Рет қаралды 111,110
#pune #dronecamera #drone #zee24taas
Pune Drone Camera | ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रात्रीच्या अंधारातील ड्रोनच्या घिरट्याने दहशत
पुण्याच्या ग्रामीण भागातून एक धक्कादायक बातमी...
पुण्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या अंधारात ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय...भोर शहरासह ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या सुरूयत. गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळ्या भागात रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत 5 ते 6 ड्रोन घिरट्या घालताना दिसतातय. शिरुर तालुक्यातील मलठण,बाभुळसर, कारेगाव, रांजणगाव, बाभूळसर, वरुडे, खंडाळे माथा या परिसरात ड्रोन घिरट्या घालताना दिसुन आलंय.बाभुळसर इथे नागरिकांनी ड्रोन ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलेत.ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी तर केली जात नाही ना?.. असा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून पोलीसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जातेय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas