Pudhari News | मुंबई ठाकरेंचीच? लोकसभा,विधान परिषदेनंतर सिनेट निवडणुकीतही ठाकरेंचा डंका | Shivsena

  Рет қаралды 74,439

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #sushmaandhare #uddhavthackeray #aadityathackeray #shivsena #election | mvc
Pudhari News | मुंबई ठाकरेंचीच? लोकसभा,विधान परिषदेनंतर सिनेट निवडणुकीतही ठाकरेंचा डंका | Shivsena
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 414
@et-uo3bt
@et-uo3bt 3 сағат бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 3 сағат бұрын
अरे अतुल भातखळकर सगळे उद्योग गुजरातला चालले तुला दिसत नाही का ते
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh 3 сағат бұрын
बघा भातखळकर च्या पोटात गोळा उठला कसा ते पहा....
@subhashpadwal5428
@subhashpadwal5428 3 сағат бұрын
शिवसैनिक रात्रीचे जाऊन पक्ष फोडत नाही दिवसाचे समोरासमोर पक्ष फोडायचं काम करतात त्यामुळे जनतेने शिवसेनेच्या बाजूनेयेडा एक मतदान करून विजय मिळवलेला आहे जनतेने तरुण वर्गाने ही सिनेटमध्ये विजयी प्राप्त करून दिला आहे तरुण वर्गाचा मी मतदारांचा जनतेने विचार केलेला आहे त्यामुळे पक्ष फोडणारे आणि रात्रीचे जाऊन पक्ष पडणाऱ्यांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिलेले आहे जय जनता जनार्दन
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 3 сағат бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 3 сағат бұрын
“सगळ्या लाडक्या बहिणींनी” #उद्धव #ठाकरेंनाच भरघोस मतदान केलेयं 😍 🙌🏻⛳️ धन्यवाद भगिनींनो ⛳️🙌🏻 🫵👁️ १०/० 👁️🫵😊
@bharatidsouza789
@bharatidsouza789 35 минут бұрын
Congratulations ... Mumbai is always connected to Thackeray
@SanjayKamble-x6d
@SanjayKamble-x6d 3 сағат бұрын
Bjp ची एक तरी सीट आली असती तर शिंदे आणि फडणवीस टीव्ही समोर एकमेकांना पेढे भरवताना दिसलें असते. सेनेट च्या निवडणुकी तुन त्यांची जागा दाखवली...
@Progress0067
@Progress0067 3 сағат бұрын
मुंबई म्हणजे ठाकरे!!! ठाकरे म्हणजेच मुंबई!!!!!
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 4 сағат бұрын
मुंबईत आवाज ठाकरेंचाच होता आहे आणी कायम राहणार जय महाराष्ट्र ❤❤❤
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 3 сағат бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@sanjayyeole3551
@sanjayyeole3551 3 сағат бұрын
अहो कोणी कितीही बोंबलू द्या मुंबई बाळासाहेबांचीच
@गजाननमस्के-ल3च
@गजाननमस्के-ल3च 3 сағат бұрын
पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेबांच्या आहे
@javedtamboli675
@javedtamboli675 2 сағат бұрын
मुंबईत फक्त ठाकरे पॅटर्न चालतो आणि इथून पुढे ही चालनार ही काळाची गरज आहे जय महाराष्ट्र 🎉❤
@rajubhor7755
@rajubhor7755 3 сағат бұрын
मुंबईमध्ये फक्त शिवसेनाच पाहिजे
@balumahajan1652
@balumahajan1652 3 сағат бұрын
मुंबई ही मराठी माणसाचीच.... मुंबईत हवा फक्त शिवसेना ठाकरे सरकार
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe 3 сағат бұрын
किती ही गाजर दाखवा जनता गलीचछ राजकारणाला कंटाळली आहे लाडकी बहिण योजना राबवता पण‌ दुधाचे आनूदान जे शेतकरयाचा कष्टाचे देत नाही महाविकास आल्या नंतर शेतकरयांना हक्क मिळवून देण्यासाठी उद्धव साहेब सर्वात अगोदर म्यानात देनार
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 3 сағат бұрын
युवासेना भाजप वर नाराज आहेत कारण महाराष्ट्र चे उद्योग गुजरातला गेले हे सर्व महाराष्ट्रला माहिती आहे यात शंका नाही याणा माफी नाही
@ramdasshinde4616
@ramdasshinde4616 3 сағат бұрын
ओणली ऊद्वव ठाकरे साहेब
@SatishKhonde-we1xb
@SatishKhonde-we1xb 3 сағат бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी हो🎉🎉🎉🎉🎉
@jaybhimonly..5128
@jaybhimonly..5128 3 сағат бұрын
मुंबई ठाकरे हे समीकरण कुणाचा बाप बदलू शकत नाही किती ही गुजराती आले आणि गद्दार गेले तरी ❤
@jagdishjachak7458
@jagdishjachak7458 4 сағат бұрын
युवासेनेच मनःपूर्वक अभिनंदन...💐 जय महाराष्ट्र...🚩🚩🚩
@sumitchandane5953
@sumitchandane5953 2 сағат бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे✌😍 🚩
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 3 сағат бұрын
अभिनंदन आदित्य साहेब असच होणार आहे विधान सभेला🎉🙏
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 3 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे ह्यांची च मुंबई
@subhashpadwal5428
@subhashpadwal5428 3 сағат бұрын
अहो मग तुम्ही दोन उमेदवार दिले होते कशासाठी लोकांनातुम्ही तर लय इथे जनतेला सांगता आमचा उमेदवार उभा न होता आणि मग दोन उमेदवार दिले होते ते कशाला
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 2 сағат бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@dr.pradeeppatil5666
@dr.pradeeppatil5666 3 сағат бұрын
माननीय उद्धवजी, आदित्यजी, वरुणजी आणि युवासेनेचे विजयी उमेदवार सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐💐मुंबई पहिल्यापासूनच आपल्या साहेबांचीच होती, आहे आणि कायम राहणार 🎉❤
@favdya
@favdya 2 сағат бұрын
Ata ji ji ji karat bas hujarya hich layki marathi mansachi😅
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Минут бұрын
​@@favdyatumhi gujaratincha shen kha Ani dhany vha ajun gand sujavanar tumachi thamba thod
@sachinhande9387
@sachinhande9387 3 сағат бұрын
महाराष्ट्रात हवा कुणाची, तर फक्त उ.ठाकरे आणि श.पवार नावाच्या वाघांची...❤❤❤❤
@favdya
@favdya 2 сағат бұрын
Ak gharkombada dusara wakadtondya 😅
@mahavirwaghmare-ks6yu
@mahavirwaghmare-ks6yu 33 минут бұрын
​@@favdya तुम्ही पण घेताय अनाजीपंथ आणि तडीपाराल बोकांडी घ्या घ्या चांगलय.
@avinashgamre8559
@avinashgamre8559 3 сағат бұрын
ही सुरवात विद्यापीठ पासून
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 3 сағат бұрын
भातखळकर व्यर्थ बडबड करतोय
@manikraoShelke-n7t
@manikraoShelke-n7t 3 сағат бұрын
भाऊ.विधानसभा.निवडनुक.निकाल.ठाकरेचाच.विजय.होनार.गदार.नकोईत..
@ramdasbhokre626
@ramdasbhokre626 4 сағат бұрын
भातखळकर भात शिजवायला जावं लागेल.
@MaheshMane-bf1qw
@MaheshMane-bf1qw 3 сағат бұрын
Kon Ahe ha olkhat nahi ya bokdala 😂😂
@mandakinirthorat
@mandakinirthorat 2 сағат бұрын
भाजप हरली आहे म्हणून अस बोलताय. रंगपालटू भाजप नीच सरकार
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh 3 сағат бұрын
मींदेला कळंळ का शीवसेना कोणाची ती....
@shantarambait1792
@shantarambait1792 3 сағат бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव फडणवीस हटाव महाराष्ट्राची वाट लावली
@nileshghadage6936
@nileshghadage6936 3 сағат бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩
@arti5444
@arti5444 3 сағат бұрын
मुंबई २गुजरातींच्या हाती जनता देणार नाही, मुंबई ठाकरे यांच्या हातात सुरक्षित आहे
@NitinBhosale-xm6cy
@NitinBhosale-xm6cy 3 сағат бұрын
मुंबई फक्त साहेबांची..
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 3 сағат бұрын
आमची मुंबई जय शिवसेना जय महाराष्ट्र 😂
@DattashYadav
@DattashYadav 2 сағат бұрын
मुंबई म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजे मुंबई
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 3 сағат бұрын
MVA nhi.... only Thakrey shivsena ❤
@laxmangalande3747
@laxmangalande3747 4 сағат бұрын
ठाकरे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pradippatil3950
@pradippatil3950 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@deepakkuchekar6180
@deepakkuchekar6180 3 сағат бұрын
अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब जय हो जय हो 🙏🙏🌹🙏
@sontoshgambhire7141
@sontoshgambhire7141 3 сағат бұрын
ठाकरे ब्रॅड चालतो मुंबईत 🎉🎉
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 Сағат бұрын
भाजपला सांगा गुजरातिचे पीवळे लंगोट धुणे आणि भांडी घासा चोरांचा धुव्वा उडणार
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 Сағат бұрын
लोक दररोज भाजपचि नाटक ऐकून कटाळलेत
@lalitdhuri2564
@lalitdhuri2564 3 сағат бұрын
In Mumbai only Uddhav Thackeray
@sureshmane631
@sureshmane631 3 сағат бұрын
भातखाऊ किती खोटं बोलतोय 😂
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 3 сағат бұрын
पाटकर साहेब उमेदवार का दिले मग तुम्ही बिनविरोध करायला पाहिजे होती
@padmakarraut8955
@padmakarraut8955 3 сағат бұрын
विधान सभा जिंकणार आहे ❤❤❤❤❤
@dipakpatil5717
@dipakpatil5717 3 сағат бұрын
BJP chi hich halat honar Vidhansabhet.. fkt 100% VVPAT slip count kara ani EVM mdhn Vote chori thambva.
@sushmawakade1584
@sushmawakade1584 3 сағат бұрын
Udhav saheb Thakare
@kcr3377
@kcr3377 2 сағат бұрын
सुषमा कुठून आहेस❤
@krushnamortale7125
@krushnamortale7125 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब ❤
@shilpagiri1714
@shilpagiri1714 2 сағат бұрын
मुंबई म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई हेच समीकरण कायम रहाणार
@VitragDoshi
@VitragDoshi 3 сағат бұрын
Shinde is failed cm
@gautamagre6330
@gautamagre6330 3 сағат бұрын
हादिॅक अभिनंदन खूप खूप सूभेचछा मानणिय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब
@somnathpawar3832
@somnathpawar3832 3 сағат бұрын
त्यामुळेच कमळीचा चाबोत वळवळ होत होती
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 3 сағат бұрын
अरे बाबा मग उमेदवार का दिले बिनविरोध करायची होती काय तर राजकारण नाही करायचं असं म्हणतात
@manoharsomagawade7380
@manoharsomagawade7380 3 сағат бұрын
अरे दोन वर्षे काय भात बनवत होता का
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 3 сағат бұрын
HOY. FAKT. UDDHAVAJI.
@pramodjagrut5206
@pramodjagrut5206 3 сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त ठाकरे
@VandanaAcharekar-k6m
@VandanaAcharekar-k6m 3 сағат бұрын
Uddhav saheb zindabad
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 3 сағат бұрын
भाजपची लोक हरली कोणी येत नाही पुढे बोलायला नाही तर टिव तिव करतात लै
@prakashsurve3800
@prakashsurve3800 2 сағат бұрын
Maharastra सीमा वाद यावर भातखळकरणी भाष्य करावे.
@radhathite5945
@radhathite5945 3 сағат бұрын
गुजराती हकला
@anthonypereira4116
@anthonypereira4116 3 сағат бұрын
Bjp maharahtra sati ghatak Bjp mukta maharashtra mission--2024
@ashokkore2882
@ashokkore2882 3 сағат бұрын
अभिनंदन, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@sunilk_
@sunilk_ 2 сағат бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥👍👍👍
@pradippatil3950
@pradippatil3950 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@ramchandradalvi5916
@ramchandradalvi5916 3 сағат бұрын
Thakare sena zindabad shivsene shivay aahech koin
@shankarwaghamare5281
@shankarwaghamare5281 3 сағат бұрын
Only udhav tahkre 🚩🚩🚩🚩🚩
@ImranShaikh-n8o
@ImranShaikh-n8o 3 сағат бұрын
Aare munbai balashebachi
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 3 сағат бұрын
bjp च आहेच काय
@rajendrabhelonde9654
@rajendrabhelonde9654 3 сағат бұрын
मराठी माणसाचा आवाज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 сағат бұрын
मुंबई मराठी माणसाची. .
@RajPatil733
@RajPatil733 Сағат бұрын
मुंबई मधील मराठी मानूस ' ठाकरे सोबत आहे.. आणी पुढे ही राहणार.... यात दुमत असoयाचे कारण नाही..❤
@pradnyashinde4792
@pradnyashinde4792 3 сағат бұрын
Only Thakare
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 4 сағат бұрын
Only Udhav Thakare 😅
@sunilingawale217
@sunilingawale217 3 сағат бұрын
BJP hatao
@arunvaity9398
@arunvaity9398 3 сағат бұрын
Ekach wagh .Mumbaicha .
@ganeshmurkar7614
@ganeshmurkar7614 3 сағат бұрын
Bhatkhadkar tumhi ata bhat khat raha.
@MuzaffarS-y3u
@MuzaffarS-y3u 2 сағат бұрын
yes UBT only UBT 💯🔥
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 3 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤❤❤🎉❤❤❤
@KrushnatKashid-br5fr
@KrushnatKashid-br5fr 3 сағат бұрын
ठाकरे ❤
@01epictraveler
@01epictraveler 3 сағат бұрын
Prashna chinha ka lavlay ata fix zalay mumbai thakarenchich
@NarasappaMhetre
@NarasappaMhetre 2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहे मुंबईची छाप ठाकरे साहेब आहे
@pradippatil3950
@pradippatil3950 3 сағат бұрын
विजय भव
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 3 сағат бұрын
Kasa ha bjp cha manus bolat ahe yes we normal public always support real shivesena udhave Balasaheb thakare only n only , Mumbai n Maharashtra means real shivesena udhave saheb
@BhausahebDube-f4i
@BhausahebDube-f4i 3 сағат бұрын
100 takke
@YuvrajGharal-qp6nx
@YuvrajGharal-qp6nx 3 сағат бұрын
Congratulations 🎉🎉
@vasantsalape6518
@vasantsalape6518 3 сағат бұрын
शिल्लक सेना म्हणणारेना सिनेट निवडणुकीने युवसेनेनी मारलेली फाट्यावरची जबरदस्त चपराक. जय महाराष्ट्र.
@manojgawande5548
@manojgawande5548 2 сағат бұрын
निवडणूक जिंकनारया उमेदवारांचे हरदीक अभिनंदन जय शिव सेना उद्धव ठाकरे जींदाबाद
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 сағат бұрын
शाह मोदी ला महाराष्ट्रातून हाकला
@Ginies120
@Ginies120 3 сағат бұрын
फेकू तडीपार ला महाराष्ट्र तून तर घालवायचे तर आहे आणि देशातून सुध्दा घालवायचे आहे
@RajendraChaudhari-d2m
@RajendraChaudhari-d2m 3 сағат бұрын
अतुल जी हीच निवडणूक तुम्ही जिंकली असती. तर मग लयी थयथयाट केला असता आता हरले मग भा ज पा च काही देणं घेणं नाही सोडा h हा ढोंगीपणा
@jaywantpujari6659
@jaywantpujari6659 2 сағат бұрын
फक्त ठाकरे साहेब,,,,, झिंदाबाद,,,,, 🙏🙏जय महाराष्ट्र
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 2 сағат бұрын
हा जोश विधानसभा निवडणुकीत ही कायम राहील असे वाटते
@lalitkamable667
@lalitkamable667 2 сағат бұрын
मुंबई ही ठाकरे ची आहे आणि शिवसेना सुद्धा
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला होता आता विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी जणता तयार आहे माज उतरला आहे
@RAHULPATIL-zq8qh
@RAHULPATIL-zq8qh 4 сағат бұрын
100%
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 2 сағат бұрын
गोळा उठला भातखळकर असाच सुपडा साफ होनार भाजपचा.विधानसभेत .
@kailaspagar903
@kailaspagar903 3 сағат бұрын
Veri.Good Jay.Maharastr
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 8 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17