राजळेंचा 'पत्ता कट'? पहा पाच कारणे...प्रितम मुंडे पाथर्डीतून लढतील का? Ahmednagarlive24

  Рет қаралды 37,707

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरतोय. मराठा-ओबीसी संघर्षही शिगेला पोहोचलाय. याच दोन्ही मुद्द्यांनी महायुतीला लोकसभेत फटका बसला. आता विधानसभेलाही असा फटका बसू शकतो. त्यामुळेच या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारची तारेवरची कसरत सुरुय. मराठा-ओबीसी वादाला ज्या बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली, तेथूनच या प्रश्नाचे उत्तर सोडविणे सुरु आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभा किंवा विधान परिषद तर प्रीतम मुंडे यांना थेट पाथर्डी विधानसभा या पर्यायांची चाचपणी सुरु झालीय. भाजप प्रीतम मुंडेंना खरंच शेवगाव-पाथर्डीतून उतरवेल का, याच प्रश्नाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 151
@ishwarkale7625
@ishwarkale7625 3 ай бұрын
प्रीतम मुडे नी अगोदर च सांगितले आहे दोन उमेदवार असतील तर त्या उमेदवार मध्ये आपला समाजाचा उमेदवार असेल तर त्याला पहेले प्राधान्य दिले पाहिजे म्हणून मराठा समाज पहले आमच्या समाजाच्या उमेदवारा ला प्राधान्य देनार आहे
@marotigutte2507
@marotigutte2507 3 ай бұрын
ताई.....हे बरोबर नाही . राजळे ताईच लढतील. त्यांनाच लढु द्या. मनाचा मोठेपणा.
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
मुंडे साहेब वरती प्रताप काका ने टीका केलेली आम्ही विसलो नाहीत.... काका ला मतदान नाही........ Pritam tai ❤
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
💯
@Sanap12128
@Sanap12128 3 ай бұрын
भाऊ,काय टीका केलती ढाकणे नी सविस्तर सांगा
@rekhapisal5643
@rekhapisal5643 3 ай бұрын
Ho
@satishkedar4254
@satishkedar4254 3 ай бұрын
प्रताप काकांना रोखने आता शक्य नाही आमदार म्हणजे आमदार च✌
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
Pratap kaka sharuudin chi chatnare aahet ..... Only pritam tai ❤
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
​@@Bhaugarkal007 aapan kon aapan kunwar bolto ? 😂😂😂 . We with saheb , you know who ... ? We never talk on your leader .
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
@@hearttouchingbeats3901 ok ...I am support my leader 🙏🏻
@shobhaakolkar2415
@shobhaakolkar2415 3 ай бұрын
पाथर्डी फक्त मोनिका ताई कार्यसम्राट आमदार निवडून येतील .
@machhindramhaske3855
@machhindramhaske3855 3 ай бұрын
त्यांना आणखी एक बहिण आहे यशश्री तिचा पण विचार करा नाहीतर त्यांना महाराष्ट्र चालविण्याच कंत्राट द्या इथे फक्त मोनिका ताई दुसर कोणी नाही
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
हे मात्र खर आहे खूप विकास झाला आहे पाथर्डीत ,वा गुरू इथे ना पाणी ना काय आणि म्हणे विकास झाला
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 3 ай бұрын
गोपीनाथ मुंडे सदया नाहित पंकजा ला निवडनुक लढने महनजे ढाकने वर घोर अन्याय जनता हे बाहेरच उमेदवार महनुन सहानुभूति ढाकने ना राहिल व प्रचंड बहुमताने ते वीजयी लिहून घया
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
ढाकणे वर नेमका काय अन्याय झाला,त्यांना दरवेळी जनता नाकारत आहे , आणि 25 वर्ष होती की सत्ता त्यांच्या हातात ,दरवेळी अन्याय झाला हे सांगून निवडणूक लढवता येत नसते .. पाथर्डी तालुक्यातील अनेक लोकांचे वाठोळे केले आहे या दोन्ही घराणे आणि काकाचे असे काय काम आहे की त्यांना लोकांनी मतदान करावे .......
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
पाथर्डीत आम्ही सर्व ओबीसी प्रितमताईना भरघोष मतांनी निवडून देऊ .💪💪👍👍🚩🚩
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 3 ай бұрын
ढाकणे फिक्स आमदार
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
म्हणजे प्रीतम ताई पडणार 😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
@@bodhisatvajumde766 सर्वच पडणार जरांगे निवडून येणार मुख्यमंत्री होणार .🤣
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
पाथर्डी मध्ये ढाकणे निवडून येणार आहे
@balasahebtathe2827
@balasahebtathe2827 3 ай бұрын
ढाकणे यांनी हाकेला दिलेली भेट व व्यक्त केलेले विचार यामुळे तुतारी चे तिकीट पक्षच कापणार व घुलेला देणार.
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 3 ай бұрын
सर्वधर्म समभाव काका मराठा वंजारी
@BelgeBabasheab
@BelgeBabasheab 3 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
आता खूप दिवस या दोन्ही घराणे ना सत्ता दिली आता फक्त गोकुळ भाऊ दौंड यंदा आमदार करून गोरगरीब जनतेसाठी काम करणारा माणूस निवडून द्यायचा आहे ,हेच ध्येय 🎉
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
Gokul bhau chi iccha aahe pritam tai patharditun ticket dyava 🙏🏻
@AkshayNagargoje-e3u
@AkshayNagargoje-e3u 3 ай бұрын
प्रितम ताई फिक्स आमदार
@nandakumarPawar-kq4kb
@nandakumarPawar-kq4kb 3 ай бұрын
जे नेते निवडून आले नाही, तर त्याचे पुनर्वसन,जे गरीबाचे मुले तीन ते चार वेळा एम पी यु पी सी परीक्षा नापास झाले त्याचे पुनर्वसन करा
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k 3 ай бұрын
Bullaya gp
@ashokmohite1308
@ashokmohite1308 3 ай бұрын
मुडे घराण्याला सत्तेच्या शिवाय रहाणे अशक्य आहे त्या मुळे स्थानिक जनतेने विचार करून घ्याचे राजकारण संपवणे गरजेचे आहे
@dddoifode
@dddoifode 3 ай бұрын
Pawar gharanyach kay m tyanch rajkaran pn sampwane garjeche ahe khup jale.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
​@@dddoifodeपवार आहेत ते. कोणत्या पक्षावर अवलंबून नसतात
@dddoifode
@dddoifode 3 ай бұрын
@@bodhisatvajumde766 Munde kuthe kami ahet m
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
@@dddoifode निवडून यायचे वांधे आहेत त्यांचे. त्यांनी कधी स्वतः चा पक्ष बनवला आहे काय? पवारांनी बनवला आहे. ओबीसी नेते मग ते मुलायम सिंह असो की लालू प्रसाद यादव, प्रत्येकाचा स्वतः उभा केलेला पक्ष आहे. गोपीनाथ मुंडेंनी सुद्ध एका मर्यादपर्यंतच बंड केले. त्यांना सुद्धा वेगळा पक्ष उभारणे शक्य नव्हते.
@ashokkhedkarramkrushnahari4755
@ashokkhedkarramkrushnahari4755 3 ай бұрын
ओबीसी मतांची टोटल करून निर्णय घ्यावा.🎉
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 3 ай бұрын
प्रितम ताईला निवडून देऊ आणि तेभी भरघोस मतांनी
@jkboss.111
@jkboss.111 Ай бұрын
हा मतदारसंघ आता पाथर्डी नाही शेवगाव -पाथर्डी असा आहे, पाथर्डी तालुक्यातील शंभर सव्वाशे गावं शेवगाव तालुक्याला जोडुन हा मतदारसंघ तयार झालेला आहे.
@MachuAgghav-hk8eg
@MachuAgghav-hk8eg 3 ай бұрын
राजळे ताई आमदार करण्यात मुंडे. ताई चा वाटा आहे
@ganeshkedar4907
@ganeshkedar4907 3 ай бұрын
Visru naka
@suryakantkhedkar5495
@suryakantkhedkar5495 3 ай бұрын
प्रितमताई या निवडून देऊ
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 3 ай бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता
@ashokpotphode5182
@ashokpotphode5182 3 ай бұрын
बिलकुल तिकीट भेटणार नाही कार्यसम्राट आमदार मोनिका राजळे यांनाच मिळाले पाहिजे अन्यथा भाजपची सीट गेली म्हणून समजा
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
Monika tai la koni ticket Delta majitiy ka tula 😂 pankaja tai ne 😂
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
Karysamrat 😂😂😂ethnol prakalpa
@ganeshkedar4907
@ganeshkedar4907 3 ай бұрын
Gap. Bas
@vamarkad
@vamarkad 3 ай бұрын
Kiti vikas kela pritam Tai saheb ne
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k 3 ай бұрын
Tuzya aaichi puchi Bajrngyala zaudi😂😂
@laxmankashid7515
@laxmankashid7515 3 ай бұрын
आमदार फक्त मोनीकाताई राजीव राजळे होणारं कारण सर्व सामान्य कार्यकर्त्या व जनता मोनीकाताई सोबत राहाणार आहे, आमदार मोनीकाताई होणार शंभर टक्के
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 3 ай бұрын
पंकजा ने गलिचछ राजकारण सोडुन द्यावें व नांदायला सासरी जाने
@sudarshanbade3375
@sudarshanbade3375 3 ай бұрын
Tu bg tuz pot bharayach
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 3 ай бұрын
तुझ्या आयचा टण्णा हाणला तुझे तुझी बहिण गेली का नांदायला
@संतोषपवार-ज8झ
@संतोषपवार-ज8झ 3 ай бұрын
प्रितम ताई बोलल्या प्रमाणे आपल्या उमेदवाराला मत देणार आम्ही, प्रताप काका कींवा शेखर भाऊ
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
Tutari sodun
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
Tutari la nakkich matdan karnar nahi
@SahyadriAcademypune
@SahyadriAcademypune 3 ай бұрын
Only Pritam Tai nivdun yetil❤
@ashokchote531
@ashokchote531 3 ай бұрын
फक्त मोनिकाताई राजळे आमदार होणार
@radhathite5945
@radhathite5945 3 ай бұрын
पाथर्डी त मराठा नाही त का
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
Aata obc matdan kartil ka
@BadeRajendra-w7u
@BadeRajendra-w7u 3 ай бұрын
Asti. Madhun. Raha. Tai.
@nitinbhingardiwe8360
@nitinbhingardiwe8360 3 ай бұрын
बाहेरचा उमेदवार निवडून येणार नाही..
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 ай бұрын
नक्कीच मुंडे घराणं उभे राहिले तर विजय १००० %आहे
@ShivajiRede-nt2ks
@ShivajiRede-nt2ks 2 ай бұрын
आता फक्त एकच कामाचा उमेदवार म्हणून काकडे कुटुंब. मनोहर झिरपे
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 3 ай бұрын
मराठा समाजाचे प्राबल्य नाही का उगी बरळू नको
@shindeparmeshwar3361
@shindeparmeshwar3361 3 ай бұрын
Jarange patil tarvetin tech umyadhar neudhun yet ashto
@FarmingLover009
@FarmingLover009 3 ай бұрын
पाटील👑
@BelgeBabasheab
@BelgeBabasheab 3 ай бұрын
ताईला तिकीट द्यायला पाहिजे
@SamrthGalss
@SamrthGalss 3 ай бұрын
वक्त बडा बलवान हैं.. खासदार चा मंत्री होईल पाहिजे आमदार नाही
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
Monika tai 2 veles pankaja tai ne ticket dily.....tya maratha candidate aahet... Ek veles pritam tai nivdun dyla ky adchan aahe.... Pm❤
@sandipchavhan7796
@sandipchavhan7796 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂 No not never only Monika rajale is coming perfect
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 3 ай бұрын
पाथर्डीतुन प्रताप काकांचाच मोठ्या मताधिक्यांनी विजय होईल
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
बीड जिल्ह्यात प्रीतम मुंडे यांना जातीय वादा मुळे विरोध झाला नाही तर त्या कामाबाबतीत फार निष्क्रिय आहेत त्या दोन वेळा खासदार झाल्यानंतर त्या कधीच मतदार संघात सक्रिय राहिल्या नाहीत आणि नंतर मग जातीय वाद करणाराला कारणें मिळत गेली परंतु प्रीतम मुंडे यांना तिकीट न मिळण्याचे मुख्य कारण कामात निष्क्रिय आणि जनसंपर्क कमी नव्हे नाहीच त्यामुळे भाजपा त्यांना उमेदवारी देणारच नाही जयहिंद जय महाराष्ट्र
@TukramGite
@TukramGite 3 ай бұрын
Pm
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 3 ай бұрын
प्रीतमताई कोठून ही निवडून येऊ शकतात
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 3 ай бұрын
नगर मध्ये सगळे मुंढे बहिणी भाऊ बायका सवती मुलं मुली १२ ठिकाणी ऊभा करा जनता १२ वाजवतिल
@balasahebtathe2827
@balasahebtathe2827 3 ай бұрын
मोनिकाताई राजळे भाजप तर घुले हे तुतारी कडून लढतील.लढत ही राजळे घुले ची होईल असे वाटते.
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 3 ай бұрын
प्रताप काका ढाकणे फिक्स आमदार
@sanjaytathe752
@sanjaytathe752 2 ай бұрын
प्रताप काका 100% fix
@n.y.zaware-patil.2137
@n.y.zaware-patil.2137 3 ай бұрын
Nagar jilhayatun bahercha umedwar nako.
@IrfanKazi-f1x
@IrfanKazi-f1x 3 ай бұрын
ओनली. तुतारी. वाजनार
@amolfunde3451
@amolfunde3451 2 ай бұрын
प्रताप काका ढाकणे आमदार
@user-pq2kl3ir7o
@user-pq2kl3ir7o 3 ай бұрын
पाथर्डीत पण पडतील
@sunitadaund4878
@sunitadaund4878 3 ай бұрын
गोकुळ भाऊ दौंड भावी आमदार
@NareshDhawane-z6h
@NareshDhawane-z6h 3 ай бұрын
6:35
@Anilwagh1854
@Anilwagh1854 3 ай бұрын
प्रीतम ताई नको खासदाराचा आमदार होणे योग्य नाही दिसत🎉🎉 पंकजाताई मुंडे नाच निवडून द्या कारण मुंडे साहेब मोनिकाताई यांना मुलगी मानायचे मोनिकाताई पंकजाताई हूं दोन्ही मुंडे साहेबांचे 🎉🎉
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
आम्हीं बीडकर तुम्हाला नम्र विनंती आहे की प्रीतम मुंडे सारखा निष्क्रिय उमेदवार तुम्ही डोक्यावर घेऊन नाचत बसणार आणि तुमच्या विधानसभा मतदार संघाचे वाटोळ होणार तुम्हाला जातीचाच उमेदवार पाहिजा असेल तो वंजारी समाजाचा द्यावा परंतु निष्क्रिय प्रीतम मुंडे या उमेदवारांना पाथर्डी कररानी स्वीकारु नये
@namdevlandage
@namdevlandage 3 ай бұрын
पाथर्डीत तुतारी वाजणार 100%
@balasahebtathe2827
@balasahebtathe2827 3 ай бұрын
मुंढे स्वतःच पाथर्डीत उभ्या राहत नसतात हे ध्यानात घ्या. मतदारसंघात भाजप चे इनमिन तीन जण विरोध करतात.
@VishnuFunde-px1bt
@VishnuFunde-px1bt 3 ай бұрын
ओन्ली प्रीतम ताई
@markadprakash6335
@markadprakash6335 3 ай бұрын
यंदा फिक्स आ. चंद्रशेखर घुले पाटील च होणार
@uddhavbade6998
@uddhavbade6998 3 ай бұрын
काका
@markadprakash6335
@markadprakash6335 3 ай бұрын
भाऊ​@@uddhavbade6998
@SarthakDevkate-s1h
@SarthakDevkate-s1h 3 ай бұрын
पितमताईटिकट
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
​@@uddhavbade6998😂😂😂😂 good joke
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
@@uddhavbade6998 bade patil tai sobat raha ..... Munde sahebanche upkar visarle ka 🙏
@hindiuncut7597
@hindiuncut7597 3 ай бұрын
YZ
@Jaysavidha
@Jaysavidha 3 ай бұрын
No
@bhauahebpangare2346
@bhauahebpangare2346 3 ай бұрын
वन मॅन प्रताप काका ढाकणे
@dagadukapade1760
@dagadukapade1760 3 ай бұрын
पाथरडी.जरांगया चा.मराठा.या.नतंर.निवडणार.नाही. आमचीएक.पकंजा ताई.पाडली..आमी.आता.विधानसभा ला.155.जरांगे. पाडु.महाराष्ट्र भर
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
Goodluk .😂😂😂
@ramdasmatkar4202
@ramdasmatkar4202 3 ай бұрын
पाथर्डी तालुक्यात ढाकणे च येनार
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 3 ай бұрын
ताई ला विधानसभा लढायीची नाही तर
@amolkothule28
@amolkothule28 3 ай бұрын
मोनिका ताई
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 3 ай бұрын
नाशिक बीड नगर यांची जहागिरी आहे का
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 3 ай бұрын
तुम्ही मीडिया वाले सतत बातम्यात मराठा ओबीसी वाद , संघर्ष , ठिणगी असे सतत सांगून हमरिंग करत आहात....
@umakanttattapure6279
@umakanttattapure6279 2 ай бұрын
P m
@apnamusicama6550
@apnamusicama6550 3 ай бұрын
नाही
@जयश्रीराम-ख1ध
@जयश्रीराम-ख1ध 3 ай бұрын
आता इथे मोनिका राजळे बीजेपी च्या उमेदवार असतील तर अस नाही म्हणायचे की बीजेपी ने आरक्षण नाही दिल मग मतदान कशाला मोनिका ला .....आता इथं जातीवर येतील आणि वंजारी उमेदवार (तुतारी) ला विरोध करतील वारे वा बांधव
@एकनाथरावखोसेपाटिल
@एकनाथरावखोसेपाटिल 3 ай бұрын
घराणेशाहीची ला विरोध होईल
@laxmankashid7515
@laxmankashid7515 3 ай бұрын
मतदार संघात मराठा आहे हे विसरून चालणार नाही, बाहेर चार उमेदवार चालणार नाही,मराठाच आमदार होईल
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 3 ай бұрын
बीड जिल्ह्याच वाटोळं करून प्रीतम नगरच्या दिशेने रवाना 😂😂
@vijayholkar9637
@vijayholkar9637 3 ай бұрын
Maha Vikas Aaghadiche Agent
@SanjaySanjay-n3n
@SanjaySanjay-n3n 3 ай бұрын
100. टक्के
@Jaysavidha
@Jaysavidha 3 ай бұрын
इथ फक्त विकास करणाऱ्या व्यक्तीला मते मिळतील..
@abhikhedkarphotography3544
@abhikhedkarphotography3544 3 ай бұрын
Pritam tai yeu Kiva pankja tai nivdun yenar
@dilipVal-e2u
@dilipVal-e2u 2 ай бұрын
Padlech mhanun samja
@KakaKale-fy7xw
@KakaKale-fy7xw 3 ай бұрын
बाहेरच्या लोकांचा काही संबंध नाही त्यांचा परभणीत जाणकारांचं झालं तसं होईल शेवगाव पाथर्डी पाडून टाकीन 1 1:56 लाख मराठ
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
Obc pan aahet he lakshat asu dya saheb
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 3 ай бұрын
प्रताप काका ढाकणे सर्वधर्म समभाव
@DnyanesshwarSiraat
@DnyanesshwarSiraat 3 ай бұрын
ओन्ली मोनिका राजळे
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 3 ай бұрын
Vanjaari..loak..jaasath..ahaii..
@vijayholkar9637
@vijayholkar9637 3 ай бұрын
Faltu Vishleshan aahe
@santoshdarade2422
@santoshdarade2422 3 ай бұрын
आता तुतारीच वाजणार
@NareshDhawane-z6h
@NareshDhawane-z6h 3 ай бұрын
नविन चेहरा द्या तेच तेच काय
@DaradeMaruti
@DaradeMaruti 3 ай бұрын
Patrditun mla ticket dya . Patrdi dubai sarkhi banvto .
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 ай бұрын
Pathrdi mde chiki nko
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 3 ай бұрын
पाथर्डी तले मराठा मेलेत का
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
Vanjari samaj ja ne maratha candidate monika tai vote kel tevha jamla tula...... Jast gyan paju nku
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 3 ай бұрын
@@Bhaugarkal007 बीड मध्ये सुध्दा आतापर्यंत मराठा समाज मुंडे नाच मतदान केले आहे हे विसरू नको
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 3 ай бұрын
@@arvindbhosale9926 vinakaran jativad kru nko... Lokshahi aahe koni konala vote karel
@santoshgarad1798
@santoshgarad1798 3 ай бұрын
आहेत भाऊ मी पाथर्डीचा आहे
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 3 ай бұрын
Fakt pathardi chya purv patyat ahet vanjari samaj baki saglikade maratha ch ahe shevgaon taluka ahe tyat😂😂
@ashokBadeofficial
@ashokBadeofficial 3 ай бұрын
आजिबात मराठा समाजाला संधी द्यायची नाही कारण मोनीका राजळे 10वरषे आमदार आहे परंतु काम शुन्य आहे आता फक्त ओबीसी उमेदवाराला आमदार करनार आहे आणि शरद पवारांच्या पक्षाला पाथर्डी तालुक्यातील सर्व ओबीसी मतदान करनार नाही ढाकणे असो किंवा कुणी फक्त भाजपचे ओबीसी समाजाला पारधानय आहे
@pradipghalme8846
@pradipghalme8846 3 ай бұрын
अरे काय माय आणी काय मावशी ?? अरे त्या बीड चा बिहार करुन ठेवलाय आता अहमदनगर चा पण करायचा आहे का बिहार ?? अरे देश प्रगती करत कुठे चालला आहे आणी हे लोक यांच्या मतलबासाठी काही पण राजकारण करत आहे,अरे काहीतरी वाटू द्या जिवाला !!!
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 3 ай бұрын
बरोबर आहे
@SarthakDevkate-s1h
@SarthakDevkate-s1h 3 ай бұрын
पितमताईटिकीट
@bhagwatmukhekar9932
@bhagwatmukhekar9932 3 ай бұрын
फक्त मोनिकाताई राजळे बाकीचे विषय क्लोज
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
Close tar nakkich ,parat amdar jone nahi
@HaribhauKhade-b6y
@HaribhauKhade-b6y 3 ай бұрын
पितमताई ला टिकीट
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 3 ай бұрын
स्वतः च्या घरात निवडून या
@lifegoals6703
@lifegoals6703 3 ай бұрын
He agadi khar ahe tumche ,mhaunch ata obc aamdar karnar aahet kalji nasavi
@jayhind5387
@jayhind5387 3 ай бұрын
bjp yet nhi kunala pan ticket bhetu
@AsifInamdarasif
@AsifInamdarasif 3 ай бұрын
ओन्ली प्रताप काका .....या वेळेस 💯
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 2,9 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
जीवनाची दशा आणि दिशा कशी बदलावी? | life changing motivational speech | Haripath | Namdev Shastri
30:24