Pune Girls Viral Video: Ramesh Pardeshi यांनी शेअर केला Vetal Tekdi वरचा व्हिडिओ, पण कारवाई कुणावर ?

  Рет қаралды 537,304

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@BolBhidu
@BolBhidu 7 ай бұрын
माहितीसाठी - मुलींचा तो व्हिडिओ संवेदनशील असल्याने आम्ही तो आमच्या स्टोरीमध्ये दाखवू शकत नाही.
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 7 ай бұрын
मुलाचा असता तर लगेच सर्व दाखवून मोकळे झाले असता नाव, गाव, कॉलेज
@vijayjaiswal9650
@vijayjaiswal9650 7 ай бұрын
सर्वांनी पाहला
@mayvedant
@mayvedant 7 ай бұрын
😂 मुलगा असता तर ? खरे भेद भाव करणारे तुम्हीच अती शिकलेले, नशा करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ संवेदनशिल कसा
@ClassicInd
@ClassicInd 7 ай бұрын
Mula cha video asta tr dakhvun mokle zala astat
@santoshdhoble2599
@santoshdhoble2599 7 ай бұрын
मी रोज पिऊन गल्लीत धिंगाणा घालतो माझा vdo कधी पसरेल 😂😂😂😂
@Maharashtrik
@Maharashtrik 7 ай бұрын
पोरगी आहे म्हणून उगाच पाठीशी घालू नका😒चूक ती चूकच मग ती मुलगा असेल अथवा मुलगी. असच मुर्खासारख मुलींना पाठीशी घालत राहिलोत म्हणून आजकाल महाराष्ट्राच्या पोरी अन् पोरं ३रड क्लास होत आहेत.
@ashutoshkhojepatil
@ashutoshkhojepatil 7 ай бұрын
100% बरोबर भाऊ .... याने च समाजाची हानी होत आहे
@94.darshanugalepatil51
@94.darshanugalepatil51 7 ай бұрын
Barobar
@GAME.Changer14
@GAME.Changer14 7 ай бұрын
पोर असती ना भावा तर आज आत असते
@Aruc2561
@Aruc2561 7 ай бұрын
बरोबर 😂
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 7 ай бұрын
✔️
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 7 ай бұрын
घरचे अभिमानाने शेजारी सांगत असतील आमची मुलगी पुण्यात उच्च शिक्षण घेत आहे.. PHD in हातभट्टी 😂😂😂😂
@ClassicInd
@ClassicInd 7 ай бұрын
Nusta enjoy krtat, dhingana krtat... Ankhi barach kahi krtat ..... Mg age vhyla lagli ki sanskari vhych natak krtat
@sameerseth5942
@sameerseth5942 7 ай бұрын
अजितदादाना सांगू नका दिवे लावले म्हणतील
@R.K-s8m
@R.K-s8m 7 ай бұрын
बॅगी पँट स्टाईल करून धिंगाणा करत शहरभर फिरत असतात..
@manojushir3610
@manojushir3610 7 ай бұрын
​@@R.K-s8mदम मारो दम स्टाईल झीनत ची स्टाईल.
@abhishekgurav7964
@abhishekgurav7964 7 ай бұрын
हातभट्टी पण काहीतरी परवडली असती चुकीचे आहे तरी पण, ते दारू नाही प्यायल्यात ड्रग्स आहे....
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
महाराष्ट्राची उडता पंजाब होण्याकडे वाटचाल.
@sameerseth5942
@sameerseth5942 7 ай бұрын
हवेत नेऊन ठेवला महाराष्ट्र
@AnaaLokhande-z5y
@AnaaLokhande-z5y 7 ай бұрын
Udat pune
@sadhamanus5842
@sadhamanus5842 7 ай бұрын
😢jay ho phadnis
@rahulsgharat
@rahulsgharat 7 ай бұрын
Udata Pune
@ganeshbahir6356
@ganeshbahir6356 7 ай бұрын
😅​@@sameerseth5942
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
पहिले:-- पुणे तिथे काय उणे आता:-- पुणे तिथे घडतात गुन्हे 😢
@sanb2023
@sanb2023 7 ай бұрын
Hona sagle bhikarde Pune madhe yeoon naste dhande kartat.Hya muli Satara cha hotya
@adv.aakashgandhi7902
@adv.aakashgandhi7902 7 ай бұрын
😂😂
@Frozen97-q1q
@Frozen97-q1q 7 ай бұрын
एकदम बरोबर
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
@@sanb2023 he bhasha tujhi punyatli disat nahi re.. tu pan baherchach aahe
@sanb2023
@sanb2023 7 ай бұрын
@@The-Celestial हो का?
@kishornalawade8258
@kishornalawade8258 7 ай бұрын
आत्ता कॉलेजच्या मुले मुली सरास व्यसने करत आहेत खूप वाईट परिस्थिती आहे
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
कसला कायदा? मुली ने असे कांड करायचे आणि त्यात ब्लर pic. मुलगा करतो तेव्हा हे सर्व नाही. वा वा.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
@eddardstark6666 नशा केली, हा कांड नाकी ड्रॅगस, आणि ड्रॅगस नाही, बियर घेलली त्यानी पोलीस स्टेशन मध्ये सांगितले. पण ते खोटं हि असू शकते. जा पुन्हा व्हिडिओ बघ. जे काही केले ते जर मुलानं कडून झाले असते तर blur नसते केले.
@sainathgade5364
@sainathgade5364 7 ай бұрын
परदेशी वर कारवाई करा म्हणणाऱ्या लोकांमुळेच लोक एखादी मुलगी अडचणीत असताना सुद्धा मदत करयाला जात नाहीत .त्या मुलींवर रात्री काही अतिप्रसंग झालं असतं तर हेच लोक रस्त्यावर उतरून नाचले असते .दलिंदार सो कॉल्ड सुजाण नागरिक 😂
@tarateakshay7089
@tarateakshay7089 7 ай бұрын
भावड्या तु शिकलाय किती कायद्याची किती अक्कल आहे दिसली
@JabardastClips
@JabardastClips 7 ай бұрын
Madat karayala kon nahi mhanatay, pan prasiddhichya havyasapayi jya mulini drugs ghetale nahi tyanche shooting karun viraal keli na...... shhoting na karata pan madat karata yete
@skylinetraveller
@skylinetraveller 7 ай бұрын
@@JabardastClips ka tya muli hotya mhnun? Ani boys aste tr tumhi ala asta ka hi comment kryla??
@sainathgade5364
@sainathgade5364 7 ай бұрын
@@JabardastClips तो एक अभिनेता आहे त्याला प्रसिद्धीची गरज नाही मित्रा. त्यांनी व्हिडीओ त्या मुलींसाठी नाही तर पुण्यातल्या पर्यायाने महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेट साठी बनवलं आहे.सो कॉल्ड सुजाण नागरिक रस्त्या वर साधा अपघात झालं तर बाजूंनी निघून जाणारे तुम्ही .
@Spontango65
@Spontango65 7 ай бұрын
Tula ka mhitit tyani drugs nai ghetle​@@JabardastClips
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 7 ай бұрын
त्या महान माणसाचा सत्कार घेतला पाहिजे त्यांनी व्हिडिओ काढून काही चूक केली नाही त्या ठिकाणी आमची मुल असली तरी चालेल आपल्या शेजारी चुकीच्या गोष्टी होत अस्तात पण आपण डोळ्यांवर पट्टी बांधून बसलोय आणि असले व्हिडिओ वायरल झाले पाहिजे तरच समाजात जरा भिंती निर्माण होईल
@vrushali4821
@vrushali4821 7 ай бұрын
Think if its ur own kid then will you fwd??
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 7 ай бұрын
@@vrushali4821तुम्ही मेसेज नीट वाचला नाही चुक झाली आसेल तर ती उघडकीस आलीच पाहिजे
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 7 ай бұрын
Agadi barobar ahe
@ganeshkurnawal4884
@ganeshkurnawal4884 7 ай бұрын
Udya tya muline badanami khatir apal jivan sampaval tar...... Tichya eka chukichi tumhi evadi moti shiksha dyal ka???
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 7 ай бұрын
@@ganeshkurnawal4884 व्यसन करुन जर तिच्या बरोबर कोणी बर वाईट केले तर कोण जबाबदार होते
@superstardhanush1928
@superstardhanush1928 7 ай бұрын
पुण्याच कल्चर ख़राब च आहे 🙏🏻🙏🏻त्यापेक्षा बाद मुंबई 👍कोकन पट्टा, विदर्भ, मराठवाड़ा, खानदेश, कोल्हापुर सांगली सातारा हीच खरी मराठी मानस 👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 7 ай бұрын
हा हा तरीपण पुण्यात येऊन अशी कामे करून पुण्याचे नाव खराब करतात
@aj7907
@aj7907 7 ай бұрын
Pune tithe Une
@open_challenge007
@open_challenge007 7 ай бұрын
त्या मुली साताऱ्याच्याच होत्या म्हणे... बाहेरून पुण्यात आलेलेच जास्त मजतात इथे...
@chetan9881
@chetan9881 7 ай бұрын
जे होते ते पुण्याच्या बाहेरून शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या.. फक्त एक जिल्हा बाद आणि बाकी चांगले असा तर्क लावू नका, याला त्यांचे आई वडील जवाबदार ठरवा.
@Abhsjdj
@Abhsjdj 7 ай бұрын
​​@@ashutoshkulkarni551हो ना.जिथे कमवायचं त्यालाच नाव ठेवायच.
@96power
@96power 7 ай бұрын
या मुळेच ड्रॅग खुलेआम पुण्यात दर 5 km vr विकला जातो .. संगणाऱ्याच नाव गुपित राहत नाही. नाहीं तर गल्लीतले शेंबडे पोरग पण सांगेल ड्रॅग गांजा कुठे मिळतो
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी 7 ай бұрын
Nashik main
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 7 ай бұрын
परदेशीला मदत केली म्हणून शिक्षा होणार का 😂😂😂 करा अजून मदत लोकांना 😅😅
@mangeshthakur1326
@mangeshthakur1326 7 ай бұрын
परदेशी परदेशी जाना नहीं......
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 7 ай бұрын
@@mangeshthakur1326 मदत केलिय जाना नहीं 😜😜😜
@vinayashinde1332
@vinayashinde1332 7 ай бұрын
चूक ही चुक मुलींना पाठीशी घालू नका
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
vaat lavtoy apla kayda changlya lokanchi
@Perfectionist99
@Perfectionist99 6 ай бұрын
abe beer piun yevdhi nasha nhi yet....police tya doghinchi image sudharayla asa bolle nhitr lokani tya doghina badnam kela ast ani jiv dela asta @eddardstark6666
@Eknathpund290
@Eknathpund290 7 ай бұрын
सत्य समोर आणल, मदत केली तर , गुना दाखल होते , म्हणूनच कोनी मदत करत नाही
@rushisurve4599
@rushisurve4599 7 ай бұрын
लहान मूल असते तर कोणी काही म्हटल नसत मुली आहे म्हणून येवढं बोंब मारत आहे.....आणि मग गोष्टी करायच्या जेनडर equality. ... होऊ द्या फेमस त्यात काय चुकीचं ....लाज वाटायला पाहिजे चूक ते चूक मुलगा असो की मुलगी
@sohanjadhav007
@sohanjadhav007 7 ай бұрын
Mula asti tar titach techla asta tyna hospital la nasta nela 😂😂😂
@Push2207
@Push2207 7 ай бұрын
बलात्कार झाला असता त्या मुलींवर तर वरिष्ठ वकिलांनी दिला असता का योग्य न्याय?
@kavypremi
@kavypremi 7 ай бұрын
विषय न्याय देण्याचा नाही, त्या मुली शिक्षणासाठी पुण्यात गेल्या आणि असेल धंदे करतात....
@MaduraDixit
@MaduraDixit 7 ай бұрын
Sir, ithe prashna yacha ahe ki goshti samjhun na gheta publicly video upload kela, jar tithe kharach kahi jasti chukichya goshti nastil tari tya mulinchyavar ayushyabharasathi kalank laglya sarkha zala na. goshti samjun umjun mag video banavna hi goshta vegli ahe, tya veli keval madat karun nantar content creation karna he yogya tharta.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 7 ай бұрын
Push Nyay Parmeshwar karto manushya nahi
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 ай бұрын
​@@MaduraDixitसार्वजनिक ठिकाणी नंगा नाच करा आणि वर व्हिडीओ काढला म्हणून केस दाखल करायच्या गोष्टी करतात ..
@aniketbande6867
@aniketbande6867 7 ай бұрын
Tsch pdun rahu dya yla pahije hot... Bahin may mi ashich mdt keli hoti police wale mla ch pagl krt hote tevha pasn lksh vh nahi jau de mhnto bhokat..
@Maratha1990
@Maratha1990 7 ай бұрын
रमेश परदेशी (पीट्या) मी 2008 पासून ओळखत आहे . आम्ही प्रसाद पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या NEF या संस्थेमार्फत होणाऱ्या दरवर्षी होणाऱ्या adventure race मध्ये आम्ही मार्शल म्हणून काम करत होतो. त्यावेळी प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी त्या साहसी स्पोर्ट्स रेस आयोजन करण्यात मार्शल दरवर्षी हिरहिरने सहभाग घेत असत.
@Adity2223
@Adity2223 7 ай бұрын
अध्यात्मा पासून सगळी आमची पिढी मागासलेली आहे. पण व्यसन, अम्ल पदार्थ मध्ये पुढारलेली. माॅडर्नच्या नावाखाली काहीपण खपत आहे😢.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
पपाच्या पऱ्या 😂
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 7 ай бұрын
मुलींचं मेडिकल झालं की त्यामध्ये ही पोलिसांनी कट मारला.... मान्य परदेशिंनी चेहरे दाखवायला नको होते...पण उद्या त्याच ठिकाणी त्याच मुलींवर काही अतिप्रसंग झाला असता..तर त्याला कोण जबाबदार होणार होत.
@harishm444
@harishm444 7 ай бұрын
मदत करणारे वेगळे होते... याने फक्त व्हिडिओ काढला. Live Facebook Viral करायची काहीही गरज नव्हती. काही लोकांना फक्त प्रसिद्धी हवी असते.
@vinodkove8680
@vinodkove8680 7 ай бұрын
Video काढण्यावर कारवाही होणार नक्किच 😂😂 गतीमान सरकार
@thegodfather2271
@thegodfather2271 7 ай бұрын
😂 आरे चाटु चमचा तो कायदा आहे त्यात सरकार काय करणार
@_motivasnal_world__
@_motivasnal_world__ 6 ай бұрын
​@@thegodfather2271कायदा सरकार च असतो ना
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
@@_motivasnal_world__ 🧐 मग उध्दव ठाकरे सरकार आता उभाठा का झाली 😹
@SN-co5rp
@SN-co5rp 7 ай бұрын
वा रे दुनिया..... पोरी आहेत म्हणून काहीच होणार नाही.....आणि याच ठिकाणी पोर असती तर...???
@ganesh_vitthal_patil
@ganesh_vitthal_patil 7 ай бұрын
रमेश परदेशी यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर माणुस पुढच्या वेळेस मदत करताना 100 वेळा विचार करेल
@ujwalnaik2853
@ujwalnaik2853 7 ай бұрын
Mr Pardeshi made vdo not by bad intention May be it’s not correct by law but he did it for society welfare Take his positive action and alertness . Girls parents should thankful to him as he saved their daughters life and also saved from other mishaps . Salute to Mr Pardeshi.
@mr.techoorienter
@mr.techoorienter 7 ай бұрын
@eddardstark6666 tu kay ganja marun ala ka be, kahi pn bolto, wishay kay chalu ahe, aapn bolto kay, karto kay
@Shivangi-jx8ko
@Shivangi-jx8ko 7 ай бұрын
at least blur face 🤷‍♀🤷‍♀
@prashantnaik7717
@prashantnaik7717 7 ай бұрын
नश्या मुलगी मुलगा एक समान नाही तर मुलगा काय फक्त कारवाईचे अनुदान
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
बियर पिता ना लाज नाही वाटली का? ब्लर फोटो म्हणे.
@shrutiii_0002
@shrutiii_0002 7 ай бұрын
​@Roman_Reigns420Amhi proper punyache ch ahot amhala tr nahi kahi hawa lagli kasla vyasan pn nahi mag bhaherun alelya mulinna ch lagtiy kalla ka iithe Tyanna education sathi gharche patavta aai vadil nahit javal mhanun Tyanna vatta aapn free ahot kahi pn karu shakto mhanun aas kay kartat ugch punyala nav thevayche kam nka karu shevti sagle punyat ch yetat saglikdun Ani iithech rahtat Ani rahun punyala nav thevta wahhhh... 😂
@KingShiv933
@KingShiv933 7 ай бұрын
Bhaiyynchya nadi lagun he asle chale karatat ani swatla shahan samajtat sanskruti Japane mulimulancha kartavya ahe Maharashtra vachva
@kantabhonde3735
@kantabhonde3735 7 ай бұрын
मुलगी म्हणून सोडून देऊ नये . गुन्हा दाखल करणे आवश्यक . जर ती मुलं असती तर पोलिसांनी काय केलं असतं तेच या प्रकरणात करावं . स्त्री-पुरुष भेद करू नये . अन्यथा पोलिसांवरच गुन्हा दाखल करावा .
@prasadlavate2462
@prasadlavate2462 7 ай бұрын
सद्या कुणाला मदत केली की लोक त्याच्याच विरुद्ध होतात....आता रमेश यांच्या विरुद्ध कारवाई झाली तर...यापुढे कोण कुणाची मदत करणार नाही....आणि करू पण नाही...कारण अशा लोकांना त्यांच्या कर्माची फळ मिळायलाच हवे..कारण त्यांच्या पालकांची...आधी जबाबदारी आहे...आधी त्यांना आत टाका
@SuperVid
@SuperVid 7 ай бұрын
Pardeshi ka Moral Policing kartoy? (ata tithch 2 pursush asto tar aapal laksha hi gel nast, aso) pan samjavanya paryant thik ahe. aata same jar aaplya family madhe zaal ani konitari tisaryane aaplya bahinicha asha paristhitit video kadhala tar? Manus drugs karan sodun deil hi, pan ya internet var pasarlelya videoch kay? ayushyabhar tya mulicha trauma banun rahil. Shiksha Pityala zali pahije.
@prasadlavate2462
@prasadlavate2462 7 ай бұрын
@@SuperVid majhya family mdyye jri jhal tri..tya mulinna ghri suddha lesson milnar ..ani rahila prashna mansanna kuni bghitla nast jar te 2 purush aste tr...tr mister..for your kind information..manus sensitive case nste..tr tyanna handle nahi kel jaat.
@housewife4427
@housewife4427 7 ай бұрын
ह्या हिरो वरच कारवाई करा असं मुलीची बदनामी करतात लहान आहेत मुली खूप ह्या वयात होतात खूप चुका. पुढे त्यांचं भविष्य आहे असे व्हिडिओ बनऊन त्यांची बदनामी करण खूप चुकीचं आहे.
@bharataswar3157
@bharataswar3157 7 ай бұрын
Weldone परदेशी साहेब. व्हिडीओ ला विरोध करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 ай бұрын
अगदी बरोबर .. 👍👍
@patil0123
@patil0123 7 ай бұрын
कायदा हा मुलगा असो वा मुलगी दोन्ही साठी सारखाच पाहिजे.
@vijayapatil4487
@vijayapatil4487 6 ай бұрын
एकदम बरोबर बाकीच्या ठीकाणी equality मग इथे का नाही?
@manoman3197
@manoman3197 7 ай бұрын
रात्री कोरेगाव पार्क परिसरात फिरताना सर्रास अशी विक्षिप्त प्रकार आढळून येतात
@sanjayjamdar7910
@sanjayjamdar7910 7 ай бұрын
आमचा मनसेचा पिट्या मुळशी पॅटर्नचा भाई नसून पालकांनी आपल्या मुलांची कशी काळजी घ्यावी, याची जाणीव करून देणारा समाजातील हिरो आहे तसेच लाखो तरुण तरुणींचा काळजी घेणारा भाऊ आहे आम्हीही कोणातरी मुलांचे पालक म्हणून दादा सॅल्यूट तुला,
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 7 ай бұрын
काहीही असो अनेक जण आपली मुले उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरामध्ये पाठवतात .त्यांचे पालक दक्ष व सावध झाले.ते मुलांना भेटून सूचना देतील व सावध करतील.
@AK-ww5gp
@AK-ww5gp 7 ай бұрын
जेंट्स च्या बरोबर अधिकार पाहिजे तर लेडीज़ लोकांचे चेहरे सुद्धा दाखवायला पाहिजे काहीही चूक नाही यात 👍👍👍
@MyChannel-yr7zp
@MyChannel-yr7zp 7 ай бұрын
Mala ataparyant kala nahi izzat kay fakt ladies la cha asate kay? Ekhada male asata tar tyache photo chaltat ani bai ahe mhanun nako udya konta Gunha karyana dekhel photo kadhu naka karan ti bai ahe izzat nako jayala. Rape case varsha no varsha chalvata tumhi ani mag victim mhanun tyana (baykana) savalati detat.Tyapeksha tyana lakar nay dya ani chukichay thikani purushanpranmane shishsa dekhil kara.Apan ek ghosta visarto ki stri ani purush donhi ek manvajatitil ahet. Doghana BUDDHI dili ahe.
@pragati600
@pragati600 7 ай бұрын
अशा अडनिड्या वयातल्या मुलांचे देखील चेहरे दाखवायला नको त्यांना समुपदेशनाची गरज असते त्यांचे सुधारण्याचे चान्स असतात पण अस वागून तुम्ही त्यांची सुधारण्याची संधी हिरावून घेत आहात
@jaibheem5095
@jaibheem5095 7 ай бұрын
मुली ह्या टोम बोय झाल्यात. मुलांसारखे बुट घालणार, जिन्स पेन्ट घालणार, शर्ट घालणार . मुलांसारखी कोपी करण्यासाठी सिगारेट पिणार , दारु पिणार, डिस्को पब मध्ये नाचायला जाणार. कोपी पेस्ट आहेत मुली.
@vrushali4821
@vrushali4821 7 ай бұрын
So many boys doing it no fwd is been sent with video yet
@sarswatishinde9436
@sarswatishinde9436 7 ай бұрын
चेहरा कोणाचा च दाखवलं नाही पाहिजे ना स्त्री ना पुरुष जर आपण हे समजून घेत असू कि प्रत्येक व्यक्तीला dignity असती
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 7 ай бұрын
गुन्हा दाखल करू नका असं त्या मुलीनी आणि त्यांच्या पालकांनी सांगायला हवं आताचे पालकच या मुलींना पाठीशी घालतात परदेशी हे या देशाचे सतर्क नागरिक आणि पालज आहेत असं वाटतं
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 7 ай бұрын
व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचा हेतू,त्या मुलींना बदनाम करण्याचा नसेल, पण एवढया मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा असूनही सरकारच्या लक्षात येत नाही याचे नवल वाटतं.
@Spontango65
@Spontango65 7 ай бұрын
​@eddardstark6666how did you know?
@Spontango65
@Spontango65 7 ай бұрын
@eddardstark6666 ha but tya girls ni ky consume Kel te tri sang
@vijayapatil4487
@vijayapatil4487 6 ай бұрын
बाटोळ होईल अमली पदार्थ पुरवणाऱ्याच पिढ्या नष्ट होतील शाप लागतील
@Perfectionist99
@Perfectionist99 6 ай бұрын
@eddardstark6666 tu ky tya porincha mulga ahes ky jo pratyek comment la defend krtoy.......tya video madhe khup high zalyelya dist ahet ani commonsense vaprla tr samjt ki drugs kelyavr ashi nasha yete.....police tya doghinchi image sudharayla asa bolle nhitr lokani tya doghina badnam kela ast ani jiv dela asta........
@Perfectionist99
@Perfectionist99 6 ай бұрын
@eddardstark6666 asa mhantos tr …..mi jevdhe drugs ghetlet tyachya 2x you have consumed the drugs……tu tr tya porincha lawyer aslyasarkha saglya comments na reply krtoys……tuzyasobat bolnyala ky arth nhi …..karan tula akkal(common sense) ajun aali nhiye……dukanat ja ani drugs aivaji akkal gheun ye …..
@vedashri9529
@vedashri9529 7 ай бұрын
मुलींचे चेहरे ही दाखवलेच पाहिजे...ह्या जागी मुलं असते तर नावासहित राहण्याचे ठिकाण ही दिले असते...चूक ती चूकच कोणीही करो! रमेश परदेशी ह्यांनी सत्य समोर आणले आहे त्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे चुकीचे आहे.
@Xyxfhkuyt
@Xyxfhkuyt 7 ай бұрын
If he is going to be punished for protecting them from predators, next time no one will report such incidents, they will leave them to suffer and walk away.
@ShaileshSalunke-pj5cn
@ShaileshSalunke-pj5cn 7 ай бұрын
What about the privacy??
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
@eddardstark6666 what rubbish are you babbling about? There's no logic in your argument just a speculation and you have the audacity to protect these girls for consuming drugs.
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
@@ShaileshSalunke-pj5cn Ho... aadhi swatach decision gheun consume kara ani mag "me victim me victim mala vachva" mhnaun orda. Mag tumchya sarkhe yetat defend karayla privacy babtit. Utterly rubbish behaviour.
@ShaileshSalunke-pj5cn
@ShaileshSalunke-pj5cn 7 ай бұрын
@@The-CelestialComment mdhe ghyan chodun Kai hot nhi ...Tya jage var tuzi bahin asti and ti purn Maharashtra mdhe viral zhali asti tevha kalal ast privacy Kay aste..aaj tya mulinch aayushya kharab zhal ..video kran chukich hot tya jage vr tya mulinchi smjhut kadhli asti parents la bolval ast...but aaj life spoil zhali tenchi...so rikam comment mdhe ghyan chodya Banu naka...
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
@eddardstark6666 drugs ghetle navte pan hya condition madhe zar tujhi bahin asti tar kay kay hou shakla asta yavar vichar kar, whether drunk or taken drugs doesn't matter the resulting condition of any person is same. Dusryan var personal attacks karnya peksha yavar vichar kar buddhi vadhel tujhi.
@shriharigadgil605
@shriharigadgil605 7 ай бұрын
Excellent narration. What to do and what not to do is very clear.. Thanks Bol bhidu reporter.. 🎉
@aniketkumbhar-raje4326
@aniketkumbhar-raje4326 7 ай бұрын
Kashache excellent purn vikala gelela channel ahe tikade wcd vibhagacha paper futun week zala tari tyavar video kela nahi yani asalya nahi tya goshtinche video lagech takatat
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 7 ай бұрын
मदत करावी का नको, महिला पाहून मदत कराय झालं आणि आडकताल, आवगाड झाले आहे परदेशी साहेब च,
@Kkmaks45218
@Kkmaks45218 7 ай бұрын
खर तर मुलींचा चेहरा मूळ व्हिडिओ मधे blur करायला हवा होता. अशी परिस्थीती सर्वत्र आहे फक्त पुण्यातच नव्हे त्यात नविन तर काही नव्हते. हा त्या शुद्धीवर आल्यावर तुम्ही चार शब्द बोलून दाखवा किंवा blur करा ना तिचा face मग बोला अशी मुलींची बदनामी करून तुम्हाला काय मिळालं? थोडेफार views? त्या मुलींची तर जिंदगी ची वाट लागली ना सगळीकडे viral झाल्याने.
@t.c.0001
@t.c.0001 7 ай бұрын
Tya Pardeshi la madat karnya aadhi social media content banawnyachi jast ghai hoti. To content shodhaylach tithe gela hota ase distey. Video takla asta chehra blur karun. Pan tyala Live karaychich ghai hoti. Relevant rahnyasathi he actor ani influencer lok ky ky kartil hyacha nem nahi.
@sarswatishinde9436
@sarswatishinde9436 7 ай бұрын
Help करायची होती ती भावना होती तर मग विडिओ करायची गरज काय...... आणि जागृत करायचं आहे तर आणखी वेगवेगळी माध्यम आहेत न त्या मुलींच्या भविष्याचा विचार करायला हवा होता...... विडिओ करताना...... विडिओ कडून स्वतःला खूप महान काम केल्याची feeling घेण्याच्या नादात तुम्ही हे विसरलात त्या मुली या सामाज्याचा भाग आहे... त्यांना परत येथे राहायचं..... जी गोष्ट 4 माणसात होती ती तुम्ही पूर्ण जगा पुढे आणून काय साध्य झाल..... व्यक्ती ची प्रतिष्ठा महत्वाची नाही का जर त्या मुलीनं कुडून चूक झाली असेल तर आपण मोठे महान कार्यकर्ता म्हणून समज देऊ शकला असता..... पण साहेबाना hero बनायचं होत
@tanviawaghade3214
@tanviawaghade3214 7 ай бұрын
ज्या इभ्रतीचा विचार तुम्ही करता आहात त्याचा विचार मुलींनी स्वतः केला असता तर असा प्रसंग आला नसता.मान्य आहे समाज नावे ठेवेल,अनेक स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा विनयभंग,बलात्कार,लैंगिक आणि मानसिक छळ अशा गोष्टी होतात even though त्या स्त्रियांची काही चूक नसताना ही त्यांना समाजात जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो.या case मध्ये मुलींनी स्वतः एवढी मोठी मजल मारलीय ,ठेऊ द्या ना नाव कळेल ना त्यांना पण या सगळ्या गोष्टी म्हणाव्या तितक्या सोप्या नसतात.जर अशा चुकीच्या गोष्टी नेहमी पडद्या आड राहिल्या तर समाजाचं भीषण नी कटू सत्य समोर येणार कधी..अशा गोष्टींना नकळतचं पाठबळ मिळत असेल तर तरुणाईला कशाचीच भीती वाटणार नाही,चुकीला माफी नाही काहीही असो....
@sunandapatil-o5y
@sunandapatil-o5y 7 ай бұрын
Mr. Pardeshi has awakened parents and students. I support Mr. Pardeshi.
@ramkrishna2651
@ramkrishna2651 7 ай бұрын
पुण्यात नदीकाठी, झेड ब्रिज, टेकड्या इकडे कित्येक पुरुष बेवडे लोळत असतात मग त्यांच्यावर पण बनवा की एखादा विडिओ. चांगलं वागायचे नियम फक्त महिलांनाच लागू आहेत का? बाकी सगळं जाऊ दे पीट्या भाईची स्वतःच्या मुलगी तिथे दारू पीत असताना सापडली असती तर त्याने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला असता का ? मग जे आपल्या पोरी बरोबर आपण करू शकत नाही ते दुसऱ्यांच्या पोरीबरोबर का करायचं ?? कमीत कमी त्यांचे चेहरे तरी blurr करायचे.
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
Absolutely!
@R.K-s8m
@R.K-s8m 7 ай бұрын
Absolutely
@tanviawaghade3214
@tanviawaghade3214 7 ай бұрын
Drugs घेतलं न्हवत पण बियर तरी घेतलीच होती ना.अजून ड्रग्स घेईपर्यंत थांबणार आहे का?ड्रग्स असो किंवा दारू अमली ते अमलीच..​@eddardstark6666
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 7 ай бұрын
चांगल काम करणाऱ्याला त्रास तसेच वाईट कृत्यास सहनभुती...दोन्ही विषयावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ 🙏
@krunalkaduofficial9820
@krunalkaduofficial9820 7 ай бұрын
I support Ramesh Pardeshi , punyachi sanskriti ani mula mulinche life vachvnara ekmev manus salute 🙏👍
@3lokd633
@3lokd633 7 ай бұрын
च्यायला हे म्हणजे आसं झालं कि चोर सोडून संन्याशाला फाशी... त्यामुळे अशा वेळी नसत्या लफड्यात नं पडलेलं बरं..
@yogeshm621
@yogeshm621 7 ай бұрын
आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा काय महाराष्ट्र होता आणि आज हा टरबूजा करून ठेवला सगळ्या महाराष्ट्राचा बिहार केला #अंनाजीपत आधुनिक 🍉🍉
@shwetalokhande5715
@shwetalokhande5715 7 ай бұрын
पुणे आता दुसरी दिल्ली व्हायच्या मार्गावर आहे. Police must take strong action. नाहीतर पालक आपल्या मुलांना जस दिल्ली ला पाठवायला घाबरतात तस पुण्याला पाठवायला घाबरतील
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 ай бұрын
5:49 सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच करा आणि वर व्हिडीओ काढला म्हणून केस दाखल करायच्या गोष्टी करतात .. लाजा वाटत नाही?
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
Comment वाचायला आलेल्या लोकांनी चहा घेतल्या शिवाय जाऊ नये.
@Abhsjdj
@Abhsjdj 7 ай бұрын
घेतला आता जातो.
@Bring4545
@Bring4545 7 ай бұрын
साखर जरा जास्त झाली पण धन्यवाद ❤
@deepshinde
@deepshinde 7 ай бұрын
घेत घेतंच बघतोय.
@jayshreekurwade2795
@jayshreekurwade2795 7 ай бұрын
😂😂😂😂
@vikrampatil3885
@vikrampatil3885 7 ай бұрын
😂😂 👍
@svbarve
@svbarve 7 ай бұрын
त्या मुलींवर कारवाई झालीच पाहिजे १. बीयर पिणे हे गुन्हा नाही पण कुठे बार मध्ये, घरात, या मुली सार्वजनिक ठिकाणी दारू पित होत्या. २. कारवाही झाली तरच पुढे अश्या गोष्टी बंद होतील. ३.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी.
@bhanudasbarge2224
@bhanudasbarge2224 7 ай бұрын
घडलेल्या घटने पेक्षा, कायदा किती भयानक आहे हे सांगीतल्या बद्दल धन्यवाद
@kmundhe
@kmundhe 7 ай бұрын
अरे भाऊ हे तर बघ इथे दारू पिण्यासाठी सुद्धा लायसन्स लागतं दारू बाळगायला लायसन्स लागतं यांना बियर भेटली कुठे आहे ती दिली कोणी ती त्यांनी कशी काय पिली हे तरी बघा
@SafaiMazdoorunion
@SafaiMazdoorunion 7 ай бұрын
एका पिता म्हणून रमेश भाऊंच्या डोळ्यातील भावनिक आश्रू ही बघा .
@Abhsjdj
@Abhsjdj 7 ай бұрын
टुकारगिरी करत फिरणाऱ्या पोरांवरपण एक व्हिडिओ बनवा.
@nikhilchaudhari5064
@nikhilchaudhari5064 7 ай бұрын
Parents should stay strong and file complain for defamation!
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 ай бұрын
सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच करा आणि वर व्हिडीओ काढला म्हणून केस दाखल करायच्या गोष्टी करता .. लाजा वाटत नाही?
@successkey2001
@successkey2001 7 ай бұрын
मदत करायचीच होती तर ऑनलाईन दाखवायची गरज काय आजकाल लोक इथेच चुकतात आपण जे करतो ते लोकांना दाखवायचं मदत केली असती तर देवाने नोंद ठेवली असती दिखाऊ पणा केला का असाच होत
@RahulNaikvijay
@RahulNaikvijay 7 ай бұрын
या फुडें एक पण आशी जर कोणी सापडली तर मदत करू नका
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 7 ай бұрын
पुणे - उडता पंजाब आणि पळता बिहार 😅
@rahulrokade772
@rahulrokade772 7 ай бұрын
मुलींना या पुढे मदत करणार नाही. पुणेकर
@winnerskatta
@winnerskatta 7 ай бұрын
Madat karne aani tyacha video kadhne vegli gosht aahe ... madat kra pn stunt nko
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
पुणे हे सांस्कृतिक शहर ??😢
@kagbatte5334
@kagbatte5334 7 ай бұрын
Pune हे विद्येचे माहेरघर आहे 🎉
@ClassicInd
@ClassicInd 7 ай бұрын
Pune h labad porinche shahar
@shrutiii_0002
@shrutiii_0002 7 ай бұрын
Iithe punyachi chuk nahi amhi suddha proper punyache ahot amhala brr kasla vyasan nahi ... Muli bhaherun yetat education sathi gharche sobat nastat mhanun Tyanna vatta aapn kahi karu shakto free ahot mhanun kely he sagl
@sushantgavali7566
@sushantgavali7566 7 ай бұрын
नशा करून झुलनारे सांस्कृतिक शहर म्हणे😂😂😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
परदेशी ची अवस्था-- खाया, पिया कुछ नही, ग्लास फुटा बारा अना.
@PK-eo2ig
@PK-eo2ig 7 ай бұрын
काय लिहितोस बिनडोक ?? कळतय का तुला? तुझ्यासारखे समजतोस का सर्वाना 😡😡
@dr.kalpanadeshpande9315
@dr.kalpanadeshpande9315 7 ай бұрын
Youth can be misguided. Just for fame and causing a sensation, Mr. Pardeshi has no right to defame anyone especially minors. He should have shown some empathy with the family of the girls. He looks educated enough to know the law that shooting videos without consent , esp of girls is a legal offence. He needs to be taken to task. If he is was genuinely concerned about the girls, he could have just helped them. Why shoot a video and post it on FB?
@The-Celestial
@The-Celestial 7 ай бұрын
Just for fame and causing a sensation ? Why not look at the matter with this perspective that he has awakened parents to stay informed of whereabouts of their children? Shooting videos of anyone without consent is a legal offense, then be it girls or boys, so please don't make this a women topic ma'am. And to answer why he shot the video - there are numerous people everywhere be it social media or real life which ask for proof if it has happened in reality, if there's no proof that's just a bluff. We have seen lawyers argue on this that with no proof there's no accountabilityof actions. You being an elderly person, this is shocking coming from you as a responsible parent & citizen deshpande ma'am... He shot the video and posted on FB to make it reach and spread awareness of the drug situation in areas of Pune, in my opinion he made it with clear intention to beware parents about this serious case which their child could be next victim laying somewhere unknown in this way. Well, God forbid it shouldn't ever happen but it would be interesting to know your opinion if someone tried to take physical advantage of them in this state... but God was there and such thing didn't happen.. that would be a different matter altogether of physical assault or molestation but THIS.. This is the matter on Parental awareness for rising Drug Addiction amongst youth. I see nothing wrong in it. Youth should know that every action has a consequence and to think well before taking such actions before making themselves and their parents victims of such sitautions! I fully Support Ramesh Pardeshi in this matter 👏👏
@rushij2509
@rushij2509 7 ай бұрын
@@The-Celestial Mi kahi vel tithe hoto , jevdh pahil mi dolyani tyavrun sangto , news vale khup firvun sangat aahet , pahili gosht Tya muli tithe beshudh padlelya pahilya tr ekjan tyanchi help kra mhanun pudhe ala hota tr , to actor tithe live jaun tya mulincha video kadht hota , ek person bolla ki pahile Tyana nit basva vagere , actor bhandat hota and udhhat pane bolat hota , drugs vagera , je ki tyalahi kahi mahit nvhat , baki tyane safe thikani nantr kas tyana nehl he mahit nai , but tya actor ne kahihi humanity dakhvli nai , police vagere bolva duste dot and dakhvle , pudhe chalun tya mullini kahi br vait kel tr kon jababdar? Samjdaripana aani manuski n dakhvta, aplyla fame kas milta yein he pahil gelel aahe , nivval faltugiri aahe , tya actor che sangati on damtavat hote , instead of helping of them , and mi tyanchya chukkina zakan nai ghalat aahe but ashya veles lok fakt fame kas bheten and fayda kasa uchlta yein tech bghtat , bakiche loke pn tya actor chya udhhat sambhashnavar hasat hoti , tya mulli chya chukanchi shiksha bheten pn tyana defame denare Tumhi kon ? Help nasel krta yet tr tyanche chahre ka viral krave ? Nusta social media cha khotepana nantr cha incident kunala mahit Tyana hospital la kas pohchavl pn , hi Pakki shikvan mullina ki , Tumhi chuka kral tr tithe Tumhala vachvaycha jaudya pn fayda uchlyala khup lok aahet samjat, tyapeksha ashya goshtin pasun lambach raha .
@sandhyapimpale4198
@sandhyapimpale4198 7 ай бұрын
रमेश दादा असे दिसले तर बिनधास्त दाखवा मुलींच्या घरच्यांना कळु दया लेकर काय करतात
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 7 ай бұрын
They are already udhwast. They are already on wrong path. Druggist person can do anything
@purushottamgokhale94
@purushottamgokhale94 7 ай бұрын
शिक्षणसंस्था असलेल्या भागातील रहिवाश्यांना नशा केलेल्या , घरचे कंट्रोल नसलेल्या या विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान टाळण्याकरिता त्रास सहन करत राहायचं का ?
@MJD007_1
@MJD007_1 7 ай бұрын
जर नाव खराब व्हायची भीती असेल तर असले चाळे करू नये. मग मुलगा असो कि मुलगी.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 ай бұрын
Exactly .. 👍👍
@strangefollowers7883
@strangefollowers7883 7 ай бұрын
I support Pardeshi.....
@skumarindia2020
@skumarindia2020 7 ай бұрын
उडता महाराष्ट्र😢
@cr.6860
@cr.6860 7 ай бұрын
घर सोडून गेले की पोर मुली वर लक्ष द्यावं लागते सतत त्याची विचारपूस करायला पाहिजे सतत त्याचे पालकांनी त्यांना भेट द्यायला पाहिजे
@rahulmisal1
@rahulmisal1 7 ай бұрын
सद्भावना ने केलेली कृती गुन्हा नसते. कलम 81 आयपीसी. म्हणुन परदेशी यांच्यावर कारवाई होणार नाही. वकिलांनी हे का नाही सांगितलें. ...... या मुळे कित्येक पालक सतर्क झाले. हे काय कमी उपकार झाले का.
@amolshelake7309
@amolshelake7309 7 ай бұрын
सत्य सांगितले म्हणून कारवाई 😂😂
@sushantgavali7566
@sushantgavali7566 7 ай бұрын
नशा करून झुलनारे संस्कृतिक शहर म्हणजे पुणे😂😂😂
@studyAt6
@studyAt6 7 ай бұрын
charitra Haran , badnami , gopniyata , evdach kalji aahet tar karaych ch kaa aasa, gharat basun Shen kha khaych aasel tar, Sarvajanik thikani Nagde nachlat kar kasli aale privacy, Internet ch jamana aahe Video tar bannarach. 😌🙂😇. prashna ha aahe ki jar ti mula aaqsti tar evda discussion zala. aasta ka ?
@greenearth4657
@greenearth4657 7 ай бұрын
म्हणून कुणाच्याही भानगडीत न पडणे. जो तो आपलं कर्म फळ भोगेल.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 7 ай бұрын
चिन्मय आला तरच पूर्ण व्हिडिओ मी बघत असतो नाही तर पुढे जातो ❤❤
@nilimakale7650
@nilimakale7650 7 ай бұрын
बाहेरच्या लोकांमुळे पुण्याचे नाव खराब होते. तसेच हे पब हुक्का parlour he बंद करायला पाहिजे.
@maheshpatil562
@maheshpatil562 7 ай бұрын
आता कुठे गेले फेमिनिझम मुलगा असता तर व्हिडिओ डिलीट केला असता का..? आता पण फरक पडला नाही पहिजे मग समान अधिकार 🤔🤗
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn 7 ай бұрын
म्हणजे कोण मरत जरी असेल तरी त्याला बघून निघून जाणे अस झालं थोडक्यात .. अवघड झालंय पुण्यात राहणं
@amolsapkal16
@amolsapkal16 7 ай бұрын
BJP failed pune.
@sanjaypadhye8825
@sanjaypadhye8825 7 ай бұрын
मुलींना अंमली पदार्थ सेवन करणे जर गैर वाटत नाही, तर त्रयस्थ व्यक्तीला त्यांचा व्हिडिओ फॉरवर्ड करायला कशासाठी लाज वा चूक वाटायला पाहिजे? त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व समजून उमजून ते सेवन करुन येण्याचं कृत्य केलं आहे.
@studyAt6
@studyAt6 7 ай бұрын
konawar hi Karwayi honar nahi , karan tya muli aahet , Mulga aasta tar atta paryant 100 gunhe laoun, jail madhe takla aasta!
@ganraj6688
@ganraj6688 7 ай бұрын
झिम्मा सारख्या movie madhun स्त्रिया दारू पितात असले संस्कार घडवतात नवीन पिढीवर. या असल्या movie वर बहिष्कार टाकला पाहिजे.
@SKapoorize
@SKapoorize 7 ай бұрын
our state home minister is busy in breaking opposition party 😅😅😅
@prasadtkale
@prasadtkale 7 ай бұрын
राजमाता जिजाऊ आणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला जी भुमी हिंदवी स्वराज्याची साक्ष देते त्याच पुण्यात हे असले प्रकार घडावे खरच खुप लाजीरवानी गोष्ट आहे ही 😢
@prashantshendge5553
@prashantshendge5553 7 ай бұрын
... प्रवीण परदेशी यांचा कोणत्याही वाईट हेतू नव्हता... उगाच आभाळ हेपलून तक्रार करणारी बाई, ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आहे... तिला फेम हवंय.. बाकी काही नाही.😡😡😡
@shubhampatilsp9683
@shubhampatilsp9683 7 ай бұрын
नशेत असताना त्यांची अब्रू नाही गेली का? परदेशीवर कारवाईला निघालेत त्या मुलीवर कारवाईची गरज आहे 😮
@Dharmik459
@Dharmik459 7 ай бұрын
स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे बाकी काही नाही. हल्ली हा गोष्टी फार सामान्य झाल्या आहेत क्लब्स मध्ये आणि आजकाल नाइट लाइफ म्हणजे हेच आहे. आजकालच्या मुली कोणालाही जुमानत नाही, आईवडिलांना पण नाही. परंतु सर्वात कटु सत्य हेच की एवढं पाहून सुद्धा प्रत्यके वेळी चुकी मुलांचीच मानली जाते.
@SonalShindePatil
@SonalShindePatil 7 ай бұрын
खरंतर सध्या कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडतात हेचं खरं तर दुर्दैव.विद्येचं माहेरघर आता ड्रग्सचं माहेरघर बनू देऊ नका म्हणजे झालं.
@bhushan_dhanawat15
@bhushan_dhanawat15 7 ай бұрын
Gaanja gaanja💀🌚
@datta6159
@datta6159 7 ай бұрын
बोलभिडूवाले ही बातमी टिव्ही वर दाखवली आहे तुम्ही याच भांडवल करून कशाला पैसै कमावता...
@ShinchanOP620
@ShinchanOP620 7 ай бұрын
😢 इतिहास सांगतो की पुण्यात छत्रपतींची सत्ता नेहमीच चांगली होती पण पेशवे आजच्या भाजपसारखे होते जे द्वेष पसरवतात आणि त्यांचाच हा परिणाम होता. अनाजी पंतांनी फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला बिहार सारखे बनवले आहे. तर्बुज्य आणि मिंधेचा धिकार असो😢
@jute659
@jute659 7 ай бұрын
असली लोक पुण्यात खुप आहेत बिअर बार मद्ये असले तरुण दररोज दिसतात 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@AshishNawale-p5c
@AshishNawale-p5c 7 ай бұрын
या नंतर कोणतीही मुलगी कोणतीही अवसथेत दिसली की तिथून निघून जाणे योग्य
@the-nikhil8502
@the-nikhil8502 7 ай бұрын
Accident झाल्यावर पण जो मदत करतो त्यालाच त्रास देतात आणि अस्या केसेस मध्ये पण मग मदत करायची का नाही
@panduranglade2634
@panduranglade2634 7 ай бұрын
भा जे पा पडणीस च्या हातात खातं आहे करा वसुली हप्ता द्यावा
@thegodfather2271
@thegodfather2271 7 ай бұрын
😂 वाजे तर मातोश्री चा माणूस आहे
@R.K-s8m
@R.K-s8m 7 ай бұрын
नशेची प्रायव्हसी असणाऱ्या अमेरिकेच्या मुला मुलीं ची अवस्था बघा..
@akshayk95
@akshayk95 7 ай бұрын
right. अमेरिकेमध्ये 1990 नंतर जी परिस्थिती होती, त्या परिस्थिती मधून आता भारत जात आहे
@vikrantdete-patil7849
@vikrantdete-patil7849 7 ай бұрын
Case should be filed on ramesh pardeshi I support this ! If it was his own child what would be his reaction he would have filed case against the one who recorded his child video . Pune police please take action on ramesh pardeshi 😊
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 18 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Know These Things Before Getting Into A Physical Relationship..
13:00
Vaicharik Kida
Рет қаралды 1,6 МЛН