Peshwe Interview: पेशव्यांच्या दहाव्या वंशजांशी खास बातचीत!| गोष्ट पुण्याची भाग-१०० | Gosht Punyachi

  Рет қаралды 341,184

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Peshwe Interview: पेशव्यांच्या दहाव्या वंशजांशी खास बातचीत!| गोष्ट पुण्याची भाग-१०० | Gosht Punyachi
आजवर ‘गोष्ट पुण्याची‘ च्या भागांतून आपण पुण्यातील अनेक ऐतिहासिक जागांचा आढावा घेतला आणि त्यामधून हे कळत गेलं की, पुण्याचा इतिहास पेशव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच गोष्ट पुण्याची या मालिकेच्या १००व्या भागामध्ये पेशव्यांचं पुण्याशी असणारं नातं पेशव्यांकडूनच जाणून घेऊयात...
Peshwe Interview: A special conversation with the tenth descendant of the Peshwas!| Story Pune Episode-100 | Gosht Punyachi
So far, we have reviewed many historical places in Pune through the episodes of 'Goshta Puni' and from that we have come to know that the history of Pune cannot be complete without the Peshwas. That is why, in the 100th episode of this series, the story of Pune, let us know the relationship of the Peshwas with Pune from the Peshwas themselves...
#peshwasinterview #pehweinterview #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 908
@umeshpotdar2529
@umeshpotdar2529 10 ай бұрын
पेशवाईच तेज चेहऱ्यावर जरी दिसत असलं तरी बोलण्यात नम्रता आहे हे विशेष.❤
@Sunstar24
@Sunstar24 10 ай бұрын
yesss
@vrundak424
@vrundak424 10 ай бұрын
​Shivaji raje n cha sallagarat pan Brahman hote Sahlech aakramak rahile tar satat yudhha. Ani tula purshat pan Bai disatye tar jara checking kar swatahach
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 9 ай бұрын
कालाय तस्मै नमः 🌹🙏🌹
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 6 ай бұрын
हेच तर संस्कार आहे.. 🚩🚩
@user-lz4xp8ut4v
@user-lz4xp8ut4v 4 ай бұрын
Khi tej nhi bhurata vatato ha
@Indian1234P
@Indian1234P 5 ай бұрын
ब्राह्मणवाद असो कि ब्राह्मणद्वेष हे दोन्ही आपल्या महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. सर्व पेशव्यांना आदरपुर्वक नमन.🙏 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩🚩
@purva4145
@purva4145 10 ай бұрын
यांच्याकडे पाहून अंदाज येतोय की थोरले बाजीराव किती रुबाबदार, देखणे असावेत. सुसंस्कृत घराणे, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व. 💐🙏
@thejourneybegins...3740
@thejourneybegins...3740 9 ай бұрын
Really royal admiration 🎉❤
@user-lz4xp8ut4v
@user-lz4xp8ut4v 4 ай бұрын
Hahah😅😅 royal chutiya vattoy ha
@user-lz4xp8ut4v
@user-lz4xp8ut4v 4 ай бұрын
😂😂 shemana vatato ha khi pn bolu nka
@999dhananjay
@999dhananjay 14 күн бұрын
​@@user-lz4xp8ut4v😂😂👍
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 10 ай бұрын
आदरणीय पुष्करसिह पेशवे याना नमस्कार 🙏 प्रथम धन्यवाद की एक थोर मराठी योध्याच्या वंशजांची मुलाखत घेतली.काही कमेंट वाचून दुःख वाटलं की आपल्याच मराठी मुलखात आपल्याच मराठी योध्याच्या जाती काढून अपमान केला जातो.इतिहास आणि जात ही कायम वेगळी ठेवा,कारण जेव्हा जात ही इतिहासात आणाल तेव्हा तो इतिहास संपला.या एका वाक्यातून आजच्या पिढीला खूप मोठा,मोलाचा आणि विचार करायला लावणारा संदेश दिला आहे.इतिहासाकडे इतिहास म्हणून बघितले पाहिजे.तेव्हा जी गोष्ट चुकीची केली तेव्हा तो माणूस चुकीचा नसतो तर तेव्हाची परिस्थिती चुकीची असते.त्या दृष्टीने इतिहासाकडे बघा.त्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे हे आजच्या तरुण पिढीने लक्षात घेतले पाहिजे. आपल्या मराठी योद्यांचा (मग सर्व जाती धर्माच्या ) आदरच केला पाहिजे. किती शांत,संयमी,उच्चशिक्षित व्यक्तिमत्व ,पेशवे खानदान असून कुठेही बडेजाव नाही ....आदर वाटला मला , परत एकदा नमस्कार 🙏
@madhaojoshi54
@madhaojoshi54 10 ай бұрын
मुलाखत खुप छान आणि संदेश देणारी आहेच. आपले लिखाण ही उणीव भरून काढते
@madhavapte7573
@madhavapte7573 10 ай бұрын
Farch sunder Mulakhat tyanche khandani vyaktimtv Bhavan
@gajananchogale6488
@gajananchogale6488 10 ай бұрын
हो,बरोबर आहे हे.आपण लहान पणापासून नी शाळेतून आदरणीय पेशव्यांच्या पराक्रमाचा इतिहास वाचत आलो.तेव्हा कधीही कोणीही त्यांच्या जातीबद्दल मनात कोणतीही भावना उद्भवली नव्हती व आजही नाही.हल्ली काही वर्षांपासून कोणतीही असो.जात मात्र समोर का येऊ लागलीय हे कळत नाही.हे देश हिताचं वाटतं नाही हे खरं.
@manisherande4568
@manisherande4568 10 ай бұрын
Brahmin aahe….
@nanapatil6125
@nanapatil6125 10 ай бұрын
मला वाटते इतिहासातील विरांचा सम्मान सगळ्यांनी करावा. त्यांत जाती पात धर्म नं आणता न पाहाता आपल्या सगळ्या चे ते श्रधा स्थान म्हणून बघाव शेवटी सगळ्यांनी छत्रपतीना साथ दिली आह याची जाणीव ठेवावी कुणी आज विचाराने कृती ने चुकत असे ल तर त्यास व्यक्तीगत निदा करावी पण जाती स दो स देऊ नये यांतून मोदी जीं ना व देशाला बळ मिळेलः प्रत्येकाने आत्मपरिक्षण कराव ! छान वं न म्र मुलाखत !
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 10 ай бұрын
जातीयवादी समाजाला ही मुलाखत आवडणार नाही.... ते काहीतरी वैगुण्य नक्की शोधणार... पण काहीही म्हणा, सलाम करतो पेशव्यांना... किती साधेपणा आहे.... तब्बल शंभराहून जास्त वर्षे राजकारणापासून दूर राहिले..... दुसरे कोणी असते तर परत राजकारणात आले असते...
@bhaskarwatve5236
@bhaskarwatve5236 10 ай бұрын
यामुळेच तर भारत, महाराष्टातील राजकारणातील जुने, वठलेले चित्रातील पिंपळ मोठे वाटत होते.बाजीराव म्हटलं की फक्त मस्तानी. मोहन्या, सदाजावान हरापुढे नाही कोणी. आहो, ज्यांची उंचीच कमरे एवढी, त्यांना डोळे उघडल्यावर दुसरे काय दिसणार सांगेल का कोणी?
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 5 ай бұрын
खरं आहे हे फक्त आता तुमच्या बाबतीत मर्यादित राहील नाही....जातीयवाद्याच्या नजरेत आता इतर सुद्धा तुमच्या रांगेत आलेत
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 5 ай бұрын
Bata asha marat ahat jase kay rajya yanchya bapache hote 😂 Yala pathawa udayan raje bhosalen pudhe mujra kara mhan
@kalpanavighe1121
@kalpanavighe1121 9 ай бұрын
पेशव्‍यांना पेशव्‍यांचा शनिवारवाडा परत देण्‍यात यावा ती पेशवाईची शान आहे
@SHUBHAMYADAV-or1du
@SHUBHAMYADAV-or1du 9 ай бұрын
बाजीराव म्हणजे वीर धुरंधर❣️🔥आपल्या मराठी माणसाचा आभिमान 😊
@sunilpimple3852
@sunilpimple3852 10 ай бұрын
हे तर आपल्या सारखे एकदम साधारण लोक आहेत,ना गर्व,ना कशाची घमेंड मानाचा मुजरा पेशवा साहेब
@sumedhajalgaonkar5674
@sumedhajalgaonkar5674 10 ай бұрын
Agdi kharacha watata. Very polite and Humble person.
@deepakkeskar6542
@deepakkeskar6542 10 ай бұрын
त्रिवार अभिवादन.
@deepakkeskar6542
@deepakkeskar6542 10 ай бұрын
कुणावरही टिका नाही, अत्यंत संयमित बोलणे, एवढ्या मोठ्या योध्द्याचे वंशज पण नम्रता, शालिनता किती. एक फार महत्वाची गोष्ट सांगितली इतिहासाकडे इतिहास म्हणून बघा. आताच्या राजकारणाशी तुलना करू नका. इतिहास हा त्या काळात ल्या परिस्थिती शी संबंधित आहे.
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 10 ай бұрын
Peshwe yanche gharane he Shinde, Holkar yanchya todiche gharane aahe. Tyanche kartrutva tevdhe mothe aahe. Marathi samrajya madhye tyanche tevdhe contribution mothe aahe. 💐💐🙏🙏
@pnk5230
@pnk5230 9 ай бұрын
​@@shaileshjoshi3383मला वाटते शिंदे होळकर पवार गायकवाड हे पेशव्यांचे सरदार होते म्हणजे त्यांच्या तोडीचे पेशवे घराणे होते म्हणणे म्हणजे हा पेशव्यंचा अपमान होऊ शकतो आणि पेशवे हे छत्रपतींचे पंत प्रधान होते.. अशी ही उतरंड आहे... बाकी श्रीमंती ही बाब वेगळी..
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp 10 ай бұрын
हे गृहस्थ साधे आणि सरळ आहेत, वंशज म्हणून उगाच टेंबा नाही? जातपात न बघता मला वाटते मराठी माणूस म्हणून यांच्या बाबतीत पण आदर व्यक्त करतोय, जय शिवराय जय महाराष्ट्र जय पेशवे
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 4 ай бұрын
ही फक्तं interview आहे
@ajitreddy1535
@ajitreddy1535 10 ай бұрын
उगाच कोणी महान होत नाही, महानता त्यांच्या संस्कारात दिसते, मोजकेच पण भावनिक संभाषण 🚩🙏🚩
@keshavpotane8806
@keshavpotane8806 10 ай бұрын
If
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 10 ай бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे वर च सिनेमा बनवायला हवा होता हे अत्यंत बरोबर आहे येवढा मोठय़ा योद्धा बद्दल युवावर्ग ला सखोल माहीती मिळणे आवश्यक आहे ती खुप प्रेरणादायी ठरेल
@leelawatijoglekar9908
@leelawatijoglekar9908 10 ай бұрын
शनिवार वाडा चांगला वाव्हा.
@JS-kl9rj
@JS-kl9rj 10 ай бұрын
"अजिंक्य योद्धा बाजीराव" हे परम मित्र पब्लिकेशन चे पुस्तक खूप माहिती देते.
@bhaskarwatve5236
@bhaskarwatve5236 10 ай бұрын
गेंड्या, रेड्यांच्या समाजात हे होईल असे वाटते.
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 10 ай бұрын
@@leelawatijoglekar9908 बरोबर
@prasaddasharath1333
@prasaddasharath1333 5 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. पुष्करसिंह पेशवे यांचे व्यक्तिमत्त्व पेशवे घराण्याला साजेसे आहे. एकेकाळी यांच्या पूर्वजांनी अखंड हिंदुस्थानचा कारभार पाहिला होता तरी त्यांच्या वागण्यात कुठेही उन्मत्तपणा नाही. थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब, माधवराव, चिमाजीअप्पा ही केव्हढी महान व्यक्तिमत्वे होती. थोरल्या बाजीरावांमुळेच शिंदे, होळकर, गायकवाड, दाभाडे अशी अनेक सरदार घराणी देशाला मिळाली आणि ती घराणी मोठीही झाली. ब्रिटिशांनी त्या घराण्यांना नेहमीच चैनीत आणि ऐशोरामात ठेवले पण पेशव्यांना मात्र कायम शत्रुस्थानी ठेवले. पेशवेही अत्यंत स्वाभिमानी होते, त्यांनी कधीच ब्रिटीशांकडे काही मागितले नाही. आज पेशव्यांनी त्याकाळी नेमलेल्या सर्व सरदार घराण्यांकडे प्रचंड संपत्ती आहे, सत्ता आहे परंतु पेशव्यांकडे मात्र फक्त संस्कार आणि स्वाभिमान आहे. दुर्दैवाने या देशाने, महाराष्ट्राने आणि खुद्द पुण्याने सुद्धा पेशव्यांना त्यांच्या उचित सन्माना पासून लांब ठेवले याचे वाईट वाटते. कल्पना करा की थोरले बाजीराव पेशव्यांना अजून फक्त १० वर्षे जास्त आयुष्य मिळाले असते तर मराठी साम्राज्य अजून किती लांब पसरले असते आणि किती प्रचंड ताकदवान झाले असते, किंवा पानिपतावर भाऊसाहेब, विश्वासराव यांना विजय मिळाला असता तर ईतिहास किती वेगळा असता! असो, मुलाखत आवडली. असाच पेशव्यांचा अजून विस्तृत परिचय होवो आणि पेशवे घराण्याची परंपरा पुढे वैभवात चालू राहो ही सदिच्छा! 🙏🙏🚩🚩
@mangeshmore9029
@mangeshmore9029 10 ай бұрын
23:33 he feel pain when he speaks that line Mistakes of people targeting peshwas just because they were bramhins and bramhins are easy target nowadays 2-3% voteshare बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे माधवराव पेशवे यांचे अनंत उपकार ह्या देशावर आहेत
@secretsociety2163
@secretsociety2163 5 ай бұрын
अतिशय कर्तुत्वान, शूरवीर, संस्कृत, विनम्र व निष्ठावान घराणे ईतिहास वाचताना अंदाज होताच पण आता कळलं की सन 1749 ला छत्रपती दूसरे राजाराम यांनी सांगोला करार करून मोठ्या विश्वासाने भारतभर पसरलेल्या महान मराठा साम्राज्याची पूर्ण ताकद व अधिकार पंतप्रधान पेशवे (भट) घराण्याच्या हातीच का दिली⛳⛳⛳
@shekharhampras2127
@shekharhampras2127 8 ай бұрын
पुण्याचाच नव्हे भारताचा इतिहास पेशवे शिवाय पूर्ण होऊ शकत नाही ....
@dominiquebrodoteau5135
@dominiquebrodoteau5135 10 ай бұрын
This guy really looks like a true Peshwa. 😊
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 10 ай бұрын
yes.
@ajaykumarkhandekar4223
@ajaykumarkhandekar4223 5 ай бұрын
जयभीम पेशवेसाहेब, खूप छान वाटलं तुमचे स्पष्ट आणि निर्मळ विचार ऐकून. आज देशाला तुमच्या सारख्या सुंदर, श्रुजनात्मक विचार देणाऱ्या महाराष्ट्रातील एका मोठ्या घराण्यातील व्यक्तीची गरज आहे.
@yogkamal1073
@yogkamal1073 10 ай бұрын
महत्वाचे म्हणजे, इंग्रजांशी आणि मोघलांशी चार हात करून लढाई केली त्यात ते अजिंक्य राहिले पण काळानुसार त्यावेळेच्या परिस्थितिनुसार त्यांना सर्व (पेशवाई) सोडून जावं लागलं, तरी सुद्धा आज त्यांच्या मध्ये कसलाही न्यूनगंड न बाळगता साधी राहणी पण उच्च विचार दिसून येत आहे...
@vijgokondkar7628
@vijgokondkar7628 10 ай бұрын
Balanced interview,Mr Peshwa is a gentleman.
@tanmaymane9061
@tanmaymane9061 10 ай бұрын
आजच्या काळातील एकही राजकारणी इतकं स्पष्ट, नेटकं आणि खंबीर भाष्य करू शकणार नाही. खरंच देशाला अशा विचारवंत मान्यवरांची गरज आहे आज.
@rushipatil8837
@rushipatil8837 10 ай бұрын
मी जेव्हा शनिवार वाडा बघितला माह्या वडिलांसोबत २०१९ तेव्हा मला काही विशेष नाही वाटलं, मात्र जेव्हा मला कादंबरी वाचावीशी वाटली तर कुठलीतरी वाचावी म्हणून मी पानिपत कादंबरी निवडली विश्वास पाटील ह्यांची(सद्या वाचन सुरू आहे, पूर्ण नाही झाली वाचून),आश्चर्य असे की वाचत असताना कधी कधी शहारे उभे राहावे आणि परत परत वाचावी,परत शनिवार वाडा निरखून बघावा आणि परत पानिपत चित्रपट पहावा अशी सध्या परिस्थिती झालीय, आणि खरोखर त्याच्या एखाद्या तरी वंशजाणा भेटावं. मराठा साम्राज्य वाढविण्याचे अतुलनीय काम खरच पेशवे यांनी केले
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 4 ай бұрын
घरंदाज व्यक्तीमत्व
@ChinmayKarlekar
@ChinmayKarlekar 10 ай бұрын
श्रीमंत पेशव्यांच्या वंशजांना बघून बरे वाटले. छान मुलाखत. 🙏
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 10 ай бұрын
कार्लेकर घराण्यातील एक मुलगी पेशवे घराण्यात दिली होती असं वाचल्याचं स्मरतं
@ChinmayKarlekar
@ChinmayKarlekar 10 ай бұрын
@@user-bq1th5wq6e अरे वा, हे माहित नव्हते. अजून माहिती असेल तर वाचायला आनंद होईल.
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 10 ай бұрын
@@ChinmayKarlekar प्रमोद ओक यांनी पेशवे घराण्याचा इतिहास हे पुस्तक लिहिले आहे. त्यात वाचल्याचं स्मरते.
@billusanda5568
@billusanda5568 10 ай бұрын
पेशवे भट घराणं हे हिंदुस्थानचे भाग्यविधाते होते 🦅☀️🏇🤺
@sachinkardak
@sachinkardak 10 ай бұрын
कसले भाग्यविधाता चरा चर कापले होते पेशवे😂
@vinodkathale3582
@vinodkathale3582 10 ай бұрын
@@sachinkardak 40 लढाया जिंकल्या त्यांनी वाचा ईतिहास
@gurunathnaik5725
@gurunathnaik5725 10 ай бұрын
1719 पासून पेशवे होते म्हणुन इंग्रज 100 वर्षे नंतर म्हणजे 1818 पासून भारतावर जबरदस्तीने राज्य करू शकले.....दुसरा मुद्दा पेशवे चरा चर कापले ...तर हो ब्रिटिशांनी 1857 च्या समराती ल अनेक क्रांतिवीर ( त्यात पेशव्यांचे वंशज पण होते...नानासाहेब पेशवे..etc..)अमानुषपणे ठार केले.... ती संख्या काही लाखात होती....आणि तो ईतिहास भारतीय पासून शिस्तबद्ध रित्या लपवून ठेवला ...
@billusanda5568
@billusanda5568 10 ай бұрын
@@gurunathnaik5725 भीमट्यांना भाव देऊ नये त्यांची बुद्धी जन्मजात कमी आहे म्हणूनच उच्चवर्णीयांनी भरलेल्या income tax वर ही डुकरं आरक्षण घेतात
@billusanda5568
@billusanda5568 10 ай бұрын
@@sachinkardak reply दे की निळ्या डुकरा, गटाराच्या भोकात जाऊन लपला का भिमट्या
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 10 ай бұрын
मध्यंतरी पुष्कर पेशवे यांच्या भगिनी सौ करकरे यांची अचानक भेट झाली. अतिशय सुसंस्कृत, सालस आणि निगर्वी व्यक्तीमत्व. 🙏🙏🙏
@sadanandpadala1042
@sadanandpadala1042 4 ай бұрын
Bajirao peshwa was the greater commander general very much under rated commander in the Bharat history Nice interview How a leader should be
@yogendra1950
@yogendra1950 10 ай бұрын
लाल किल्ल्यात बाजीराव यांचा अश्वारूढ पुतळा बांधला जावा, पुण्यातील शनिवार वाडा तिथेच पुन्हा बांधला जावा. कोणी ब्राह्मण राजकीय मंडळी ह्या बद्दल मताचे राजकारण म्हणुन बोलत नाहीत हे दु:खद आहे. आपण हा लघुपट केला त्याबद्दल आभार. ❤❤❤
@AtulPatil96
@AtulPatil96 5 ай бұрын
He is true gentleman..hatts off n proud of Peshawa..🚩
@sanjaysalunkhe2822
@sanjaysalunkhe2822 10 ай бұрын
टीका टिप्पणी करणाऱयांना एकच बोलणं आहे माझं तुम्ही काल पण उकिरड्यावर होता आज पण उकिरड्यावर आहात. असच कोणी मोठं होत नाही त्या साठी खूप मोठं बलिदान द्यावं लागतं फक्त तो ब्राम्हण म्हणून द्वेष नको.🙏🙏
@dattatrayalimaye2756
@dattatrayalimaye2756 10 ай бұрын
Mala vatta jati dveshach Nako, aapan kuthlya ghari janmalo hey konachyach hatat naste
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 10 ай бұрын
खरं आहे सर. हा चांगला वाईट पण आपला इतिहास आहे. पूर्वजांनी चूका केल्या आहेत, मान्य, आपण त्या सुधारू या. एकत्र येऊ या. आपण परिश्रम करू या. 🙏
@edusciinfotechtv
@edusciinfotechtv 5 ай бұрын
मराठ्यांनचा इतिहास देशात गौरवपूर्ण करणारया शिवभक्त पेशवयाना मानाचा मुजरा!🙏
@sanjaeykelkar3320
@sanjaeykelkar3320 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ! आदरणीय पुष्करसिह भट (पेशवा) यांना नमस्कार, अत्यंत शांत, संयमी,उच्च आणि सकारात्मक विचार,कुठेही पेशवेपणाचा बडेजाव नाही. तुम्ही दिलेला मोलाचा सल्ला "जात ही इतिहासात आणाल तर तो इतिहास संपला" श्रीमंत नानासाहेबांचा पुतळा,आणि पेशवेकालीन मराठी / हिंदी चित्रपट,मालिका भारतात आणि परदेशात सुरू होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना आपल्याला पुन्हा शतशः प्रणाम मुलाखत घेणारे श्री यश वैद्य यांचे पण कौतुक आणि अभिनंदन धन्यवाद!
@Sunstar24
@Sunstar24 10 ай бұрын
yessss kharach 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
@suniljoshi1247
@suniljoshi1247 10 ай бұрын
नानासाहेब पेशव्यांची जगातल्या सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी लोकांमध्ये गणना होते.
@sushamak6030
@sushamak6030 10 ай бұрын
🙏🙏🙏
@sinduradixit4072
@sinduradixit4072 10 ай бұрын
किती साधेपणा म्हणून ते अजून पेशवे आहेत आणि समृद्ध आहेत.
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 10 ай бұрын
बरं झालं हे राजकारणात आले नाहीत. यांचे उच्च विचार आणि तत्व पाहता यांचा काही टिकाव लागला नसता 🙏🙏🙏
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 10 ай бұрын
उच्चार म्हणजे भिक्कार चोट मराठी बोलावीका त्यांनी
@nitinjoshi174
@nitinjoshi174 10 ай бұрын
तसंही ब्राह्मण असल्याने राजकारणात त्यांना स्थानच नाही. फडणवीस कसे टिकले हेच आश्चर्य आहे.
@anandaundhekar642
@anandaundhekar642 10 ай бұрын
❤ कोणताही बडेजाव नाही, मोठेपणा नाही, एकदम साधी सरळ राहणी आणि वाचा 👌👍 वंदनीय पेशवे 🙏
@shubhechachamankar1861
@shubhechachamankar1861 10 ай бұрын
त्यांना आवडेल की नाही माहिती नाही परंतु पेशवे हे पेशवे च मानाचा मुजरा 🙏🙏
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 5 ай бұрын
Aho peshwyani mujra kela pahije tya sathi pathwa sataryala... Raje vaat pahat ahet😂
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n 4 ай бұрын
​@@indiandhamaka1726ब्राह्मण द्वेषटा सापडला
@fgsjsj
@fgsjsj 10 ай бұрын
चेहर्या वरील तेज अजून सुद्धा पेशवाइ मधील आहे.
@gurunathnaik5725
@gurunathnaik5725 10 ай бұрын
🙏🙏पुष्कर सिंह पेशवे साहेब सादर प्रणाम 🙏🙏 आपल्या बोलण्यात व वागण्यातुनच तुम्हीच खरे पेशवे आहात हे सिद्ध होते....साधी राहणी आणि उच्च विचार पाहून तुमच्या बद्दल चा आदर कैक पटीने वाढला...खूप छान वाटलं 🙏🙏🙏
@popatchand3814
@popatchand3814 10 ай бұрын
फार प्रगल्भ विचार आहेत श्रीमंत पेशवां च्या वशंजाचा. कडक मुजरा.
@shitallawhale1786
@shitallawhale1786 10 ай бұрын
पेशवे ह्यांचे उत्तरे फार छान आणि logical आहेत.
@anilkore3100
@anilkore3100 5 ай бұрын
खूपच छान मुलाखत, पेशव्यांच्या भीतीमुळे त्यांना पुण्यातून उत्तर भारतात ब्रिटिशांनी त्यांना स्थलांतरित केलं, यातून पुष्कर साहेबांना काय बोलायचं आहे हे ध्वनीत होतं 🎉
@suniljoshi1247
@suniljoshi1247 10 ай бұрын
नमस्कार पुष्कर जी, आपल्या मुलाखतीतून चांगले विचार मांडलेत आपण. इतिहासाचा अभ्यास करताना जात आणि इतिहास या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. इतिहासामध्ये जात आणली तर इतिहासाचा अभ्यास तेथेच संपतो. हे आपले विचार इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मार्ग दर्शक आहेत. इतिहासाच्या काळाची आजच्या आजच्या काळाशी तुलना करू नये. ऐतिहासिक पुरुषांनी त्या काळात जे निर्णय घेतलेत, ते त्यावेळच्या परिस्थितीनुरूप होते. त्यांच्यावर आरोप करण्याचा त्यांची जात काढण्याचा आज कुठल्याही मनुष्याला अधिकार नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की आजचे राजकारणी पेशवे ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या नावाने राजकारण करतात, हे योग्यच नाही. श्रीमंत पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला व महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. अटक ते कटक मराठी साम्राज्य निर्माण केलं व 111 पेक्षा अधिक वर्ष छत्रपतींच साम्राज्य सांभाळल. म्हणजे छत्रपतींच साम्राज्य पेशव्यांनी सांभाळावं याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळात अष्टप्रधानांचे प्रमुख म्हणून पेशवे म्हणजे पंतप्रधान पदाची निर्मिती केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे पुढे महाराजांच्या पश्चात पेशव्यांनी 1707 ते1818 पर्यंत स्वराज्याचे सेवक पंतप्रधान म्हणून कारभार बघितला आणि ती श्रींची इच्छा होती. महाराष्ट्रात 18 पगड जाती आहेत पण जातीवाद मात्र 1857 नंतर सुरू झाला व 1920 नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढला . इतिहासा व्यतिरिक्त तो एक अभ्यासाचा विषय आहे .पुण्याहून मराठ्यांची लाखोंची फौज उत्तरेकडे स्वारीवर निघायची त्यावेळी जातिवाद असता तर फौज दिल्ली पर्यंत पोहोचू शकली नसती. याचा अर्थ त्यावेळी जातिवाद नव्हता, हे सिद्ध होते. मला महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील सर्व जातींच्या लोका बद्दल नितांत आदर असून त्यांनी इतिहास काळात केलेल्या संघटनात्मक कामगिरी बद्दल माझ्या मनात सदैव कुतूहल व कौतुक असतं.
@saritamarathe3167
@saritamarathe3167 9 ай бұрын
आतापर्यंत इतके प्रगल्भ वंशज दुसरे कुणी आहेत असे वाटत नाही.खूप प्रामाणिक आणि पारदर्शक विचार,पेशवे बाजीराव किंवा, माधवराव किंवा नानासाहेब ह्या त्यांच्या पूर्वजांच्या परंपरेतले.सर्व त्याग केला पण स्वाभिमान आणि परंपरा जपली.
@user-ok7qg2qr7y
@user-ok7qg2qr7y 9 ай бұрын
मानाचा मुजरा अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांना
@kavitkumar6085
@kavitkumar6085 10 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. श्री पेशवे यांचे विचार खूप उच्च आहे.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 10 ай бұрын
सुंदर आणि अत्यंत practical मुलाखत ...." आजीने सांगितले की एक असते संपत्ती आणि एक असते समृद्धी " आणि काळाची पाऊले ओळखून " शिक्षण घे आणि नोकरी कर " ......फार मोठं विचारणीय तथ्यं सांगितलं सरांनी ....अप्रतिम मुलाखत ..
@sambhajibhegade881
@sambhajibhegade881 10 ай бұрын
पेशव्यांच्या वंशजांना मानाचा मुजरा एवढी मोठी सत्ता,व अधिकार असताना एवढं साधं पण पाहून अभिमान वाटला
@aartimahajan8474
@aartimahajan8474 10 ай бұрын
पेशव्यांचा मान व अदब पुष्करसिंह पेशवेयांनी राखली ..पेशव्यांना शोभेसं शांत संयमी बोलणं ..शेवटी संस्कार हे वागण्यातून दिसतात ..फार मस्त बोलले ..👌👌🌹🌹 पेशव्यांबद्दल अभिमान व आदर आहेच आणि नेहमीच राहिल 🙏🌹
@paragm5486
@paragm5486 10 ай бұрын
सध्या घराण्याच्या नावाखाली कशी वर्तणूक आहे, हे आपण सगळेच जण बघत आहोत. त्या तुलनेत श्रीमंत पेशवे यांनीमात्र घराण्याची पत आणि अदब राखली आहे. त्याच्यासाठी आपल्याला मनःपूरवक आणि आदरयुक्त नमस्कार.
@kalpanakoleshwar654
@kalpanakoleshwar654 10 ай бұрын
शनिवार वाडा बांधवा व सात मजले होते असे मी वाचले त्यामुळे तो बांध्यला पाहिजे खुप सगळे पाहताना मन गहिवरून येते 🙏🙏👍
@saurabhsawat7133
@saurabhsawat7133 10 ай бұрын
खरंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या एवढा सन्मान आज आपण बाजीराव पेशवा यांचा करत नाही!!!त्यांची जयंती आणि पुण्यतिथी कधीच मोठ्या उत्साहात साजरी करत नाही!!!
@billusanda5568
@billusanda5568 10 ай бұрын
जात आडवी येते, बाजीरावांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे त्यामुळे insecurity 😜
@Dj-lo6uz
@Dj-lo6uz 10 ай бұрын
​@@billusanda5568bajirao peshwa cha against Powerful mugal navate
@TheCentrist13
@TheCentrist13 10 ай бұрын
​​​​@@billusanda5568shahji aani shivaji maharajanni ni pudhakar nasta kela tr bhattanni kela 🍌 ghenyat changla strike rate marla asta soda bamanwadi keed tumchya dokyat aahe tyamule kahi hee badbad ta Parkiya akramana pasun aani dharma wachavnyacha kaam non brahmin kshatriyannich kela aahe
@billusanda5568
@billusanda5568 10 ай бұрын
@@TheCentrist13 तुमच्या साठी इतिहास १६३०‌‌ साली सुरु होतो आणि १६८०‌‌ साली संपतो, त्या आगोदर उमय्यद खलिफा ला टक्कर देणारा सिंधचा राजा दाहिर, २र्या पानिपत युद्धात लढलेला हेमू, यादवसेनेचा सेनापती खोलेश्वर हे शेंडी जानवी घालणारे ब्राह्मण तुम्हाला दिसत नाहीत. राहिला विशय भटांचा तर सांगू इच्छितो तुमचं साडेबारा जिल्ह्यांचं राज्य 🤏 डायरेक्ट अटकेपार नेलं ते या भटांनीच, एकाच वेळेस निजाम, इंग्रज, पोर्तुगीज, हैदर अली, रोहिले‌‌ आणि मुघलांना अंगावर घेतलं, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अनेक मराठे ढुंगणाला पाय लावून रणांगणावरुन पळुन आले पण पेशवा घराण्यातले विश्वासराव आणि भाऊसाहेब पेशवे लढून मेले. शाहूला पण सिंहासनावर आम्ही भटांनीच बसवला कारण तोच हक्काचा खरा वारस होता, बाळाजी विश्वनाथ पेशवे नसते तर शाहूला कुत्रं पण विचारलं नसतं, येसुबाईंना पण बाळाजी विश्वनाथांनीच सुटका करून आणलं, तुमच्या कोल्हापूर गादीचे संभाजी द्वितीय आणि चंद्रसेन जाधव निजामाला जाऊन मिळाले. होळकर शिंदेंना उत्तरेत प्रस्थापित बाजीराव पेशव्यांनीच केलं, आणि हेच होळकर शिंदे एकमेकात भांडुन राज्याचं नुकसान करत होते. त्यामुळे आम्हा भटांना शिकवू नका, आधि स्वतः मधले खंडोजी खोपडे, गणोजी शिर्के, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते बघा. पेशव्यांच्या नेत्रुत्वात जेवढा विस्तार झाला तेवढा आधी कोणालाच जमला नाही. ज्या भटांना तुम्ही फालतू कारकून म्हणून हिणवता ना त्याच भटांनी स्वराज्याचा अंमल बसवला, ते नसते तर घंटाराज्य झालं असतं.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 10 ай бұрын
​@@TheCentrist13🤣 योग्य चपराक मारली...
@user-jg2kx2fk8r
@user-jg2kx2fk8r 10 ай бұрын
अगदी बरोबर... बाजीराव पेशवे यांनी केंद्रित करून चित्रपट काढायला हवा होता... मस्तानी हा विषय गौण आहे...
@ram7043
@ram7043 10 ай бұрын
अप्रतिम, हिं मुलाखत एकदा त्या स्वयं घोषित 13 व्या वंशजांना दाखवा, वारसा कसा जपायचा हे कळेल जय शिवराय
@Berar24365
@Berar24365 10 ай бұрын
ते स्वयंघोषित असतील तर हे पण स्वयंघोषित ठरतील.मुद्दा कोणी कसे वागावे आणि लोकांनी त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात याचा आहे. त्यांना स्वयंघोषित म्हणायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला.तुमचा व्यक्तिगत दृष्टिकोन आवड निवड ही त्यांची जीवन पद्धती बनू शकत नाही. त्यांनी कसे वागावे हा त्यांच्या खासगी प्रश्न आहे. त्यांना स्वयंघोषित म्हणाल तर यांना कम अस्सल म्हणावे लागेल कारण ते दत्तक असले तरी निदान भोसले कुलोत्पन्न आहेत मग त्या दृष्टीने हे तर कर्वे आहेत. तेव्हा तुमचा खासगी द्वेष बाजूला ठेवा आणि कोणालाही शिवाजी संभाजी बाजीराव बनवण्याचा प्रयत्न करू नका.काळ बदललाय.
@parthrajput9564
@parthrajput9564 10 ай бұрын
@@Berar24365 attache doghehi gharanyatli vanshaj dattak aahet maharajanche
@Berar24365
@Berar24365 10 ай бұрын
@@parthrajput9564 मग काय झालं ? हिंदुस्तानातील आज विद्यमान असलेल्या कोणत्याही राजघराण्यात दत्तक घेतले नाही असे घराणे शिल्लक नाही. अगदी मुसलमान शासक घराणे सुद्धा नाही. मुसलमानांनी सुद्धा हिंदू धर्मातील दत्तक प्रथा स्वीकारली आहे. दत्तक ही प्रथा धर्म मान्य आहे.दत्तक विधानानंतर त्या व्यक्तीस दत्तक कुलाचेच मानले जाते . तो दत्तक आहे की आणखी कोणी हे विचारले जात नाही.
@rutuk9876
@rutuk9876 10 ай бұрын
​@@parthrajput9564 jenva te dattak ghetat tenva te royal blood madhun ch ghetat... Je Chh. Shivaji maharajanchya blood shi connect ch astil. Aani te bhangya te nashib tyana labhle aahe 🙏🏽
@manisherande4568
@manisherande4568 6 ай бұрын
toh adopted aahe...
@qmpld
@qmpld 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच रूपांतर साम्राज्यात करणारे पेशवेच होते . लोकसत्ता चे धन्यवाद पेशव्यांच्या वंशजांशी संवाद साधल्याबद्दल . बाजीरावांचा पराक्रम आणि ह्या पेशव्यांचा साधेपणा कौतुक करण्यासारखा आहे . आम्हाला त्याही बाजीराव पेशव्यांवर गर्व आहे आणि यांच्यावर देखील असेल . त्याही पुढे जाऊन मला तर असं वाटतं जर देवकृपेने छत्रपतींच्या वंशजांची संपत्ती टिकून आहे तर त्यांनी स्वराज्य आणि छत्रपतींशी एकनिष्ठ राहिलेल्या पेशव्यां साठी आणि शनिवार वाड्यासाठी काहीतरी करायला हवं . सरकारला प्रश्न करायला हवे .🙌🙏🚩
@milindjoshi7025
@milindjoshi7025 10 ай бұрын
Correct ahe. Agdi 1000./. satya ahe.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 10 ай бұрын
Shanivar vada peshvyanchya tabyat dyala hava.. Bhalach hoil.
@VijayaPatankar
@VijayaPatankar 3 ай бұрын
Malahi tech watate.Swatantra Bharatane (Sarkarane )tari tyanche swarajyache karya lakshat gheun tyanchyasathi kahitari karayala have.mi atta Shrivardhanla jaun aale tyanchya janmsthalchya wadyachi avastha pahili far wait wale.kasletari classes chalatat ththe.tithe fakta Thorlya peshavyacha putala aahe.manala far wait watle.
@smitamankame9933
@smitamankame9933 10 ай бұрын
सुंदर मुलाखात परिस्थिती प्रमाणे आजीने घेतलेला निर्णय यथायोग्य होता म्हणूनच आज ही आत्ताची पिढी दिसते विचारलेले प्रश्न आणि त्याची यथायोग्य उत्तर पेशव्यांनी दिली धन्यवाद!!
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 10 ай бұрын
श्रीमंत तुम्हाला नमस्कार, तुमच़ कुटुम्ब महान आहे
@ajaydongre001
@ajaydongre001 4 ай бұрын
एकदम 'साधे' व्यक्तिमत्त्व, परखड विचार. ना घमेंड ना खंत. नमन तुम्हाला
@AmitParopkari
@AmitParopkari 5 ай бұрын
पुण्याचे खरे राजे !!🚩🚩
@ketankulkarni7938
@ketankulkarni7938 5 ай бұрын
Stop saying that shit. I'm Brahmin as well, but Bhosales were only real kings, Peshwas were the PMs working for kings.
@baludojad9289
@baludojad9289 9 күн бұрын
आमच्या सातारच्या छत्रपतींचे सेवक
@ShrirangPeshwe
@ShrirangPeshwe Сағат бұрын
Peshwe' s are really classic people. They have given a lot to maratha empire.​@@baludojad9289
@yashvantparanjape6303
@yashvantparanjape6303 10 ай бұрын
शनिवार वाडा बान्धावा पुढच्या पिढीला तोआठवणीत राहिल वत्याचा जो इतिहास आहे तो मनात आणखी न रूजेल पुण्याचे ते वैभव आहे
@shreeramsathe8214
@shreeramsathe8214 8 ай бұрын
ज्यांना खरेच इतिहास समजून घ्यायचा आहे त्यांनी इतिहास-अभ्यासक श्री. श्रीराम साठे यांनी लिहिलेले, ' पेशवे ' हे पुस्तक जरूर वाचावे . सर्व माहिती एकाच पुस्तकात वाचायला मिळेल. प्रफुल्लता प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा एक ग्रंथच आहे.
@gajananchogale6488
@gajananchogale6488 10 ай бұрын
इतिहास पाहण्या पेक्षा इतिहास सभ्यासून वाचणे हे किती महत्त्वाचे व आदर्श विचार महोदय. मुलाखत फार आवडली.
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 10 ай бұрын
जातीचे राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकां मुळे..श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं कर्तुत्व अंधारात राहील..फक्त ब्राह्मण द्वेष पसरवला गेला.जे काम हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी पेशव्यांनी आपलं रक्त सांडून केलं त्याला शताश नमन
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 10 ай бұрын
इतिहासाला धरून बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट निघावा कारण सर्वांना बाजीराव मस्तानी एवढेच संबंध माहीत आहे. पण त्यांनी अनेक लढाया जिंकून मराठा साम्राज्य निर्माण केलं हे माहिती असणे गरजेचे आहे.
@sks1464
@sks1464 10 ай бұрын
😂😂😂😂
@theFashionfunda
@theFashionfunda 10 ай бұрын
😂😂😂 Ani shudrancha tondala Gadag Ani pathile zadu hi latkvle Tyanchi ji avastha bajirao cha time la hoti rather ji bajirao ne keli plzz te pn dakhavayla visru nka Jr chitrapat bnvla tr 🙏🙏🙏
@harshaliygadgil
@harshaliygadgil 10 ай бұрын
​@@theFashionfundaJhadu latkavle? Kadhi? Source kai ahe hya aaropacha? Pustakacha naav ani page no. kalav ithe.
@Sunstar24
@Sunstar24 10 ай бұрын
@@theFashionfunda peshwyani kela nahi, tyanchi hatakhalcya adhikarani kela , pan tyal peshway pan jababdar.
@JS-kl9rj
@JS-kl9rj 10 ай бұрын
Param Mitra publications चे अजिंक्य योद्धा बाजीराव खूप छान पुस्तक आहे
@MH12_MH04
@MH12_MH04 10 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या वंशजांनी खूप शिकण्यासारखं आहे.
@tanmaymane9061
@tanmaymane9061 10 ай бұрын
Actually 👍 खासकरून सातारा गादीने 😊
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 10 ай бұрын
नमस्कार दादा !! लोकसत्ता ने हा इतिहास लोकांच्या समोर आणला याबद्दल प्रथमतः मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏 नवीन पिढीला या पुरोगामी महाराष्ट्राचा क्रांतिकारी व ऐतिहासिक ईतिहास हा योग्य पध्दतीने आपण मांडत आहात हे खूप महत्त्वाचे आहे. खंत अशी आहे की यात सुध्दा जातपात पाहणं अत्यंत चुकीचं आहे. ईतिहास समजून घेणे इतकंच महत्वाचं आहे. धन्यवाद !! 🙏🏻🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे व परिवार पूरग्रस्त शिगांव, ता. वाळवा,जि.सांगली 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
@sujatagarud3162
@sujatagarud3162 10 ай бұрын
He is so elegant and gracious person. Shows his regal ancestry .🙏👌
@sumedhab.3126
@sumedhab.3126 10 ай бұрын
चक्क मुलाखतकार ही स्वच्छ आणि शुद्ध बोलत आहे,हे ही स्तुत्य च
@sunilthakur7662
@sunilthakur7662 10 ай бұрын
खरे संस्थानिक व पवार /राजकीय संस्थानिक यांच्या विचारतील फरक लक्षात येतो. केवळ जात ब्राम्हण! आताच्या राजकारणाला गैर सोयीची म्हणून पेशवा दुर्लक्षित
@sujatagarud3162
@sujatagarud3162 10 ай бұрын
खरे आहे अगदी
@sks1464
@sks1464 10 ай бұрын
चुकीचं आहे.
@sks1464
@sks1464 10 ай бұрын
पेशव्यानमूळ मराठा सम्राज्य लयाला गेले मराठा आरमार हे पेशव्यानी इंग्रजांच्या मदतीने बुडवले दुसऱ्या बाजीराव ने पुण्यात अति जातीयवाद केला हा इतिहास आहे.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 10 ай бұрын
Bramhan jat rajkarnat nehemi durlkshitch aste. Karan apan tatavachya mage dhavto. Paisa ha duyyam sthani manto. He sadhyachya netyanchya swabhava viprit ahe. Aso.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 10 ай бұрын
​@@milindjoshi7025तत्वाच्या मागे कोणी नाही आजकाल...सगळे पैसे chya मागे आहेत..खास करून ब्राह्मण जास्त करून पैसे chya मागे आहेत.. अर्थात ब्राह्मणांनी नोकरी ऐवजी व्यवसायात जास्त दिसतात..
@sunitakulkarni2345
@sunitakulkarni2345 10 ай бұрын
अतिशय सुंदर मूलाखत पेशवाईतील विनम्र तेला आणि पेशवे ना नमस्कार
@meerapawar149
@meerapawar149 10 ай бұрын
खुप छान विचार आहेत पुष्कराज पेशवेंचे .
@vedhh7727
@vedhh7727 10 ай бұрын
बाकी राजघराण्यातील लोक आज आमदार खासदार आहेत. पेशवे आज नगरसेवक पदासाठी पण उभे नाही राहत. इतके प्रगल्भ विचार असून पण राजकारणात उतरत नाहीत.
@ramnathraval102
@ramnathraval102 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत, शेवटचा संदेश अधिक मौलिक,, इतिहास व जात यांना एकत्र नको🙏🙏😇 श्री लवाटे सर यांचे मनापासून आभार
@suhassable260
@suhassable260 10 ай бұрын
अप्रतिम अशी मुलाखत. पेशव्यांचा साधेपणा मनाला खूप भावला
@drbaluuphade2988
@drbaluuphade2988 10 ай бұрын
आदरणीय पुषकसिंह पेशवा: इतकी शालीनता ज्यांचा इतिहास हा मोठा आहे हे नवल. समृध्दी महत्त्वाची....वा सुरेख....प्रत्येक मराठी माणसाने जरूर आपले विचार ऐकावेत. नमस्कार
@advhrishikeshjoshi7670
@advhrishikeshjoshi7670 10 ай бұрын
ज्या माणसाच्या पूर्वजांनी इतके वर्ष मराठीशाहीच्या सत्तेत सिंहाचा वाटा दिला v उपभोगला त्यांना ब्रिटिश काळात व स्वतंत्र भारतात आवश्यक मान दिला गेला नाही. इतक्या मोठ्या घराण्याचे वंशज असून किती कमालीची नम्रता त्यांच्यात आहे यातून सर्वांनी बोध घ्यायला हवा.
@Khavchat
@Khavchat 10 ай бұрын
सुसंस्कृत वंशज!!🙏🚩
@c.b.i..8533
@c.b.i..8533 5 ай бұрын
सुसंस्कृत ब्राह्मण समाजाचा संपर्क/ सहवास लाभल्यास जिवनाला चांगली दिशा मिळते.. 🙏❤from phaltan (Naamdev shimpi)
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 5 ай бұрын
Rajya gilankrut hoto sangat lagli ki
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 10 ай бұрын
वा!फारच छान प्रश्न आणि त्यांची उत्तरेही.बाजीरावांचे वंशज पाहून अभिमान वाटला.खानदानीपणा हा आहे.
@nawarevaishali
@nawarevaishali 10 ай бұрын
मुलाखत खूप आवडली. पेशव्यांचा, उत्तरांमधला साधेपणा आणि खरेपणा मनाला स्पर्शून गेला. मुलाखतीत विचारले गेलेले प्रश्न फारच अचूक, मोजक्या शब्दात विचारले गेलेले, आणि उत्तर ऐकण्याची उत्सुकता वाढवणारे होते, त्याबद्दल मुलाखककाराचे अभिनंदन.
@siddheshgamer8373
@siddheshgamer8373 10 ай бұрын
मस्त मुलाखत दिलीत पेशवे ...नम्रपणा आवडला.
@prolitical3291
@prolitical3291 10 ай бұрын
He is so sophisticated, Proud to be a Marathi, Punekar
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 10 ай бұрын
Hech marathit bolayla paise padtil ka ??? 🤷
@rajZ772
@rajZ772 10 ай бұрын
Peshwe he Brahmin ahet. Tyanni Ch. Sambha ji la maaraycha plan kela Aurangzeb tarfe. Manusmriti nusaar tyanche tukde karnyat ale, and vishesh mhanje. Jar Aurangzeb ne Ch.Sambhaji la maarle hote, tar peshwyanna Maratha samrajjya kasa bhetla? Aurangzeb ne te kabja ka nahi ghetla.? Kaaran te sagla kaarasthaan peshwyancha hota. Ani Maratha rajanna maarun, tyanni swatah te samrajjya ghetla.
@c-36devdattmenon31
@c-36devdattmenon31 10 ай бұрын
@@rajZ772 Stop spreading rumours, tula history mahit nahi. Mughals had arrested Shahu Maharaj and his mother. Mughals were fighting with Tara rani and to create division among Marathas, Mughals released Shahu Maharaj and Shahu Maharaj appointed Balaji Vishwanath as Peshwa (Prime Minister). Balaji Vishwanath then lead war against Tara Rani and won it. And after the death of Chatrapati Shahu, Peshwas became the leaders of the armed forces along with holkars, gaikwads, shindes etc.
@sushantsalve2347
@sushantsalve2347 10 ай бұрын
​@@SAMYAK_INDIAहेच मराठीत लिहिल असत पैसे पडले असते का ????
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 10 ай бұрын
@@sushantsalve2347 kay marathit lihayla hav hot ? Tumhala bhasha dnyan mahiti nasel tar ugach madhye bolu naka ! Mi marathi bhashetach lihilay, lipi roman aahe - marathi hi bhasha aahe lipi nahi Sadhya sadhya goshtinchi mahiti thevat java 🙏🤷
@radhikamarathe2511
@radhikamarathe2511 10 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.पेशव्यांच्या वंशजांन बद्दल माहीती मिळाली खूप मस्त वाटल.
@avadhootkulkarni6165
@avadhootkulkarni6165 10 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. आपली कन्या रिया आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. तुम्हां सर्वांचा साधेपणा तिच्यातही पाहायला मिळाला. पेशव्यांची वंशज आपल्याकडे शिकते आहे, हेदेखील आमच्याकडच्या बर्‍याच जणांना माहिती नव्हते. तिचे आडनाव समजल्यावर मी तिच्याकडे चौकशी केली. खूप समाधान वाटले तिच्याशी बोलताना. अर्थात, ती ग्रंथालयात फारशी दिसली नाही. पण आपली एक विद्यार्थिनी एक महान वारसा घेऊन आली आहे, याचा आनंद जाणवत राही.
@dineshthankar4865
@dineshthankar4865 10 ай бұрын
अतिशय भावोत्कट मुलाखत. बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांना कोटी आदरपूर्वक नमस्कार.
@leenatakulkarni988
@leenatakulkarni988 10 ай бұрын
हिंदी मध्ये बाजिरावांच्या आयुष्यावर मालिका अतिशय सुंदर तयार केली आहे. साधारण 2015-16 मध्ये ही मालिका हिंदी सोनी प्लस वर लागत होती. सर्वांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन जरूर बघावी. आम्ही पूर्ण परीवारानी लाॅकडाॅउन मध्ये पूर्ण मालिका बघितली.
@vaibhavlondhe9319
@vaibhavlondhe9319 10 ай бұрын
ती मालिका पण सुरवातीला बाजीराव वीर दाखवलेत पण नंतर त्यात पण बाजीरावांना देवदास दाखवलं आहे
@vinodkathale3582
@vinodkathale3582 10 ай бұрын
पेशव्यांचे वार स आणि त्यांचा रुबाब बोलणे आपणास शोभते आहे पेशव्यांचे पराक्रम मोठा आहे
@sandeepbhore3374
@sandeepbhore3374 10 ай бұрын
😂😂😂😂😂
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn 10 ай бұрын
This is the best and first only one example in politics how to live, *simple living and high thinking*, down to earth person.
@rameshbhosale5772
@rameshbhosale5772 10 ай бұрын
Ll
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 10 ай бұрын
Sampurna Peshweshahi la manacha mujra! I m fortunate to hv professional interactions with Shri Pushkar Peshwa. His simplicity & depth of expertise was commendable. Frankly speaking, I was never aware about his lineage with Bajirao Peshwa family.
@rajendrapurohit8747
@rajendrapurohit8747 10 ай бұрын
नमस्कार . सर्व पेशवे आणि त्यांच्या वंशजांना मानाचा मुजरा . आपल्या भावूक मुलाखतीतून पेशाव्यांच्या साम्राज्याची थोडीफार ओळख झाली . आणि महत्वाचे म्हणजे पेशव्यांमुळेच आमच्यासारख्यांना पुणं आपलंस वाटतंय . पुन:श्च आभार .
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 10 ай бұрын
व्वा... काय भारी वाटत असेल आपण पेशव्यांचे वंशज आहोत .
@suparnagirgune-ns4cq
@suparnagirgune-ns4cq 10 ай бұрын
शनिवार वाड्याची निदान एक मजल्यापर्यंत पुनर्बांधणी व्हायला हवी आजुबाजुचा परिसर सुशोभित केला पाहिजे. होळकर घराण्याचे वंशज पुण्यात राहतात त्यांचीपण मुलाखत ऐकायला आवडेल.
@healthcenter6577
@healthcenter6577 10 ай бұрын
सुंदर मुलाखत, पेशवे व योग्य मुद्दावरचे प्रश्न .
@ravindramunde9623
@ravindramunde9623 5 ай бұрын
पेशव्यांमधे गुणवत्ता असावी , हे वर्तमान वंशजांना अनुभवून जाणवलं !
@nileshoz4975
@nileshoz4975 10 ай бұрын
Thanks for this interview. I was not aware of that "Peshwyanche Vanshaj" are living in Pune. They are really out of fame and publicity. Their Sardar families are enjoying the status of "Sansthanik" and having many palace, wealth etc. But, Peshwa family beleive in simplicity and living life like a common man. Really surprised. Loksatta thanks to you for this series on KZbin. Interviewer asked very relevant questions. Dhanyawad.
@sachinbarvekar2563
@sachinbarvekar2563 10 ай бұрын
बऱ्याच दिवसांनी एक चांगली मुलाखत ऐकायला मिळाली, वर्तमान परिस्थितीचा योग्य अभ्यास भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.
@prasadkhare8453
@prasadkhare8453 10 ай бұрын
Balanced and prarical person with clear vision lot of respect 🙏
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 10 ай бұрын
मस्तानी ह्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यातील एक भाग होत्या.. त्यांचं आयुष्य नव्हत्या. मराठा इतिहासातील बाजीराव हे खूप मोठे व्यक्तिमत्त्व होते.खरंच आहे मालिका चित्रपट लेखन नाटक काहीही समाज माध्यम वापरून केवळ बाजीराव ह्या विषयावर काही निर्मिती व्हायला हवे.🙏🙏🏻
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 5 ай бұрын
आदरणीय पेशवे यांना सादर प्रणाम... मावळातील जन्मस्तान चा जीर्णोद्धार व्हावा
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 10 ай бұрын
मराठी माणसं नेहमीच अशी साधी प्रसिद्धी पासून दूर असतात हे पेशव्यांनी दाखवून दिलं
@easyenglishbydr.m.s.prakas7192
@easyenglishbydr.m.s.prakas7192 10 ай бұрын
Great! फार अभिमान वाटला व कुतूहल सुध्दा वाटले...इतिहासाच्या पानांवर ज्यांचा विशेष ठसा उमटलेला आहे अशा पेशव्यांचे वंशज पाहून व त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून आनंद व वेगळाच गर्व वाटला
@Writer_Priyanka
@Writer_Priyanka 5 ай бұрын
Khup sundar mulakhat. Kiti humble aahet he.
@apoorvavaidya4847
@apoorvavaidya4847 9 ай бұрын
साधे सोज्वळ व्यक्तिमत्त्व . छान आणि नेमकी माहिती👌
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 10 ай бұрын
सगळं फुकट हवं हे त्यांना कमीपणाच वाटतंय ह्यातून अनेकांनी शहाणं व्हायची गरज आहे.
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 41 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН