खूप खूप भन्नाट आयडिया सांगितलीत... 👌ताई... मी उद्या परवा खिडक्या स्वच्छ करणार होते... छोटा कागद घालून धूळ काढायची.. 👍खूप उपयोगी.. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुमचा हा व्हिडीओ सेंड केला.. सध्या याची खूपच गरज आहे... अगदी वेळेवर व्हिडीओ केलात.. कारण आता नवरात्री मुळे सगळी स्वछता चालू आहे... खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐
@vandanarana48502 жыл бұрын
मी पण नेहमी सेम ह्याच पद्धतीने ब्रश आणि कागदाचा उपयोग करून खिडक्या साफ करते काम खूपच सोप्पे होते..पेपर कडक राहावा म्हणून पातळ पत्रिका किंवा कार्ड वापरते.
माधुरी तुझं एकदम बरोबर आहे खालची बाजू खर्च खुप च किचकट वाटत होते आता सोपं वाटतं धन्यवाद 🌹🌹🙏
@RutygfgPoiygg3 ай бұрын
खूपच छान माहिती दिली ताई..god bless you.
@advaitoak59352 жыл бұрын
खूपच छान प्रकारे सांगितले आणि ही पद्धत क्गुप आवडली कागदाच्या छोट्या तुकड्यने बारीक धुळ काढायची पद्धत खुपच छान आता लगेच उद्या पासूनच साफसफाईला अशा प्रकारे सुरवात करते खुप धन्यवाद ताई अजून 1 विनंती आहे पंख्यावरील धुळ स्टूल वर न चढता काढायची एखादी पद्धत प्लीज सांगा कारण मी 60 वर्षाची असुन आम्ही दोघे वर चढू शकत नाही( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@Puneritadka2 жыл бұрын
हो ताई उद्या मी पंखा साफ करण्यासाठीच व्हिडिओ टाकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
@umeshrajwade26882 жыл бұрын
खुप सुटसुटीत आणि सुलभ पद्धत सांगितली धन्यवाद
@Puneritadka2 жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@priti8702 жыл бұрын
Waaaaw mast ataa ashich saf krte dhnyavad khidki chi kach apn kathila phadk badhun pan karu shato
आज सकाळी मला एक खिडकी साफ करण्यासाठी तीन तास लागले. खिडकी खुपच घान होती . जर तुमच्या पद्धतीने साफ केली असती तर माझे 2.५ तास वाचले असते, आपल्याला माझ्या कडून खुप खुप धन्यवाद. आणि सुभेछा.