पाटील साहेब हे असेच होणार कारण आज आपलीच जनता षंढ झाली आहे जी दक्षिणा घेऊन अश्या नीचाना मतदान करते.
@udaysinghpatil7831Ай бұрын
❤❤
@shashisamarth6128Ай бұрын
Barobar aahe Janate cha moorkh Pana aahe party madhil karyakarte fakta paisyache lalachi aahet
@chandrashekharchavan8384Ай бұрын
पैसा घेतला आहे आता शिवसेना उबाठा ला विसरून गेले.आता ज्यांनी मतदान केले नाही ते उबाठाला आता आठवत असतील.वीस आमदारांनी व अकरा खासदारांनी मिळुन बाळासाहेब यांची उबाठा जिवंत ठेवली त्या मतदारसंघातील मतदार एकजुटीने उभे राहून खरी शिवसेना उबाठा ला जिवंत ठेवली,त्यांचे आभार जे चुकले आहे ते त्यांनी निर्णय घेतला पाहिजे.तरी असो ईव्हीएम ने निवडणूक जिंकण्यासाठी केली आहे.हे योग्य विश्लेषण करून जागृती निर्माण करणे साधी सोपी गोष्ट नाही.पाटील सरांचे धन्यवाद.
@ajax-ec8kvАй бұрын
@@mimumbaikar45 अबे जनता षंढ आणि तू फक्त मर्द आहेस का बे भाडोत्री?
@ajax-ec8kvАй бұрын
जनता षंढ आणि तु एकटाच मर्द का ?
@bba763Ай бұрын
पाटील साहेब खूप खूप धन्यवाद!! अगदी सामान्य माणसाच्या मनातले बोललात वा वा !! साहेब फार छान
@sushmawakade1584Ай бұрын
ग्रेट सर
@maheboobjamadar4132Ай бұрын
अगदी बरोबर साहेब.
@sushmawakade1584Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@pramodzinjadeАй бұрын
जनता खूप नाराज आहेत. भाजप मुक्त भारत होणार होणार आहेत
@santoshkedari9024Ай бұрын
नियती यानां सोडणार नाही
@ajax-ec8kvАй бұрын
नियती आता सोडणार, नाही, भगवान के घर देर है अंधेर नही, उपेरवाले के लाठी में आवाज नहीं होता, कर्मा हिसाब बराबर करता है इत्यादि इत्यादि हे सर्व हारलेल्या लोकांचे टिपिकल फेवरेट डायलॉग्स असतात😂
@geetasawant8493Ай бұрын
@@ajax-ec8kvHey sattya madhe utarel na tevha tumachi pan utarel
@ajax-ec8kvАй бұрын
@@geetasawant8493 माझी कशाला आणि काय उतरेल? आणि रस्त्या च्या ऐवजी सत्त्या काय लिहिताय बाई? दारू उतरल्या नंतर कॉमेंट लिहावी म्हणजे अशा चुका होत नाहित
@ajax-ec8kvАй бұрын
@@geetasawant8493 rasttya chya aivaji sattya kaay lihitaay?😂 Poorn pane utaralyaavar sakaali comment karaavi nahi tar asha Chuka hotaat 😂
@shaileshteli2032Ай бұрын
लवकरच, जैसी करणी वैसी भरणी,
@ChikuViraj-v3cАй бұрын
नियती एक दिवस यांचा हिशोब करणार..
@ajax-ec8kvАй бұрын
तू आपली महीना अखेरच्या हिशोबाची चिंता कर रे बाबा! नियती कुणाचा काय हिशोब करायचा ते तीचे ते बघून घेेईल!
@bharatkhot7273Ай бұрын
याना राज्यकर्ते कोण म्हणेल?याना टि व्ही वर बघणे सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाते.
@ajax-ec8kvАй бұрын
आग मस्तकात जाते आणि विझून पण जाते 😂
@godofliberty3664Ай бұрын
मोदी घसा खरवडून भाषणं देत फिरत होते की मी "काँग्रेस मुक्त भारत करणार आहे". पण कांग्रेस मुक्त भारत करता करता, त्यांचा भाजपा पक्षच "काँग्रेस युक्त भाजपा" केंव्हा झाला हे मोदी, शहा, फडणवीसला कळलेच नाही.
@shivajipatil80Ай бұрын
बरोबर......
@ghonsalodsilva6918Ай бұрын
आता अजून काय काय फोडणार. फोडायला पक्षच उरले नाहीत.
@bhagwanraotate6925Ай бұрын
जय जिजाऊ सरजी,, अगदी बरोबर आहे, एक व्हिडिओ करा भाजपाला विनंती करा,,, सर्व पक्ष एकदाच भाजपामध्ये सामील करून टाका
@ajax-ec8kvАй бұрын
नको नको! विरोधी पक्ष नसले तर मनोरंजनाचे एक माध्यम बंद होईल!
@geetasawant8493Ай бұрын
@@ajax-ec8kvaare re Andh ka koi ellaj nahi
@vikasshewale6122Ай бұрын
पक्ष फोडण्यासाठी च इलेक्ट्रॉल बॉण्ड मधून पैसा उभा केला आहे
@ramdaschandramore8579Ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेने पक्ष फोडणा-यांना आणि पक्ष बदलना-यांना धडा शिकवलाच पाहिजे .
@ajax-ec8kvАй бұрын
शिकवाच धड़ा! फक्त 2029 पर्यंत संयम ठेवावा लागेल!
@geetasawant8493Ай бұрын
Kay Dhada shikavanar aata janata? Jo jeeta wohi Sikandar. Satte tun paisa aani paisha tun satta hech honar
@ajax-ec8kvАй бұрын
@@geetasawant8493 माझी कॉमेंट उपहासात्मक होती
@dattarammore5623Ай бұрын
साहेब दुसऱ्याचे घरफोडायच शेवटी। भा जा पा स्वतः फुटणार हे नक्की
@babajijadhav5389Ай бұрын
सत्य बोलता साहेब धन्यावाड गद्दर बेशरम लालची भा जा पा हटाओ देश बचाओ
@AnilShinde-ti7hgАй бұрын
तुपासाठी उष्ट खाणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त झालेली
@anandgosavi9647Ай бұрын
देशातील नवे राज्यातील महिलांना फ्री शिक्षण मुलांना नको. त्यांना फक्त 1500 रुपये पाहिजे
@Nitin.JАй бұрын
स्वतःचा मतदानाचा हक्क तो पण महिलांनी 1500 रुपयांसाठी विकला
@SunitaSalgar-h1pАй бұрын
खूप छान सर 👌🏼👌🏼
@shivajipatil80Ай бұрын
महायुतीमधील छोटे छोटे राजकीय पक्षही संपवणार......
@rajanpawar6332Ай бұрын
सर्व छोट्या पक्षांनी काॅग्रेसमध्ये वीलीन व्हावे.कारण एवढी मोठी काॅग्रेस फोडणे अशक्य आहे.
@sharadapatwardhan7554Ай бұрын
छान विश्लेषण केले आहे किती दुर्दैव आहे असे नेते मंत्रिमंडळात आहे
@bhaskarpawar8930Ай бұрын
फुटणाराला अक्कल नाही का ? 😂😂😂
@pramodzinjadeАй бұрын
सत्य वास्तव.
@rameshwarungase6761Ай бұрын
बरोबर बोलत आहे साहेब
@vilaspuranik1296Ай бұрын
हावरटपणा नाही निर्लजपणा
@raosahebgaikwad3435Ай бұрын
अत्यंत वास्तविक आणि समर्पक विश्लेषण.
@bhagwankorgaonkar6039Ай бұрын
आता अखंड भारतीयांना भाजप भारतात सत्तेत नकोसा झालाय.
@HarashalaTondwalkarАй бұрын
पक्ष फोडाफोडीची भूक भागलेली नाही. अधाशी. हिंदू धर्मामध्ये कर्माला फार महत्त्व आहे.वाईट कर्माचे फळ हे मिळणारच.हिंदू म्हणवून घेणाराण्यांना याचा विसर पडला काय?शरम वाटते.
@pravindeshpande3525Ай бұрын
फडणवीस यांनी यापुढे कोणत्याही पक्षा फोडाफोडीचे धंदे करू नये.अति करू नये. बावनकुळेला प आतन हाकलून द्मा.
@keshavpawar996Ай бұрын
पाटिल साहेब आपण सत्य बोललात. भाजप चया नीच कृत्याबद्दल एक दिवस नियती शिक्षा देणारच. अधर्माचा अंत जवळ येत आहे.पाप वाढले की अंत जवळ येतो.
@NanaSaykar-y2gАй бұрын
पाटील तुमचं बरोबर आहे तुमची तळमळ पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची तुमची फक्त तळमळत आहे यांनी सर्व शासकीय सेवा ह्या त्यांच्या ताब्यात आहे सर्वसामान्यांचा आवाज कोण आहे काढू शकणार नाही थोड्या दिवसात इलेक्शन हा सुद्धा विषय संपला जाऊ शकतो कारण न्यायालय इलेक्शन कमिशनर ईडीसीबीआय😂😂😂😂😂
@Haribhau-w2pАй бұрын
अप्रतिम विश्लेषण केले सर आपण जय महाराष्ट्र जय भारत
@mayajadhav3680Ай бұрын
परफेक्ट विश्लेषण
@LalaPalekarАй бұрын
पाटिल साहेब,,,,,,,हे भाजपा नेते जनते चे मन नाही जिंकले तर काय होतंय,,,,,, ईव्हीएम मशीन चे मन जिंकून तरी सत्तेत येऊ शकता येतं हे जनते ला दाखवून दिले आहे,,,,,,,,
@charudattasangare4964Ай бұрын
याचा अर्थ असा की इवीएम ने जिंकुन अशी हालत होणार असेल तर बँलेट पेपर ने तर भाजप नावाला उरणार नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
@VijayManjrekar-xs9feАй бұрын
बैलोट पेपरमध्ये पण निश्चितपणे हरल्यावर काय बोलणार ते पण आताच ठरवूया.
@Om-qy9mrАй бұрын
मोदी हे सगळे शरद पवारा कडून शिकले अजुनही ते त्यांच्या सल्ल्या नुसार चालतात🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sanjaymali3133Ай бұрын
वाईट गोष्टी त्यांना पहिला नंबर काढावा लागतो
@nilak1257Ай бұрын
Election च घेऊ नका... ही लोकशाही आहे का??
@rajaramparte3283Ай бұрын
खूप छान विश्लेषण❤
@vasantphadkale2599Ай бұрын
धऱ्यवाद महाराष्ट्रातील जनता......
@darshanapatil6736Ай бұрын
विकृत माणूस असू शकतो
@ZakirhussainKhan-t2uАй бұрын
Good morning sir mast🎉
@deepakkulkarni5336Ай бұрын
बरोबर बोललात
@kirantagle4099Ай бұрын
कलियुगात केलेलं पाप इथंच फेडावे लागत. बाकी समझने वाले को ....
@ajax-ec8kvАй бұрын
करेक्ट! कालियुगात केलेली पापे इथच फेड़ावे लागतात! समोरच जनाब उद्धव ठाकरे आणि मविआ चे केवडे मोठे उदाहरण आहे😂
@satishkulkarni4372Ай бұрын
चर्चिल ने म्हटल्याप्रमाणे politics is the game of squndral.
@shyamaladeshkar9788Ай бұрын
Very nice spich sar 🙏🙏👍👍❤️❤️🇮🇳🇮🇳
@HaridraMadkeАй бұрын
You are right sir 🎉🎉
@SWAMIPATIL-gc8hkАй бұрын
2029मध्ये bjp च काय होईल सांगता येत नाही
@sunitasonawane7771Ай бұрын
V true👍👍👍👍👍👍👍
@DevanadGavdeАй бұрын
त्याला म्हणव घे सगळ्यांना एकदम उडवून आणि शांत हो....😂😂😂😂😂
@Nitin.JАй бұрын
भाजपची कार्यकरते आहेत बाहेरील आयाराम यांच्या सतरंज्या प्रचार उचलायला 😂 कार्यकर्ता गेला तेल लावत 😂
शेवटी काय आहे जिकडे खोबरे तिकडे चांगभले असाच प्रकार आहे .
@ajax-ec8kvАй бұрын
करेक्ट! 2019 साली उद्धवजी ने तेच केले होते! खायला गेले खोबरे पण शेवटी आले फेफरे!
@VijayThorat-yk3lnАй бұрын
पक्ष फोडणे व त्यांची ताकद कमी करणे व सत्ता स्थापन करणे हे मां पवार साहेबांची यांचेच तंत्र आहे यात नवीन काय पवारांची ताकद कमी झाली तर राजकारण *********द्यावे बाकी काय विश्लेषण BJP विरोधी
@SolatAtreАй бұрын
धन्यवाद. छान विचार मांडले. टरबूज पण एकदिवस फुटेलच.
@SP-ko6zuАй бұрын
नियती कोणालाच माफ करीत नाही 😢
@ajax-ec8kvАй бұрын
@@SP-ko6zu करेक्ट! 23 नवंबर ला खात्री झाली!
@sopanchoudhary-ld1pqАй бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@taalmusicalgroupchembur8228Ай бұрын
Sir very nice Everyone should come out for And don’t go for vote let’s BJP win without giving vote
@mallikarjunbhoyare527Ай бұрын
तूम्हाला देवेंद्र फडणवीस यांची नियत चांगली नाही असं म्हणायचं आहे का?
@sarojinidesaisalvi8679Ай бұрын
Gupt rog
@Om-qy9mrАй бұрын
राजकारणात सगळे सत्तेसाठीच येतात कोणीही देव देव करायला येतो का😂
@rajendrasalunke4862Ай бұрын
अशीच समाजात जागृती होणे गरजेचे आहे
@shriramjadhav6582Ай бұрын
नियत खोटी अंत नक्की
@dashrathmane6990Ай бұрын
आहो इतर पक्षात दमच राहिलेला . पण फालतू वळवळ मात्र जास्त असते.
@pravinshevale9354Ай бұрын
सर खरचं तुमचि लई तळमळ आहे.
@sushmawakade1584Ай бұрын
राम राम पाटील साहेब
@rajendrajadhav-f5kАй бұрын
Great 👍 Sir
@ranjanapatil9984Ай бұрын
सर हा पक्ष पण फुटणार आहे जैसी करनी वैसी भरनी तुम्ही सत्य बोलता सर 🙏
@mohantendulkar8224Ай бұрын
Sir you are one of sincere Journalist. Fanvis ani Gujrati loby Maharashtra la sampayla nigale aahet.
@latajekate6758Ай бұрын
Dhanya vad sair tumi khup kalkaline visvaleshan karta pan he sarkar kiti nirlajja ahe te diste lokana jaybhim jay saviddhan jay shiv riy jay maharashtra
@gangadharvichare3165Ай бұрын
Correct✅
@mohanirajmulay4979Ай бұрын
तुम्हाला काय त्रास 70 वर्षे काय दिसले नाही का
@laxmikantkedia5630Ай бұрын
Aata pakchh fodla tar maharastrachi janta sodnar nahi
@ankushombale9099Ай бұрын
Good 👍👍
@dhananjaymodak4028Ай бұрын
जरा मोठा हो नी आकाचं पैसे परत कर, अभ्यास वाढवता येतो का बघ, नी बरा हो
@cvdeodharАй бұрын
कसला फडफडलाय... मजा आली बघताना
@vinodmunghate4439Ай бұрын
समाजवाद उठेल एक दिवस।आता आपन humkumshai च्या अगदी jawad आहो।bjp lokshai च्या ढिंढोद्य करते ahye पन हे जास्त चालणार नाही।विद्रोह होणार।
@kishordhavane123Ай бұрын
सर एक नंबर
@anillade9701Ай бұрын
Correct statement
@kirantagle4099Ай бұрын
वा वा . पवारांनी काय केलं बघा आठवतंय का.
@shrikantvadnere2755Ай бұрын
अशा प्रकाराला असुरी वृत्ती बोलतात...!!
@padmavatiresinsАй бұрын
Raju Patil ,you are castist person ,God may bless you .
@radhakrishna1519Ай бұрын
लोकशाही मध्ये महाराष्ट्र no 1 आहे ज्याला द्याचे त्याला भरभरून देते राजकारण फक्त नेते करतात आणि जनतेच्या मताचा घात होतो ज्याला मतदान केले आहे त्याला सुखाने नांदू द्या बस एवढंच म्हणेल
@pallavipatil3776Ай бұрын
बिलकुल सही ।
@pradeeppawar8228Ай бұрын
Eknumber 👍🏻👍🏻
@iindia18Ай бұрын
आता ही लोकशाही सामान्य माणसाला हाती घ्यावी लागणार आहे... कारण आपल्याला एकमेकांचे विरोधक म्हणून दाखवले जातात पण सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी असते ह्या राजकारणी लोकांची... मग पक्ष कोणताही असो... 😡😡😡
@ajax-ec8kvАй бұрын
घेऊन बघा लोकशाही हातात! पार्श्वभागावर मग ओल्या बांबू चे फटके कसे पड़तात ते पण बघा!
@ajax-ec8kvАй бұрын
@@iindia18 घेवुन बघायचा प्रयत्न कर हातात लोकशाही! पार्श्वभागावर बघ कशे ओल्या बांबू चे फटके पडतात!
@sunilthakur7662Ай бұрын
पक्ष फुटू नये असे पक्ष काढू नये? लायकी नाही विकाऊ आहेत किंवा भीती आहे
@vijaysathe9510Ай бұрын
पण ed ची भीती का वाटते, काय घाबरतात
@Pathfinder6505Ай бұрын
Purve ek pitcher ala hota " Raju ban gaya gentlman. Ata kalale thya cha sequel yetoy. Raju ban gaya mentleman. 😊
@godofliberty3664Ай бұрын
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@this.developer415Ай бұрын
२०१९ ला असाच माज तुम्ही केला होता ना रे राजू ? बहुमत फडणवीसला दिले होते ना तुम्ही त्यांचे बहुमत पळवले आणि भकास आघाडी बनवली हे तू का सांगत नाही ?? आता फडणवीस बदला घेतोय तर का रडतो तू ? 😂😂😂
@SanjayPatil-rg6hzАй бұрын
पाटील साहेब अगदी बरोबर आहे.
@shankarrasal4624Ай бұрын
Maharashtra cha rashiya honar
@preetarathod6427Ай бұрын
True
@maheshkawtikwar3133Ай бұрын
जनाची नाहीतर मनाची लाज ठेवत जा बोलताना.2019 ला जनतेने 105 आमदार देऊन पण भाजप कडून सत्ता हिसकावून घेऊन त्यांना विरोधी पक्षात बसवले.
@VasantHardikarАй бұрын
वर त्यांना अडीच वर्ष खिजवत होते एकशे पाच घरी बसवले
@vishnubhimraomore2549Ай бұрын
2030 मध्येच राष्ट्रीय पक्षामध्ये फुटीचे राजकीय सुरवात होणार! - सर
@rajeshyerunkar68Ай бұрын
शरद पवार, उद्धव ठाकरे ह्यांनी प्रचंड मेहनत करून आपले पक्ष वाढवले, स्वतंत्र लढले आहेत ते, आता भाजप चे त्याच्यावर उपकार नाहीत, म्हणून भाजपने आता त्यांना फोडण्याचे पाप करू नये ही सर्व सामान्य मराठी जणांची विनंती आहे 🙏
@AshishJoshi-h1nАй бұрын
नक्की भाजप त्यांना फोडणार... इतकी वर्ष शरद पवार फोडाफोडी करत होते..आता भाजप फोडाफोडी करणार.. करावे तसे भरावे...
@ajax-ec8kvАй бұрын
अबे 2014 पासून ते 2024 जनाब उद्धव कधी स्वतंत्र लढ़ला होता?
@shashikantbagul1656Ай бұрын
Dongarala jasa chadh aasto tasa utarhi aasto...Congressi dekhil eke kali far unmatt zale hote....shevti aase ghasarle ki kuthe tharach milena...Janta sarvbhoum aahe itkech pratyek pakshane dhyanat thevne garjeche aahe...