Рет қаралды 4,837
संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष व पुरुषोत्तममासा निमित्त भव्य कीर्तन महोत्सव, श्रीक्षेत्र पंढरपूर. 2023
आयोजक -श्री संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा दिंडी क्रमांक 3( रथा पुढे )
दिंडी चालक - श्री ह भ प भागवताचार्य एकनाथ महाराज गोळेसर 98 22 680 482
श्री ह भ प सोपान महाराज गोळेसर कुंदेवाडी सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर 88 88 188 280.
महोत्सवातील सर्व कीर्तने मिळवण्याकरता या चैनल ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी🙏