Pune मधल्या सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असणाऱ्या J. M Road ला एकही खड्डा कसा नाही । Bol Bhidu

  Рет қаралды 72,665

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 110
@Analysis565
@Analysis565 2 жыл бұрын
प्रामाणिक, आवडीने आणि मनापासुन काम केलं तर तुमचं काम तुमच्या केलेल्या कामातून दिसुन येते....
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 жыл бұрын
माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे साहेबांना सलाम 🙏 अशी दूरदृष्टी असलेले नगरसेवक सर्व शहरांना मिळो अशी सदिच्छा.. जंगली महाराज रस्ता बनविणाऱ्या कंपनीला पुढे कोणतेही काम मिळाले नाही हे आमचे दुर्दैव.. कट , कमिशन मध्ये बरबटलेल्या सर्व शहरांतील सर्वपक्षीय नगरसेवक आणि महापालिका अधिकारी, कंत्राटदार - कृपा करून .. आता तरी सुधरा.. 🙏🙏 आणि तुम्ही स्वतः सुधारणार नसाल तर किमानपक्षी जे थोडेथोडके प्रामाणिक लोक शिल्लक आहेत त्यांना तरी नीट काम करू द्या...
@mahadevkhanpate7632
@mahadevkhanpate7632 2 жыл бұрын
पारसी समाज ईमानदार रहातो
@devangpatel4461
@devangpatel4461 2 жыл бұрын
@@mahadevkhanpate7632 well Said Bro
@devangpatel4461
@devangpatel4461 2 жыл бұрын
@@mahadevkhanpate7632 हेच पारसी ठेकेदारला सर्वे Highways & State Highways LA निर्माण साठी कामे दिले असते तर आपले देशातले रोड पन जपान, यूरोप सारखे टणाटण राहिले असते
@yasinpatel180
@yasinpatel180 2 жыл бұрын
राजकारणी लोकांचे कॉलेज कॅम्पस, कारखाने, फॅक्टरी, असतात तेथील रस्ते पन कधीच खराब होत नाहीत किंवा जास्त काळ टिकतात
@Iam6528-y8u
@Iam6528-y8u 2 жыл бұрын
आज जंगली महाराज रस्ता सारखा उत्कृष्ट मार्ग बनू शकत नाही कारण प्रत्येकाची दुकानदारी चालायला हवी आहे ना ?
@NIKP007
@NIKP007 2 жыл бұрын
Excellent work Bol Bhidu!!! Keep bringing such positive stories.
@nprsannap4381
@nprsannap4381 2 жыл бұрын
आता दरवर्षी रस्ता दुरुस्त नाही केले तर कॉन्टॅक्टर अणि लोकप्रतिनिधी उपाशी मरतील 😂
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील MSRDC ने Recondo कंपनी कडून हा आदर्श घेतला तर दळणवळण व सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्र देशात कायम पहिला राहील. 🛣🚩
@vishweshmore9309
@vishweshmore9309 2 жыл бұрын
MSTRC Bus चालवते का रस्ते बनविते? 🤔
@sahilkadam08
@sahilkadam08 2 жыл бұрын
MSRDC
@devangpatel4461
@devangpatel4461 2 жыл бұрын
Oye, It's MSRDC, Not MSRTC
@devangpatel4461
@devangpatel4461 2 жыл бұрын
Recondo, Gujarat LA भेटले असते तर जलेबी Fafda झाला असता 🤣😅😂🚩
@Analysis565
@Analysis565 2 жыл бұрын
मी पारशी लोकांना जवळून पहिले आहे ते लोक business बद्दल खुप प्रामाणिक असतात ते कधीही त्यातून फायदा तर बघतात पण समोरच्या लोकांच्या भावना तसेच याचा दूरदृष्टी चा विचार करून धंदा करतात.... ते आपल्या मराठी माणसात कमी आहे.... आपला मराठी माणुस कामे कमी फालतुगिरी करण्यात वाया जातात जसे लेटेस्ट उधाहरण द्याचे तर लोकांना कामे नही आणि हे महपुरुष चा अपमान झाला म्हणुन रस्त्यावर येतात बंद करतात... वास्तविक महपुरुष सगळयाच्या मनात आहे पण त्याचे भांडवल म्हनुन वापर चालु आहे खास करून नेते आणि त्यातून ठराविक नेते जसे अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या लोकांनी अक्षर शहा माती केलीय महाराष्ट्र ची...
@StyleEuphoria
@StyleEuphoria 2 жыл бұрын
Tuz he vidhan biased ahe......mag varkaryancha apman zala mhnun sushma andhare virodhat morhca kadhat ahet bjp wale te kay baribar age ka
@Analysis565
@Analysis565 2 жыл бұрын
@@StyleEuphoria पण सुरवात कोणी केलीय राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली होती भाजप नी निषेध केला पण असली फालतुगिरी करत बसले नही.. कुठं मोर्चा, कुठं बंद.. बोल आता..??
@StyleEuphoria
@StyleEuphoria 2 жыл бұрын
@@Analysis565 kzbin.info/www/bejne/epvJk3l3otWSf7s या लिंक वर जाऊन बघ. त्यामुळे मी नेहमी म्हणतोय अंध भक्ती ही खूप घातक असते.
@Analysis565
@Analysis565 2 жыл бұрын
@@StyleEuphoria त्यांच्या गावात घेतले पण महाराष्ट्रभर तर केले नाही ना... आणि टीका काय अशी जहरी होती का...? चंद्रकांत पाटील हे चुकीचे बोलले पण राहुल गांधी यांनी बोलले ते बरोबर वाटतंय... सुरवात कोणी केली पहिला... बर भारत जोडो करायला आता काय divide आहे भारत...? विककासवर बोलता येत नाही म्हंटल्यावर असलं काही तरी करायच..
@vishvaspawar2087
@vishvaspawar2087 2 жыл бұрын
Tu pn BJP cha chatu distoy, mahapurushs che jau de , te jara rastya che baghala sang BJP la, jamle tr bagha 10 varsh khadda padnar nhi ase karayla. Baki khokhe sathi petrol diesel ahech paise jama karayla.
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
ऊतम आपले चॅनल्स लवकरच लांबचा पल्ला गाठणार यात शंकाच नाही
@donewaikar
@donewaikar 2 жыл бұрын
तरीही तो उखडून पुन्हा लवकरच काॅंक्रिटचा करतील जसे कल्याणीनगर, संगमवाडी रोड केले. आणि जिथे खरंच गरज आहे तिथे मात्र काही होत नाही.
@Jagtap_Shantanu
@Jagtap_Shantanu 2 жыл бұрын
आणि आमचा अजुन पूर्णच झालं नाही तरी पण नुसते खड्डे पडले आहेत🤣🤣🤣
@shirishpandit1340
@shirishpandit1340 2 жыл бұрын
तथकथित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील लोक किती प्रामाणिक आणि स्वच्छ आहेत यावरच रस्त्याची अवस्था अवलंबून असते, मग तो रस्ता गावातील असो, शहरातील असो अगर महामार्ग असो. निर्लज्ज लोकांच्या हातात सर्व कारभार आहे, तोपर्यंत रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते असणार आहेत, हे नक्की.
@prasadkarpe3017
@prasadkarpe3017 2 жыл бұрын
मला आठवते की बोलभिडू ने ह्या आधी ही JM रोड वर एक व्हिडिओ केला आहे...
@devangpatel4461
@devangpatel4461 2 жыл бұрын
Same Here, जेव्हा Pune Metro Open Kela Hota, तेव्हा 1 विडिओ Ready केला होता, JM रोड साठी
@mukundkharade906
@mukundkharade906 7 ай бұрын
Greetings Mukund here , Very nice informative story,
@rajvardhanpatil9899
@rajvardhanpatil9899 2 жыл бұрын
आत्ताचे देखील काही प्रकल्प आहेत की... पिंपरी चिंचवड मधला भक्ती-शक्ती चौक बघा.
@sandipkumthekar8156
@sandipkumthekar8156 2 жыл бұрын
Khup chan...👌🏻👌🏻
@Teja_S
@Teja_S 2 жыл бұрын
0:04 GM road chukun zal vatt.. te JM road ahe. I think video मध्ये बोलताना पण तुम्ही GM road म्हणत आहात
@nareshlakkhan8132
@nareshlakkhan8132 2 жыл бұрын
Khup chaan bolbhigu
@vipulpawaskar
@vipulpawaskar 2 жыл бұрын
आमच्या हयातीत पुण्यातील रस्ते होणार नाहीत असच चित्र आहे.... पुण्यात असा कोणताच रस्ता राहिलेला नाही... रस्त्याची वाट, कशी लावता येईल या दृष्टीने सर्व planning केली जाते, over bridge बांधायला 2-5 वर्ष... त्यावरती आणि बाजुच्या रस्त्यावर खड्डे ठेवणे, त्याच रस्त्यावर speed breaker + पादचारी road crossing बांधुन आख्या पुण्यात रस्त्याची वाट लावणे ... JM road सारखा रस्ता देखील अपवाद ठेवला नाही... असो धान्य ती सर्व मंडळी 🙏
@sunita8698
@sunita8698 2 жыл бұрын
Why are cement roads constructed in Maharashtra? Please share
@bachelorboys5297
@bachelorboys5297 2 жыл бұрын
Aho rastyavar khadda ka padla nahi tyache Reason mi sangto mi 8 yr pasun exact jangli maharaj mandira samor rahto Laxmi narayan hostel la Raj lodge shejari famous mobile shop Kensha chya var Shivaji nagar gavthan mdhe.1 point ha rasta One way ahe. 2.Ithe Heavy vehicles la no entry ahe.3.Ha college Road mhnun pan olakhla jato bcz Starting la Sancheti Hospital nantar Modern college. Bmcc ani MMCC kade pan jayla hach way ahe pudhe Corporation nantar Deccan Garware College ani FC college kde Way jato+ hya rastyavar hotel+Bar pan famous ahe Ex-Panchali hotel ani Shailja Resto Bar.nantar Z- bridge,Hongkong lane tyamule khup gardi aste ani street food pan khup changle bhette.ata Choupaty pan zali ahe tyamule ithe khup gardi aste Ani Balgandharv Chowkat Chatrapati Sambhaji Maharaj Garden pan ahe. Tya mule ithe khup City Police Astat lok vehicle Khup shisti mdhe chalvta tyamule ajun bharpur reason ahet.ani main reason mhnje ithe Jangli Maharaj mandira shejari Paatelshwar Caves ahet ithe khup Foriegner Visit kartat.Pan kahihi aso Punyat JM Road sarkha area kuthech Nahi 1 no ahe. I'm From Shirpur Dist Dhule. Born Shukravar peth Pune Brought Up Shirpur Dist Dhule. I love Shirpur+Pune❤❤
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 жыл бұрын
रस्ते करताना जो पैसा खातात त्यांनी या गोष्टीचा जरा विचार करवा 🤣😉
@i_dear
@i_dear 2 жыл бұрын
Thank you bhidu ekdam correct issue choose kela.
@babasochavan6268
@babasochavan6268 2 жыл бұрын
असे रस्ते कोल्हापूर शहरात वहावे
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
સાચી વાત છે ભાઈ
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 Жыл бұрын
रस्त्याची कथा उत्तमच आहे .पण ती कम्पनी बंद पडल्यावर सुद्धा ,त्यांचे तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रात रस्ते का बांधण्यात का आले नाहीत ,हा मोठा प्रश्न उरतोच . मला वाटत,तो अनुत्तरीत राहण्यातच अनेकांचे हिटसम्बन्ध दडले आहेत.
@ajayadate9
@ajayadate9 2 жыл бұрын
जबरदस्त 👍👍👍👍
@pratishjadhav
@pratishjadhav 2 жыл бұрын
अंड veg ki non veg सविस्तर सांगा
@shamraut9030
@shamraut9030 2 жыл бұрын
आज सूर्वताच बीड पासून आहे .बीडकर
@shrinivasdixit7837
@shrinivasdixit7837 2 жыл бұрын
रस्ता चांगल्या प्रतीचा बनवल्यामुळेच त्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर कधीही कॉर्पोरेशनची ऑर्डर मिळाली नाही कारण कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यास वावच नव्हता हेही तुम्ही लोकांना सांगा
@amardhage6024
@amardhage6024 2 жыл бұрын
हे जिवंत उधारण असताना आपल्याला चांगले रस्ते मिळू शकत नाही हे दुर्दैव
@nitintipradi9066
@nitintipradi9066 Жыл бұрын
Mast story
@ankushkotecha7692
@ankushkotecha7692 7 ай бұрын
Gm road nhi tr JM road aahe to
@jaikuber1111
@jaikuber1111 2 жыл бұрын
पारसी लोकांच्या सर्व्हिसेस महागडे असतात पण क्वालिटी असते.
@shivanandtodkar2557
@shivanandtodkar2557 2 жыл бұрын
लातूर पासून काही अंतरावर उदगीर तालुक्यातील काही गाव आहे , जसे आपल्याकडे एकादशी दिवशी शाबुदाना भगर खातात ,तर त्या गावामध्ये एकादशी दिवशी मुरमुरे भिजवून त्याला फोडणी देऊन खातात ,असे का
@siddheshwarbiradar2586
@siddheshwarbiradar2586 2 жыл бұрын
😂😂
@habibshaikh5423
@habibshaikh5423 2 жыл бұрын
Punyat kondhvyala Agra hotel ahe tithe shukravari dalcha rice milto, khavun Baga.
@dhananjaymorepatil1890
@dhananjaymorepatil1890 2 жыл бұрын
नगर मनमाड Highway चं काम करायला सांगावं लागतं त्यांना 🙏🏻
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 2 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण म्हणा शंकरराव चव्हाण नाही....
@abhilashkuthe95
@abhilashkuthe95 2 жыл бұрын
Contract n milanya mage moth Karan PERCENTAGE hot bol bhidu.....tyancha intvw aikla hota aadhi MH percentage no Vaya gela dusr kai nai
@ashwin4500
@ashwin4500 2 жыл бұрын
बोल भिडूच्या content writer ना एक सूचना. आपण "कृपया Proof Reading वर भर द्या." 0.04 ला"GM ROAD" च्या ऐवजी "JM ROAD" आणि 3.59 ला तत्कालीन मुख्यमंत्री "शंकरावर" चव्हाण च्या ऐवजी "शंकरराव" चव्हाण असे नाव हवे होते. धन्यवाद.
@blackpearl9309
@blackpearl9309 2 жыл бұрын
जंगली महाराज याच्यावर एक video
@pruthvirajchavan-patil380
@pruthvirajchavan-patil380 2 жыл бұрын
Mnje jeva pasun Marathi mansala contracts milale Tenhva pasun rasta gharab zale
@Neerajpl7
@Neerajpl7 2 жыл бұрын
Gm road?
@shruts202003
@shruts202003 2 жыл бұрын
Who is these iconic man made this road we need better roads in Maharashtra. If u go to karnataka and rajastan u will see big difference
@TrueSoul24
@TrueSoul24 2 жыл бұрын
Worst condition of almost all roads in Pune ..pot holes causing accident results in deaths.. permanent disability to many. How much curse these contractors and so called politician are taking from comman man still they are living lavish life..what an irony 😖
@alphamale7725
@alphamale7725 2 жыл бұрын
Kahihi ha bol bhidu punyat avjad vahnana entry 🚫 nahi ahe amchya chakan - Shikarpur roadche container soda mag bagha don varshat road rahto ka te.
@mukund1550
@mukund1550 2 жыл бұрын
G khaa
@alphamale7725
@alphamale7725 2 жыл бұрын
@@mukund1550 tumchyat changal khat nahi batate tumhala je avdat te lokana khayla sagta ka.
@pankajalone6623
@pankajalone6623 2 жыл бұрын
काम चांगल होत,पण ते चांगल करण्याची "मानसिकता" हवी असते,आजकालच्या नेत्यांमध्ये त्याची फार कमतरता भासते.
@SP-kn4di
@SP-kn4di 2 жыл бұрын
Bhujbal sahebani bandhalele Maharashtra Sadan bagha jaun..... World Heritage ahe...Bina corruption che construction
@drabhijeetacharya5649
@drabhijeetacharya5649 2 жыл бұрын
Ahmednagar Manmad Road cha kaam Yana dya re
@rakeshrakhunde4830
@rakeshrakhunde4830 2 жыл бұрын
Neta emandar hota Manun changla rasta zala.... Nahi tar alikade 3rd class raste banwale jatat karan Paise khata yetil ya karita
@amolElectricion7363
@amolElectricion7363 2 жыл бұрын
Nice
@mayurkarpe35
@mayurkarpe35 2 жыл бұрын
Heavy loaded traffic nahi tith
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 2 жыл бұрын
शिरोडे हे खूप भारी लोक आहेत
@akshykamthe
@akshykamthe 2 жыл бұрын
Hey navhate mahit amahala
@jayshrishinde4328
@jayshrishinde4328 3 ай бұрын
अशी प्रामाणिक माणसे मिळणं आता अशक्य
@abhijitmehta172
@abhijitmehta172 2 жыл бұрын
गडकरींनी ह्याच्यावर अभ्यास केला पाहीजे..
@idontcarei
@idontcarei 4 ай бұрын
YEDYA ...LOCAL RASTE STATE GOVT CHYA HATI ASTAT ..MAHA CHAMCHYA
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 2 жыл бұрын
Ithe Hinjewadi madhee jithe multimillion MNC companies aheet tithee hazroo khade aheet..
@Shruti_Patil7
@Shruti_Patil7 2 жыл бұрын
Gm nahi jm ahe
@abhijitsonawane1855
@abhijitsonawane1855 2 жыл бұрын
Reuplode केला हा विडिओ
@mangeshbhutekar8148
@mangeshbhutekar8148 2 жыл бұрын
Jm road vr asa pdloy ki sangu nka
@wish_master0
@wish_master0 2 жыл бұрын
मग ही टेकनिक सगळीकडे का वापरली गेली नाही
@Th123456789qazwsxedc
@Th123456789qazwsxedc 2 жыл бұрын
Secretly agreeing to Good Roads on Mumbai. BJP be like 😢
@patilboys1
@patilboys1 2 жыл бұрын
आजच्या नेत्यांना घु खा म्हणा,
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Mumbai madhe peddar road la sudha khada chalat nahi sarv faculties paisewalyana asate garib maha morcha madhe asatat
@PrasadBo
@PrasadBo 2 жыл бұрын
का खड्डे नाहीत म्हणून पोटात दुखतय का ? Contract घेऊन पैसा कमवायचा आहे ? ..प्रामाणिक पणे केलेल्या कामाची एक तरी ठेव राहून द्या !
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 2 жыл бұрын
Amhi puneri😇😇
@flyingblackhorse
@flyingblackhorse 2 жыл бұрын
Junglee Maharaj road la chukun GM road zalay
@prajwalshirole3915
@prajwalshirole3915 2 жыл бұрын
Shrikant Shirole is the great man
@thermsofficial1921
@thermsofficial1921 2 жыл бұрын
Hate Urban Area's
@shyagik8275
@shyagik8275 2 жыл бұрын
Bhau tya contract darala ya kuthryani changal kam kelya mhanun kadun takal chapri rajkarani lok
@bali4
@bali4 2 жыл бұрын
modiji la winanti ki tyani deshyatil hospital,raste,shala,etc la bheti dilya pahijet. te yenyachya ek divas aadich prashashan sarwa durusta karte.
@ramholambe5490
@ramholambe5490 2 жыл бұрын
Ashi ardhvat mahiti dene chukich ahe
@shahidshaikh5448
@shahidshaikh5448 2 жыл бұрын
Maaf Kara pan Amhala Raste, vikas ya gostinch kahihi padl nahi Amhala fakt Dharmach raajkaran havay...
@deltagolf2420
@deltagolf2420 2 жыл бұрын
Aaj evdha changla kaam kela tar asha company la punha contract politicians denarach nahit.... Karan tyana Paisa kadhta yet nahi ani tya mule contractor evdhe changle roads banavnar nahit...😐
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz 2 жыл бұрын
ठेकेदार डांबर खातात. मग हॉट मिक्स असो नाहीतर काही असो
@trident8872
@trident8872 2 жыл бұрын
Kay khotey boltay me swatah 2008 ani 09 madhe j.m road var khaddey baghitle ahet,tevach photo ani video kadhun thevayla pahije hotey
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН