परिवर्तन झाल पाहिजे कारण एकाच घारत सत्ता आहे ७० वर्शे झाली नवनिर्वाचित व्यक्ति ला संधि मिलावी #शरद मैंद
@subhashmarkad7 күн бұрын
वंचित चाच आमदार झाला तरच पुसदचा विकास होऊ शकतो कारण ७० वर्षात काही केले नाही ते या वेळेसच काय करनार म्हणून वंचित बहुजन आघाडी पाहिजे
@rahuldhule36037 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 💪
@Mr_Know_All7 күн бұрын
VBA only
@vishaljamdhade98996 күн бұрын
पुसदमध्ये परिवर्तनाची खुप गरज आहे, हे नागरीकांनी लक्षात घेतल पाहीजे। या वेळेस वंचित बहुजन आघाडी या दमदार पक्षाचा उमेदवार उभा आहे, आपण सर्वानी एकमतानी या उमेदवाराला विजय केल पाहिजे. परिवर्तन होईल तेव्हाच विकास होईल🙏✊
@kiranbarade9687 күн бұрын
वसंतराव नाइक नंतर आपले घर भरणारे नेते झाले खास करुन बेंगली व्रती
@shivrajshirdkar28767 күн бұрын
तिन तिन आमदार असून कोणताच विकास नाही झाला न होणार साद तोंड पण नाही दाखवलं परिवर्तन पाहिजे आता नवा चेहरा पाहिजे तेव्हाच विकास होईल नाही तर पुना 5 वर्ष वाट बघत रहा लागेल
@irshadkhanpathan46457 күн бұрын
Bhau ekdam jabardast bolle ❤❤❤
@bkcpusad7 күн бұрын
Shaikh Turaab.. Badhiya bolley 🎉🎉🎉🎉
@skjabbarskusman26097 күн бұрын
परिवर्तन आवश्यक आहे
@yashkolhe61498 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचे नाव पण घ्यायला लाज वाटते का रे तुला..
@VonodKamble-l6p7 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी VBA
@kishorkambale57 күн бұрын
वंचित
@dsp-p7w7 күн бұрын
ग्रामपंचायत सदस्य... शेलू गावाचा किती विकास केला...किती फंड खाल्ला सरपंच आणि उपसरपंच यांनी.....दारू आणि मटका फेमस आहे शेलु मध्ये😅
@jaiswal88786 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अश्विनभाऊ
@राष्ट्रवादीआलोचक3 күн бұрын
😂
@MotivationB2786 күн бұрын
Vanchit bahujan aghadi
@djpatil22657 күн бұрын
Sharad bhau maind 🎉🎉🎉
@parmeshwarCharole-i6p7 күн бұрын
Vanchi
@rajnikantsarkunde89957 күн бұрын
परिवर्तन झालंच पाहिजे तेव्हाच पुसद मतदारसंघाचा विकास होईल
@laxmanshinde-rn5bu7 күн бұрын
ओन्ली महायुती महायुती
@brandeedgamers7 күн бұрын
fix aamdar Indranil Bhau Naik
@jaiswal88786 күн бұрын
70 वर्ष पुरे आहे विकास करण करिता, आता सांगा तुम्ही गावकडुन गरोदर बाई हॉस्पिटल ला जाउ शकेल का
@Surajchavhan11528 күн бұрын
भाऊ तू महाराष्ट्रात राहतो ना मग हिंदू असो किंवा मुस्लिम बंदू असो तू मराठी मधे तेंच्याशी बोल
@hajibaig54588 күн бұрын
इसी महाराष्ट्र में सभी धर्म के लोग रहते है इस लिए संपादक को पता है कि किस के साथ किस भाषा मे बात करना चाहिए
@ramdaspande577 күн бұрын
तिन तिन आमदार होते काहीच विकास झाला नाही जैसै थे परिस्थिती आहे
@ajayghavhae34027 күн бұрын
आमच्या गावात येता की नाही ते येखंदे न्यूज वाले कोपरा