श्रीदत्त चिंतन (भाग११) विषय- पतंग गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीगोपालराज कपाटे

  Рет қаралды 1,856

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - पतंग गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 32
@kamalbonde2435
@kamalbonde2435 3 жыл бұрын
Prabhu namacha pela gheun vikar shuny, hwaoyache aahe. P. M. Gopalraj, dandvat pranam.
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 жыл бұрын
Devdeosariche shri dattatrayaprabhu maharajki jay. 🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏🔴🙏
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 жыл бұрын
Dandawat pranam baba. 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 жыл бұрын
Chan nirupan baba. 🙏🙏🙏
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@sahebraopadol7628
@sahebraopadol7628 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतबाबा.
@sumitbansod4818
@sumitbansod4818 3 жыл бұрын
Dandvat pranam
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
खुपच सुंदर विवेचन केले बाबाजी दंडवत प्रणाम👏💐
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@pushpadeshmukh4418
@pushpadeshmukh4418 3 жыл бұрын
Dandwat pranam babaji 🙏🌹🌹
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 жыл бұрын
र्मार्गशीर्ष /पुरुषोत्तम मास निमित्त : श्री दत्तात्रेय प्रभुनी २४ गुरू का केले ते श्री दत्त प्रभु यदु राजाला ज्ञान निरूपन करतात. आणि महणुन हे श्री दत्तचिंतन भाग ११: विषय: अकरावा गूरू प्रबोधक: श्री दत्त प्रभूनी पतंगा पासुन negativ गुण घेतला अर्थात जो अति लोभात मोहात अडकतो तो दुःखाला व नाशाला कारन होते. महणुन साधकाने स्त्री चा अती मोह करू नये केल्यास पतीत होसील. महणुन स्त्री सौंदर्याला बळी पडू नको. दादा नी (स्मृति स्थला तील दाखला) केशरीरीज बास यांचे सुंदर ऊदाहरण दिले ते केशरीराज बास स्त्री मोहाला बळी पडले नाही. जे अवधुता ने येदू राजा ला, व जे भगवंत श्री कृष्णा ने उद्धव देवाला व तेच कविशवर बास यांनी ऐकादश स्कन्दा मधे महनजे उद्धव गीते मधे नमुद केले आहे. म्हणुन हे राजन तु श्रेधा पूर्वक श्रवण कर ज्या मुळे परमेश्वर तुझया ह्रदयात येतील व तुझी हया संसार सागरातुन मुक्तता होईल. अतिशय छान चिंतन व सुंदर निरूपन : ईश्वर भक्त पू महात्मा श्री गोपालराज दादा कपाटे याना माझा दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, 🌹🙏🙏🌹
@drshambashetti2558
@drshambashetti2558 3 жыл бұрын
Dandavat pranaam shri guruji
@keshavmunidadalonarkar1613
@keshavmunidadalonarkar1613 Жыл бұрын
अप्रतिम आणि सुंदर निरोपण 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 केशव मुनी दादा लोणारकर
@vijaymore6587
@vijaymore6587 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🏽🙏🏽
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏💐👏💐👏💐👏💐👏💐
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.अतिर
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏 पू दादाजी
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏मोह हा मनुष्याला कसा आत्मघात करून घेण्यास कारणीभूत ठरतो हेच या गुरुकडून शिकायला मिळते. खूप सुंदर प्रवचन.
@tinapatil9098
@tinapatil9098 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@siddhaprabhaphulsundar4665
@siddhaprabhaphulsundar4665 3 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@mohandivate2514
@mohandivate2514 3 жыл бұрын
सर्वांना दंडवत. मोहन दिवटे परिवार. नांदुर शिंगोटे. सिन्नर. नाशिक.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
अतिरिक्त मोह वलोभ पतंग बळी पडतो तसाच साधक विकारव मोहाला बळी पडलितर धर्मावरुन पतीत होतो साधकांनी स्त्री कडे बालक म्हणून पहाव असबरेच दाखले देऊन समजून देता...
@kusumtaijaytkarn7967
@kusumtaijaytkarn7967 3 жыл бұрын
इL
@sonalshelar2391
@sonalshelar2391 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@sunilghuge118
@sunilghuge118 3 жыл бұрын
Dandvat pranam
@chakradharbuilders9881
@chakradharbuilders9881 3 жыл бұрын
र्मार्गशीर्ष /पुरुषोत्तम मास निमित्त : श्री दत्तात्रेय प्रभुनी २४ गुरू का केले ते श्री दत्त प्रभु यदु राजाला ज्ञान निरूपन करतात. आणि महणुन हे श्री दत्तचिंतन भाग ११: विषय: अकरावा गूरू प्रबोधक: श्री दत्त प्रभूनी पतंगा पासुन negativ गुण घेतला अर्थात जो अति लोभात मोहात अडकतो तो दुःखाला व नाशाला कारन होते. महणुन साधकाने स्त्री चा अती मोह करू नये केल्यास पतीत होसील. महणुन स्त्री सौंदर्याला बळी पडू नको. दादा नी (स्मृति स्थला तील दाखला) केशरीरीज बास यांचे सुंदर ऊदाहरण दिले ते केशरीराज बास स्त्री मोहाला बळी पडले नाही. जे अवधुता ने येदू राजा ला, व जे भगवंत श्री कृष्णा ने उद्धव देवाला व तेच कविशवर बास यांनी ऐकादश स्कन्दा मधे महनजे उद्धव गीते मधे नमुद केले आहे. म्हणुन हे राजन तु श्रेधा पूर्वक श्रवण कर ज्या मुळे परमेश्वर तुझया ह्रदयात येतील व तुझी हया संसार सागरातुन मुक्तता होईल. अतिशय छान चिंतन व सुंदर निरूपन : ईश्वर भक्त पू महात्मा श्री गोपालराज दादा कपाटे याना माझा दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, 🌹🙏🙏🌹 Digamber Ramkrishna Nemade 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@dr.mahendrawagh5919
@dr.mahendrawagh5919 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@user-xe7gb8wu4z
@user-xe7gb8wu4z 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 3 жыл бұрын
Dandvat pranam
IS THIS REAL FOOD OR NOT?🤔 PIKACHU AND SONIC CONFUSE THE CAT! 😺🍫
00:41
🍕Пиццерия FNAF в реальной жизни #shorts
00:41
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 27 МЛН
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,5 МЛН
आत्मनिर्वेद स्तोत्र
31:03
Shree Brahmvidya
Рет қаралды 4,4 М.
IS THIS REAL FOOD OR NOT?🤔 PIKACHU AND SONIC CONFUSE THE CAT! 😺🍫
00:41