करावी त्यामुळे शिक्षणापासून कोणी वंचित राहाणार नाही . म्हणून अन्नदाना प्रमाणे विद्यादान हि अशा शैक्षणिक संस्थानी करावे ही साई चरणी प्रार्थना .
@madhavisonigra94652 күн бұрын
प्रसादाचा लाभ घ्यायला सगळे येतात
@Ayush_online2 күн бұрын
तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन संस्थानकडे जातायतचं कशाला.? सरकारकडे जायला हवं ना? ते मदत करतील विखे साहेब तुम्हाला
@नागोरावगायकवाड2 күн бұрын
खासदार कसा झाला होता
@VishnuJadhav-j5m2 күн бұрын
Sujay🎉 4:56 vikhe patil is a short minded
@dhananjaywakchure55852 күн бұрын
साहेब शिर्डीत लाडूचा प्रसाद देखील मोफत मिळायचा बाहेरील भक्त प्रसाद म्हणून आनंदाने घेऊन जायचं आपल्या मुलाबाळांना वाटाय चा आपल्या सारख्या लोकांमुळे तो देखील बंद झाला मंग साईबाबांचं देवस्थान हे फक्त पैसे कमवायचे साधन बनवायचा आहे की काय तुम्हाला
@deepakgund87452 күн бұрын
तु कोण सांगणार भक्तांना मोफत जेवण दिल तर तुझं काय नुकसान.. फिके पाटील.
@rammane13712 күн бұрын
सरकार काय शिकवत आहे तेंचे घरे भरायला लावा खाउ दे ना गोर गरीबाला तु दे शिक्षनाला
@arunphadtade26942 күн бұрын
हे नेते हजारो करोडो रुपयांचा घोटाला करतात त्यावर बोलत नसतात
@anushreekahane30102 күн бұрын
लाडुचा प्रसाद पण फुकट वाटा त्याचे पण पैसे घेऊ नका
@pravinprakshale376019 сағат бұрын
भ्रष्टाचार आहे का याची पण चौकशी देखील केली पाहिजे
@bapudeshmukh40372 күн бұрын
कोणाच्या मुलासाठी पेसे वापरायचे ते सांगा.
@ganeshgarde34082 күн бұрын
विखे पाटील त्याच्या बापाच्या घरच देतो का? दुसर यांची हॉटेल कशी चालतील या कडेच या बांडगुळाच लक्ष
@aslamkhalifa53132 күн бұрын
भक्तांनी जेवण मोफत दिले आहें पैसे गोळा करायला नाही
@ajitkale48852 күн бұрын
साईबाबांचा प्रसाद आहे तो बंद कसा करता येईल
@user-db1mk1qd6f2 күн бұрын
या आचार्य आणि संतांना राजकीय पक्षांनी अध्यात्मिक पद देऊन संत आणि आचार्य पदाची वाट लावली. ज्यांनी राजकीय आध्यात्मिक पदे घेतली. ते संत आणि आचार्य बोगस आहेत.
@hemantupadhye81592 күн бұрын
हा वेळा आहे लेखाचा
@eknathwani98032 күн бұрын
तुम्ही लोणी मध्ये शैक्षणिक संस्थांना मेस बंद करून मोफत जेवण फक्त सहा महिने द्या म्हणजे कमावलं..
@kaladalancreation49382 күн бұрын
तुमचं पगार बंद करा शिक्षणाला दान करा पगार बघा किती पैसे जमा होतील. आता गरीबाच्या पोटावर पण उठलाय व्हय..
@SandeepKavitake-xi5zv2 күн бұрын
भक्तांची भावना राजकारण्यांना काय कळणार..!
@Marathivastav71972 күн бұрын
अन्न दान महत्वाचे आहे
@gbeatsunlimited53992 күн бұрын
निर्मला सीतारामन coming soon with GST
@hemantupadhye81592 күн бұрын
मतांची भिकसाठी पैसे वाटतो तेव्हा काय करतो
@SwatiSawant-h5g2 күн бұрын
Congress che khalele maghari dya mag bola😊😊😊
@RamDeshmukh-l8t2 күн бұрын
साहेब तुम्हाला अक्कल आहे का
@dhananjaywakchure55852 күн бұрын
साहेब मेंदूचे डॉक्टर आहेत डोक्यावर पडल्यामुळे असे बोलतात नाहीतर ते खूप चांगले आहे
@tanujshende48982 күн бұрын
Prasadavar GST lavnyacha vichar disto😂
@ExcitedIcyComet-rc9fi2 күн бұрын
Sujaat vikhe Ha Aata jari BJP cha Aahe tari. tyache Vichar Cogressi Aahe.
@mathuraborade38062 күн бұрын
Ha sai Bhaktacha Aapman aahe. Sagale Bhikari aahe ka
@GaneshNagale-v7z2 күн бұрын
Rong ahie
@mathuraborade38062 күн бұрын
Maji CM ne muliche shikshan Moffat kelele aahe
@ajitchavan86922 күн бұрын
अतिशय योग्य भूमिका आहे सुजय दादांची आमचा पूर्ण पाठिंबा आहे
@narendradanke6039Күн бұрын
Tu khayal ghalat nahi tuzya gharatun shree saibaba cha to prasad ahe.
@YashMurgulwar2 күн бұрын
Tujhe Baba cha Ghar cha dayala ka
@vijaychavan74352 күн бұрын
सुजय विखे पाटील बरोबर बोलत आहेत. 25 रुपये ठिक आहे.