राणीचे बांबरुड: गोष्ट एका मुक्कामी गाडीची

  Рет қаралды 811,742

PUBLIC TRANSPORT SAT NEWS NETWORK

PUBLIC TRANSPORT SAT NEWS NETWORK

Жыл бұрын

एसटी महामंडळाच्या बसेस शेकडो गावांना मुक्कामी थांबतात

Пікірлер: 461
@publictransport1234
@publictransport1234 Жыл бұрын
*माझ्यासोबत आनंददायी बस_प्रवास* 👇 kzbin.info/www/bejne/mmSyhqSlm8qigJo 👆 मागील मुक्कामी प्रवासाचा आनंद लाखोंनी घेतला.... या प्रवासाचा देखिल घ्यावा 😊🙏
@nileshpatil-tl6kp
@nileshpatil-tl6kp Жыл бұрын
माझे वडील पण st मध्ये कंडक्टर होते. ते पण अशे वस्तीला जायचे. त्यांची आटवन आली. आणि ते दिवस डोळ्या समोर आले. 🤗
@madhukarsuradkar3668
@madhukarsuradkar3668 Жыл бұрын
​@@nileshpatil-tl6kp ql6lll89
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Жыл бұрын
या जेवायला
@laxmankokani4172
@laxmankokani4172 Жыл бұрын
.
@laxmankokani4172
@laxmankokani4172 Жыл бұрын
No. To q
@jaygurudev1102
@jaygurudev1102 Жыл бұрын
भारदस्त आवाज... सुंदर विवेचन.... आणि तूम्ही तर चित्रपटातील हिरो सारखे आहात... नोकरी करुन इतकं सारे उद्योग करणे खूपच प्रेरणादायी आहे.. सलाम तुम्हाला!!!!
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
खुपच सुंदर दादा. तुम्हा लोकांना तुटपुंजा पगार असुनही तुम्ही ज्या आत्मियतेने आपले कर्तव्य अतिशय समाधानी वृत्तीने बजावता त्याचे खुप कौतुक करावेसे वाटते. आपण केलेले बहुतेक एपिसोड मी पाहीले सर्व एपिसोड खुपच परिपूर्ण माहीती असलेले आहेत. दादा मी बालपणी गावात एस टी आली की धाब्यावर जाऊन तिला दुर जाईपर्यंत पाहायचो. खुप नवलाई होती तयाकाळी. पंचेचाळीस वर्षे मी मुंबईत रहातो हजारो करोडो गाडया पाहिल्या घरी देखील गाडया आहेत पण बालपणी पाहीलेली एसटी सर्वात सुंदर होती.धन्यवाद दादा तुमच्या या प्रयत्नाला मानाचा मुजरा...सुदाम शिंपी...ठाणे.
@shashikantkulkarni9199
@shashikantkulkarni9199 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने अनुभवत आपले विचार व्यक्त केले
@gopalpatil9174
@gopalpatil9174 Жыл бұрын
अगदी खरे बोललात
@poojapatil7826
@poojapatil7826 Жыл бұрын
Best conductor
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Жыл бұрын
Salutes to these brothers . Hey faqta Marathich pramanik mandali karu shakta. Faqta junta krupa karun laal daba sundar mhanu naka. Haramlhor goverents hv failed to give ST good vehicles, good salary. Shame and curse upon them. Even shinde sarkar failed to give these great brothers n sisters of ST any relief.
@hasanpinjari6244
@hasanpinjari6244 Ай бұрын
पण आपल नाव सागायच विस् रलोभाऊआपण नमस्कार भुसावल कंडारी ये थुन
@user-ed9uu6ud8q
@user-ed9uu6ud8q Жыл бұрын
परिस्थीत कशीही असो आनंद कसा lutayacha हे तुमच्या कडून शिकलो..got emotional भाऊ..Thanks
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Жыл бұрын
Aagdi khara sir. Ashruch ashru
@bhaisawant980
@bhaisawant980 Жыл бұрын
एस टी कर्म चारी. बंधूंना मानाचा त्रिवार सलाम जसा माझा सैनिक राजा तसा शेतकरी राजा तसाच माझा रा. प.म.कर्मचारी. खुप चांगली वागणूक देतात.काही कर्मचारी आपल्या परस बागेतून फुले आणतात. व स्टिअरिंग वर किंवा डेस बोर्ड वर फुले वाहतात नंतर पुढचे दीन क्रम चालू होतात.सलाम दादा छान होते अनुभव.खुप दया येते चालक वाहक यांची.पुन्हा एकदा सलाम माझ्या चालक वाहक परिवाराला.🙏🙏🙏
@sharadpawar3461
@sharadpawar3461 Жыл бұрын
एस्.टी.च्या कार्यपद्धती बद्दल सखोल अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.तसेच प्रवासी सकारात्मक पणे एस्.टी.कडे वळवण्यात आपण सफल होत आहेत.खुपच छान व प्रेरणा देणारे कार्य.गोपाल भाऊ धन्यवाद..🙏
@neetapanchal3687
@neetapanchal3687 Жыл бұрын
तुमचे एसटी चालकांचे आणि वाहकांचे जीवन कसे असते ह्या व्हिडिओमुळे समजले खुपच छान👌😊👍
@orangecity2673
@orangecity2673 Жыл бұрын
Neeta kashi aahe 🌹🌹👍👍🥰💐🐟📞
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 Жыл бұрын
Saheb good video I am also from small village gotewadi situated at karad taluka same situation shown in video at my village thanks
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
भारतात जास्त वेळ जास्त कष्ट करणारला कमी पगार आणि कमी कष्ट करणाराला जास्त पगार हि पध्दत बदलणे गरजेचे आहे
@AdhyatmaDnyan
@AdhyatmaDnyan Жыл бұрын
छान माहिती दिली 20 वर्षापूर्वी च बाबंरूड आणि आताचे राणीचे बाबंरूड भरपूर फरक झाला आहे मुंबई पुणे सारखे दुकाने झाली आनंद वाटला म्हणजे प्रगती झाली
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 Жыл бұрын
मन गाव मना देश जय अहीराणी जय खानदेश...... love from pachora khandesh MH 19.
@rupsaryan4946
@rupsaryan4946 Жыл бұрын
माहिती देण्याची पद्धत इतकी सुंदर आहे की संपूर्ण व्हिडीओ मध्ये कसलीही अतिशयोक्ती जाणवली नाही....आणि हीच vlogger ची खरी संपत्ती आहे हे निश्चित....सर तुमच्यात एक मातीतील हरवलेला हरहुन्नरी कलाकार दडलेला आहे .....like prashant sir damle
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 Жыл бұрын
खरेच इतक्या कष्टात हे लोक जनतेची सेवा करतात. सलाम सर्व एसटी कर्मचाऱ्यांना. Hats off to you all ST employees.
@poojapatil7826
@poojapatil7826 Жыл бұрын
एसटी महामंडळाचे खरे ब्रँड ॲम्बेसिडर तुम्ही आहात... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@RameshPatil-or3cj
@RameshPatil-or3cj 26 күн бұрын
असे कन्डक्टर क्वचितच आढळतील,जय श्रीराम 🎉🎉
@vkarale46
@vkarale46 Жыл бұрын
शब्द नाहीत स्तुती करायला किती तो साधे पना जो लोक जीवनातून हरवून बसली 🙏
@SagarPatil-dj8bp
@SagarPatil-dj8bp Жыл бұрын
Video तर सर्व च बनवतात पण हा विडिओ बघून खुप आनंद वाटलाय जय महाराष्ट्र 🚩🚩
@dilipkhude9911
@dilipkhude9911 22 күн бұрын
Video मस्त. तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या सोयी सुविधा आणि पुरेसा पगार मिळो हीच सदिच्छा. मी सुध्दा 33 वर्षांपूर्वी कंडक्टर होतो.
@kalpeshjoshi2130
@kalpeshjoshi2130 Жыл бұрын
लाल परी आणि तुमच्या सगळ्याचे धन्यवाद ,,एवढी सेवा करतात तुम्ही,🙏🏽🙏🏽
@kishorpatil5000
@kishorpatil5000 Жыл бұрын
एकदम झकास ग्रामीण भागातील वर्णन केले.तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏
@pritamdeokule
@pritamdeokule Жыл бұрын
आपल्या सभोवतालच्या सर्व परिस्थितीचा कसा उपभोग घ्यायचा आणि त्यात आपला आनंद कसा शोधायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला व्हिडिओ आणि आपली जीवनशैली. व्हिडिओ छान वाटला जे आहे तेच दाखवणे आणि कोणताही मुखवटा न घालता आपण आपले व्हिडिओ बनवत आहात त्यामुळे बघायला खूप छान वाटला. तुम्ही खूप आनंदी दिसत आहेत. तुमच्या चेहऱ्यावरची smile अशीच कायमस्वरूपी राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना❤
@bhaskarvaze3902
@bhaskarvaze3902 28 күн бұрын
खूपच खडतर प्रवास आहे तुम्हा लोकांचा, तरीही हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही तो करता, कपाळावर आठी न आणता....😊
@craftanddrawings7528
@craftanddrawings7528 Жыл бұрын
खुप दिवसांनंतर दर्शन , रावते साहेबांच्या काळात कायम दिसायचे,
@mohandhavale8981
@mohandhavale8981 Жыл бұрын
माहिती अति. सुंदर दिले बद्दल. धन्य वाद. मोहन. ढवळे. इचकरंजी. जिल्हा. कोल्हापूर.
@narayandharashivkar3089
@narayandharashivkar3089 20 күн бұрын
मी याचं गावचा आहे .
@ranjananarvekar2062
@ranjananarvekar2062 Жыл бұрын
छान आहे व्हिडिओ. तुमच्या रात्रीच्या मुक्कामाबद्दल तुम्ही किती आनंदी चेहऱ्याने आणि सहजपणे बोलता आहात. कुठलीही तक्रार नाही की नाराजीचा सूर नाही. खरंच, तुमचं आणि ड्रायव्हर दादांचं परिस्थितीशी जुळवून घेणं हे वाखाणण्याजोगं आहे.
@orangecity2673
@orangecity2673 Жыл бұрын
Ranjana kaisi ho 🌹❤👍👌🙏
@Mr.Vishal.MH23
@Mr.Vishal.MH23 Жыл бұрын
खरंच
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Жыл бұрын
यांच्यापेक्षा कितीतरी कर्मचार्याना काही काम नसते त्यांच्या सोयी चांगल्या असतात पण अनेक सरकारे आली गेली पण सर्वच बाबतीत एसटी कंडक्टर ड्रायव्हर दुर्लक्षित राहीले .
@pushkargawande2193
@pushkargawande2193 Жыл бұрын
तुम्ही आम्हाला जी सेवा देता त्याबद्दल सगळ्या जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो.
@nazimmirza7119
@nazimmirza7119 Жыл бұрын
खूप छान तुम्ही दाखवलेले दृश्य अगदी मनाला लागणारे आहे की तुम्ही किती कष्ट करतात या प्रवाशांच्या सेवेसाठी माझे वडील पण ड्रायव्हर म्हणून असच कर्तव्य पार पाडतात हे पाहून कधीतरी कोणत्या राजकारणी किंवा सरकार ला जाग येईल आणि आपले एस टी महामंडळाचे प्रश्न कायमचे सुटतील हीच अल्लाह/भगवान कडे प्रार्थना 🎉🎉🥰🥰😊😊💯💯 कंडक्टर काकांचे जाहीर आभार 💐💐😊😊💯💯🎊🎊 By Mirza's 👍 चाळीसगाव आगार 🎊🎊💯💯
@dnyaneshwarsalunkhe6192
@dnyaneshwarsalunkhe6192 Жыл бұрын
भाऊ आपल्या लहानपणी गावचे सरपंच व जी प सदस्य पण बसने येत व आपल्या घरी प्रेमाने जेवणात घेऊन जात, आता तर सर्व बदलले, तेच रात्री फुकाच्या पार्टीत दंग असतात. खरोखर आपल्या मुक्कामा साठी चांगली व्यवस्था व्हायला हवी. आपला- ज्ञानेश्वर साळूंखे खेडगांव
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Жыл бұрын
Agdi stutya suchna keli , dada.
@bhushansuryawanshi1861
@bhushansuryawanshi1861 Жыл бұрын
Agdi barobar bolalaat dada
@madanbhise5148
@madanbhise5148 Жыл бұрын
खुपचं कठीण आणि जबाबदारीच जीवन आहे यांच मुक्कामाची शेवटची गाडी म्हटलं तर या गाडीमध्ये सर्वच हआवसए गवसे नवसे असतात आणि गर्दी पण खुपचं असते आणि शेवटी मुकाम म्हटलंय तर येणारी रक्कम सांभाळुन ठेवणं हे त्याही पेक्षा जिकरीचं आहे
@suhasjoshi1155
@suhasjoshi1155 4 ай бұрын
एस टी बद्दल मला लहानपणा पासूनच प्रेम व जिव्हाळा आहे सर्व कर्मचारी वर्गाला माझा सलाम आहे मी आता जेष्ठ नागरीक आहे मी ठाण्याला राहतो
@anantabadhe7847
@anantabadhe7847 Жыл бұрын
👏👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏👏 व्ही डीओ खूप छान👏✊👍 स्वारगेट पुणे डिव्हीजन चालक👏👏
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 23 күн бұрын
खुपच छान संवाद.आपली वर्णन शैली व हावभाव पाहून मोरुची मावशी या नाटकातील मावशीची भुमिका करणारे,प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांची आठवण झाली.या सोबत आपले प्रवासातले वेगवेगळे अनुभव देखील सांगितले तर बस बाबत चांगली आस्था निर्माण होईल.शिवाय काही वेळा आंदोलन प्रसंगी मूर्ख लोक बसवर हल्ला करतात,हे अतिशय चुकीचे आहे.आपली सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आपणच करतो,त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.याबाबत देखील आपल्या माध्यमातून जागृती झाली तर राज्य व राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्यास आपला विडीओ सत्कारणी लागेल,असे वाटते.आपले खूप खूप अभिनंदन!
@nandkishorrajput248
@nandkishorrajput248 28 күн бұрын
एवढी कस्टमय नोकरी करून सुद्धा तुमी खूप आनंदाने माहिती दिली दादा खूप सुंदर 🙏
@Minakshipawar6832
@Minakshipawar6832 Жыл бұрын
St कामगार ना न्याय मिळायला पाहिजे 🙏साहेब st कामगार न्याय मिळण्यासाठी काही करता आले तर बघा 🙏न्याय बदल पण काही दाखवत जा साहेब 🙏
@arunkate6567
@arunkate6567 18 күн бұрын
दादा खूपच मस्त व्हिडिओ बनवला तुम्ही आणि तुमचे कर्तव्य सुद्धा प्रामाणिकपणे पाडतात आणि हो दादा मला अभिमान आहे तुमच्या ह्या व्हिडिओ च आणि तुमच्या duty च कारण तुम्ही जे गाव आज निवडलं ते मझ स्वतःच गाव आहे bambrud राणीचे मी येथील रहिवाशी आहे परत एकदा धन्यवाद दादा तुम्ही आमचं गाव you toube वर सर्व महाराष्ट्रातील लोकांना दाखवलं धन्यवाद दादा❤
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Жыл бұрын
Kiti sundar sir. Tumcha mann kiti nirmal ahey, 🙏❤️:|| श्री स्वामी समर्थ ||:❤️🙏 mazhahi mann asa nirmal karo ashi mazhi prarthana. Tumcha jo ananda chehryawar aani aat aheybtyacha mi kai bolu. Ahaha u r blessed
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 Жыл бұрын
आमचे वडील पण एसटी बस चालक या पदावर होते. २७ वर्षे त्यांनी एसटी मध्ये सेवा केली. ७ वर्ष होऊन झाले निवृत्त झालेत . 🙏 💪 लाल परी आमचं पोट भरी💪🙏
@vishalideokar5930
@vishalideokar5930 Жыл бұрын
😂😂😂
@prakashgawde4031
@prakashgawde4031 Жыл бұрын
ड्रायव्हर दादा रात्रीच्या प्रवासातले चांगले वाईट आणि मार्मिक रंजक गोष्टी, अनुभव सांगत जा. लय मजा येते.
@aishwarymanjrekar1281
@aishwarymanjrekar1281 Жыл бұрын
जबरदस्त साहेब आज खऱ्या अर्थाने ड्रायव्हर कंडक्टर यांचे जीवन समजले , आम्हाला अभिमान आहे तुमचा 😊
@ravindraghanekar9497
@ravindraghanekar9497 Жыл бұрын
Chhan video banvla
@bhatupatil5221
@bhatupatil5221 Жыл бұрын
प्रथमतः आपले खूप खूप अभिनंदन..👍 खुपच छान व्हिडिओ मुक्कामाच्या ठिकाणी आपण बनवला👌 सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत ड्युटीवर असून देखील आपला उत्साह वाखाणण्याजोगा आहे , याचा प्रत्यय आपल्याकडे बघून येतो.👌👍👍
@user-rl9xx5kx7n
@user-rl9xx5kx7n Жыл бұрын
वा मस्त आहे अगदी आनंदाने तुंम्ही जगत आहात
@MSRTCCOLLECTION
@MSRTCCOLLECTION Жыл бұрын
तुमची मेहनत आणि परिश्रमच आपल्या लालपरीला आम्हा सर्वांची जीवन वाहिनी बनवते.
@prakashchoudhari3818
@prakashchoudhari3818 Жыл бұрын
🎉😊
@pankajchanne1140
@pankajchanne1140 Жыл бұрын
कंडक्टर साहेब तुम्ही फार छान व्हिडिओ तयार केला कारण तुमची मुक्कामाची ही सोय आणि नोकरी मला फारच आवडते लहानपणी मला सुद्धा वाटत होतं की ड्रायव्हर किंवा कंडक्टर बनव असं पुन्हा व्हिडिओ बनवा
@ShaikhImran-rk2ze
@ShaikhImran-rk2ze Жыл бұрын
खुप छान … बाबांची अठवण आली
@dipakbhamre
@dipakbhamre Жыл бұрын
My father used to work at same place for more than 19 years. Thank you for the memories
@yashwantbade543
@yashwantbade543 Жыл бұрын
Same here
@ravsahebhase1307
@ravsahebhase1307 19 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@gajanankadam4045
@gajanankadam4045 Жыл бұрын
खुप छान दादा
@Punerifamily
@Punerifamily Ай бұрын
फार सुंदर...खेडोपाडी जाणारी एसटी आणि सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करा...माझ्यामते एस्टी तील कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींचे शिक्षण फुकट करायला हवे शासनाने
@OnlyHindoos
@OnlyHindoos Жыл бұрын
भाऊ मुक्कामी एस् टी माझ्या मामाच्या गावी पहिली आहे साधारण २५ वर्षापूर्वी आता एस्टी गावात येत नाही.(कानगाव- दउंड) इतर वाहन खूप वाढली आहेत. तुमचा व्हिडिओ बघून लहानपण आठवले...खूप छान व्हिडिओ मनापासून आवडला .... subscribe पण केले.
@saragabhishek7995
@saragabhishek7995 Жыл бұрын
रात्री चे 2 वाजता आहेत 12 वाजे पर्यंत जॉब करून आलो होतो उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा जॉब वर जायचं आहे तरी सुद्धा तुमचं व्हिडिओ पूर्ण बघावं वाटला अतिशय खूप छान असा vlog बनवला तुम्ही ... माझा मित्र डॉ. हर्षल जैन याच गावच आहे ...
@sagarshelar1274
@sagarshelar1274 Жыл бұрын
राणीचे आणी महादेवाचे बामरूड असे दोन गावे आहेत शेजारी शेजारी.निर्मल सीड्स मधे असतांना इथे राहायला होतो आम्ही . महादेवाच्या बामरूड ला.
@SNOOPY-cr1lz
@SNOOPY-cr1lz Жыл бұрын
Nics video..masta
@tusharsonje8948
@tusharsonje8948 Жыл бұрын
Aamhi raniche baambrudkar.....
@Realtruth_309
@Realtruth_309 Жыл бұрын
दादा...माझे पण बाबा बस वाहक...होते, आता ते रिटायर्ड झाले आहेत...!तुम्हाला पाहून माझे बालपण आठवले....! खूप खूप धन्यवाद...!🙏
@poojapatil7826
@poojapatil7826 Жыл бұрын
एसटी महामंडळाचे खरे ब्रँड ब्रँड अँबेसिडर तुम्ही
@stockmarket.8215
@stockmarket.8215 Жыл бұрын
खर तर तुमचा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं .कती छान .मनाची शांती काय असते ते तुमचा व्हिडिओ पाहून समजलं. तुमचा प्रवास नेहमी सुरक्षित सुखकर आसो.
@narayandharashivkar3089
@narayandharashivkar3089 20 күн бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ . तुम्ही अतिशय सकारात्मक आहात . व्हीडीओ फार आवडला .
@vivekpuntambekar3954
@vivekpuntambekar3954 Жыл бұрын
वा छान आहे हा व्हिडीओ.नशिब इथे रात्रीची सोय आहे.पण अशी कित्येक ठिकाण आहेत जिथे फार गैरसोय असते.तुम्हा लोकांचे आयुष्य खूप खडतर असते.तरीही सर्व सामान्यांच्या सेवेला वेळेवर हजर असता.फार मोठे कार्य आहे तुमचे !!!
@freefireop8381
@freefireop8381 Жыл бұрын
Khup chan video ahe ,
@rajendradusane3595
@rajendradusane3595 Жыл бұрын
आहे त्या परिस्थितीत आनंद असा कसा मिळवायचा हे आपल्या कडून शिकण्यासारखे आहे. खूप छान.
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Жыл бұрын
💕❤️💕❤️💕❤️💕 आम्हांला तुमचा हेवा वाटतो सुंदर स्मृती जागृत झाल्या लहानपणीच्या काय मजा होती त्यावेळी आता पुन्हा नव्याने.......
@prabhakargore361
@prabhakargore361 Жыл бұрын
सलाम एसटी कर्मचाऱ्यांना
@prakashkakde5473
@prakashkakde5473 Жыл бұрын
तुम्ही फारच समाधानी आहे मस्त
@dodesirofficial
@dodesirofficial Жыл бұрын
अत्यन्त सुंदर सेवा व खूप आनंदी व्यक्तिमत्व व्वा. साहेब छान व्हिडीओ बनवला आनंद वाटला कीर्तनाची तुमची इछया राहिली ऐकायची ती कधीतरी पूर्ण व्हावी हीच सदिच्या माऊली 👍🏻🌹
@swapnsudha6049
@swapnsudha6049 Жыл бұрын
भाऊ तुम्ही अगदी हुबेहूब वेदलम या चित्रपटातल्या नटासारखेच दिसतात
@rohitpatil3378
@rohitpatil3378 Жыл бұрын
Atishay Sundar video banaa le tu Dada 🥰
@Walmik_Mahajan_6504
@Walmik_Mahajan_6504 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@funnyworkmaster4155
@funnyworkmaster4155 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@poojapatil7826
@poojapatil7826 Жыл бұрын
Khupch changla video aahe
@vishalphalke826
@vishalphalke826 Жыл бұрын
Ekdam zhakas amchya bhimashankarla yaa vat pahatoya
@bharatkshirsagar5244
@bharatkshirsagar5244 Жыл бұрын
Khup Chan Watala Video
@ashishjoshi7712
@ashishjoshi7712 Жыл бұрын
खुपच छान तुमची बोलण्याची शैली मस्त आहे त्यातुनच तुम्ही किती समाधानी आहात हे दिसतय सुशिक्षीत आहात हे दिसतयच मस्त
@ajitc.kandle1005
@ajitc.kandle1005 26 күн бұрын
कंडक्टर साहेब आपण खूपच छान प्रवास वर्णन व एस टी मुक्कामाची सोय व सर्व काही छान वर्णन केले.
@nizgoy8499
@nizgoy8499 Жыл бұрын
Really liked your videos..we never get to see life journey of postman, police, driver and conductor etc..appreciate your videos..I like traveling in ST busses but due to family now cannot travel anymore.. lot of things I missed of childhood...I lost my passion of playing cricket, football and many more village plays..
@suniljoshi9565
@suniljoshi9565 Жыл бұрын
Salute to all hardworking persons.🙏🙏🙏
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
तुम्ही खुप सकारात्मक आहे बंधू, किती आनंदाने आपली ड्युटी निभवताहेत... महामंडळाच्या मदतीशिवाय...👌👍✊💐🙏
@HighwayExpress
@HighwayExpress Жыл бұрын
Khup chan dada...
@kunalmore1762
@kunalmore1762 Жыл бұрын
Khup chan sir
@Irfan80in
@Irfan80in Ай бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे... खूप प्रोफेशनल सारखा बनवला आहे... असेच पुढचे व्हिडिओ येत राहो... हीच अपेक्षा
@prof.dr.v.jpatil9776
@prof.dr.v.jpatil9776 Жыл бұрын
दादा खूपच छान व्हिडिओ केलेला आहे. असेच व्हिडिओ पुढे सुद्धा करा
@vaibhavaadhav2060
@vaibhavaadhav2060 Жыл бұрын
Khupach khupach chhan ani dhanyavad Aamchya gava baddal vlog banvilya baddal🙏🙏
@satyajitkelkar
@satyajitkelkar Жыл бұрын
anek dhanyavaad chhan ahe video...
@SourabhGarad85686
@SourabhGarad85686 21 күн бұрын
Very Nice Really Superb Videos.
@kailaspatil1361
@kailaspatil1361 Жыл бұрын
मला माझ्या गावाची आठवण झाली. माझ्या गावी सुद्धा मुक्कामी गाडी असते. दादा खूप खूप धन्यवाद.
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मध्ये एस टी चालक वाहक कशाप्रकारे परक्या गावी आपली रात्र घालवतात व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्याप्रकारे सादर केलीत.
@akhtarhawa4500
@akhtarhawa4500 Жыл бұрын
Zabardast Conductor Saheb.Tumhala mazya kadun Subhechya 💐💐💐
@harshalsawant838
@harshalsawant838 Жыл бұрын
Khup mast dada ....sukhi samadhani manus ....god bless you... Asech happy raha.
@user-po5xl9ph1i
@user-po5xl9ph1i Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला सर...तुमच्या बोलण्यातला गोडवा असाच ठेवा....रात्रं दिवस तुम्ही msrtc चे चालक आणि वाहक सर्वांसाठी सेवा देतात... त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.... थँक यू सर
@shrikantrameshsapakale9365
@shrikantrameshsapakale9365 Жыл бұрын
खूपच अप्रतिम व्हिडिओ आहे दादा तुम्ही ज्या दुकानातून आईस्क्रीम घेतले ते माझे मित्र आहेत विनोद आढाव
@deepakshingare4396
@deepakshingare4396 Жыл бұрын
खूपच छान... माझे चुलते पण आहेत एस टी मध्ये चालक....त्यांना पण असे मुक्कामी एस टी घेऊन जावं लागतं... 🫡
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
छान माहीती
@nileshvalvi6373
@nileshvalvi6373 Жыл бұрын
खुब छान दादा जय आदिवासी नंदुरबार जिला
@ajaygavali4705
@ajaygavali4705 Жыл бұрын
Bambrud(raniche) yek pravasi 🚌 :- Vlog khup Chan zala aahe 👍 🙏
@ancientindia.146
@ancientindia.146 Жыл бұрын
लाल परी महाराष्ट्राची शान आहे ❤... खूप छान काम करत आहात दादा आपण लातूर वरून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊
@rushikeshbhide17
@rushikeshbhide17 29 күн бұрын
अजून एखादा.... मस्त व्हिडिओ..
@amitthool4826
@amitthool4826 Ай бұрын
अरे दादा खरंच तुमचा सोबत फिरायला आल्यासारखं वाटलं.. खूप छान व्हिडिओ होता.. आता पावसाळा सुरू झाला आहे तर काय अडचणी चा सामना करावा लागतो किंवा मज्जा कशी असते पाऊस मधे त्यावर पण व्हिडिओ बनवा..
@ktpatil1
@ktpatil1 5 ай бұрын
असे प्रवासाचे आणि मुक्कामाचे व्हिडिओ बनवा खूप आवडेल बघायला❤
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Ай бұрын
आयुष्यात आपल्या हाताला आलेल काम आनंदाने विनातक्रार करणे हेच खरे जीवन.
@jayrajmusic0161
@jayrajmusic0161 Жыл бұрын
Khupach Chan tumacha bolna...
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 18 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 91 МЛН
समस्त शिंदे आणि कांदे परिवार 😅#कॉमेडी
33:21
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 5 МЛН
Хитрая ГОРНИЧНАЯ вернула ДОМ матери 😱 #shorts
0:57
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 2,7 МЛН
Крокодил получил по-заслугам! 😱
0:32
КиноСклад
Рет қаралды 27 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
1:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,4 МЛН
M&M IN MY THROAT
0:35
dednahype
Рет қаралды 4,4 МЛН