वाडा जायचा म्हणून शेतकऱ्याने दिला शेतात मेंढ्या बसवायचा मोबदला | मेंढीचा पाय मोडला | dhangari jivan

  Рет қаралды 150,566

धनगरी जीवन

धनगरी जीवन

7 ай бұрын

वाडा जायचा म्हणून शेतकऱ्याने दिला शेतात मेंढ्या बसवायचा मोबदला | मेंढीचा पाय मोडला | dhangari jivan #siduhake #dhangarijivan #banai

Пікірлер: 172
@ChhayaVairage-iu4yb
@ChhayaVairage-iu4yb
मला तुमच्या वाड्यावर एकदा जेवण्यासाठी मला फार आवडतं असं शेतात जेवण
@pravinmore6955
@pravinmore6955
आमदार च नाव योग्य आहे
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y
बाणाईचे कोणतेही काम अतिशय टापटिपीत असते. किती प्रतिकूल परिस्थिती आहे. तरीही आनंदाने काम करीत असते. असेच आनंदात रहा.
@kavitashelar9032
@kavitashelar9032
खुप कष्टकरी लोक आहेत . सागर किती मस्त मदत करतो आईला ❤
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u
रामराम दादा आमच्या धाराशिव तुळजापूर भागात मेंढपाळ येतात पण विचारलं तर फक्त्त महादेवाकडचे म्हणून सांगतात तुम्ही कधी आमच्या भागात आलेलं पाहिलं नाही आणि सध्या तुम्ही पनवेल म्हणजे उरण भागात आहेत असं वाटतं
@NG-hj7zt
@NG-hj7zt
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756
तुम्ही सारखे इथून तिथे वाडा बदलत asatac चालत जायचे बाई माणसाची कमाल आहे आल्यावर परत जितल्या तिथे संसार मांडून घ्यायचा आणि स्वयंपाक करायचा मानले तुम्हाला पुढच्या प्रवासा साठी शुभेच्छा
@ayushworld4762
@ayushworld4762
सागर सुद्धा बारीक असून त्याच्या आईला चांगली मदत करतोय😊😊🎉
@piyusalve5800
@piyusalve5800
बाणाई तुमच्या बरोबर मागच्या वेळी जे कुटूंब होते तु जाताना रडतं होती ते आता गाविच आहेत का ते सांगा व्हिडिओ छान शुभेच्छा
@DipikaVhetam
@DipikaVhetam
मस्त गोणी शिवली आहे बाणाई ने 🥰
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366
तांदळात करंजाची पाने घालून ठेवायची म्हणजे तांदूळ चांगले राहतील,किड लागणार नाही.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131
हे चारी बाजूने आंब्याचा झाडांचं शेत तुमचे दरवर्षीच दिसतंय. बरेच व्हिडिओ या शेतातील आहेत.
@suvarnasable6728
@suvarnasable6728
सागर बाळ चांगली मदत करतोय 😊👌👌👍
@manoharpawar9991
@manoharpawar9991
खुप सुंदर व्हिडीओ बनवला आहे
@Konkanirecipe
@Konkanirecipe
मी तुम्हचे विडियो रोज बगते मला खुब आवडतात तुम्हचे विडियो
@rohineematange2446
@rohineematange2446
सागर खरच गुणी बाळ आहे तयाला व तुम्हाला शुभाषिश
@saralashinde839
@saralashinde839
दादा आणि बाणाई सागर मस्त मि पुणे येथुन व्हिडीओ बघतो ❤❤
@meeramhaske6900
@meeramhaske6900
खूप छान सागर बाळाचे तांदूळ साठवायला मस्त बनवले वहीनी खुप छान बनवल🎉💐💐💐💐👌🙏
@bharatraut6479
@bharatraut6479
खूप छान विडिओ दादा ❤
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 89 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,9 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 89 МЛН