राघोजी भांगरे इतिहास, बाडगीची माची | Gavakadache Vlog

  Рет қаралды 121,189

Gavakadche Vlog

Gavakadche Vlog

Күн бұрын

राघोजी भांगरे इतिहास,
Raghoji Bhangare,
Badagichi Machi,
Sonoshi,
Shenit,
Waranghushi,
पंधारा,
बाडगी,
बाडगीची माची,
राघोजी भांगरे
क्रांतीसुर्य राघोजी भांगरेंचा जीवनपट
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरा-भांगरे
१)राघोजी भांगरेचा जन्म - ८/नोव्हेंबर/१८०५
२)आईचे नाव - रमाबाई
३)वङिलांचे नाव - रामजी भांगरे
४)मुळ गाव - देवगाव, ता.अकोले, जि.अ-नगर
५)क्रांतीचा उदय - १८२६
६)क्रांतीची प्रतिज्ञा - १८२७
७)सह्याय्यक सल्लागार - देवजी आव्हाङ
८)अंगरक्षक - राया ठाकर
९)राघोजीचे उठाव उग्र - १८२८
१०)इंग्रज सत्तेचा विरोधात - १८३०
११)भिल्ल समाजाची मदत - १८३०
१२)राजे उमाजी नाईकांना अटक - १८३१
१३)राघोजींना पकङण्यास ५ हजारांचे बक्षिस - १८३२
१४)रतनगङ परिसरात उठाव - १८३८
१५)बापु भांगरेस अटक - १८३८
१६)गोर्यांचा मोठ्या फौजा दाखल - १८४३
१७)राजे प्रतापसिंग भोसले यांची भेट - १८४४
१८)जुन्नरचा उठाव - १८४५
१९)उठावाच्या ठावठिकाणाचे शोध - १८४६
२०)राघोजीस पकङण्यास रेजिमेंटल दाखल - १८४७
२१)पंढरपुर येथे भिल्ल नाईकांना एकत्र आणण्यासाठी गेले असता अटक - १८४८
२२)क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी - २ मे १८४८.
या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या २१३ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या
विनम्र स्मृतिस विनम्र अभिवादन..
कोटी कोटी प्रणाम...!

Пікірлер: 348
@VlogyVishal
@VlogyVishal 4 жыл бұрын
अतिशय अप्रतिम व्लॉग भांगरेंचा इतिहास यामुळे सर्वांना कळेल खरंच यांच्यावर चित्रपट बनणे गरजेचे आहे पाहिजे तशी माहिती ईतिहासात नाही भांगरे व त्यांच्या कार्याबददल परंतु त्यांच योगदान खूप मोठ आहे. आणि या विषयात हात घालुन विडियो बनवण्याच तुम च्या कार्यालाहि सलाम. About video nice ground level shots .. timelapse, narration and overall your hard work best luck for next...keep uploading 👍👍👍👍#vlogyvishal
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏 तुमच्यासारखेच सहकारी आहेत ज्यांच्यामुळे पुन्हा पुन्हा व्हिडीओ बनविण्यासाठी नविन प्रेरणा मिळते. प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभार 🙏🙏
@VlogyVishal
@VlogyVishal 4 жыл бұрын
@@gavakadchevlog बनवत रहा भावा आम्ही आहोत बघण्यास जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा...👍
@apne__status__official5090
@apne__status__official5090 4 жыл бұрын
@@gavakadchevlog dada banav kharach aaj tyachich garaj ahe aamcha pathimba asach rahil Jay aadivasi 🙏🇮🇩
@vilasgadhave8731
@vilasgadhave8731 3 жыл бұрын
Good
@suyashdharmawad
@suyashdharmawad Жыл бұрын
एक चीञपट बनवा भावानो
@सुर्यवंशीभार्गवी
@सुर्यवंशीभार्गवी 4 жыл бұрын
खरंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आदिवासी क्रांतिकारकांचा स्वाभिमान आणि अभिमान तसेच आदिवासी असल्याचा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. जय आदिवासी.
@manojmukanem.m8808
@manojmukanem.m8808 Жыл бұрын
Jay aadivasi ❤❤❤ Jay raghoji bhangre 🏹👑👑
@trishapatil4189
@trishapatil4189 2 жыл бұрын
माहीती अतिशय छान पद्धतीने सादर केली.... पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
@pradeepshanvar2435
@pradeepshanvar2435 4 жыл бұрын
जय आदिवासी जय शिवराय भावा खरच राघोजिंचा एवढा मोठा इतिहास सर्वांनाच माहीत नव्हतं खुप छान व्हिडियो आहे.. जय आदिवासी 🚩🚩🚩🚩
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
जय राघोजी जय शिवराय धन्यवाद 🙏🙏😊
@balusawant89
@balusawant89 3 жыл бұрын
राघोजी भांगरेंवर चित्रपट बनवला पाहिजे राव म्हणजे त्यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांना समजेल खूप छान माहिती होती भाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय राघोजी🙏🚩
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🤗 नक्कीच चित्रपट बनवायला हवा👍🙏
@nationalnewstv4187
@nationalnewstv4187 Жыл бұрын
Raghoji and govind khare Koli caste se they
@pintubaswat8523
@pintubaswat8523 3 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ आहे जय राघोजी भांगरे जय आदिवासी
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 жыл бұрын
खुप शुर वीर आपलयादेशात होउन गेले त्यामुळे त्यांचा इतिहास वाचला ऐकला की अगावर काटा येतो गोर गरीब याचे कलयान करणं हे त्याच उद्दीष्ट असते त्याचा मानाचा मुजरा सलयुट कौतुक अभिनंदन
@nitaadhari6942
@nitaadhari6942 3 жыл бұрын
खुप अमुल्य आणि दुर्मिळ माहीती दिली धन्यवाद भावाने.. जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा
@sunilfodse1624
@sunilfodse1624 2 жыл бұрын
लय भारी वाटला हाव ईतिहास आयकुन भावा
@dineshbhangre5715
@dineshbhangre5715 Жыл бұрын
@keshavparadhi4176
@keshavparadhi4176 4 жыл бұрын
🚩जय आदिवासी 🚩 खरंच भावाने आपल्या माहिती प्रमाणे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास १५ मिनिटे सांगता येईल इतकाच नसावा. खुप मोठा इतिहास आसेल पण कुठेही त्याची नोंद केली नाही.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
हो ना🙏🙏
@ravindrashelatkar7844
@ravindrashelatkar7844 2 жыл бұрын
👌👌👍🙏
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 жыл бұрын
राघोजी भांगरे यांच्या पराक्रम ऐकून माहिती सांगितली ती खुप छान होती आवडली
@Jems_3969
@Jems_3969 3 жыл бұрын
लेक होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा जय आदिवासी जय राघोजी भांगरे जय शिवराय 🙏
@pradipmore5694
@pradipmore5694 4 жыл бұрын
माझ्याकडेसुध्दा बाडगीची माची हे पुस्तक होते पण १ वर्ष् झाले बांबळे सरांनी हे वाचायला नेल्यापासुन मला परत भेटलेच नाही. फारच छान पुस्तक आहे हे.आद्यक्रांतिवीर राजे राघोजी भांगरे यांची जीवनगाथा असलेले हे पुस्तक माझ्यासाठी सर्वात पवित्र ग्रंथ आहे. बाकी हा व्हिडिओ फारच छान व माहीतीपुर्ण आहे जय आदिवासी जय राघोजी- मी प्रदिप मोरे (आंबेवाडी)
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ🙏🙏 हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असेच आहे.👌👌 असाच आपल्या राघोजींचा इतिहास सर्वांसमोर मांडायचा आहे, त्यासाठी कधीतरी तुमची देखील गरज पडेल. कुलंग गडावरील पराक्रम सांगण्यासाठी.🙏🙏😊
@pradipmore5694
@pradipmore5694 4 жыл бұрын
@@gavakadchevlog Nakkich sir
@nishikantgaje8398
@nishikantgaje8398 3 жыл бұрын
@pradip more सदर पुस्तक हे अकोले, अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार माजी प्राचार्य शांताराम गजे सर यांच्याकडे मिळेल. तेच या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांचा संपर्क नंबर 9970730250 आहे.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
@@nishikantgaje8398 धन्यवाद 🙏🙏
@manoharlohakare2315
@manoharlohakare2315 4 жыл бұрын
क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जिवंत इतिहास तुम्ही दाखवून दिला, आपले खूप खूप आभार , जय राघोजी , जय बिरसा जय आदिवासी .
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
जय राघोजी 🙏🙏✊🐅
@nikhiladeniumgarden7949
@nikhiladeniumgarden7949 4 жыл бұрын
लय भारी रे भावा, अजिबात माहीत नव्हते राघोजी भांगरे या शुर वीर बद्दल , खुप धन्यवाद
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद भावा🙏🙏☺️
@adi.bangar.07
@adi.bangar.07 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत भावा, इतिहासापासून वंचीत असलेला इतिहास अप्रतिम सादर केला. !! जय आदिवासीं !! जय राघोजी !!
@keshavkasar2116
@keshavkasar2116 3 жыл бұрын
जय राघोजी भांगरे। या व्हिडीओतून राघोजींची माहिती पहिल्यांदाच कळली। राघोजींच्या जीवनावर मालिका किंवा चित्रपट बनू शकतो। 👌🏻👍🏻🌱🌿🌳🌷
@hiteshawari8592
@hiteshawari8592 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली .. ह्या व्हिडिओ मुळे प्रेरणा मिळाली आणि मि आदिवासी असल्याचा अभिमान अजून वाढला.. अश्याच नवीन व्हिडिओ बनवत राहा हि सदिच्छा.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद हितेश 🙏🙏🤗❤️
@rahulpawar2725
@rahulpawar2725 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ.....क्रांतिकारक राघोजी भांगरेजींचा इतिहास दाखवल्या बद्दल.......जय आदिवासी जय राघोजी
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
जय राघोजी ✊✊🙏🙏
@roshanbendkule7415
@roshanbendkule7415 3 жыл бұрын
Jay aadivasi bhau
@dinkardhonge3365
@dinkardhonge3365 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ जय आदिवासी जय राघोजी Ds मीडिया च काम चालु आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर चित्रपट बनवण्याचं ...👍 आपलीही छोटीशी क्लिप खूपच छान 👍
@lalitabande..8924
@lalitabande..8924 4 жыл бұрын
Dada mahiti sathi khup thanks.. aplya devmansacha itihas jast samjla.. Ani manapasun Chan vatal.. Ani dole pn bharun ale..
@vicksideable
@vicksideable 4 жыл бұрын
अप्रतिम याहून सुंदर vlog असू शकत नाही .👌 जय राघोजी जय बंडकरी
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 अशा प्रतिक्रिया आल्या की काम केल्याचं अधिक समाधान वाटतं. 🙏🙏
@mohandasbhoye1941
@mohandasbhoye1941 4 жыл бұрын
अतिशय सुंदर लेख, छान माहिती दिली सर,गभाले सर.आपल्यासारखे इतिहाससंशोधक अतिशय उत्तम.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏🤗
@yogeshyede8453
@yogeshyede8453 2 жыл бұрын
जय राघोजी ,जय आदिवासी
@suyashdharmawad
@suyashdharmawad Жыл бұрын
जय आदिवासी महादेव कोळी
@AnshuKarate-el8er
@AnshuKarate-el8er Жыл бұрын
Jai adivashi❤
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 2 жыл бұрын
Bapre kiti great ahet sagle lok
@MH-yl4rl
@MH-yl4rl 2 жыл бұрын
Jey Aadivashi roghogi bhanghre
@vasantwarghade7646
@vasantwarghade7646 4 жыл бұрын
अप्रतिम विडिओ 👌❤️ जय जोहार जय आदिवासी 🙏
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
जय आदिवासी ✊✊
@amitapage82
@amitapage82 3 жыл бұрын
जय जोहार ! जय आदिवासी!
@balasahebgumbade4985
@balasahebgumbade4985 3 жыл бұрын
भाऊ लय भारी एकच नंबर जय राघोजी भांगरे ़ या महानायकावर आणखी विडीओ बनवा
@devajimuthe2108
@devajimuthe2108 4 жыл бұрын
एक जगणयाची आशा, मिळाली,जयराघोजी
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
जय राघोजी ✊✊🐅
@ashokpote6467
@ashokpote6467 2 жыл бұрын
खुपच छान माहिती आणि गानी 👌👌
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 Жыл бұрын
खुप छान माहिती.. जय आदिवासी जय राघोजी
@sudhakumbhare8662
@sudhakumbhare8662 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली दादा जय आदिवासी जय जोहार जय राघोजी भांगरे 🌍✊🚩
@LegalRights88
@LegalRights88 2 жыл бұрын
मानाचा जय राघोजी। जय आदिवासी...। 🙏
@kesh_____11-o2p
@kesh_____11-o2p 4 жыл бұрын
खरच अप्रतीम आहे पन जानुन बुजुन ईतीहासात नोंद नाही केली याच खुप वाईट वाटत
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
आत्ता जेवढं माहिती झालंय तेवढं तरी लोकांपर्यंत पोहचवूया🙏🙏👍
@Janvimukesh90
@Janvimukesh90 3 жыл бұрын
🙏🌹🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🌹🙏
@akashambavane2067
@akashambavane2067 3 жыл бұрын
Yaar movie release karayla pahije raghoji bhangre the unsung history ❤️🔥
@rushikeshgondake
@rushikeshgondake 2 жыл бұрын
👌👍 जय राघोजी भांगरे 🙏 जय आदिवासी 🙏
@geetagothal1247
@geetagothal1247 2 жыл бұрын
Sadari. Karan khup chhan shravaniy aavaj. Uttam. Lokagitatun japlela tikalela. Parakram. Sagale chhan aani aaplya matica. Abhima. Badha mothe hva
@vidulabreed2798
@vidulabreed2798 4 жыл бұрын
दुर्गम भागात जाऊन तुम्ही जी काही माहिती देता त्या बद्दल मनापासून आभार
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
🙏🙏😊
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 2 жыл бұрын
जय आदिवासी 🙏🙏
@raghunathlad4895
@raghunathlad4895 4 жыл бұрын
दादा सलाम तुझ्य कार्याला.तुझे गाव आणि तालुका कुठला.
@sivmhalarsdmisal9301
@sivmhalarsdmisal9301 2 жыл бұрын
जय रांगोजी जय आदिवासी
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 4 жыл бұрын
अतिशय सुंदर पर्यटन दाखवले आणि माहिती इतिहासाची खूपच छान प्रेरणादायी दिलीत धन्यवाद
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद ताई ☺️🙏
@pankajmondhula9071
@pankajmondhula9071 2 ай бұрын
Thank you so much dada 🙏 खरंच खूप खूप अभिनंदन दादा🙏
@sunildeshmukh5124
@sunildeshmukh5124 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ अन् आपण दिलेली माहिती अभ्यासपूर्वक आहे. ह्या व्हिडिओ साठी आपण खुप प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्याबददल आपले अभिनंदन व आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद..
@akshay_ashok_gaikwad_0668
@akshay_ashok_gaikwad_0668 2 жыл бұрын
🇵🇱 ।। जय राघोजी ।। 🇵🇱 🇵🇱 ।। जय आदिवासी ।। 🇵🇱
@mamtadhangare5152
@mamtadhangare5152 3 жыл бұрын
जय आदिवासी, जय राघाेजी भांगरे
@somnathwagh1943
@somnathwagh1943 3 жыл бұрын
खूप छान अप्रतिम माहिती........
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 2 жыл бұрын
जय आदिवासी
@changdevpawar8979
@changdevpawar8979 Жыл бұрын
आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🥰
@bhushanbjp8912
@bhushanbjp8912 2 ай бұрын
Jay raghoji bhangre king our AdidasI empire 🔥🔥🔥🔥✨✨✨🙇‍♂️🙇‍♂️
@Official_Broken_Heart_lofi
@Official_Broken_Heart_lofi 2 жыл бұрын
Jay Adivasi
@sangitachaudhari8836
@sangitachaudhari8836 4 жыл бұрын
अशा माहितीची खुप गरज आहे.खूपच छान
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏☺️ पुढेही अशी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन 👍🙏🙏🤗
@vishalkohore1296
@vishalkohore1296 4 жыл бұрын
Jay Aadivasi,Jay raghoji bhangare
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
Jai Raghoji✊🐅
@Allgamings24
@Allgamings24 2 жыл бұрын
Adivasi history pudhe alich pahije❤️💥
@user-rb4zv8lx4y
@user-rb4zv8lx4y 2 жыл бұрын
दादा जय आदिवासी. खर तर बागडीच्या माचीला यायचा योग क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक उदघाटन समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला होता. परंतु आम्हाला माची फक्त लांबुनच पाहता आली होती. आज आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून या पावन भूमीचे दर्शन घडवले आणि या उपेक्षित क्रांतिकारकांचा इतिहास मांडला त्या बद्दल आपले मनापासून आभार। जय बिरसा। जय राघोजी। जय आदिवासी
@manglaniklja7204
@manglaniklja7204 Жыл бұрын
अभिमान वाटावा असा व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे आईचा व्हिडिओ पाहिला खुप बरे वाटले आनंदही झाला
@jadishjambukiya3024
@jadishjambukiya3024 2 жыл бұрын
Jay Jay mahadev koli raghoji bhagre ji Jay Jay koli rajputana
@कळमजाईकलानाट्यमंडळ-मदगेवाडी
@कळमजाईकलानाट्यमंडळ-मदगेवाडी 2 жыл бұрын
जय आदिवासी जय जोहार, 👌👌👌
@madhukarpatekar7370
@madhukarpatekar7370 4 жыл бұрын
दादा खूप छान ..तुम्ही ज्या प्रकारे संस्कृती जपता ती नवीन पिढीला उपयोगी आहे. जय raghoji
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
आपली संस्कृती म्हणजे आपलं अस्तित्व. म्हणून प्रत्येकाने आपापली संस्कृती जतन करायला पाहिजे.🙏🙏 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🙏
@jspmpolytechnic5943
@jspmpolytechnic5943 2 жыл бұрын
हा इतिहास अतिशय सुंदर आहे. मला या पुस्तकाची pdf मिळेल का???????🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@keshavgangode-wq1wf
@keshavgangode-wq1wf Жыл бұрын
Jay Aadivasi
@lakshmanpawara4223
@lakshmanpawara4223 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली व दाखवली धन्यवाद
@omkarmadage2677
@omkarmadage2677 2 жыл бұрын
खूप छान👌
@Neel2neel
@Neel2neel 4 жыл бұрын
खूप मददत होईल ह्या विडिओ मुले राघोजी भांगरे यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी... एक सलाम तुमच्या प्रयत्नांन साठी
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद🙏🙏
@shamraopardhi9024
@shamraopardhi9024 Жыл бұрын
जय आदिवासी भाऊ 👏🏼👏🏼👏🏼
@aartishinde8633
@aartishinde8633 4 жыл бұрын
Khup chhan mahiti, Tumi samajatil khup mahatwpurn goshtiche darshan ghadwata aaplya vediomadhun. Tumchya vediomadhun khup kahi shikayla milate.
@shakuntalagondane8828
@shakuntalagondane8828 4 жыл бұрын
छान अप्रतिम👌👌🏿
@sharadsonawane4054
@sharadsonawane4054 2 жыл бұрын
जय आदिवासी भावा
@saralagonke3640
@saralagonke3640 4 жыл бұрын
Jay aadivasi Jay raghoji bhangre Jay birsa Munda
@smartmotivation4
@smartmotivation4 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ खुप छान माहीती , खरंच यांच्या बद्दल जास्त माहीती नव्हती खरंच तुमचे व्हिडीओ खुप छान असतात.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद दादा. 🙏🙏 मी पण तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत असतो.. 🙏🙏😊
@rajshrisworld6669
@rajshrisworld6669 2 жыл бұрын
Khup cchan Vedio astat dada tumche..keep it up..👍😀
@bhausahebpatekar7323
@bhausahebpatekar7323 4 жыл бұрын
अप्रतिम ✌️✌️
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏😊
@nitinwagh4604
@nitinwagh4604 4 жыл бұрын
Very good Vlogs.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
Thank you so much🙏🙏
@rajeevdombare7984
@rajeevdombare7984 4 жыл бұрын
जय राघोजी भांगरे अप्रतिम माहीती निसर्गरम्य वातावरण
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏😊
@rameshthigale7102
@rameshthigale7102 4 жыл бұрын
खुप छान माहिती भावा बाडगीची माची जय आदिवासी जय राघोजी भांगरे जय बिरसा मुंडा
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद भावा🙏🙏 जय राघोजी ✊✊
@roshangangurde8518
@roshangangurde8518 3 жыл бұрын
Jay raghoji jay adivasi
@shubhmurhe9201
@shubhmurhe9201 3 жыл бұрын
खूप छान दादा.... जय आदिवासी 🚩
@ravindrajadhav6791
@ravindrajadhav6791 4 жыл бұрын
भावा फार सुंदर वर्णन केले आहे.आपले ब्लॉक सुंदर वर्णन केलेले व चांगली माहिती मिळते.आपल्या बरोबर एकदा तरी फिरायला मिळाले तर फार बरे वाटेल.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
नक्की फिरूया कधीतरी. हे लॉकडाऊन संपूद्या🙏🙏😊
@vinayaknisarad5514
@vinayaknisarad5514 3 жыл бұрын
भाऊ मानाचा.. जय आदिवासी जय राघोजी राजे
@sandipkoli3018
@sandipkoli3018 11 ай бұрын
जय आदिवासी. महादेव कोळी ❤❤❤
@tushardudhawade8066
@tushardudhawade8066 2 жыл бұрын
जय राघोजी भांगरे जय आदिवासी
@dikshasupe4721
@dikshasupe4721 3 жыл бұрын
खुप छान माहिती
@sadhanadhawale1410
@sadhanadhawale1410 4 жыл бұрын
Well done job.. It is very important for everyone to know this information.👍
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
Thank you 🙏🙏
@dattatrayakadale6737
@dattatrayakadale6737 3 жыл бұрын
🙏 जय आदिवासी 🙏
@MyLife-km7kc
@MyLife-km7kc 3 жыл бұрын
दादा छान विडिओ आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आहे. सदर पुस्तका संधर्भात बोलायचं आहे .
@rohitdzurade6320
@rohitdzurade6320 5 ай бұрын
Jay aadivashi
@omkarkulkarnivlog
@omkarkulkarnivlog 4 жыл бұрын
Superb kya bat he tumche video nehmich intresting astat kya bat he khup mast video zala ahe
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@nileshjadhav412
@nileshjadhav412 4 жыл бұрын
आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे जिंदाबाद
@sanjaykulkarni5531
@sanjaykulkarni5531 3 жыл бұрын
Very nice and Beautiful
@anujadhumale6502
@anujadhumale6502 4 жыл бұрын
आद्यक्रांतिकारी वीर जय राघोजी भांगरे खुप चांगल्या प्रकारे इतिहास सांगितला आहे इतिहास माहिती नसणाऱ्यानी हा video जरूर पाहावा जय राघोजी, जय बिरसा 🙏👍👌
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏 हा व्हिडीओ मात्र ईतरांना शेअर करावा हे मी आवर्जून सांगेन😊🙏🙏
@ashokkhade1079
@ashokkhade1079 Жыл бұрын
सर जी खूप छान माहिती ❤
@sarthakkavate6055
@sarthakkavate6055 3 жыл бұрын
jay raghoji
@rajendrakadale663
@rajendrakadale663 4 жыл бұрын
भावा नो असेच व्हिडीओ बनवत रहा गुड लक
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
Thanks भावा🙏🙏
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
प्रेरणादायी इतिहास 🙏
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
Raghoji Bhangre
7:09
Maharashtra Education Society “MES” Since 1860
Рет қаралды 19 М.
वाघबारस | Waghbaras | Gavakadache Vlog
12:32
Gavakadche Vlog
Рет қаралды 25 М.
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 33 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 31 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 540 М.
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 37 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
प्रिय आई...
4:52
Gavakadche Vlog
Рет қаралды 13 М.
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 33 МЛН