११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips

  Рет қаралды 468,317

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
स्वयंपाक घरात काम करताना फक्त स्वयंपाक करणे महत्वाचे नसते, तर किचन मधील लहान मोठी कामेच खरं तर जास्त असतात. सर्व किराणा भरणे, काय संपलं काय राहिला याची नीट काळजी घेतली तर किचन मधली कामे सोपी होऊन जातात. तसेच स्वयंपाक घर अगदी स्वच्छ, सुंदर असेल तर स्वयंपाक करणाऱ्याला आणि आल्या गेल्या पाहुण्यांना सुद्धा प्रसन्न वाटते.
पण हे सर्व गृहिणीला करताना काही न काही अडचणी येतातच, मुंग्या झुरळ होऊ नये म्हणून असेल किंवा स्वयंपाक घराची स्वच्छता, दमछाक होऊन जाते. म्हणूनच आज saritas kitchen मध्ये रेसिपी न बघता आपण महत्वाच्या ११ किचन टिप्स बघणार आहोत. ज्या आपल्याला रोजच्या कामामध्ये मदतच करतील.
Other Recipe / Other Kitchen Tips videos
• रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking
• रोजचा स्वयंपाक करताना ...
• 10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
• रोजचा स्वयंपाक किंवा पाहुण्यांचा, प्रमाण चुकणार नाही | डाळ, तांदूळ, पोळीभाजी मोजण्यासाठी किचन टिप्स • रोजचा स्वयंपाक किंवा प...
• फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • फोडणी देताना हे माहित ...
• स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
• भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
• मी माझं पांढरं किचन मेंटेन कसं करते? किचन बनवताना मटेरियल कसे असावे? Daily Kitchen cleaning habbits • मी माझं पांढरं किचन मे...
• सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips • सर्व गृहिणींची समस्या,...
• फ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideas • फ्रीजमध्ये पसारा होतो?...
• 10 किचन टिप्स - भाग 3 आधी ऐकल्या नसतील, आता पदार्थ टिकून राहतील, स्वयंपाक होईल रुचकर. 10 KitchenTips • 10 किचन टिप्स - भाग 3 ...
• 10 किचन टिप्स- भाग 4 या आधी ऐकल्या नसतील अशा, आता स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips & tricks. • 10 किचन टिप्स- भाग 4 य...
• स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks । • स्वयंपाक घरात उपयोगी प...
• स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips • स्वयंपाक सुखकर होण्यास...
• स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स। भाज्या कशा टिकवायच्या?। How to store vegetables part 2 • स्वयंपाक घरात उपयोगी य...
Being in the kitchen doesn't only mean cooking. There are many other multiple aspects of which everyone needs to take care of. Be it man, woman, or any other member of the family or the house help, they all have to take care of many things.When working in a kitchen, not only cooking is important, but the small tasks in the kitchen are actually more. The list includes, checking the grocery, making a list of finished items, checking expiry of ingredients, buying groceries, filling all the groceries, maintaining the kitchen neatly, organizing kitchen utensils, taking care of pest control, etc. etc.The list goes on & on. If the kitchen is neat, clean & beautiful, the guests also feel happy to see it. Along with them, we also feel fresh to be in the kitchen.But while doing all this, the housewife or woman who mainly does all of the above, does face some difficulties & challenges. That's why today in saritas kitchen we are going to see 11 important kitchen tips without looking at the recipe. Which will help us in daily work.
#KitchenTIps #11Kitchentips #Importantkitchentips #10Importantkitchentips #SaritasKitchenMarathi #१०महत्वाच्याकिचनटिप्स #किचनटिप्स #महत्वाच्याटिप्स #Recipes
Kitchen Tips | 11 Important Kitchen Tips | Tips to Maintain Kitchen | Kitchen Tour | Saritas Kitchen Tour | Saritas Kitchen Marathi | १० महत्वाच्या किचन टिप्स | किचन टिप्स | सुंदर स्वयंपाकघरासाठी किचन टिप्स |
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 759
@anuradhapawar8665
@anuradhapawar8665 Ай бұрын
खूपच उपयुक्त टिप्स आहेत. मुंग्याची टीप जास्त आवडली, कारण त्या मुळे आपल्याला काही त्रास होत नाही. आणि पुण्य मिळत 👌🏻👍🏻
@ColoringReceptor
@ColoringReceptor 8 ай бұрын
अकरावी टीप मला जास्त आवडली कारण त्या टीप मुळे पुण्य मिळत☺️❤
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
😄🙂☺️🙏
@jidnyasajadhav8024
@jidnyasajadhav8024 6 ай бұрын
​@@saritaskitchenppppppppkhupchan
@JyotiChavan-e6d
@JyotiChavan-e6d 6 ай бұрын
@suvarnasarwade1603
@suvarnasarwade1603 8 ай бұрын
सरिता ताई मला मुंग्यांची टीप फार आवडली. सगळ्याच टिप्स खूपच फायद्याच्या होत्या 👌👌🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@ANAGHABHANDEKAR
@ANAGHABHANDEKAR 8 ай бұрын
खुप छान dhnywad.,मला सर्वात जास्त 11 वी टीप आवडली...तुमचा आवाज आणि समजून सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे ...त्यामुळे receipe डोळे झाकून केली तर परफेक्ट होईल....लग्न झालं तेव्हा मला स्वयंपाक काहीच येत नवत पण phkt तुमचं चॅनल बघून स्वयंपाक शिकले आणि मला सांगताना आनंद होतो k aaj me perfect swaympak शिकले... आयुष्यभर तुमची ऋणी रराहील...
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
किती छान वाटले तुमचे comment वाचून. खरच म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला कमी येऊ शकले..इत really means a lot. It made my day. khup khup dhanaywad.🙏😃🤗👍❤️💛🩵🙂
@deenajambhekar959
@deenajambhekar959 Ай бұрын
11vi tip. Masttt❤😊
@anaghajoshi7874
@anaghajoshi7874 7 ай бұрын
ताई तु नेहमीच छान छान टिप्स देते मला सर्वात जास्त मुग्या ची टिप आवडली तशा तर सर्वच उपयुक्त आहे त मस्तच❤
@shobhadishes3840
@shobhadishes3840 8 ай бұрын
सरित सर्वच टिप्स छान आहेत मला मुंग्यांची टिप्स खूप छान तुला मुंग्यांचे आशीर्वाद आणि पुढे आशीर्वाद मिळत राहिले धन्यवाद सरिता ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@kanchanbhatade4645
@kanchanbhatade4645 8 ай бұрын
नमस्कार ताई. किती छान बोलता हो एखाद्या प्रोफेसर पेक्षा कमी नाही. ऐकतचं राहावंसं वाटतं. मला तर सगळ्याच टिप्स आवडल्या. खूप मस्त. 👌👌👍👍👌👌👍👍❤❤🌹🌹
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️👍🙏
@rohinikulkarni3484
@rohinikulkarni3484 7 ай бұрын
Mazi mummy pn sakhar nd kunku takte mungyanvr
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Chan
@nitadhavale4505
@nitadhavale4505 6 ай бұрын
सरीता नेहमी प्रमाणेच छान टिप्स सांगितल्यास .........
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 8 ай бұрын
सरीता सगळ्याच टिप्स फारच छान आहे, उपयोगी आहेत. मला सगळ्यात जास्त अकरावी टिप आवडली 😅
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@sheetalkawali1052
@sheetalkawali1052 7 ай бұрын
तुमची सांगण्याची शैली खूप सुंदर आहे. मुंग्यांबद्दलची टीप फार छान सांगितली. लगेचच करून पहाते. धन्यवाद.
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
🙏💕😄🤗☺️😊
@AnjaliLakhapati
@AnjaliLakhapati 8 ай бұрын
हाय ताई खूपच छान टिप्स व तुमची सांगण्याची पद्धत मी तुमची खूप मोठी फयान आहे शेवटची मुंग्यांची टिप खूपच छान
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Hello, मनापासून धन्यवाद...thanks for watching
@safarnamasheflyingsolo6041
@safarnamasheflyingsolo6041 8 ай бұрын
Very true.... मी पण सध्या andaman मध्ये posted आहे मुंग्या झुरळ पालि साप उंदीर वेगळ्या वेगळ्या आळ्या centepede common आहेत Thank you for tips ताई खूप खूप आभार...❤❤
@sushmashete7396
@sushmashete7396 3 ай бұрын
सरीता खूप सुंदर टिप्स दिल्या शेवटची टिप आवडली धन्यवाद आभारी आहे
@sangeetashinde230
@sangeetashinde230 6 ай бұрын
Khup chhan mahiti dili sarita tai tumche dhanyawad ❤
@gitanjalichemate5206
@gitanjalichemate5206 8 ай бұрын
सगळ्याच टीप मस्त पण मला मुंग्यांची टीप जास्त आवडली 👌👌👍🏻👍🏻🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks a lot
@nitawaghole6789
@nitawaghole6789 6 ай бұрын
11 th tips is the best
@snehagajmal1156
@snehagajmal1156 8 ай бұрын
सरिता ताई सगळ्यात टीप खूप छान होत्या पण मला जास्त आवडलेली टीप म्हणजे अकरावी खूप छान..❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@_SwamiOm-1176
@_SwamiOm-1176 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सर्व प्रकारच्या टिप्स खूप छान आयडिया दिली धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Most welcome
@AnjaliGaikwad-s1c
@AnjaliGaikwad-s1c Ай бұрын
Khup Chan tips aahet I like khaskarun mungyachi tips bhari ❤ Ani khup Chan bolta tumhi mast
@shreyadesaiyoutubechannel3129
@shreyadesaiyoutubechannel3129 3 ай бұрын
मुंग्यांची टीप खूप आवडली❤ ताई तुला मु ग्याना साखर दि लया मूळे शह स्त्र भोजन दिल्या चे पुण्य पद रात पडले पहीली क मेट बर का❤ मी तूझे सर्व व्ही डी ओ बघीतले तूझ्या रे सी पी खूप छान आहे त मी जवळ जवळ खूप रेसीपी करून पाहीले . पण सगळ्या रेसिपी छान झाल्य तुझे सगळे व्ही ' डी ओ पा हून खूप छान वाटत मन स्वी छान आहे गोड गोड पापा मन स्वी साठी❤❤❤❤
@vaishaliharshe9031
@vaishaliharshe9031 8 ай бұрын
सगळ्या टिप्स छान आहेत. पण मुंग्यांची टिप्स छान आहे. छान अन्नदान होते. मला असे वाटते, तुला मिळालेले यश म्हणजे मुंग्यांनी दिलेला आशिर्वाद आहे. शिवाय तूझे अपार कष्ट , मेहनत खूप मोठी आहे. ईश्वर तुला कायम यश देत राहो. 😊😊
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार,💕❤️💛🩵🙏
@ssunilwc8
@ssunilwc8 2 ай бұрын
👌👌❤​@@saritaskitchen
@archanadandekar6583
@archanadandekar6583 8 ай бұрын
जय श्रीराम,छानच ,ऊपयोगी टीप्स!
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
🙏
@sunitadeogade9297
@sunitadeogade9297 7 ай бұрын
खरंच मुंग्या ची टीप छान होती , सगळ्यात जास्त त्रास तर मुंग्या, झुरळ पासूनस होतो 👍👌😊
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks
@vijayaronghe7775
@vijayaronghe7775 7 ай бұрын
❤हाय स्वीट दीदी खुपच गोड आवाजात सगळ्या टिप्स दिल्या तुझे बोलणे सारखें ऐकावेसे वाटते मी नेहमी च तूझे विडिओ ऐकत असते व समाधान वाटतें थँक्यू मुंगी टिप्स फारच छान आहे शतायुषी हो ‌बेटा‌❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 💕🙏
@madhurijambhorkar17
@madhurijambhorkar17 7 ай бұрын
Tai sarva tips khup chaan pan 11vi tips khupach bhari १ no. 👌🏻🙏😊
@shilpakulkarni3574
@shilpakulkarni3574 8 ай бұрын
उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks a lot
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 8 ай бұрын
खूप छान सर्व टिप्स.शेवटची टीप जास्त आवडली.👍👍
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
धन्यवाद
@ShubhaSapre
@ShubhaSapre 3 ай бұрын
Thx for all tips.l like sugar tip.very IMP.
@shobhapujari9854
@shobhapujari9854 6 ай бұрын
Sarita kharach tu kiti chan bolates akaravi tip khupach chan 🎉
@shyamagupta4219
@shyamagupta4219 8 ай бұрын
Sarvya tips ekdam useful aahe. And bonus tip tar ekdam chhan. U r great sarita.
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@jyotisburiwara960
@jyotisburiwara960 7 ай бұрын
मला तुमच्या सर्व टीप्स खुपच ऊपयोगी च्या वाटले धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Most welcome
@swatikulkarni4559
@swatikulkarni4559 8 ай бұрын
सर्वच टिप्स खूप उपयोगी आहेत
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks 🙏
@snp4504
@snp4504 27 күн бұрын
Perfect tips
@skul1019
@skul1019 8 ай бұрын
Tumchya tips ani awaj, bolnya chi paddhat sagla ch khup avdla. Mungyanchi tip ani oli bhandi pusun thevaychi tip avdlya. Thank you.😊
@artistalpanalele8906
@artistalpanalele8906 6 ай бұрын
फ्रिज मधील लोणी लगेच वापरायचे असल्यास लोण्यावर साधं पाणी ओता...चक्क नळाखाली लोण्याचे भांड धरा आणि दोन चार वेळा पाणी ओतत लोणी धुवून घ्या....लगेच लोणी मऊ होतं
@saritaskitchen
@saritaskitchen 6 ай бұрын
Ok. Thanks for sharing
@leelachandgandhi1830
@leelachandgandhi1830 2 ай бұрын
सर्वच टीप उपयोगी
@pramilakaldhone4233
@pramilakaldhone4233 3 ай бұрын
किचन साठी खूप खूप महत्वाच्या टिप्स आहेत 👌👌👌
@shubhadachandorkar5844
@shubhadachandorkar5844 Ай бұрын
Khupach chhan
@minalkhedekar796
@minalkhedekar796 8 ай бұрын
Khupchan tai mahiti tips so HELPFUL thanks for such information god bless you all ✌👍👌🙏♥️
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
My pleasure. Thanks for watching
@shobhakorde2999
@shobhakorde2999 14 күн бұрын
मला तर मुंग्या ची टिप्स खूप आवडली .
@omsai908-jc9wy
@omsai908-jc9wy Күн бұрын
सगळ्या टिप्स खुपच छान
@sheetalbhosale9863
@sheetalbhosale9863 3 ай бұрын
खूपच सुंदर टीप्स धन्यवाद धन्यवाद
@krantikasurde9033
@krantikasurde9033 3 ай бұрын
बोनस टिप खूप छान सरीता धन्यवाद 🙏
@AdityaBelakhe
@AdityaBelakhe 6 ай бұрын
मुंग्यांना साखर दिली ती छान वाटली धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen 6 ай бұрын
Thanks
@smitamatkar3229
@smitamatkar3229 8 ай бұрын
किती गोड... मुंग्यासाठी दिलेली टीप 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@nirmalagire7205
@nirmalagire7205 8 ай бұрын
Saglya tips khup chan tai ❤ pan kichan ca kacra ola sukha ya var hi video banva tai❤🥰🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u . Nakki will try to upload
@amoghdeodhar9174
@amoghdeodhar9174 6 ай бұрын
सरिता ताई, नमस्कार 🙏 माशा खूप झाल्या आहेत.. काही घरगुती उपाय कळेल काय.. सर्व खूप सुंदर टीपस्. खूप सुंदर .. भाच्ची बोलते आहे असे वाटते. धन्यवाद..🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 6 ай бұрын
फरशी पुसताना पाण्यात मीठ व खायचा सोडा टाका
@manishashinde387
@manishashinde387 8 ай бұрын
मला तर मुंग्यांची टिप्स खुप आवडली आणि खळखळून हसले ही😊😊😊
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
😂
@rajashrigawas925
@rajashrigawas925 2 ай бұрын
Kup chan tips thank you so much
@ShubhangiKamat
@ShubhangiKamat 7 ай бұрын
Sarita tumche padarth chhan asatach pan tips hi khup upayukata astat khup chhan vatate tumcha vedio baghun 🌹👌🌹👍❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thank u so much
@smitaainapure5026
@smitaainapure5026 6 ай бұрын
मुंग्यांची idea मस्त.
@vaishalipatki581
@vaishalipatki581 8 ай бұрын
Khup chan tips dilyas last tip khupch chan ahe
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Dhanyawad
@snehalindap5972
@snehalindap5972 3 ай бұрын
Khup chan Tips 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 3 ай бұрын
Thank You
@swapnalimahadik217
@swapnalimahadik217 8 ай бұрын
Bonus tip mast👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank you 😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
खूप छान टिप्स🌹 ❤❤❤❤👌👌👍
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks 🙏
@sunitagaikwad6552
@sunitagaikwad6552 8 ай бұрын
Tai mala आले टिकउन ठेवण्याची टीप खूप kamala येईल धन्यवाद ❤,🙏🙏
@vaishalidhemare9759
@vaishalidhemare9759 8 ай бұрын
Ho
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks a lot
@shraddhadethearts
@shraddhadethearts 2 ай бұрын
11 tip khup Chan ❤
@saritaskitchen
@saritaskitchen 2 ай бұрын
Thank You 💕
@RadheRadhe-zc8kn
@RadheRadhe-zc8kn 7 ай бұрын
mala mungyanvishai dileli tips avadali… mi hech karte…mala vatla tumhi mungya marayala sangtil ki kay … pn tumche vichar eikun tumchya vishai adar nirman zala thanks radhe radhe❤
@sangeetakhangan23
@sangeetakhangan23 8 ай бұрын
Mungya n chi tip khup chhan ahe tai 👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@ujwalachavan8048
@ujwalachavan8048 8 ай бұрын
छान माहिती दिली.मला शेवटची टिप्स आवडली👍🙏🙂🙂
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks 🙏
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw 8 ай бұрын
Sarva tips chanch aahet,pan mungyansatthi chi tip khupch Chan ❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@madhurijadhav437
@madhurijadhav437 8 ай бұрын
अकरावी टिपस खूप छान आहे मी करून बघेल
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks 🙏
@surajhodage6970
@surajhodage6970 8 ай бұрын
पोहे उपीट साठ टिप्स छान दिलात 👌👌👌🙏🙏पण झुरळ गावाकडे किचन मदे होतात स्वच्छ करून सुदा plz टिप्स दया
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@v.mohite5867
@v.mohite5867 3 ай бұрын
Chaan tips aahet
@saritaskitchen
@saritaskitchen 3 ай бұрын
Thank You
@jayshreevaijapurkar8260
@jayshreevaijapurkar8260 7 ай бұрын
सगळ्याच टिप्स खूप खूप उपयुक्त आहेत
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks
@prerana.aparna2258
@prerana.aparna2258 8 ай бұрын
Mungyansathi vaprleli trik lai Bhari.brillent.
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@jayendragore732
@jayendragore732 4 ай бұрын
झुरळासाठी अजुन एक उपाय: रात्री स्वयंपाक घरातील जेवण, वगैरे सर्व कामे झाल्यावर स्वयंपाक घरातील डसबीन घराबाहेर ठेवा.किंवा डसबीन मधील करीबगचे तोंड रबराने घट्ट बंद करा.तुम्हाला ४/६ दिवसांनी फरक दिसेल.
@rohinidhoble2496
@rohinidhoble2496 3 ай бұрын
He agadi barobar aahe me pan asch karate
@malinighatole3449
@malinighatole3449 3 ай бұрын
Hat पोहोचेल असे सर्व जागा असावी , झुरालाची एग्ज, पूर्ण काढावीत , स्वच्छ्ता ठेवावी , १ एग्ज मधून २० झुरळ बाहेर पडतात , बसिन मध्ये, रोज phenulyl , डांबर गोळी ठेवली तर तेथून येणारं नाही
@vijaykelkar7990
@vijaykelkar7990 8 ай бұрын
Last tip khup chan. Tumi pan majhysarkhya aahat. Khup chan tips.
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 7 ай бұрын
Tai टिप्स तुम्ही छान दिलयात त्यातली मुंग्यांची टिप्स मला भारी वाटली 😀
@suvidhagaikwad4980
@suvidhagaikwad4980 8 ай бұрын
धन्यवाद ताई टिप दिल्या बद्दल छान आहेत ताई 👌
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@alkadande4694
@alkadande4694 Ай бұрын
Mast sangitly
@AnuradhaWaghmare-t3y
@AnuradhaWaghmare-t3y 8 ай бұрын
खूप छान आणी महत्वाच्या टिप्स आहेत ताई,धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@surekhajoshi8971
@surekhajoshi8971 8 ай бұрын
बोनस टीप जास्त आवडली👌😊👍
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@nandagoregaonkar716
@nandagoregaonkar716 6 ай бұрын
Khup chan
@saritaskitchen
@saritaskitchen 6 ай бұрын
Thanks
@mangalkonale2422
@mangalkonale2422 4 ай бұрын
Bonus tip bhari
@VedBorade
@VedBorade 3 ай бұрын
खूप मस्त टिप आहे त सगळ्या
@saritaskitchen
@saritaskitchen 3 ай бұрын
Thank u
@sajanimahajan9966
@sajanimahajan9966 8 ай бұрын
Saglya tips chaan aahet Nakkich upyogi aahet Mi tumcha vidio bhagun rasmalai keli Kharach khoop chaan zali Main mhanze pocket friendly zali saglyani mansokt khalli Tumche khoop khoop aafar Pudhehi ashya ch chan chan recipe apekhit aahet
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@nandinidavar4880
@nandinidavar4880 6 ай бұрын
बोनस टीप छान आहे सरिता ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 6 ай бұрын
Thanks
@ManishaSuryawanshi-r9j
@ManishaSuryawanshi-r9j 2 ай бұрын
खुप खुप छान ताई तुमच्या टिप्स सगळ्या आवढल्या
@saritaskitchen
@saritaskitchen 2 ай бұрын
धन्यवाद
@अनुराधादगडे
@अनुराधादगडे 8 ай бұрын
सर्व टिप्स उपयोगी आहे त ❤😊
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@vandanaghodake3305
@vandanaghodake3305 2 ай бұрын
Very useful tips
@triptiekmalli3653
@triptiekmalli3653 8 ай бұрын
Kiti chan bolata ase vatate tumhi amchya ghrat yevun baghta tase tumhi chote chote problems aani solution sangata manapasun thank you
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
thank you
@SarikaMahajan-z4t
@SarikaMahajan-z4t 8 ай бұрын
ताई खूप छान मला अकरावी टीप खूप आवडली 👌👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks a lot
@vandanaparab4901
@vandanaparab4901 7 ай бұрын
सगळ्याच टिप्स खूपच छान आहेत .
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks a lot
@ro023.8-7
@ro023.8-7 8 ай бұрын
Amazing & essential tips for kitchen lovers isn't . Good Motivator 👩‍🍳🌟👍
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks a lot
@prachijagdale7431
@prachijagdale7431 7 ай бұрын
Saglaych tips khup chhan aahet
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thank u
@meghak6092
@meghak6092 7 ай бұрын
Thank you Sarita.❤..for this tips..👍bonus tip khup aavdli😊
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks a lot
@ReshmaBhosale-y5e
@ReshmaBhosale-y5e 8 ай бұрын
Thank you di 👍❤ Saglyach tips khup chan hotya di
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 6 ай бұрын
Khup Chaan tips, Thank you tai
@saritaskitchen
@saritaskitchen 6 ай бұрын
Thanks
@meghnavyas7343
@meghnavyas7343 8 ай бұрын
Nice informative tips Ani mungyanchi tip ek dum bhannat 😂❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Dhanyawad
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks 🙏
@sunitadarade477
@sunitadarade477 8 ай бұрын
Last tip chan ahe mi pan tech karty srwa tips chan ahe
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Yes
@gitakul150
@gitakul150 8 ай бұрын
मुंग्यांची tip मस्त. मी try करणार
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@hemantmaheshkar8568
@hemantmaheshkar8568 8 ай бұрын
My mummy always do , ur last tip and it works always..... good 👍 tips
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
That's great
@indiangaming8837
@indiangaming8837 8 ай бұрын
Saglya tips Khup chan ahet tai,khup khup dhanyawaad ❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@GitanjaliBaviskar-yc3ye
@GitanjaliBaviskar-yc3ye 4 ай бұрын
खुप छान मुंग्या पाळून संरक्षण
@pankajpawar3410
@pankajpawar3410 3 ай бұрын
11 vi tip khup chan hoti 😂mala khup aavdli majhya ghari mungya tr hot nahi pn by chance jhyala tr nakki sakhar thevin ❤ thank you
@saritaskitchen
@saritaskitchen 3 ай бұрын
Thanks 😊
@shivanidhage754
@shivanidhage754 8 ай бұрын
Bons tip khup chan aahe😊
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Dhanyawad
@shitalmane2827
@shitalmane2827 8 ай бұрын
सरिता ताई पाली साठी काही टिप्स असतील तर. शेअर करा🙏🙏
@malinighatole3449
@malinighatole3449 3 ай бұрын
झुरळ असेल तर पाल्येईल, किडे असतील तर पण ,
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th 8 ай бұрын
सर्व टिप्स उपयोगी आहेत.11वी टीप जास्त आवडली
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thank u so much
@smitaharne3748
@smitaharne3748 8 ай бұрын
Mungyanchi tips bhari👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 61 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 3 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36